खूप खूप भाग्यवान आहेस प्रथमेश तुला उस्तादशी एवढा जवळगेलास त्या मुळे तुझे किती भाग्य उजळले ते तुला कळले असेल .झाकीर हुसेनजींना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏
😢😢😢🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ही, उस्तादजींकडून तुला प्रेरणा मिळाली आहे. आशीर्वाद मिळाले आहेत. खूप सांभाळून ठेव आणि लक्षात ठेऊन तसाच श्री सरस्वती मातेची पूजा करत रहा. शिवाय शेजारी रवींद्र साठे आहेत. त्यांच्याकडून सुध्दा शिकून घे. शुभेच्छा बाळांनो. 👍🏼👍🏼🙏🏻🙏🏻
झाकीरजींच्या निधनाचे वृत्त ऐकल्यावर वाईट वाटले. आणि आठवणी दाटून आल्या. झाकीरजींचे चिपळूण ला झालेले अविस्मरणीय तबला वादन मैफल आणि प्रथमेश ला मिळालेले त्यांच्या साथीने गाण्याचे भाग्य! झाकीरजींना विनम्र श्रद्धांजली!
What a great honour to have Ustad Zakir Hussain playing for you Prathamesh 👍 What a humble human being , inspite of being world's greatest is playing to accompany and encouraged young classical singers 🙏
खूप खूप भाग्यवान आहेस प्रथमेश तुला उस्तादशी एवढा जवळगेलास त्या मुळे तुझे किती भाग्य उजळले ते तुला कळले असेल .झाकीर हुसेनजींना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏
झाकीर हुसेन दैवी हात आणि दैवी आवाज प्रथमेश !!! खरोखरच !!! झाकीरसाहेबांना मन:पूर्वक श्रद्धांजली !!! 💐💐
खूप सुंदर, श्रवणीय, भावपूर्ण, आठवण. खूप प्रेम.
झाकीर साहेब त्यांच्या तबलावादनाच्य रूपात अमरच आहेत!
😢😢😢🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ही, उस्तादजींकडून तुला प्रेरणा मिळाली आहे. आशीर्वाद मिळाले आहेत. खूप सांभाळून ठेव आणि लक्षात ठेऊन तसाच श्री सरस्वती मातेची पूजा करत रहा. शिवाय शेजारी रवींद्र साठे आहेत. त्यांच्याकडून सुध्दा शिकून घे. शुभेच्छा बाळांनो. 👍🏼👍🏼🙏🏻🙏🏻
निश्चितच इतक्या लहान वयात प्रथमेश तुला ही संधी मिळाली ही दत्तांची तुझ्यावर कृपा आहे
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती
🙏भावपूर्ण श्रद्धांजली.
खूप छान ❤ भाग्यवान आहे तू प्रथमेश तुला इतक्या लवकर उस्तादजी सोबत तबला साथ मिळाली 🙏 झाकीर हुसैन यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
झाकीरजींच्या निधनाचे वृत्त ऐकल्यावर वाईट वाटले.
आणि आठवणी दाटून आल्या.
झाकीरजींचे चिपळूण ला झालेले अविस्मरणीय तबला वादन मैफल आणि प्रथमेश ला मिळालेले त्यांच्या साथीने गाण्याचे भाग्य!
झाकीरजींना विनम्र श्रद्धांजली!
उस्तादजीची साथ मिळणे हे भाग्य . भावपूर्ण श्रध्दांजली
वा! खुप छान, भाग्यवान प्रथमेशला उस्ताद झाकीर हुसेन यांच्याकडून आशीर्वाद रुपी मिळालेली हि तबला वादनाची साथ. उस्ताद झाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
खूप सुंदर प्रथमेश चांगलीच तयारी आहे तूझी तूला झाकीर हुसेन सारख्या जगप्रसिद्ध तबलावादकाबरोबर गायला मिळालं
केवढा नशीबवान रे तू,! इतक्या जवळ बसून,आणि प्रत्यक्ष त्यांच्या साथीने गायन! आम्हाला हे ऐकायला मिळणे म्हणजे आमचे भाग्य! असा कलाकार पुन्हा न होणे!🙏🏻🙏🏻
खुप छान भाग्यवान आहे याच्या अगदीजवळ बसून गायले आहे
प्रथमेश. मस्त पंडित झाकीर. ॐ. शांती
खरंच डोळ्यात पाणी आले. असे साधे कलाकार ऐकायला मिळाले हे आमचे परमभाग्य
तू खूप मेहनत घेतली त्याचे फलित तुला झाकीर साहेबांच्या आशीर्वादाने मिळाले नशीबवान आहेस तू खूप खूप शुभेच्छा तुला आणि झाकीर साहेबाना नमस्कार
खूप छान.हीच खरी श्रद्धांजली. प्रथमेश मुग्धा संगीत क्षेत्रात तुमच्या उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा.
Apratim tabla vadan zakir hussain ji Om Shanti Om
भाग्यवान प्रथमेशजी..... 👍👏
खूप भाग्यवान आहेस प्रथमेश. तुला मिळालेल्या अनेक आशीर्वादानेच पैकी हा खूप मोलाचा आशीर्वाद आहे.🙏🙏
अप्रतिम तबला वादन उस्तादांच आणि प्रथमेश ला सुंदर आवाज!प्रथमेश खुप भाग्यवंत आहेस तू
What a great honour to have Ustad Zakir Hussain playing for you Prathamesh 👍 What a humble human being , inspite of being world's greatest is playing to accompany and encouraged young classical singers 🙏
अविस्मरणीय क्षण.,.. भाग्यवान तू
खूप भाग्यवान आहेस प्रथमेश तू,
विनम्र अभिवादन. झाकीर जीं ची साथ चिरस्मरणीय
खुप भाग्यवान आहेस प्रथमेश तू ,...
Khupach chhan prathmesh❤
THE BEST !!
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
मस्त 🙏🙏
Very nice , God bless you always with the best 💐👍
Golden memories❤
खूप सुंदर ❤
,kharach lucky ahes Prathmesh
Very very. nice
खरंच असा तबला वाजवणारे उस्ताद परत जन्माला येणे अशक्य. तबला सुद्धा रडला असेल.
❤❤मस्त
🙏🙏🙏
🙏🙏🙏🌹
👌👌🙏🙏
प्रथमेश खरच भाग्यवान झाकीर हुसैन चे तबलावादन याचे साथीने गायलास.
🌹🕉️🎵👏🎼👍🎼👌🎶🕉️🌹
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏼