Kirloskar harvester | सोयाबिन काढतानी | kirloskar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лис 2024

КОМЕНТАРІ • 73

  • @vinayakpawankar5028
    @vinayakpawankar5028 Рік тому +13

    सरकारने एक एक ग्रामीण पंचायत येथे हारव्हेटर दयावे व शेतमजूर मिळत नसल्याने ते शेतकरी यांचे सोयाबीन काढणी करून दिली पाहिजे. लगेच सोला पेरणी केल्यास उत्पादन वाढले जय महाराष्ट्र🙏🙏राज्य 🚩🚩

    • @vandanapandit4338
      @vandanapandit4338 Рік тому

      खरंच असे झाले तर किती बरे होईल.आम्ही सुद्धा पुण्यातून गावाला जावून शेती करतो.शेतीतले काही माहीत नाही.सोयाबीन काढणीच्या वेळेस खूप हाल होतात.सरकारने अशी प्रत्येक गावात सोय केली पाहिजे.

  • @jeevanmahalungkar466
    @jeevanmahalungkar466 Рік тому +35

    sir किल्लोस्कर कंपनी चांगली आहे पण डीलर माजुरे आहे 1 अनुभव

    • @arjungawde5373
      @arjungawde5373 Рік тому +6

      Tumcha vait anubhava sathi dilgiri vyakt karto... Dealer cha details Kalu shaktil ka ? And tumcha contact number.

    • @anandshinde1255
      @anandshinde1255 Рік тому +9

      माजुरे नाही जरा जास्तच माजुरे आहेत

    • @rajkumargite1695
      @rajkumargite1695 Рік тому +4

      अहो बोलत सुद्धा नाही

    • @timereturn
      @timereturn 11 місяців тому

      Are Paise ghetana god boltat nantar saale Dealer paani sudhaa vichaart nahi😂

    • @pramodg1106
      @pramodg1106 10 місяців тому +1

      Company la mail kara, mujori thand hoel

  • @pravindhokane9460
    @pravindhokane9460 Рік тому +4

    खुपच सुंदर मशिन

  • @Maulibudhwant-vi5ex
    @Maulibudhwant-vi5ex Місяць тому +3

    ज्ञानेश्वर वैजनाथ बलवंत राहणार पांगरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी किंमत किती आहे आणि कोणाकडे कॉन्टॅक्ट नंबर करायचा आहे तो नंबर द्या एकदा

  • @amitbhau
    @amitbhau Рік тому +10

    सर किंमत कमी असायला हवी, 8 लाख च्या दरम्यान खूपच जास्त आहे 😔

  • @moekyaw7287
    @moekyaw7287 11 місяців тому +1

    We like this havester.
    we are Myanmar farmer

  • @HarikishorBorban-g9t
    @HarikishorBorban-g9t 23 дні тому

    इस मिनी हारवेसटर में मक्का की कटाई कर सकते है क्या कीमत भी बताओ

  • @ry3130
    @ry3130 Місяць тому +1

    Mini tractor 22 hp la attament असलेला हर्सेस्टर द्या...

  • @omeshwardeshmukh4434
    @omeshwardeshmukh4434 Рік тому +1

    यापेक्षा ही लहान मशीन बनवायला पाहिजे त्यामुळे लहान शेतकऱ्यांना फायदा होईल, तसेही मजुर मिळणं कठीण झाल आहे.

  • @JayramBochare-ex9dr
    @JayramBochare-ex9dr 23 дні тому

    किंमत किती आहे कुठे मिळते मिळत असेल कॉन्टॅक्ट नंबर द्या

  • @shashikantpatil6843
    @shashikantpatil6843 8 днів тому

    किंमत किती आहे

  • @vitthallakade2720
    @vitthallakade2720 Місяць тому +1

    किंमत किती आहे सर मोबाईल नं पाठवा पूर्ण पत्ता टाका

  • @santoshdubbe5877
    @santoshdubbe5877 Місяць тому +2

    रेट किती आहे मी संतोष गोविंदराव डुबे मुक्काम पो वलांडी तालुका देवनी जिल्हा लातूर

  • @madhavsavle5139
    @madhavsavle5139 5 днів тому

    किंमत किती आहे सर मोबाईल नंबर पाठवा

  • @sahebraogaikwad7944
    @sahebraogaikwad7944 Місяць тому

    कुठे मिळेल हे हार्वेस्टिंग मशिन

  • @vishnupanthkayande3758
    @vishnupanthkayande3758 Рік тому

    Very nice 👌👌

  • @BhimaSurkute
    @BhimaSurkute 11 місяців тому

    लातूर मध्ये कोठे आहे बघणासाठी

  • @balajimandale1030
    @balajimandale1030 Місяць тому

    किंमत किती आहे. आणि agency कुठे आहे.

  • @yogeshsakhare762
    @yogeshsakhare762 Місяць тому

    नंबर 1

  • @ShobhaBorde-mj5qw
    @ShobhaBorde-mj5qw 24 дні тому

    🎉

  • @GosogddhoSngsmdg
    @GosogddhoSngsmdg Місяць тому

    सोयाबीनचे महाराष्ट्र भागाची मिशन पाठवा

  • @manikgarad8345
    @manikgarad8345 Місяць тому

    Sir, किर्लोस्कर कंपनी फारच चांगली आहे तया मध्ये दुमत नाही आजही माजाकडे किरळीसकाचे इकपमेंट आहेत जेकी 50 इयर झालेचालू आहेत आम्हांला कंपनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट no हवा आहे जेकी तात्यांचाकडूनच घेणार आहोत, महत्वाचे दिलेर कडून घेणार नाहीत आणि महत्वाचे कॅश पायमेन्ट आम्ही डायरेक्ट कंपनीचा नावाने देणार महत्वाची सूचना, मी नेहमी अडचणीत येतो कारण 125 एकारचा मालक आहे लेबर बरोबर झटण्यात माझा नाही आजच इतका पाऊस झाला जेकी डोक्याला हात लावला मला कंपनीचा hr मॅनेजर किंवा किर्लोस्कर चे मालक करता कविता त्याचा फोन noumber दे्य विनंती

  • @RaghunathPawar-c3n
    @RaghunathPawar-c3n Місяць тому

    Kimat kay ahe mla ghyaychi ahe details dya

  • @dineshpatil5915
    @dineshpatil5915 Рік тому

    Very nice machine

  • @sachintak7600
    @sachintak7600 Рік тому +2

    Price ane subsidy kiti

  • @udaysinghpatil7831
    @udaysinghpatil7831 2 місяці тому +1

    लहान ऊस मशीन लाँच करा

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 Місяць тому

    Sarkar giram panchayat la 4,te 5 harvester dhyave kami paisat kadhni karita jene karun ladki bahin majet rahnar ladki bahin aish karel bhava la taras hot ahe khup rupiye mangat ahe minde chi ladki bahin

  • @madhavdhapate3636
    @madhavdhapate3636 Місяць тому

    किंमत किती आहे हे मला सांगा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवा

  • @sudarshankadam7107
    @sudarshankadam7107 Рік тому

    कुठे मिळेल काय भाव मिळेल

  • @shivajiholmbe5295
    @shivajiholmbe5295 Рік тому +2

    किंमत तीन लाख पर्यंत असायला

  • @timereturn
    @timereturn Рік тому +2

    Indian farmers cant afford this costly machine. 😢

  • @akhilshaikh8554
    @akhilshaikh8554 10 місяців тому +1

    Prise kati ahe

  • @kamleshgadekar4345
    @kamleshgadekar4345 Рік тому

    कीती किंमत आहे आज बुकिंग करु

  • @sachinkalekale1980
    @sachinkalekale1980 Рік тому +4

    कुठे मिळेल किंमत किती आहे

  • @dataldnyandev9818
    @dataldnyandev9818 Рік тому

    लातूर मध्ये मशीन बघण्यास मिळेल का

  • @mangeshagnihotri-jy3dy
    @mangeshagnihotri-jy3dy Місяць тому

    Ek koti bis lakhs।❤💯✅👌🏼👌🏼👌🏼💪🏼💪🏼💪🏼👍🏼👍🏼👍🏼👏🏼👏🏼👏🏼

  • @pandurangshelke7312
    @pandurangshelke7312 Рік тому +1

    या मशीन किंमत काय आहे ते सांगा मोबाईल नंबर पाठवा लवकर माहिती द्या

  • @किशोरदाकिशोरदा

    क्या रेट में दे रहे हैं मसीन

  • @kishorpatil4577
    @kishorpatil4577 Рік тому +1

    Price

  • @ravindrabirajdar1858
    @ravindrabirajdar1858 Рік тому

    शेतकऱ्यांच नंबर द्या

  • @s..p.g.m6539
    @s..p.g.m6539 Рік тому

    कुट्टी वाया जात आहे, चारा होऊ शकत नाही..

  • @shankarpatil9976
    @shankarpatil9976 Рік тому

    I want this

  • @SudamMogal-h6b
    @SudamMogal-h6b Місяць тому

    किंमत किती आहे

  • @alimshaikh1199
    @alimshaikh1199 Рік тому

    Price

    • @akashhonde8155
      @akashhonde8155  Рік тому

      Check description

    • @dineshshelke5273
      @dineshshelke5273 Рік тому

      रीपर 4 ते 4फूट 6 ईचामदे मिळेल का मला घ्यायचे आहे आमच्याकडे 4/1 मद्ये आसे तुरीचे तास आसते 1 तसाच आंतर 15 ते20 इंच आसते त्या मुळे आम्हाला 4 ते 4 फूट 6 इंच रिपर पाहिजे मशीन तीच चालते धन्यवाद सर

  • @VishnuJadhav-br9uf
    @VishnuJadhav-br9uf Місяць тому

    किंमत किती आहे