Real Horror Story | कांदा चिरतांना ती मागे उभी असते | Prathamesh | Cutting Pe Meeting

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024

КОМЕНТАРІ • 87

  • @rutujachavan7310
    @rutujachavan7310 7 днів тому +28

    त्या काकूंची इच्छा अशी होती की त्यांची अंत सोपस्कार त्यांची मैत्रीण म्हणजे तुमच्या आईने करावे. त्यांचा श्राद्ध पिंडदान तुमच्या आईच्या हस्ते करा... तेव्हाच त्यांना मुक्ति मिळेल... आणि जमल्यास त्यांच्या मुलांनाही बोलवा.. तरच त्या काकू जातील... ते हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्हाला.... म्हणूनच tumahla काही त्रास होत नाही कारण त्या देत नाही ह्याचा विचार करा....🙏🙏🙏 हा संदेश माझ्या आई ने सांगितलं आहे तुमच्या पर्यंत पोहविण्यासाठी

  • @vn9389
    @vn9389 9 днів тому +51

    गुरूचरित्र अथवा नवनाथ कथासार पारायण करा.... निघेल काहीतरी मार्ग

    • @TruptiHule
      @TruptiHule 8 днів тому +9

      काकुं बरोबर खूप वाईट झाल देव त्यांच्या आत्म्यास शांती मीळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏कोणी तरी मोठा देवरुशीच त्यांना मुक्ती देतील ज्यांना देवीचे वार येते ते करु शकतात हे कार्य याला साधे ऊपाय करून ऊपयोग नाही कारण आपल्या पुढे तीची शक्ती खूप पावरफुल आहे 🙏

    • @TheEmptySpaceOfficial
      @TheEmptySpaceOfficial  8 днів тому +2

      🙏🙏

    • @सुचित्राकोठुरकर
      @सुचित्राकोठुरकर 6 днів тому

      😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢🎉😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢🎉🎉🎉🎉​@@TruptiHule

  • @TruptiHule
    @TruptiHule 8 днів тому +13

    ज्याच्या अंगात देवीचे वार येते मोठे देवरुशी त्यांना हा बंदोबस्त करता येतो त्यांना जागेत गेले तरी जाणवते ईथे काय आहे ते काकु बरोबर खूप वाईट झाल त्यांना मुक्ती तरी मिळाली पाहीजे जीवंत पणे पण बिचारी घुसमटून जमली आता नको आता मुक्ती हवी तीला 🙏

  • @sonasona7132
    @sonasona7132 7 днів тому +24

    ही गोष्ट खरी आहे, मी त्या चाळीत राहायला होते.... 🥹🥹

  • @TechnoHobbyist
    @TechnoHobbyist 2 дні тому

    Intresting one 👻👻

  • @bhaveshrandhe288
    @bhaveshrandhe288 6 днів тому +5

    मला पण असा अनुभव आलेला आहे घरात

  • @banwarilalsharma3323
    @banwarilalsharma3323 7 днів тому +14

    हमारे देश में औरतों बच्चों औऱ वृद्धों पर इतना क्रूर अत्याचार होता है कि उसकी सीमा नही. यही है हमारी महान हिन्दू संस्कृति.

    • @omkartajane423
      @omkartajane423 6 днів тому +3

      यह संस्कृती नही, ये हर घर के संस्कार होते हैं. संस्कार आणि संस्कृती खूप फरक आहे

    • @TheEmptySpaceOfficial
      @TheEmptySpaceOfficial  2 дні тому

      🙏

  • @anupamaskulkarni2897
    @anupamaskulkarni2897 8 днів тому +5

    त्यांना ऑनलाइन je व्हीडिओ आहेत् अन मंत्र आहेत ते म्हणायचे व tarpan तर्पन विधी करा

  • @mmavhad2331
    @mmavhad2331 6 днів тому +3

    काहीही पारायण किंवा देवपूजा करण्याची गरज नाही आहे.शो फक्त एंटरटेनमेंट साठी केलेला आहे एंटरटेनमेंट म्हणूनच पाहायचा आहे शो सुरू होण्यापूर्वी जे डिस्क्लेमर दिलेले आहे ते नीट वाचा म्हणजे लक्षात येईल की हा शो फक्त एंटरटेनमेंट साठीच केलेला आहे

    • @TheEmptySpaceOfficial
      @TheEmptySpaceOfficial  6 днів тому +3

      देवपूजा करणे किंवा परायण करणे हा सगळ्यांचा वयक्तिक विषय आहे पणं हो हे चॅनल मनोरंजनासाठी आहे 🙏🥰🥰🥰🥰🥰🥰🥳

    • @shardul2017
      @shardul2017 3 дні тому

      ​@@TheEmptySpaceOfficial
      Mhnje mg hi ghatna satya nahiye ka

    • @DevidasDethe-e2k
      @DevidasDethe-e2k День тому

      बरोबर..कुणाचा तरी अंगात येन हा एकतर आजार आहे किव्हा नाटकं आहेत.

  • @madeinkokan7272
    @madeinkokan7272 5 днів тому +2

    Mala shant karaych asel tar roj room no 13 madhe momos pathvat ja parcel

  • @rishithesage6636
    @rishithesage6636 8 днів тому +6

    Acid पेट घेतं पहिल्यांदा ऐंकलंय🙄🤔

    • @jyotijadhav1782
      @jyotijadhav1782 8 днів тому +3

      Kahitari missed zal asel. May be stove gas Khali asel

    • @sonasona7132
      @sonasona7132 7 днів тому +1

      ​@@jyotijadhav1782ती गॅस जवळ होती आणि acid gas चा संपर्क झाला असेल

    • @sonaranjane1638
      @sonaranjane1638 6 днів тому +1

      गॅस चालू असल्यामुळे भडका झाला असेल

    • @rishithesage6636
      @rishithesage6636 6 днів тому

      @@jyotijadhav1782 acid ला आग लागतंच नाही

    • @rishithesage6636
      @rishithesage6636 6 днів тому

      @@sonaranjane1638 acid ला आग लागतंच नाही

  • @a.k.smartkids2481
    @a.k.smartkids2481 4 дні тому +2

    Hi soul gharatlya lady la tras det ahe (coz mala wife la tras det ahe).. asa disla..
    But me video baghitla nahi but samjla k soul ahe he khara ahe..

  • @bhaveshrandhe288
    @bhaveshrandhe288 6 днів тому +1

    जय शंकर

  • @NishantPalve
    @NishantPalve 5 днів тому +1

    अश्या प्रकारचे घर असतील तर मला सांगा, मी विकत घेतो.

  • @vicky4.1.46
    @vicky4.1.46 4 дні тому +1

    Mic upgrade kra pls ❤

  • @NishantPalve
    @NishantPalve 5 днів тому +1

    असे कुणाला त्रास असेल अंगात भूत असेल तर मला सांगा घरी येऊन भूत पलाऊन लावेन.

  • @sangitadombe4277
    @sangitadombe4277 2 дні тому +1

    Premal bhut.😮

  • @amitghutukade6727
    @amitghutukade6727 7 днів тому +4

    काय नसतंय गप 90 मारून जोपयच 😂😂😂

  • @lenovothink294
    @lenovothink294 6 днів тому +2

    दारुड्या ला ॲसिड कुठे भेटलं

  • @sandipmahajanonly5005
    @sandipmahajanonly5005 6 днів тому +1

    Explanation khup confusion aahe

  • @gotpagar1
    @gotpagar1 6 днів тому +2

    Nonsense..mla kahi experience nahi Ala.. mla bolva tya roomvr..kuthe ahe address

  • @AshviniNikam-zx7wz
    @AshviniNikam-zx7wz 6 днів тому +1

    Me pn yeu ka majhe story sangayala majhya sobt pn khup zhal ahe as yeu ka plz

  • @rushikeshsinhasan2691
    @rushikeshsinhasan2691 6 днів тому

    Spiritual / spirit बद्दल थोडा काही अभ्यास.. अनुभव आहेत.. तुमच्यामध्यमातून सांगायला आवडेल.. 🤝🏻

  • @generalknowledge4all
    @generalknowledge4all 8 днів тому +4

    मित्रा कुठले acid पेट घेते

    • @nitashimpi3344
      @nitashimpi3344 7 днів тому

      🤦‍♂️

    • @kasturijagtap62
      @kasturijagtap62 2 дні тому

      Petrol asel

    • @DevidasDethe-e2k
      @DevidasDethe-e2k День тому

      असेल ही पण इतकं ऍसिड कुठून 😁 मिळालं असेल.ते kay पेट्रोल aahe का असा प्रश्न पडतो.. पण भावनेचा आदर नक्की 🙏

  • @AmrutaBagkar
    @AmrutaBagkar 7 днів тому +3

    Tumhi tichya mula sarkhe ahat tumhi Tila mukti deya gangapu r chi vibhuti arparn karun

    • @sonasona7132
      @sonasona7132 7 днів тому +1

      काय बोलताय तुम्हला तरी समजत का 😄

  • @Jiyashaikh1881
    @Jiyashaikh1881 9 днів тому +2

    Video roj takat jaa yrr

  • @bhaveshrandhe288
    @bhaveshrandhe288 6 днів тому +2

    मला शंकर महाराजांनी बरे केले

  • @AmolKale-gv9vj
    @AmolKale-gv9vj 6 днів тому +6

    ही गोष्ट खरी आहे.... कारण त्या वेळेस मि मुंगी होती..... त्यात माझा जळून मृत्यु झाला 😢😢😢😊

  • @Gayatrii-05
    @Gayatrii-05 6 днів тому +1

    Avidhava navamila tyancha shraddha ghala

  • @Ajuu9999
    @Ajuu9999 6 днів тому +2

    मला बोलावं तुझ्या पॉडकास्ट ला मी तुला देवी बदल सांगू शकेल माता दुर्गा आणि काली बदल मी तुझ्या उत्तराची वाट पाहील.....🥰🙏☺️

  • @a.k.smartkids2481
    @a.k.smartkids2481 4 дні тому +1

    Aathshe Sola Tryannav Atthyahattar Charshe Tees.. mala WhatsApp kra.. jr tumhala kahi problem asel tr.. me ek hi paisa ghet nahi..
    Lokanchi niswarth sewa krne evdha ch maza purpose ahe.