balumama | balumama song | सोन्याचं घुंगरू गोफनीला..
Вставка
- Опубліковано 1 жов 2024
- balumama | balumama song | सोन्याचं घुंगरू गोफणीला...
गायिका: छाया संतोष लोखंडे (ढवळ गाव )
कवी/गायक :प्रा.जीवन संदीप शिंदे,सोलापूर (लोकशाहीर,कवी,गायक,संगितकार संदीप दादा शिंदे यांचे सुपुत्र)
•recording : @BKTRACK (BK स्टुडिओ ,उल्ल्हास नगर)
•संगीत:गौरव रूपवंते # तंत्रसहाय्यक: लोकेश खैरे
•निर्माते:सोहा खडसे(शिंदे),पुणे.
@sohashindeofficial
/ @सोहशिंदेऑफिसिअल
#balumamapahateabhishek#Balumama song#balumama status#balumamachi gani#balumama song# marathibalumama bhaknuk marathi#balumamaserial#Balumama bhaknuk 2023#balumama status song#बाळूमामा स्टेटस#best balumama songs#बाळूमामा स्टेटस्#top 6 balumama songs#बाळूमामा स्टेट्स#balu mama सोंग
........................................................................
भोळ्या भाबड्या भक्ताचं जिथं दुःख हे होतय दुरं
बाळू मामाचं आदमापूरं बाळू मामाचं आदमापूर..
मेंढराचा पालन कर्ता, भक्तांचा ईघन हर्ता
गरीबांचा राखणकर्ता, दिसला तो कल्याण कर्ता
सोन्याचं घुँगरु गोफणीला बांधून फिरवीलं गर गर
आदमापुराला जोडीनं जाऊ, बाळूमामाचं दर्शन घेऊ,
आता माग नको तू राहू, चल भंडारा कपाळी लेऊ,
आदमापुरात, चहूकडं दिसतोय सोन्याचा तो धुरं ..
बाळू मामानं लावलिया माया, दिल सुखाचं जीणं जगाया
हे आपलं वैभव पाहून, लागलं वैरी मनी झुराया
'छायाचं' गाणं "जीवनची"लेखणी जुळून आला सुरं..
कवी - प्रा. जीवन संदिप शिंदे
मो.नं. 9595174244
बाळूमामा. नवा न. चा ग भ.,
बोला जय बाळूमामा 🤗🙏
खूपचखूपचछाण आहे❤🎉गाणबालूमामा नावानचांगभल
🙏🙏🙏🙏
🙏🙏 खुपच गोड गीत गाईल ताई
🙏🙏 बोला बाळू मामांच्या नावान चांगभल
Thank u dada बाळू मामांच्या नावान चांगभल🙏🏻
Jay Balumama 💛🌍🌺🙏
🙏🙏🙏
🙏🏻
Waahhhh mast dada& tai🎉🎉🎉🎉 nice voice 👏👏👏👏👏👏🎉💐💐💐🙏
Jay balumama 🙏💫
बाळूमामाचा आदमापूर गाव
सुपर जिवन भाऊ लेखनी
Nice Soha mami❤🎉
Washhh mast tai....Soha. &tai &dada
लवकर 100k जय बाळुमामा !!🚩🙇🙏
हो दादा लवकरच होणार आहे 100k बाळू मामाच्या नांवन चगंभल🙏🏻
Mast khupach chan soha tai❤❤❤❤ & dada & tai❤❤ nice song🎉🎉🎉🎉😊🥳🥳💕💕
Status
khup chan mavshi, 🙏🏼🙏🏼balu mamachya navane changbhl
Jay Balumama 🌺
Mastach👌👌👌
Mst
❤
मस्तच 👌
अप्रतिम सर जी
छा गए छाया जी 👏👏👏
श्री सदगुरु संत बाळुमामा च्या नावान चागभल जय बाळुमामा
जय बाळू मामा🙏🏻💐🌹
🌹श्री संत सद्गुरु बाळुमामांच्या नावानं चांगभल🌹
श्री संत सदगुरू बाळुमामांच्या नावानं चांगभल🙏🏻💐🌹
Balumamachya navan changbhal
अप्रतिम गीत सुंदर गाईले.श्री संत सदगूरू बाळूमामा च्या नावानी चागभलं 🌹🙏
बाळूमामाच्या नांवान चांगभल🙏🏻💐
श्री सदगुरु संत बाळुमामा च्या नावान चागभल 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम 🎉🙏🙏
Mast Soha tai & tai &dada🎉
Mast jivan dada& soha tai😊
.
👌👌
गाण खुप छान आहे ताई तुमचं
Mast
Ek no ....👌👌👌
Very nice chaya keep it up
Mast
खुप छान 💐💐
देव माझा बाळु मामा
खुप छान गीत आणि सुंदर गायलं संगीत पण भारी आहे 👆👌👏
🙏🙏 श्री संत सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं 🌹🙏
बाळूमामा च्या नावानं चांगभलं🙏🏻
Mst
Nice dada
Apratim Sadarikaran 👌👌👌🙏🙏🙏👌👌👌
चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं🙏🙏🙏🙏बाळुमामाच्या नावानं चांगभलं🙏
बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🏻
Nice ❤❤
बाळू मामाच्या नावानं चांगभलं
छान छान नानि
🙏🏻जय श्री बाळुमामा🙏🏻
जय बाळू मामा की जय🙏🏻
खूपच छान
❤🙇🙏🙌🌎💖✨ श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांगभलं जय बाळूमामा🙏🙇💖🙌✨
Khupch sundar
👑⛳🌹 बाळूमामाचं नावानं चांगभलं🌹⛳👑🙏👏👏👏👏
Wah wah 👌👌
Khupach Chan 👌👌
jay ho balu mama
Jay balu mama🙏🏻
जय बाळुमामा 🙏❤
जय बाळूमामा🙏🏻
छान आहे गाणं
बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🚩🔥🥰🙏🏻🙏🏻🙏🏻🧡🔥🧡🧡🔥🥰🌎
Khup chan aahe tai
Jay Balu mama 🙏🙏
Jay Balu mama🙏🏻💐
नतमस्तक माता माऊलीच्या खूप स्वर खूप छान आहेश्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं❤❤❤🙏🙏🙏
अप्रतिम गायकी खुप छान 👌👌👌
अप्रतिम गीत👌👌👌 खूप सुंदर गायन दोघांचे 🎊🎊🎊🙏🙏
Very nice sister💐💐💐💐
Jay balu mama jay shanidev jay hanuman jay gurudev datta maharaj ki jay ho jay balu mama jay shanidev
balu mana ki jay🙏🏻
Nice
❤❤❤❤❤बाळूमामा जीव की माझा प्राण आहे श्री संत सद्गुरु बाळूमामा च्या नावानं चांगभलं❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏💐💐
बाळू मामाच्या नावानं चांगभलं बघा नंबर 14 🚩🚩 🌍🙏🏻🌺🚩
खूप छान गीत गायलं आहे
Nice ❤
बाळूमामाच्या नावाने चांगभल बोला चांगभल जय बाळूमामा जय बाळूमामा जय बाळूमामा 👏👏💐💐🙏🏻🙏🏻🚩🚩🌹🌹
Jay balumama
Superb performance by both 👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐
श्री सद्गुरू संत बाळूमामा यांचे खूप छान गाणे छाया ताई गायलात😎😎😎👍👍👍
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤शब्दच नाही बाळूमामाचं माझा आशीर्वाद घ्यायला श्री सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
👑⛳🌹जय शिवराय 🌹⛳👑👏👏👏
बाळू मामा च्या नावानी चांगभलं 🙏 बाळू मामा च्या नावानी चांगभलं 🙏 बाळू मामा च्या नावानी चांगभलं 🙏 बाळू मामा च्या नावानी चांगभलं 🙏 बाळू मामा च्या नावानी चांगभलं 🙏 बाळू मामा च्या नावानी चांगभलं 🙏
बाळू मामाच्या नावानं चांगभल🙏🏻
Jaybalumama ❤❤
🙏🙏❤️💋💕 बाळूमामाच्या नावानं चांगभलं
🙏🙏
ण
बाळूमामाच्या.नावनं.चांगभलं
बाळूमामाच्या नावानं चागंभलं💐🙏🏻
Heart touching song Jay Balumama 💛🌏🙇🔱
🙏🏻बाळूमामाच्या नावन चागंभल
संत बाळूमामाची कृपा
बाळुमामाच्या नावान चागंभलं🙏🏻
🙏🕉बाळुमामाच्या नावाने चांगभलं 🕉🙏
बाळूमामाच्या नावाने चांगभल🙏🏻
जय बाळूमामा 🙏🏻🙏🏻🧡🔥🚩🔥🚩🔥🧡🙏🏻⛳⛳⛳⛳ आणि जय शिवराय 🚩🔥🥰🌎
Yelkot Yelkot Jai Malhar
Jay balumama 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤😢😮😊❤❤ 4:08 ❤❤❤❤❤❤
Jay Balu Mama 🙏🏻🌺🙏🏻🌹🙏
बाळूमामा चा नावाने चांगभलं
खूप सुंदर 💐💐💐💐💐👍👍👍👍👍
❣️♥️♥️♥️♥️♥️🌹🌹🌹🥀🥀
खूप खूप आभार
बाळू मामाच्या नावानं चांगभलं 👏👏🙏🏻🙏🏻
खूपच छान गाणं म्हटलं आहे ताई व दादा
V🙄🙄🙄❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
🙌जय बाळूमामा 🙇
जय बाळूमामा🙏🙏
बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏
बाळूमामाच्या नावानं चांगभल🙏🏻
छान गायलं शिंदे सरकार,,,, अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच सदिच्छा
धन्यवाद मामासाहेब
, Chan gaayal shinde sarkar Ashich uttrottar pragati raho hicH sadeichaa
, Chan gaayal shinde sarkar Ashich uttarottr pragati raho hich sadeicha 🎉❤😅
मस्त आवाज ताई