जे लक्ष्मी आईचे भक्त आहेत त्यांच्यासाठी ही खूप छान माहिती दिली आहे दादा पहिल्यांदाच कोणी पोतराज असेल असा एवढी छान माहिती देत आहे खूप खूप धन्यवाद तुमचं 🙏🏻🙏🏻👍🏻
नमस्कार दादा तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आणि आम्हाला लक्ष्मी आईच्या गाडीवाना बद्दल माहिती जाणून घ्यायला आवडेल ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मी आई आहे त्यांनी गाडीवाना ची स्थापना कोठे करावी कृपया करून माहिती द्या
जे लक्ष्मी आईचे भक्त आहेत त्यांच्यासाठी ही खूप छान माहिती दिली आहे दादा पहिल्यांदाच कोणी पोतराज असेल असा एवढी छान माहिती देत आहे खूप खूप धन्यवाद तुमचं 🙏🏻🙏🏻👍🏻
🙏🙏🙏
लय पोतराज बगीले पण लक्ष्मी ची माहिती तुम्हाला साता येते तस. कोणी सांगितले नाही दादा
मला तर यातलं काही कळत नाही. माहिती खूप छान आहे.
मरी आई देवीचे video बनवा
दीपावली मध्ये लक्ष्मीपूजन हे अमावस्याला होते अगदी बरोबर आहे हे 🙏🏻🙏🏻 खुप खुप धन्यवाद दादा तुमचे 👍🏻
खूप छान माहिती दिलीत, ❤❤❤
chaan mahiti dili dhanyawad ❤
तुमचं गाव कुठलं
भुताष्टे
नमस्कार दादा तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आणि आम्हाला लक्ष्मी आईच्या गाडीवाना बद्दल माहिती जाणून घ्यायला आवडेल ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मी आई आहे त्यांनी गाडीवाना ची स्थापना कोठे करावी कृपया करून माहिती द्या
आई लक्ष्मी आईच्या नावानं चांगभलं गाडी वानांच्या नावानं चांगभलं आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो बोल भवानी माता की जय ❤❤
छान 👌🏻 माहिती दिली भाऊ. आजून आशीच माहिती देतजा. कारण ज्याच्याकडं जे असत तेच ते देतो. तस तुमच्याकड चांगल न्यान आहे ते दुसऱ्या भक्तांना पण कळूदे
लोक अमेरिकेला चालली. कार विमान मधून फिरू लागली तुम्ही लकाबाईकरत बसा.
🙏
खुप छान माहिती दिली आहे दादा तुम्ही तुमची ही माहिती मणाला भावली तुम्ही जे सांगितले ते खरोखरच आहे 🙏🏻❤️🙏🏻
Thanks thanks tai
दादा ते इरडे म्हणजे काय असतं आणि ते कधी असते आणि ते कसं करायचं ते पण माहिती सांगा 🌼
देवा ईरड तर 1 दिवस असतय आणी दुसऱ्या दिवशी झळ काढायचं असतं पाच आणि सात दिवस नसत्यात
Br as ahe ka
@@manojkasabe हो आमच तसंच करतेत प्रत्येक वेळी
Manoj भाऊ आवडली माहिती
मला तर लक्ष्मी कारणाबद्दल जी माहिती नॉलेज आहे अगदी तीच माहिती एकदम बरोबर सांगितली. बाकी कशातच वाद नाय
👏👏👏👏
ईरडे कशासाठी बसवायचं असतं ते पण सांगा आमच्या इकडे कोणी बसवतो कोणी बसवत नाही
एक, नंबर
नमस्कार दादा 🙏🏻
🙏🙏
Brobr ahe dada
एक नंबर