काल दिनांक 02.07.2023 ला पुणे महानगरपालिका भरतीचे पेपर IBPS द्वारे घेण्यात आला होता तर पुणे शहरा पैकी जितके प्रश्न पडले होते तेवढे प्रश्न तुमचा या पुणे जिलह्या बाबत माहिती मधूनच आले होते...thank you mam
रायरीचा किल्ला हे रायगड किल्ल्याचे एक नाव आहे. आणि तो रायगड जिल्ह्यात आहे. पुणे जिल्ह्यात रायरेश्वर हे शिवस्थान आहे.जिथे महाराजांनी शपथ घेतली हिंदवी स्वराज्यासाठी
खरच खुप महत्वाचे आनी सारे काही कव्हर केले आहे!👏👏👏👏👏👏
Thank u...very nice
खूप छान अतिशय महत्वपूर्ण ...🎉
Mam khupc mst anik sampurn information dilat त्याबद्दल .thank you.Mam tumi purvi khup mst an sukdya hotya.ata tabbet jast jra....
काल दिनांक 02.07.2023 ला पुणे महानगरपालिका भरतीचे पेपर IBPS द्वारे घेण्यात आला होता तर पुणे शहरा पैकी जितके प्रश्न पडले होते तेवढे प्रश्न तुमचा या पुणे जिलह्या बाबत माहिती मधूनच आले होते...thank you mam
Thank you for your love and support....
Keep watching..
@@TikkarMarathiTrik ky aahe mam ?
Khup khup dhanyawad ma'am 🙏🙏 asech Maharashtratil sampurna jilyanche asech video apload Kara ma'am please
👌👌👌
Mam u are great one lecture madhech all cover kel tumhi thank you so much
Hii
Khup smart and hard work karun video dila
Thanks ma’am 😊
प्रत्येक जिल्ह्याची अशाच प्रकारे माहिती ऐकण्यासाठी आम्हाला अतिशय छान वाटेल मॅडम तुम्ही जरूर सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करा धन्यवाद
Thanks🙏🙏
Ase video kuthech nahi sachhi great mam 👮♀️😎💖
Excellent video... Very helpful information... Thanks a lot mam 🙏
Nanded dist var video bnva na mam... 🙏🙏
खूप छान माहिती
फक्त भामा असखेड धरण या बदल उल्लेख नाही. खेड तालुक्यामध्ये भामासखेड धरण तसेच चासकमान धरण आहे
Khup chhan..👌🏻
छत्रपती संभाजी महाराज
जन्म:१४ मे १६५७
मृत्यू:११ मार्च १६८९
मॅम छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 1657 ला झाला आहे. तुम्ही 1665 कस म्हणता?
ha na
1657 बरोबर आहे
Madam khup chhan video lecture.
Most important lecture.Thank you so much mam🙏...
Most welcome 😊
Superb inf madam. Thank you
Khup Chan ghetle
Khup chan mam. Thank u🙏🙏
खुप छान माहिती आहे
Superb 👌 lecture 👌👏
खूप भारी माहिती दिली तुम्ही
madam khup chhan aahe , hach video pune police karel . 🔥
💯🔥
Thanks ♥️
Very imp lecture
Thanks and welcome
असेच सर्व जिल्ह्यांचे व्हिडिओज बनवा pls
Tilak vidhyapith sthapna 1921 ahe tumhi 1985 mhanty ani loksankhya cukichi sangty १ /१ mark main ahe
खूप छान 🙏🏼🙏🏼
पुण्याचे पहिले महापौर हा प्रश्न पुणे शहर पोलीस 2017 ला विचारला आहे..
Madam khup chan mahiti
Thank You !!!
Nice information 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Thanks for liking
जनगणना कुठ झाली अजून...त्यामुळं लोकसंख्येनुसार पहिला जिल्हा विचारल्यावर ठाणे च येणार n
Madam Pune jillyat bhima koregaon madhe vijay stambh pn ahe
इतिहास स्तंभ आहे
क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील पहिला जिल्हा अहमदनगर हा आहे .
👍
Nice
💯👌👌
Good
Pahila -Ahamad nagar
Uu👌🏻👌🏻
शिर्सूफळ च नाव घेतल्याबद्दल धन्यवाद 😍🙏🙏
Dyaneshwar Landge - पिंपरी चिंचवड मनपाचे पहिले महापौर (1982)
Ahmadnagar varti pan banva vedio madam
Ahmadnar 17048
Thane distric information taka please
नगर 1 नंबर
Loksabh .मतदार संघ 4 आहेत
अहील्यनगर 1
Chandrapur jihya var video banva
Talukyanchi trick sanga na madam
मुंबई जिल्हा माहिती
2011 नुसार पुणे जिल्हा लोकसंख्या नुसार दुसरा क्रमांक आहे तर ठाणे पहिला क्रमांक...
वासुदेव बळवंत फडके हे आद्यक्रांतीकारक होते
महामार्ग बदललेत ना नवीन क्र.अलेतना
Ahammadnagar
Mam Nashik chi pn mahiti dya please
15643
बॉम्बे शहर
रायरीचा किल्ला हे रायगड किल्ल्याचे एक नाव आहे. आणि तो रायगड जिल्ह्यात आहे. पुणे जिल्ह्यात रायरेश्वर हे शिवस्थान आहे.जिथे महाराजांनी शपथ घेतली हिंदवी स्वराज्यासाठी
ahamdnagr
Ahmednagr
Ahmadnagar chi mahiti dili aahe search kara
@@Raj-B.1558 mi answer dila hota sq ft largest district in Maharashtra
@@Raj-B.1558 thanks
क्षेतरफळाच्या दृष्टींनी अहमदनगर मोठा पुणे दुसऱ्या क्रमांकाचा आहे
Madam mla ly chaan vatta tumhi
Trick Santa talukyachi
Man Bhandara jilha ghya please
अहमदनगर
Shri purush 910 and sex ratio 915 how? 😂
Nagpur var banvaa
अशी माहीती देता का फक्त वाचुन गेतले बस एस तर लहान मुल पण संगतील
ज़िल्हा परिषद किती आहेत
पहिला अहमदनगर
कन्हा नसून कऱ्हा नदी आहे सासवड बारामती
child sex ratio 873
साक्षरता 87.20 %
Lakshat thevychy
Thanks !!!
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक--अंकित गोयल
हि माहिती मला PDF फाईल मध्ये मिळेल का?
म्याडमला शीकवाय येत नाही
Mam Nashik chi pn mahiti dya please
Very Soon
अहमदनगर