Shivakalin Khedegaon | Pratapgad | Mahabaleshwar | Experience of Old Village | शिवकालीन खेडेगाव |
Вставка
- Опубліковано 11 бер 2022
- This video is about our visit to Shivakalin Khedegaon (A model of village of olden times). This village is at the foothills of Pratapgad fort, near Mahabaleshwar. You can experience the village structure and lifestyle of people during the era of Shivaji Mahraj when you visit here..
Do visit this place on your next trip to Pratapgad or Mahabaleshwar!!
खूप छान माहिती दिलीत आपण,खूप वेळा प्रतापगडावर गेलो पण एव्हढ्या जवळ हे सुंदर स्थान असून मिहिती नव्हते,
😊🙏.. आता पुढच्यावेळी प्रतापगडावर जाल तेव्हा शिवकालीन खेडेगावाला नक्की भेट द्या..😊
He gaon kuthe pah as milel
आणि मला त्या काळातील शत्रूंबरोबर युद्ध करायला मिळू दे
येथे भेट देवून आपण त्या काळात का नाही जनमलो ही मनात हुरहूर लागते. प्रत्येकाने अवश्य भेट द्यावी असे पुण्यस्थळ 🙏
मला काही नको फक्त या गावात त्या काळचा लोकांसोबत रहायला मिळूद्या, हीच राजे ला विनंती ❤
😊🙏
Brobr 👌
एवढं सुंदर गाव आणि त्यात धनी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा राजा!!!❤️ काय सुंदर नजारा असेल त्या काळी!!!! 😍😍😍
अतिशय सुंदर गाव आहे. लहान मुलांना दाखवले पाहिजे. एक सुचना जो दुसरा शेतकरी आहे त्याचे खळे चालू आहे .तो शेत नांगरत नाही. जय जिजाऊ जय शिवराय.,
छत्रपति शिवाजी महाराज कि जय धर्म विर छत्रपति संभाजी महाराज कि जय 😁😁सुंदर👌👍🙏🙏
🙏प्रताप गड दुरून पाहिला होता आपण जवळून तेथील गावाचे दृष्य दाखविले डोळ्यांचे पारणे फिटलेत खूप खूप धन्य झाले शेअर तर केलेच जरूर या ठिकाणास भेट द्यायला हवी धन्यवाद!👌👌👌👍👍🌹🌹
शिवाजी महाराजकी जय🙏🙏🌹🌹👍
नक्की भेट द्या..
जय भवानी जय शिवाजी🙏🚩
आपण खूपच छान माहित दिलीत 🙏⛳️.. धन्यवाद
🙏🚩
खुप छान माहिती दिलीत.आणि एक सुंदर असं शिवकालीन गाव दाखवलं.त्याबद्दल मनःपुर्वक अभिनंदन...! प्रतापगड ला गेलो होतो,पण तिथं एक शिवकालीन गाव आहे.हे माहित नव्हते.ते आपण आज माहीत करून दिले.धन्यवाद...!
🙏
पुढच्या वेळी प्रतापगडावर जाल तेव्हा शिवकालीन खेडेगावला नक्की भेट द्या..😊🙏
फारच चांगल्याप्रकारे तुम्ही शिवकालीन गावाचे वर्णन केले आहे.. Thanks
😊🙏
@@VoicesFromSahyadri f
अतिशय सुंदर,बघण्या सारखे व सर्वांना दाखवण्या सारखे आहे,आभारी
जय शीवराय अतीशय सुदंर गाव एकदा नक्कीच जानार
🙏🚩
Sunder
🚩Kiti chan vate 🚩Jay shivray 🚩Jay maharashtra 🚩
भाऊ तुम्ही खूप खूप माहिती दिली हे सगळीकडे व्हायला पाहिजे
आता पर्यंत चा सर्वात छान व सुंदर युट्युब वरील विडिओ आहे
ज्यांनी हे गाव तयार केले आणी संकल्पना तयार केले ,हे दोघे फार अवलिया आहेत , दोघे ही मित्रा आहेत , एका ने तर शिवछत्रपती वर 10 पुस्तक लिहिले आहेत...
Khrch khup chan ahe gav
Khup chan Pratapgad ani village 😍🙏🙏🙏🚩🚩🚩
Shabd apure padtil itk sundar drushy🙏🙏🙏
खुपच छान असे स्वर्थ आता पाहीजे होते हे शिवकालीन गावाचा माहीती
अप्रतिम गाव आहे 👏👏
खुप खुप छान कधीही न विसरणारा अनुभव प्रत्येक किल्यावर अस देखावे असले पाहिजेत
Very nice information for new generation JAI BHAVANI JAI SHIVAJI
Atishay sundhar pahun gavachi athacan aali
खुप छान केलय तिकडे मस्त भारी वाटल बगुन
I recently visited this place, it has been fantastically conceptualised . One really gets the feel of how people lived 2 centuries ago. Must visit place.
बघुन भारी वाटलं जुने राहनिमान भारी होते
जय शिवराय..
जय शिवराय🙏🚩
Jay Shivray jay Shree ram💐 Sukhe & Shanti 🙏🙏
Jay shivray jay shambhu
वाटतं हे सारं पुन्हा एकदा जिवंत व्हावं,
Khupach Chhan Mahiti Dili.🙏🙏✌️✌️👌👌
धन्यवाद🙏
खूप छान आहे सर 🤟🙏🙏💫💐
सुंदर माहिती
धन्यवाद🙏
खूपच छान आहे सर्वानी पहावे असे आहे
Khaup sundar
Jay shivray
अप्रतिम
शालेय विद्यार्थ्यांची येथे शैक्षणिक सहल काढून शिवकालीन गावे कशी होती याचे यथार्थ दर्शन घडवावे. शिवकालीन इतिहास किती अभिमानास्पद होता हे ही कळेल.
अगदी बरोबर..
सुन्दरइतिहास जोपासला आपण आणी अतिशय छान माहीती दिली धन्यवाद आपका
धन्यवाद🙏
Khup chan mahiti
खुप छान.. सर.जय शिवराय.
Apratim. Khoop. Sundar.
Khup sundar
Khup chhan
You are doing fantastic job by sharing this Ishan
Hearty congratulations
Divine experience
Waawww very beautiful
Ithe swarg ahe man anandit hote
खूपच छान आहे
जय शिवाजी जय भवानी
प्रथमच पाहीला प्रताप गढाच्या पायथ्याशी असलेले गावं ् ्््् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 जय महाराष्ट्र जय शिवराय ् जयहिंद वंदेमातरम् ् भारत माता की जय ् आम्ही वारकरी पंढरीचे ् जय जय रामकृष्ण हरी ् 🚩🙏
👌🥰सुंदर आहे 🙏🏽🦃🦜
ल ए मस्त 1 no
Amazing, just a video brought so much peace, cannot imagine how nice it will be to see in real
एकदम मस्तच 🚩🚩🚩👌🏻👌🏻👌🏻👌🏻
🙏
Very Nice Video👌
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
खूप भारी🚩👑
Khupch Chan Gaon Jay Shivray 🙏👌
जय शिवराय🙏
खूपच छान
O m my god very good sir
🚩Rajaynacha kalatil sukhi janta 🚩🙏🙏🙏
Swapnatil drishya 1 dam samor baghtana man khup prasann jhale thanks hi junya vastuche darshan dhilyabaddal shabdach nahit bolayalaa
Chhatrpati Shivaji Maharaj ki Jai
🙏
अतिशय खूप छान आहे पुरातून संस्कृती जतन करून ठेवले पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे शाळेतून लहान मुलांना पिकनिक म्हणून त्या ठिकाणी जाऊन सर्व माहिती द्यायला हवी अप्रतिम खूपच छान
हो खरच, खास करून शहरी शाळांच्या picnic कुठेतरी waterpark नाहीतर resort ला नेण्यापेक्षा अश्या ठिकाणी नेणं नक्कीच जास्त श्रेयस्कर ठरेल..🙏
Kiti sundar ahe he drushy mla ithe jayla milale tr he sgal pahayla milale tr.
Khoop sundar vdo ahe gao tr khoopach mast
🙏
शब्द ही अपुरे पडतील इतके अप्रतिम माझ्या राजांचे खेडे गाव🙏😍
🙏🚩
खूप छान 👍👍
🙏🚩
Atishay Sundar gaon aahe.
जय भवानी जय शिवाजी.
जय भवानी जय शिवाजी🙏🚩
मि हे खेडेगाव बघितले खुप छान गाव आहे.व बोध घेण्यासारखे आहे.तुम्ही पण बघा...!
Khup Khup Chhan Mahiti Dili Atishay Sunder Gao
Lahan Mulana Dakhavinya Jokta Aahe
धन्यवाद🙏
हो नक्कीच..
खूप खूप सुंदर मुलांना दाखविण्यासाठी खुप योग्य
Mi gele aahe ithe...khup khup surekh aahe tyat mala jadt aavadle te to wada aani te swaypak ghar tyatil junya kalchi bhandi mann ekdam bharavun jata ....sarvani jarur bhet dyavi hi vinanti🙏...tumcha vid mulay punya tyat mann ramlay....thank u so much👍🙏😊
धन्यवाद🙏
वाड्यातील स्वयंपाकघर खरंच खूप छान बनवले आहे..
विविध प्रकारची भांडी पाहायला मिळतात...
पुन्हा राजे जन्मा यावे,पुन्हा असे गाव बसावे,
देवाने मला पुन्हा येथे जन्मा द्यावे हीच इच्छा...
👌🙏
2 da pahile....Jay maharatra
जय शिवराय
जय शिवराय🙏🚩
फारच छान माहिती दिले बद्दल अशीच माहिती देत चला
Khupach Chan gav dakhavle kaka .👌👌👍
🙏
Khup chan 🙏
मानाचा मुजरा
जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे हर हर महादेव
हर हर महादेव🙏
Chaan
सुंदर चित्रीकरण
धन्यवाद🙏
👌👌👌😊😊
खुप छान आहे..खुप सुंदर,माॕल संस्कृती चा पर्याय काय असावा तर असा ....सध्याच्या मुलांना खुप काही शिकण्यासारखे आहे..मी 7/6/2022 ला भेट देवून आलो.माझ्या मुलांना खुप खुप आवडले.
अगदी बरोबर..🙏
So beautiful village
Jay Shivray🙏
Khup sundar 🙏🙏🙏🙏🙏👌
Khup chan ahe saglani avrjun jave.
त्या काळातील ग्रामीण वातावरणाचा "फील" चांगला येतो.
- प्रसाद शं. कुलकर्णी,
मंगलोर, कर्नाटक.
Jai Maharashtra maaoli.
जय महाराष्ट्र🙏
Mi bhausaheb kshirsagar ya pratap gad kilyala bhet dili aahe kilyacha khali wada mhanun he shivaji kalin gaaw pradarshan aas aahe
मी आज तबल१२वर्षा नी महाबळेश्वरला आलोय आणी नकीच महाराज च्या प्रताप गडाला भेट देणार आहे
Khup Chan.
बैल धान्य मळतोय मळणी म्हणतात
खुपच सुंदर, पण त्या शिवकाळात शाळा नव्हती का? असेल तर शाळा दाखवायची राहीली वाटते, त्या काळी लहान मुलांसाठी शाळा नव्हती का ❓
Good show and art