दारिका-शितल/दारक-शुभम मंगलपरिणय 27मे2022 | Buddhist wedding Ceremony

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024

КОМЕНТАРІ • 19

  • @umabagulbagul1416
    @umabagulbagul1416 11 місяців тому +4

    बौध्द संस्कृतीत हुंड्याची देवाण घेवाण निषिद्ध आहे.

  • @shekharlokhande6455
    @shekharlokhande6455 Рік тому +2

    अभिनंदन...जय बुध्द...

  • @kasturicommunication475
    @kasturicommunication475 Рік тому +1

    BEST VIDEO

  • @लताआढे
    @लताआढे Рік тому +3

    कपाट ,वाॅर्डरोब ,फ्रिज ,वाॅशिंग मशीन,भांडी व इतर वस्तू मुलीला देणे बंधनकारक आहे का ?
    या सर्व वस्तू मुलांच्या घरी नसतात का? हा एक प्रकारचा हुंडाच आहे.
    हि प्रथा बंद करायला हवी .कोकणातील बौध्द समाजात हि पद्धत नाही.

    • @Supportmyart
      @Supportmyart  Рік тому +2

      दोघांच्या सुखी संसारासाठी दिलेली सप्रेम भेट असते जी दोघांचे नातेवाईक आपल्या मर्जी ने देतात.. हुंडा कसा होईल? आपल्या इच्छेविरुद्ध नवर्या मुलाने आणि त्यांच्या घरच्यांनी कोणती तरी गोष्टी साठी बळजबरी हट्टाहास करणेला हुंडा म्हणतात..

  • @umabagulbagul1416
    @umabagulbagul1416 11 місяців тому +2

    बौद्धचारी भटजी सारखे गाथा म्हणत आहेत. गाथा श्रध्देने,शांतपणे बोलल्या पाहिजेत.

  • @dadapatole9341
    @dadapatole9341 9 місяців тому

    नव्या पिढीतील तरूण, तरूणी यांनी धम्म नीट समजून घेऊन वाटचाल करत आहोत की नाही हे पहावे ही नम्र विनंती🙏👌👍✋️

  • @jivanbansode8411
    @jivanbansode8411 Рік тому +1

    Kont gav ahe

  • @priyashivasharan3660
    @priyashivasharan3660 Рік тому +1

    Nannaj gaon ahe ka he

  • @priyashivasharan3660
    @priyashivasharan3660 Рік тому +1

    Sholapur jilhyatil

  • @shireeshingle5460
    @shireeshingle5460 2 роки тому +2

    Super And fantastic Mangal parinay

  • @shailendra3448
    @shailendra3448 5 місяців тому

    दिवसच चुकीचा निवडला

  • @namdeosurose4632
    @namdeosurose4632 Рік тому +1

    Khandesh che lagn ahe ka.