Live Uddhav Thackeray : राज ठाकरेंच्या जहरी टीका, शरद पवारांचं राजकारण आणि CM पदाचा चेहरा...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лис 2024

КОМЕНТАРІ • 225

  • @vikrant-ur8hy
    @vikrant-ur8hy 3 дні тому +108

    उद्धव साहेबांची मुलाखत ऐकायला आवडते सर अजून इंटरव्यू करत जा

  • @bm-dd5wk
    @bm-dd5wk 3 дні тому +26

    खूप छान मुलाखत जो पंतप्रधांना न्याय आहे. तो भारत देशाच्या सर्वसामान्य नागरिकासाठी पण हवा.👍🏻

  • @pradeeppinge770
    @pradeeppinge770 3 дні тому +47

    जय महाराष्ट्र। 🚩

  • @yash12_
    @yash12_ 3 дні тому +36

    You are the best sir purna Maharashtra tumchya sobat aahe

  • @EntertainmentinQatar
    @EntertainmentinQatar 3 дні тому +19

    रक्ताच्या नात्याबद्दल एकदम परफेक्ट उत्तर दिलंय...👏👏

    • @शिवभक्तसारंग
      @शिवभक्तसारंग 3 дні тому

      केलेंले कर्म वापस आले की माणूस असच बोलतो...😂😂
      अजून वाईट परिस्तिथी येणार आहे ही तर सुरवात आहे... उद्धवजी...

    • @sanketsawant7475
      @sanketsawant7475 3 дні тому

      ​@@शिवभक्तसारंगloksabhela BJP 9, shinde 7 mns 0, tari uddhavchi vait situation yenar😂😂😂😂😂😂 mast logic mitra😂😂😂😂😂

  • @amolmore4747
    @amolmore4747 3 дні тому +16

    जय महाराष्ट्र साहेब
    राज ठाकरे ला बरोबर उत्तरं दिल्या बद्दल तुमचे खूप खूप आभार❤❤❤

  • @nilkanthjadhav649
    @nilkanthjadhav649 3 дні тому +71

    अबकी बार उद्धव ठाकरे सरकार❤❤❤

  • @dattapatil-np1sh
    @dattapatil-np1sh День тому +1

    सर्वसामान्याचे शेतकऱ्यांचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @ravipatil4004
    @ravipatil4004 3 дні тому +14

    Uddhavji is Iron Man of Maharashtra. All community joined Uddhavji because of his truthful Nature and super leadership .

  • @NitinAglave-c2l
    @NitinAglave-c2l 3 дні тому +40

    Only UBT 🎉🎉

  • @sagardevhare9636
    @sagardevhare9636 3 дні тому +32

    UBT❤❤

  • @gajananauti4457
    @gajananauti4457 3 дні тому +11

    उद्धव ठाकरेंनी एकदम छान पद्धतीने विश्लेषण चर्चा केली मुलाखत घेतली

  • @Somewhere_from_India
    @Somewhere_from_India 3 дні тому +11

    Only Uddhav Balasaheb Thackeray🚩🚩

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 3 дні тому +79

    राज ठाकरे साठ वर्षांचे झाले तरी स्वतःचं ताट सोडून इतरांचं खरकटं उचलतात हे खरंच लज्जास्पद आहे.

    • @navinchandrabaokar6957
      @navinchandrabaokar6957 3 дні тому +8

      साठी बुध्दी पाठी!

    • @mb3920
      @mb3920 3 дні тому +6

      Are bindok te Maharashtra sathi boltay…. Jra bhashan Aaika Raj Saheb n cha

    • @sanjaysawant2811
      @sanjaysawant2811 3 дні тому

      कसले लवद्याचे महाराष्ट्राचे हिताचे बोलतात, तो तर गुजरातचा सुपरिबज आहे.​@@mb3920

    • @Rahul-432
      @Rahul-432 3 дні тому +7

      ​@@mb3920
      तुला नोकरी आहे का भावा
      सगळे प्रकल्प गुजरात ला गेले, आपुन बेरोजगार झालो.
      आणि त्यांना बिनशर्ट 😂 पाठिंबा राज ठाकरे करतात

    • @bhum_op_gaming
      @bhum_op_gaming 3 дні тому +2

      @@Rahul-432bhai Job pan ahe and sarve ahe tuja kade ahet na UBT JANABA 😂

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 3 дні тому +27

    🚩🚩🚩मा.उद्धवसाहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @bharatidsouza789
    @bharatidsouza789 3 дні тому +12

    Uddhavji Thackeray is a very humble n cultured person .... who took great care of the people of Maharashtra in COVID time .... Trusting such a person is more sensible ... rather than those spreading fake narrative

  • @sharadkalyani1468
    @sharadkalyani1468 3 дні тому +41

    राज्याचा प्रमुख - CM कसा असावा याचे उद्धव ठाकरे ज्वलंत उदाहरण आहे..

    • @surajwadhai8829
      @surajwadhai8829 3 дні тому +2

      सूंदर जोक

    • @Oppenheimer-z4j
      @Oppenheimer-z4j 3 дні тому

      ​@@surajwadhai8829 किती जणांना reply करशील, लाखो चाहते आहे त्या माणसाचे, चांगल नहीं बोलू शकत तर बदनामी पण नको करू

    • @utkarsh5800
      @utkarsh5800 3 дні тому +1

      Ho Facebook sarkar jasa

  • @faridkhanattar7451
    @faridkhanattar7451 3 дні тому +5

    Worth it interview so much needed for people of Maharashtra Uddhav Thakrey what a men 👑

  • @pravinadhav6318
    @pravinadhav6318 3 дні тому +18

    Thakare❤

  • @pratapbhosle2483
    @pratapbhosle2483 3 дні тому +9

    Only udhhavji

  • @siddhesh786
    @siddhesh786 3 дні тому +21

    ❤❤Uddhav balasaheb thakare ❤❤

  • @kajalghayal5813
    @kajalghayal5813 3 дні тому +8

    Only MVA

  • @atullokhande9736
    @atullokhande9736 3 дні тому +6

    जय महाराष्ट्र

  • @SumitBarve1
    @SumitBarve1 3 дні тому +18

    साहिल मस्त मुलाखत झाली, जय शिवराय 🚩

  • @manojtandel2689
    @manojtandel2689 3 дні тому +2

    खूप छान मुलाखत झाली

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 3 дні тому +60

    मुख्यमंत्री खुर्ची सोडत, ठाकरे वर्षा वरुण निघु लागले, तेवहा रस्त्यावर जे स्वागत झाले, महाराष्ट्रच्य च्य डोळे मधे अश्रु होते, एक राजकारणी मानसाचे यापेक्षा काय यश असु शकेल, ❓ जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🐯🙏🚩

  • @shirdistatuslive9763
    @shirdistatuslive9763 3 дні тому +26

    फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤❤❤

  • @OnlyCritics
    @OnlyCritics 3 дні тому +9

    बाकि कहि ही असो..उद्धव साहेब खूप लॉजिकल बोलतात..

  • @miteshkangutkar9502
    @miteshkangutkar9502 3 дні тому +2

    No.1 speech bosssssss

  • @narendrakadamkadam9
    @narendrakadamkadam9 3 дні тому +17

    प्रभोधनकार ठाकरे यांचे विचार 🔥🔥❤️❤️

  • @pratapbhosle2483
    @pratapbhosle2483 3 дні тому +5

    Chhan interview

  • @balasahebgavhad5928
    @balasahebgavhad5928 3 дні тому +45

    उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री पाहीजे फरत

    • @SS-bx7kz
      @SS-bx7kz 3 дні тому

      Mag bhika magayala tayar raha ....

  • @harshalshah3742
    @harshalshah3742 3 дні тому +7

    Uddhav Ji is Immotional person
    What is your opinion Sahil Ji...???

  • @shrikantnawale8326
    @shrikantnawale8326 3 дні тому +11

    साहेब बोलताना आपल्या घरातील व्यक्ती बोलत आहेत असच वाटत💯❤️🚩

  • @reemapatankar4583
    @reemapatankar4583 3 дні тому +6

    Maharashtrat marshal hi petalich pahije🔥🔥

  • @sanjayraut9241
    @sanjayraut9241 3 дні тому +7

    श्री राहुल नार्वेकर जी प्रथम टिकट शिवसेना दिया था

  • @manjusharane8298
    @manjusharane8298 3 дні тому +2

    Jabardast!

  • @manishghatole8011
    @manishghatole8011 3 дні тому +1

    Very very very very very very very very very very very very good 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SaurabhChodankar
    @SaurabhChodankar 3 дні тому +1

    Really good interview.. 👍🏼

  • @shivajikakade3755
    @shivajikakade3755 3 дні тому +9

    लवकरच मुख्यमंत्री म्हणुन शपथ घेतील अशी अपेक्षा आहे

  • @sudhirthite2755
    @sudhirthite2755 3 дні тому +21

    उद्धव जी तुमचे विचार खूप सुंदर आहेत...... सर्व नेते पैकी. ......
    शिवाजी महाराज चे गुण
    फक्त तुमच्यात तेच गुण दिसतात....
    जय भवानी जय शिवाजी

  • @Ppp2.3480
    @Ppp2.3480 3 дні тому +3

    भावी मुख्यमंत्री❤

  • @Devrajpatil-qz4te
    @Devrajpatil-qz4te 3 дні тому +7

    CM only Udhav thakrey saheb 🎉💐

  • @naveedkatmale5479
    @naveedkatmale5479 3 дні тому +8

    Only Uddhav saheb

  • @RamJadhav-s1e
    @RamJadhav-s1e 3 дні тому +20

    आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩

  • @sonalmore6672
    @sonalmore6672 3 дні тому +1

    Uddhav ji God bless u with abundance of success

  • @VishalKulal90
    @VishalKulal90 3 дні тому

    Saheb aaj khup chhan interview Dila❤ Jay Maharashtra

  • @kaustubhbapat6204
    @kaustubhbapat6204 3 дні тому

    खूप छान मुलाखत झाली. मस्त entertainment झाली.

  • @sanjeevanienterprises
    @sanjeevanienterprises 3 дні тому +4

    Udhavsaheb pawarsaheb Rahul gandhi zindabad

  • @manojtandel2689
    @manojtandel2689 3 дні тому +2

    उद्धव साहेब बोलले ते एकदम बरोबर आहे,मोदी पंतप्रधान म्हणून नव्हे तर बीजेपी पार्टी चा स्टार प्रचारक म्हणून येतात.आणि म्हणून सर्वच नियम हे सर्वांना सारखे असायला हवेत.अगदी सर्वच पक्षांना.

  • @user-um7cc8gs9g
    @user-um7cc8gs9g 3 дні тому +2

    What a interview❤❤ Hats off to Uddhav Thackrey🔥🔥 True Shivsena Supremo❤❤

  • @raghupatil9917
    @raghupatil9917 3 дні тому +5

    सर्वात महत्वाचे he आहे कि मोदी bjp चा प्रचार करत आहे to खर्च कोणाच्या खात्यात तुन केला जातो,?

  • @vandanakale3729
    @vandanakale3729 3 дні тому +11

    महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @rajendravipra7099
    @rajendravipra7099 3 дні тому +3

    Next C M Udhav Thackeray ch

  • @sanjaykharade8466
    @sanjaykharade8466 3 дні тому +4

    हा पत्रकार भाजप कडुन प्रश्न घेऊन आला वाटते उद्दव साहेब गद्दारांना घेणार नाही ही भुमीका अत्यंत योग्य आहे आणि असा निर्णय घ्यायचे धाडस लागते

  • @mitz8852
    @mitz8852 3 дні тому +5

    बरोबर ताट सजवून दिलंय साहिल ने प्रश्न विचारून... ते महाराष्ट्राचे प्रश्न यावर काही बोलणार की नाही?

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 3 дні тому

    लोकशाही उध्दव बाळासाहेब ठाकरे सरकार येईल शिवसेना जय महाराष्ट्र

  • @manojw3621
    @manojw3621 3 дні тому +19

    मुबंई तक ला पण पाकीट पोचले असेल. साहिल जोशी बीजेपी आणि एकनाथ शिंदे च्या बाजूने नेहमी अनुकूल भूमिका घेतात

  • @rajendramhaske9728
    @rajendramhaske9728 3 дні тому +1

    India jindabad

  • @aishwaryavedpathak4066
    @aishwaryavedpathak4066 3 дні тому +3

    तुम्ही मोदी ची मुलाखत घेऊन दाखवा अगोदर मग आम्ही त्यांना प्रश्न विचारु असे म्हणा पत्रकाराकडे हिंमत नाही कारण सर्व बेखड आहेत.जे मुलाखत देतात त्यांना नको ते उलटं सुलट प्रश्न विचारु नका.

  • @ravibhandari6663
    @ravibhandari6663 3 дні тому +3

    हि पत्रकार परिषद पाहाताना बरेच वेळा आसे दिसुन येते की सत्ताधारी च्या बाजु धरून पत्रकार परिषद घेतल्या जातात हे सत्यं लपुनि राहात नाही

  • @Vikrant-n1b
    @Vikrant-n1b 3 дні тому +3

    Modi today cha patrakar sahil joshi chi modibolti bandh keli uddhav sahebani. Ek no saheb

  • @AniketSawant-i1g
    @AniketSawant-i1g 3 дні тому +5

    Kutumb pramukh ❤ shivsena paksh pramukh Uddhav Balasaheb Thakrey🧡💯💢❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥.CM
    MH

  • @albertdsouza6909
    @albertdsouza6909 3 дні тому +2

    Only UBT 🙌🏻

  • @ravibhandari6663
    @ravibhandari6663 3 дні тому +2

    मी अनेक वेळा स्पष्ट केले आहे की पक्षाचे नाव हे पक्ष प्रमुख ठरवतात मात्र पक्षाचे चिन्ह निवडणूक आयोग कडे आसणारऱ्या चिन्हा तुन निवड करावी लागते असाच कायदा आहे

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 2 дні тому

    माननीय श्री उद्धव जी संयम ठेऊन विचारपूर्वक छान बोलले.

  • @adinathpalake
    @adinathpalake 3 дні тому +1

    स्पष्ट वक्ते माणूस म्हणून उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात अजरामर राहतील

  • @harshalpatil7386
    @harshalpatil7386 3 дні тому +22

    Sahil sir is extremely happy interviewing Boss🎉🎉

  • @tush123ish
    @tush123ish День тому

    उद्धवजी तुसी ग्रेट हो 👍👍👍

  • @roshansawant6270
    @roshansawant6270 3 дні тому +13

    मशाल

  • @ShankarPatewar
    @ShankarPatewar 3 дні тому +53

    महाराष्ट्रातच नव्हे तर देशाचे सुसंस्कृत नेता

  • @prashantkshirsagar6616
    @prashantkshirsagar6616 3 дні тому +2

    Interview उध्दव ठाकरे पण ऐकताना मध्येच addvertisement BJP करता हे कसे

  • @WAFteam45
    @WAFteam45 3 дні тому

    Thackeray 🔥

  • @amarkhomane5857
    @amarkhomane5857 2 дні тому

    भावी फांतप्रधन

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb Годину тому

    येतंय आमच सरकार : महाविकास आघाडी 🎉🎉

  • @Aj-xb5wk
    @Aj-xb5wk 3 дні тому +31

    Uddhav Thackeray 🔥🔥🔥

  • @VidhyaRaut-t9x
    @VidhyaRaut-t9x 3 дні тому +4

    या भक्सस अँड बंद मध्येच

  • @AmolNKRaje
    @AmolNKRaje 3 дні тому +1

    साहेब आपण परत स्वतंत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏😊
    जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत 🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳

  • @balramchippa3054
    @balramchippa3054 3 дні тому +1

    Opposite coment करणारे गुजरातचा गु जास्तच आवडतो वाटते

  • @DevanandKale-j8z
    @DevanandKale-j8z 3 дні тому +4

    साहील जोशी जी कालच टीव्ही नाईन चनल ला मुलाखत दिली वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा जेव्हा व्हिडिओ दाखवला तेव्हा ऊदधव साहेब यांना पळता भुई झाली एकच एक चालू आहे

  • @rajurathod5824
    @rajurathod5824 3 дні тому +15

    ही जाहिरात बंद करा पहीले

  • @शिवभक्तसारंग

    ह्या माणसाची मुलाखत किंवा सध्याची परिस्थिती पाहिलं की एकच बोलावंसं वाटत......
    करमा इस baack... 😛🔥🔥

  • @nrbediting5596
    @nrbediting5596 3 дні тому

    मला त्याचा राजकारण नाही करायचं कारण मला पाच कोटी देऊन उमेदवारी देणारा उमेदवार पाहिजे ना आता हे सगळे लोक गेले ते पाच कोटी देऊन उमेदवारी घेणार नाहीत हे लक्षात आले मग उद्धव ठाकरे बोलत आहे तशी किती पुरावे आहेत

  • @adinathpalake
    @adinathpalake 3 дні тому

    साहिल किती अस्वस्थ झालाय interview घेताना पण ठाकरे अजिबात गडबडले नाही

  • @nrbediting5596
    @nrbediting5596 3 дні тому

    मुंबईतला आव्हान आहे की उद्धव ठाकरे सांगा की तुमचे कार्यकर्ते खाली जाऊन उमेदवार साठी मजेत मध्ये माथे टेकत आहे त्याचं काय

  • @Ishankathane
    @Ishankathane 3 дні тому

    Who all are fed up of bjp ads flashing ?

  • @RutujaEnterprises-c7k
    @RutujaEnterprises-c7k 3 дні тому +1

    Dognacha hi Speech khup chan hota

  • @Ishankathane
    @Ishankathane 3 дні тому

    Block the ads 20 min video 4 ads of bjp

  • @rajudarda1518
    @rajudarda1518 3 дні тому

    मालेगाव मधून bjp ला मागील 3 लोकसभेत 6ते7हजार च मते पडत आली आहेत.

  • @mitz8852
    @mitz8852 3 дні тому +1

    9:10 मी फाडल कारण मी हावरा झालो होतो...!

    • @user-um7cc8gs9g
      @user-um7cc8gs9g 3 дні тому

      Tuzya aaivr amit shah aani modi udlay vatata😂😂😂

    • @mitz8852
      @mitz8852 3 дні тому

      @user-um7cc8gs9g मस्त भाषा 👍🏻

  • @shambhumehendale1422
    @shambhumehendale1422 3 дні тому +5

    सगळ्या सुविधा सगळ्यांना लायकी प्रमाणे मिळत साहेब

  • @aap1955-n8y
    @aap1955-n8y 3 дні тому

    पत्रकाराचे डोके out झालाय. त्याने ठरवले आहे कि परत ह्या माणसाचा interview घ्यायचा नाही

  • @saurabhacharekar5260
    @saurabhacharekar5260 3 дні тому

    Ya video chya naava madhe "Uddhav Thackeray Interview" asa taka

  • @bigman9926
    @bigman9926 3 дні тому

    चला हवा येवू द्या
    महाराष्ट्राची हस्याजत्रा
    पेक्षा कॉमेडी😂😂

  • @nileshd8360
    @nileshd8360 2 дні тому

    Udhav should loose. I was one of his supporters.
    First anti Muslim then anti Bihar/UP and now anti Gujarat. First of he complains no jobs for Marathis. Then he embarasses election commission employees. They are all Marathis.
    This guy can do anything for Khursi..

  • @mitz8852
    @mitz8852 3 дні тому

    विका की विका...

  • @miheerp
    @miheerp 3 дні тому

    hmv

  • @mitz8852
    @mitz8852 3 дні тому

    भेटले भेटले पाकीट भेटले...!!!

  • @maddyjo9130
    @maddyjo9130 3 дні тому

    Are बधीर पंतप्रधान तेव्हा काही झालं तर देशात अस्थिरता करायची का?
    हा माणूस स्वयंघोषित पंतप्रधान आहे..
    Trump ne yala pl an direct call kela पाहिजे.सल्ला घेतला पाहिजे..
    UBT
    😂😂😂😂

  • @mdr3132
    @mdr3132 3 дні тому +1

    साहिल आज तु ubata नाही बोलत