एवढा काय Issue करतात 😔| ओमला माज आलाय😡 | तांदूळ पुराण 🙏| Komal Om Sawale

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лис 2024

КОМЕНТАРІ • 380

  • @renukamayurbhadange4022
    @renukamayurbhadange4022 3 дні тому +164

    प्रत्येक मुलगी आई-वडिलांकडे काही ना काही मागतच असते जरी तिच्या इथे खूप काय असते तरी ते आई-वडिलांकडून मागने तिचा हक्क असतो त्या ताईचे काहीच चुकले नाही तू बळच खूप बोलतो😢

  • @yashvardhanpatil4827
    @yashvardhanpatil4827 3 дні тому +261

    हो तू स्वतःला खूप शहाणा समजतो

    • @priyankanarawade5177
      @priyankanarawade5177 3 дні тому +10

      Ho gharat shahana haach😂

    • @dipaliwarkhade4224
      @dipaliwarkhade4224 3 дні тому +3

      हा दोन मुलीचा बाप झाला पण अजून ही मुलीसाठी आई वडिलांचा जो जिव्हाळा असतो तो हा कधीच नाही समझू शकत नाही

    • @Raziya_Shaikh
      @Raziya_Shaikh 3 дні тому +4

      Atisahana

  • @vaishalimehetre3378
    @vaishalimehetre3378 3 дні тому +130

    तुला कुठं डोक्यावर ओझ उचलून नेयचं होतं गाडीतून च नेयचं होत ना अस आपल्या बहिणीला दुखवू नको😊

  • @poonamadballe6255
    @poonamadballe6255 3 дні тому +278

    तुला पन मुलगी आहे तुला पन समजन जेव्हा तुजि मुलगी सासरी गेल्यावर

    • @sanviborde-fm4kp
      @sanviborde-fm4kp 3 дні тому +15

      बरोबर देवान तुला दोन पोरी दीला तरी समजत नाही का

    • @ManoharPatil-g1u
      @ManoharPatil-g1u 3 дні тому +3

      Right

    • @ManoharPatil-g1u
      @ManoharPatil-g1u 3 дні тому +5

      Bas re halkt taila kon as bolt ka

    • @ArjunKadam-fs2ju
      @ArjunKadam-fs2ju 3 дні тому +2

      सारखं कोमल दुसरं घरात कोण नाही

  • @amrutakshirsagar5564
    @amrutakshirsagar5564 3 дні тому +214

    तिला काही कळत नहीं हिला काही कळत नहीं तू सगळ्यांपेक्षा लहान असून तुला खूप कळतंय का माजलेल्या 😂😂

    • @AmrutaKadam28
      @AmrutaKadam28 3 дні тому +12

      Tu bahini la asa bolna Chuki cha aahe bhawa bahini cha pan hakka asto re

    • @artibirajdar8424
      @artibirajdar8424 3 дні тому +2

      हो 😅😅😅😅😅

    • @meenalnimbalkar9238
      @meenalnimbalkar9238 3 дні тому +2

      ओम दादाचा स्वभाव मोकळा आहे तो प्रत्येक गोष्ट शेअर करत असतो ह्याला माजलेला म्हणण चूकीचे आहे

    • @SamidhaBarge
      @SamidhaBarge 3 дні тому

      Ho na😂😂😂

    • @vaishalimahadik2105
      @vaishalimahadik2105 3 дні тому

      @@meenalnimbalkar9238 मग काय म्हणायच तुम्हीच सांगा.

  • @aashakadam5415
    @aashakadam5415 3 дні тому +81

    मनीषा ने व्हिडिओ मध्ये सांगितले तर आमच्याकडे तसले तांदूळ भेटत नाहीत

  • @AS-ou5yh
    @AS-ou5yh 3 дні тому +194

    ओम दादा तू मनीषा ताईला का बर तसं तांदुळासाठी बोललं मग त्याला वाईट वाटत नाही का मग तुला मग लोक म्हणलं तर काय म्हणेल मग

    • @S.p-i6z
      @S.p-i6z 3 дні тому +27

      खूप शहाणा आह हा..ओम.... जास्तच करतोय....😅

    • @SrushtiKambale-u2x
      @SrushtiKambale-u2x 3 дні тому +18

      Unsubscrib kara akkal thikanyavr yael hyachi

    • @yogirajShewalu
      @yogirajShewalu 3 дні тому

      ❤❤❤❤​@@SrushtiKambale-u2x

    • @yogirajShewalu
      @yogirajShewalu 3 дні тому +1

      ❤❤❤❤

    • @nikitapawar2624
      @nikitapawar2624 3 дні тому +9

      नाय तर काय खर बोलतात जोवर आई वडील तोवरच माहेर

  • @pallavijadhav1972
    @pallavijadhav1972 3 дні тому +132

    ओम तू खूप माजलेला आहेस बहिणीला पटवणे करतो भावाला खोटं करतो आई-वडिलांना करतो तुला फक्त कोमल पाहिजे बास आणि दोन पोरी दुसरं कोणीच नाही पाहिजे आम्ही नाही म्हणत की तू फक्त बायकोला आणि पोरींना विचार पण सगळ्यांचा विचार करणारे त्यांना त्यांचा पण तू कोणतरी आहेस ना.

    • @aartigawali4826
      @aartigawali4826 3 дні тому +2

      brober

    • @bharatibansode8125
      @bharatibansode8125 3 дні тому +4

      Channel baykochya navane n ha ky shahana videos kadhat asto ...

    • @meenalnimbalkar9238
      @meenalnimbalkar9238 3 дні тому

      उलट ओम दादा सवाॆची काळजी घेतो

    • @SantoshKumar-zp1yz
      @SantoshKumar-zp1yz 3 дні тому

      ताई चे खूपच चुकले ओम ने मस्करिने बोलेला पण तिने एवढा इश्यू करू नये मनिषा ताई आगौच आहे खूप खूप 😡

    • @SantoshKumar-zp1yz
      @SantoshKumar-zp1yz 3 дні тому

      मनिषा ताई तुम्ही तुमच्या नंदेला असेच भरभरून देता का हे पण दाखवा

  • @ashagaikwad7903
    @ashagaikwad7903 3 дні тому +33

    याच्या बायकोला तिच्या माहेरचे काही देत नाही ना म्हणून याला काही कळत नाही जीव असतो आई वडिलाचा त्यांना कळते की आपण आहे तो पर्यंत आपल्या मुलींना भेटणार 😢😢

    • @kidsvideo-ql2cz
      @kidsvideo-ql2cz 2 дні тому +2

      😂😂 चुकी bhavachi ani dosh matr नेहमी baykola

  • @varshagawali3434
    @varshagawali3434 3 дні тому +73

    तुम्ही तुमची चूक मान्य करा दादा ताईला वाईट वाटलंय

  • @aasthasworld2349
    @aasthasworld2349 3 дні тому +45

    खरं तर विषय तुम्ही चालू केला दादा. व्हिडिओ मध्ये तुम्ही बोलले तांदूळ बद्दल .ताई ल तिकडे जावून बोलले असते..लोकांना का सांगितले. मग लोक बोलणारच

  • @SumantKhandagale
    @SumantKhandagale 3 дні тому +41

    हे सगळं ह्यांचं ठववुन केलेलं आहे views साठी सगळा drama आहे, ह्यांचं खरं भांडण झालेलं नाही लोकांना वेडयात काढतात हे लोकं

  • @Use-c1
    @Use-c1 3 дні тому +42

    Ek बोलू ओम ताईचे व्हिडिओ वर आई चे कॉल वरच बोलण एकूण हे लक्षात अल तुझ्या दबावात सगळ घर आई बोली ओम चे जीवावर जगतो कसं बोलू ओम ल अस नको दबाव टाकत जाऊ

  • @vaishalimahadik2105
    @vaishalimahadik2105 3 дні тому +35

    Prem maya aapulaki preksha kahihi expensive nasat....aani tuzya mate jar prema pekshya hi kahi Expensive goshthi dyaychya aahet na taila tr 2 i phone aani 10 tole gold de...
    Kuni kuni agree aahe tyani like kara plz jast likes aale tr deil Om dada bahinila tya gosthi😂

  • @aashakadam5415
    @aashakadam5415 3 дні тому +90

    तू आधी विषयाला हात घातलास त्याच्यावर तू चुकलास

  • @PratikshaGaikwad-yz1zd
    @PratikshaGaikwad-yz1zd 3 дні тому +76

    दिले तर दिले दादा बोलून दाखवू नको वाईटच वाटणार ना बोलून दाखवल्यावर माझा पण भाऊ देत असतोय पण तो बोलून दाखवत नाही

    • @SG-qm4np
      @SG-qm4np 3 дні тому +1

      @@PratikshaGaikwad-yz1zd khar tar asha chotya chotya goshtikade lakshach devu ne

  • @SnehalLiye
    @SnehalLiye 3 дні тому +84

    तू जास्त शहाणा समजतो स्वतःला

  • @bhagyashrimirlekar1585
    @bhagyashrimirlekar1585 3 дні тому +94

    ओम तु जर आधी वीडियो बनवला नसता तर तुझ्या ताई ने पण बनवला नसता. सुरवात तु केली.

  • @jayshreegher1061
    @jayshreegher1061 3 дні тому +79

    Om Swatala khup shahana samjato an Aie la pan bolto

  • @aakanshaborde
    @aakanshaborde 3 дні тому +28

    Ani 10kg tandul dile tar evad kay social media var bolun dakhvayv

  • @AkshuGhaytadkar
    @AkshuGhaytadkar 3 дні тому +36

    Shi aaicha suddha aikun ny ghet ha manus 😂😂😂

  • @Miss_Magic_Maithili
    @Miss_Magic_Maithili 3 дні тому +40

    दादा पाहिली चुकी तुमची आहे आणि नंतर ताईंची त्यात तुमच्या आईंचा पण चुकला आईनी दोघांची समजूत काढण्याऐवजी ताइलाच बोलल्या कि तू त्याला बोलू नको म्हणून .आई ला फक्त कोमल आणि ओम चा च कौतुक राहात बाकी कोणाचाच नाही.आईनी सगळ्यानं सामान वागणूक दिली तर तुमच्या घरातले सगळे प्रॉब्लेम क्लियर होतील.

    • @aartigawali4826
      @aartigawali4826 3 дні тому +3

      brober same rohinila pan tasch vagnuk deta he

  • @Rajashri.Deshmukh
    @Rajashri.Deshmukh 3 дні тому +32

    तुला कांदा, लसूण काय भाव आहे माहीत आहे का माहीत कर मग कळेल तुम्ही खूप पैसे वाले असेल म्हणून त्याची किंमत नाही

  • @GauriRakshsh
    @GauriRakshsh 3 дні тому +46

    आगाऊ बायला

  • @jyotijadhav5665
    @jyotijadhav5665 3 дні тому +21

    तू बोलला म्हणून एवढ झाल. तुझ्यामुळे. भावांना काही अधिकार नाही असे बोलण्याचा

  • @vidyadalvi8557
    @vidyadalvi8557 3 дні тому +30

    अरे पण तिच्या आईने दिले होते तु अस बोललायला नव्हत पाहीजे कारण आई वडील असतात

  • @Aadnya35
    @Aadnya35 3 дні тому +8

    दादा माझ माहेर माझ्या घरापासुन 50 किलोमीटर आहे फक्त तरी पण कोनी आल कि माझ्या घरचे काही ना काही देतात शेवटी आई वडील आहे ते तुम्हाला पण दोन मुली आहेत ना

  • @PrafulRamteke-rc5ud
    @PrafulRamteke-rc5ud 3 дні тому +26

    तुमच विडियो बनवा साठी नाटक आहे

  • @mehandiartarchana2913
    @mehandiartarchana2913 3 дні тому +10

    दादा प्रश्न तांदूळ चाच नव्हता फटाक्यां वरून पण बोलला तु गाडीत बसून जास्त बोलला बर असुदे देण्याघेण्यात प्रेम असते दादा आई वडिल लेकिला वानोळा देतच असतात...

  • @sumeetbhalerao102
    @sumeetbhalerao102 3 дні тому +15

    ओम ची आई ओम ला खुप घाबरते

  • @shrikantmodhale1097
    @shrikantmodhale1097 3 дні тому +16

    सारं तुलाच कळतं दिले तर दिले बोलुन कशाला दाखवायचं

  • @swatideore7722
    @swatideore7722 3 дні тому +20

    Satat dusryana nav thevtos yana kahi kalat nhi mhntos tuch bara shahana tulach sagl kalat tuch hushar baki sagle vede

  • @rinkumakode2307.
    @rinkumakode2307. 3 дні тому +19

    विषय तू काढला घेऊन जातांनी तांदूळ vlog mdhe ओके नंतर मनीषा ताईंनी vlog kadhla

  • @poonammhatre4592
    @poonammhatre4592 3 дні тому +19

    Tul dokyavar navte neyache aai brobar boli tumhala vicharun deyache ka

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 3 дні тому +6

    घरात एवढ सामांन सोफे गीफे भारी भारीचे .. काहीतरी. टाॅफीक घेवुंन व्हिडीओ बनवायचा 8 दीवस तेच तादुंळपुराण .‌ कंटेंनन 😅😂😂

  • @suchitalokhande8610
    @suchitalokhande8610 3 дні тому +7

    दादा तुझे चुकले ते तिचे माहेर आहे मायबाप आहे तोपर्यंत ही माया राहणार आहे

  • @sayalibrahme7087
    @sayalibrahme7087 3 дні тому +15

    Tula you tube cha Paisa yeto mhnun tu mhnto kahipan bola mala farak nahi padat yevdha jya paishavar udtoy na te paise band zale na yayche tar jewayche hal hotil tuze aadhi kas Ghar hot te visarla ka tu

  • @SumantKhandagale
    @SumantKhandagale 3 дні тому +24

    दोघांनी ठरवुन vdo बनवले आहेत, लोकांना दाखवतात खोटं खोटं, एकत्र आले की परत प्रेमाने रहातात

    • @happyme-q2n
      @happyme-q2n 3 дні тому +4

      Correct, new content muddam tharvun kela. Pagal lokana khara vatta he. Komal nahi na ghari mhanun video sathi new idea😂😂😂😂

    • @KiranKoli-1229
      @KiranKoli-1229 3 дні тому +4

      राईट 😅

  • @SonaliPatil-p7h
    @SonaliPatil-p7h 3 дні тому +9

    जाऊदे सोडा 10किलो तांदूळ 100किलो ईशु चालायचंच

  • @virajandhale
    @virajandhale 3 дні тому +10

    Tula kalat ka om...as jar komal sobt zal ast tr kiti issue kela asta tu....bahin ahe durchi nahi...tich man samjun ghe...tula pn muli ahet

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 2 дні тому +2

    बंद करा रे ही नाटक, दोघ बहीण भाऊ आणि तुमची आई मिळून हे नाटक करताय आणि विडिओ मध्ये खोटं भांडण दाखवून पैसे कमवताय

  • @pujamate1137
    @pujamate1137 3 дні тому +13

    Dada mulicha adhikar asto maheri

  • @Entertaining.Videos.6k
    @Entertaining.Videos.6k 15 годин тому +1

    Barobar kahi garaj nahi lagn jhalyawar maherun nyayla ha jar paristhiti nasel.garib asel tr nyawe swatah bhawane dyawe

  • @SG-qm4np
    @SG-qm4np 3 дні тому +11

    Are baba gallitle kuni lekichya gavala gele tar may tichyasathi kahitari pathvate, tu tar bhau tichya gharich chala hota, pn jau de ,its ok

  • @sonamshinde8897
    @sonamshinde8897 3 дні тому +16

    Tu nasta म्हनला तर एवढं झालच नसत

  • @aartigawali4826
    @aartigawali4826 3 дні тому +11

    mla tula ekch bolaych ahe mulila delene kahi kami nh hot ..kadl

    • @nehachaudhari2596
      @nehachaudhari2596 3 дні тому

      मुलीला सगळ देऊन देऊन मुलाला रस्त्यावर आणता आईवडील...सगळ मुलीला.. इतक असत तर कशाला करता मुलीच लग्न ठेवायचं जवळच n खाऊ घाला m तांदूळ ज्वारी

  • @vasudhavlogs8017
    @vasudhavlogs8017 3 дні тому +10

    Suruvat tumich tar keli video mde sangun....sgli kade tandul same nsto amhi mumbai mde rahun hi gost sangtoy...pn tumala tai la kahi dyayla evd jivavar ka yete. Akulti ek bahin ahe tari ase vagta. Bichari sobat.ani dile tar dile evdya lokan smor bolun kasala dakhavl ti kay baherchi koni aheka

  • @mangalashriyan2064
    @mangalashriyan2064 3 дні тому +4

    ओम घरचा वाद घरिच मितवा कशाला लोकांचे शिव्या शाप घेताय 🌹🌹

  • @sayalidubla9429
    @sayalidubla9429 3 дні тому +14

    सुरावत तूनी केली

  • @gauri458
    @gauri458 3 дні тому +2

    खरंच खूप माजला आहेस तू ऑन कॅमेरा एक वागतो ऑफ कॅमेरा एक थोबडा वरूनच स्वभाव कसा आहे समजतं

  • @anitavarne6537
    @anitavarne6537 3 дні тому +5

    Ho tu swatala jast shahana samajto, kahi tandul city madhe mitat pan outside la nahi milat, duplicate miltat

  • @Pawar-sn3je
    @Pawar-sn3je 3 дні тому +14

    एक बहिण आहे

    • @Pawar-sn3je
      @Pawar-sn3je 3 дні тому +4

      तरी का अस वागताय कोमल माहेरी जाते छि काही घेऊन नाही येत का तुम्हाला ना पैशे चा माज आहे

  • @krushna4572
    @krushna4572 3 дні тому +3

    आईची माया असते दादा माझी पण आई अशीच करते पण तू असा बोलत जाऊ नकोस रे वाईट वाटते

  • @babitas6400
    @babitas6400 День тому

    Om dada. तांदूळ सगळ्या ठिकाणी वेगळा मिळतो. दहा किलोच तांदूळ मागवले न . माहेरी मुलींनी आई वडिलांकडे मागितले तर काय होते. कार होती म्हणून बोलली. आमच्या इकडे नाही मिळत आंबेमोहोर तांदूळ. आईची माया असते. छोटी वस्तू पण माहेरची imp aste mulinna. Kaku barobar boltat. Aaee वडिलांना बहिणीला बायकोला दुखवू नका. त्यांच्यामुळेच तुमचे चॅनेल चालते.

  • @swatikapde
    @swatikapde 3 дні тому +1

    ओम दादा तू ताई दुखवल... तांदूळ तर होते... त्यात काय येवढं तुम्हीच पाहिले बोले...तुम्ही बोले नसते व्हिडीओ मध्ये तर ताई नी कशा ल व्हिडीओ मध्ये बोले.. जाऊदे तू लहान भाऊ आहे दादा... चूक मान्य कर.

  • @swatideore7722
    @swatideore7722 3 дні тому +8

    Tulach komal la pathvav nahi watat ani tichyavr dhakalto ki ti nahi mhantiy rahayla. Kiti re to khotardepana

  • @meenagopal7582
    @meenagopal7582 3 дні тому +2

    अरे दादा आई चा मुली वर असाच जीव असतो तिला वाटत लेकी माहेर हून काय देऊ काय नाही आई ती आई असते दादा

  • @manishapatelpatel1501
    @manishapatelpatel1501 3 дні тому +8

    Khup shahana aahe tu Manisha ka cha man dukhavala

  • @ak9481-b6l
    @ak9481-b6l 2 дні тому +1

    तू अगोदर कशाला बनवला व्हिडीओ मग तिनी पण नसता बनवला

  • @ShubhangiBorse-u5f
    @ShubhangiBorse-u5f 3 дні тому +2

    ओम दादा तू घेऊन गेला मग कशाला बोलत बसला ताईला राग आला ना प्रत्येक आई-वडिला ना वाटतं

  • @PoojaUmale-s9g
    @PoojaUmale-s9g 3 дні тому

    अरे तु बोलतांना थोडा तरी विचार करत जा मी पुण्याला असते पण पुण्यात सुद्धा कालीमुछ हा तांदूळ मिळत नाही इथे इंद्रायणी हा तांदूळ जास्त चालतो मी मलकापुर वरून पुण्याला घेऊन यायला सांगते घरच्यांना पण ते मला तुझा सारख कधीच बोलत नाही. माझी first comment आहे तुला अस वाटते मी म्हणेल तेच खर

  • @TanuTiru24
    @TanuTiru24 2 дні тому

    असं काही नाही दादा लेकरं जन्मल्यानंतर तीन महिने किंवा दीड महिना किंवा सव्वा महिना किंवा अडीच महिने असं रडत असतात टेन्शन घेऊ नका जर माझी कमेंट तुम्हाला आवडली असेल किंवा समजले असेल तर एखादं रिप्लाय करा

  • @JayshreeSarab
    @JayshreeSarab 3 дні тому +5

    He sagal khot hot vives sathi manun tar matari hastey

  • @RoshniSuryawanshi-dl5pl
    @RoshniSuryawanshi-dl5pl 3 дні тому +1

    तुला फक्त komal आनी pari दिसते रोहिणी नाही बहीण नाही...... तू स्वार्थी सारखं वागते काबर दादा

  • @nageshgadekar8007
    @nageshgadekar8007 23 години тому

    हे बघा शुल्क कारणांमुळे बहिण भावाच्या अनमोल नात्यासाठी भाडु नका

  • @sarikagawai574
    @sarikagawai574 3 дні тому +4

    Sagdi kade sagde bheth te pan aai kad che veghde aste

  • @kavitagarud179
    @kavitagarud179 3 дні тому +3

    Khup ati kartoy khup garvisht pana thasun bharlay

  • @mrunmayijyotsnap4841
    @mrunmayijyotsnap4841 3 дні тому +2

    Pihu che barshe aani rohiniche baby shower ekach divshi kara.chan mothe function kara new year madhe🎉🎉🎉🎉.....

  • @manjushridange1210
    @manjushridange1210 3 дні тому +5

    काय नाही कोमल माहेरी गेली😂म्हणून व्हिडिओ काय बनवणार

  • @sanviborde-fm4kp
    @sanviborde-fm4kp 3 дні тому +2

    याचे कोनीच विडिओ पाहु नाही

  • @nehamurkute2563
    @nehamurkute2563 3 дні тому +3

    Dada tu nehmi mhnto tai yetch rahate are da te tichya aai vdlan kde yete tuzya ghri nahi please as bolu nko 😢

  • @prachibhoir5278
    @prachibhoir5278 День тому

    तिला व्हिडिओ बनवायला दुसरे काही नाही जे विडयो तुम्ही टाकले की लगेच ते टाकणार😂😂😂😂

  • @amolwarade5421
    @amolwarade5421 День тому +1

    Tuz kartvy ahe bahinila deych

  • @madhudeepkharat1654
    @madhudeepkharat1654 День тому

    Tandul puran krun tikde saglyanna julab lagel.....
    Ky deun tri fayda tya tandlachya mage evd tochn.

  • @deepalibangar1420
    @deepalibangar1420 3 дні тому +4

    महेश दादा लांडगे आमच्या इथले आमदार झाले आहेत

  • @madhudeepkharat1654
    @madhudeepkharat1654 2 дні тому

    Same tandul bhetat nhi....amchya ikde basmati tukda jo bhetato tyacha bhat khup chikat hoto ani panchat lagto ani 3 k.m gelyavr tikd basmati tukda bhetato to khup bhari ahe.....
    Kdhi kdhi 19,20 cha pharak rahto.

  • @DhananjayJoshi-wv9fx
    @DhananjayJoshi-wv9fx 3 дні тому +2

    ओम,जळक्या, आहे फक्त, बायको, बायको करतो

  • @mathexamsolutions2881
    @mathexamsolutions2881 21 годину тому

    Dada amachyakade ase mhanatat tandul konakadun gheu nahi ani kunala deu pan nahi mhanaje fukat gheu nahi ase pan maherakadun anale tar chalate ani koni kahi mhano pan mala tumache mhanane patate ki ka bar ikadun oze nyayache

  • @gauribhamare1833
    @gauribhamare1833 3 дні тому

    ओम तुला गाडी वर नेयचं होत... त्या वर तू इतकं ऐकवतो आहेस... प्रत्येक आईचा जीव असतो नख भर वस्तू पण देते आई मुलीला.

  • @SupeshDate
    @SupeshDate 2 дні тому

    दादा तुमचे बरोबर आहे कारण ताई नी पैसे दिलेच तर तीच्या गावाकडून आनयचे होते ना हो पैसे न देता मागितले तर आई कडू घेतले तर चालेल प्रतेक मुलगी आई कडु नेत असते पण फुकट पैसे देऊन नाही जर पैसे दिलेच तर ददुळ कुठेही मिळतात दादा लोकांना बोलु दे पण मला पटले तुझे बोलुन

  • @rohinikasture1070
    @rohinikasture1070 3 дні тому +4

    Dada tu responsiblelitey family chi jau de tension gheu nako

  • @darshuyadmal27
    @darshuyadmal27 3 дні тому +8

    जाऊदे दादा नको टेन्शन घेऊ कुणी काही बोल तरी आपलं आपल्याला माहित असत घरच .

  • @vaishalimahadik2105
    @vaishalimahadik2105 3 дні тому +6

    Tuch jam shana aahes ka. Tu mala call kar tula sangate mi mail kelay tula. Tuzyavar tr case zali pahije karan tu samajyat vait msg pasarvrtoys. Ase chukiche msg pasarvnarya la shiksha zalich pahije. Aare tu eavdha shahna aahes tr mafi mag na tizi. Aare fatake khaun tizi lekar jaganar aahet ka? Tuz jar kharach taivar prem asel tr mafi mag na tizi.

    • @vaishalimahadik2105
      @vaishalimahadik2105 3 дні тому +5

      Mazi khup request aahe saglyana please yala block n unsbscrib kara. Jar kharach tumala bahin bhavach premachi kadar asel tr please yala unsbscrib kara. Yala i phone ghyayla problem nahi aani 10 kg tandul sathi kiti issue kela

    • @vaishalimahadik2105
      @vaishalimahadik2105 3 дні тому +2

      Ha saral mhantoy aaplya comments chi kahi farak padat nahi yala. Mg tu amhala family kas kay bolatoys. Family members na kay vataty yach tula kahi ghen na den nahiye. Mg tula ka support karava amhi.

    • @vaishalimahadik2105
      @vaishalimahadik2105 3 дні тому +2

      Aai hi aai asate aai sobat nit bolaych asel tr vedio kar. Tu aai la kay samztos re. Bahin aai bayko mhanje tula kay vatat re. Leadies na ha dominate kartoy. Ladies kay naukari aahet ka tuzya... yachyavar karvai karayla plz kunala kahi mahit asel tr sanga.

  • @aakanshaborde
    @aakanshaborde 3 дні тому +6

    Are ekulati ek bahin ahe tula tuja gharich pahili laxmi ahe ti samjal

  • @Ss-dr1dp
    @Ss-dr1dp 3 дні тому +6

    ताई सगळ view साठी करते

  • @SonaliPendor-v1g
    @SonaliPendor-v1g 3 дні тому +1

    दादा तू खूप जास्त गरम आहे थोड शांत रहा कोमल खूप शांत आहे

  • @TanuTiru24
    @TanuTiru24 2 дні тому

    आणि राहिला प्रश्न तांदळाचा तर तर तू सहज मला आणि ते पण व्हिडिओ मध्ये घेतला त्यामुळे ताईला पण राग आला आणि आई-वडील आहेत देत राहतात तो सहज म्हणून गेला पण तेच धारेवरती धरण्यात आलं

  • @PunamJaiswal-v5v
    @PunamJaiswal-v5v 3 дні тому +6

    Tuzya aai kalat nahi bahini la kalat nahi fkt tulach kalte ho n

  • @faujiwifedailyvlogs9783
    @faujiwifedailyvlogs9783 3 дні тому +1

    Aai ch barobar ahe ... tu jast krtoys...aai ani muli chya madhe padu naye jo paryant aai ahe ti det ch rahnar ani he pan aai baba tula vicharun tila kay dyaych he tharvava he apeksha chukichi ahe

  • @vidhayparde5485
    @vidhayparde5485 3 дні тому +3

    तुमच्या आईला पिऊ चा सखोल देवाचा असतेपाहिला सांगा ना देवाधर्माचा असल्या पण खूप लेकरू रडत असते लहानपणी

    • @vidhayparde5485
      @vidhayparde5485 3 дні тому

      तुमच्या आईला खरच पायाला लावा आणि व्हिडिओमध्ये सांगा सांगा रडत आहे का नाही ते पिऊ

  • @lalitasunil3562
    @lalitasunil3562 2 дні тому +1

    आजी चाली दिवे लावायला😂😂😅

  • @shivanikadam5031
    @shivanikadam5031 3 дні тому +2

    Tu pn public chya jivavr ahes lkshat thev,,,,,, tai cha tujya peksha jast hakk ahe tya gharavr,,,,,, baikanmde lay pudh pudh kraychi savay ahe hyala

  • @urmiladongare5362
    @urmiladongare5362 3 дні тому +1

    आरे बहीणी साठी नेले तर काय कमी पणा झाला का पुण्य लागते ना

  • @NilamMohite-k5q
    @NilamMohite-k5q 20 годин тому

    Nahi dada tadla chi chav vegali aste paratek gavachi dada jaudya sodun dya tumchich bahin ahe tu me tari samjun gya na bayka ashach astat dyana sodun

  • @FactswithmeNS
    @FactswithmeNS 3 дні тому +1

    Tula lai maj aala aahe om tu visaru nako amchya mule tu yevda amir jhala aahes,tu svtala khup shahana samajato,tula tujhi bayko 2 pori shivay dusr koni pan disat nahi bolta veles thoda tond sambhalun bol, tai ch pan he ghar aahe, tu pan 2 mulincha baap aahes.

  • @SonaliPendor-v1g
    @SonaliPendor-v1g 3 дні тому

    दादा जाऊ दे ते तांदूळ पुराण तू खूप समजदार अणि कर्तव्यनिष्ठ आहे ती aie cha जागेवर आहे बोलु दे तुमच नात खूप जवळच आहे जाऊ दे

  • @smera6933
    @smera6933 3 дні тому

    Tandul dile tr Kay zal..tipn tyanchi mulgi ahe..mulichapn hakk asto aai wadilanvr..Om swatala khup ch shahana smjto..yachya muli cge lagn zalyavr smjel yala.

  • @ramgirgiri7919
    @ramgirgiri7919 3 дні тому +1

    दादा तु मनिषा ताई ला का बर तसं तांदुळा साठी बोललं मग त्याला वाटत नाही का मग तुला मग लोक म्हणलं तर काय म्हणेल मग जाऊदे दादा नका टेन्शन घेऊ कुणी काही बोल तरी आपलं आपल्याला महित असत घरच शेवटी बहीण भाऊ आहा तुम्ही जाऊदा

  • @sanjanabadgujar6907
    @sanjanabadgujar6907 3 дні тому +1

    Saglyachi aai ashich Aste dada ticha jiv asto mulit tila sagl dyach ast mulgi jevha ghri jate tevha pasun tichi tyari suru hote jatana he gheun Ka re gheun aai ti aai Aste aai ahe mhnun Maher ast

  • @mamtachore4274
    @mamtachore4274 3 дні тому +7

    ओमदादा तुझी आई बरोबर बोलत आहे