ठाण्यात मोक्याच्या ठिकाणी अकरा लाखात म्हाडाची घरे. Mhada's cheapest flats prime location in thane.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • ठाण्यात मोक्याच्या ठिकाणी अकरा लाखात म्हाडाची घरे. Mhada's cheapest flats prime location in thane.
    ‪@RKPropertyNews‬
    म्हाडा लॉटरी पुणे आणि कोंकणसाठी साईट विसीट कधी करणार? When will you do site visit to Pune & Konkan.
    @RKPropertyNews
    म्हाडा कोंकण: सविस्तर जाहिरात, अटी व शर्ती, उत्पन्न गट, अनामत रक्कम. Mhada Konkan: All Details.
    @RKPropertyNews
    म्हाडाची 5311घरांची बंपर लॉटरी जाहीर. Mhada Announced Bumper Lottery for 5311 flats in Konkan Region.
    • म्हाडाची 5311घरांची बं...
    म्हाडा पुणे: 15% सामाजिक आणि 20% योजना नीट समजून घ्या अन्यथा पश्चाताप. Mhada Pune 20% scheme rules.
    • म्हाडा पुणे: 15% सामाज...
    म्हाडा कोंकण लॉटरी: उद्या जाहिरात. पनवेल येथे प्रथमच गोदरेजची स्वस्त घरे. Mhada Konkan tomorrow.
    • म्हाडा कोंकण लॉटरी: उद...
    म्हाडा कोंकण मंडळासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करावे?
    How to register online for Mhada Konkan Lottery.
    • म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाई...
    सिलेक्ट माय सिडको होम: घर कसे निवडावे? ऑनलाईन अर्ज, अनामत रक्कम इ. Select My Cidco Home: Details.
    • सिलेक्ट माय सिडको होम:...
    म्हाडाच्या कोंकण मंडळांची 4500 घरांची जाहिरात उद्या? Will Mhada Konkan Lottery Announce tomorrow?
    • म्हाडाच्या कोंकण मंडळा...
    खुशखबर: पुण्यात म्हाडाची 5863 घरांची लॉटरी जाहिर. Good News: Mhada announced lottery for 5863 Flats.
    • खुशखबर: पुण्यात म्हाडा...
    इंस्टाग्राम लिंक
    ...
    फेसबुक लिंक
    www.facebook.c...
    ट्विटर लिंक
    Ku...
    खुशखबर म्हाडाचे देकारपत्र आले. कसे डाऊनलोड करावे? Mhada POL available now. How to download it?
    • खुशखबर म्हाडाचे देकारप...
    होमलोन साठी खालील व्हॉट्स ॲप ग्रुप मध्ये सामील व्हा.
    chat.whatsapp....
    सिलेक्ट माय सिडको होम: सिडको योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे. Select My Cidco home required documents.
    • सिलेक्ट माय सिडको होम:...
    म्हाडा लॉटरी: घर Accept किंवा Surrender कसे करावे. How to Accept or Surrender mhada flat.
    • म्हाडा लॉटरी: घर Accep...
    घर न लागलेल्या प्रत्येकाने पहावा असा व्हिडिओ. अजिबात चुकवू नका. must watch this video if not winner.
    • घर न लागलेल्या प्रत्ये...
    पहिल्याच प्रयत्नात म्हाडाचे घर. Won Mhada Flat In first Attempt.
    • पहिल्याच प्रयत्नात म्ह...
    म्हाडा मुंबई: अनमात रक्कम कधी परत मिळणार? Mhada Mumbai: EMD Refund date announced.
    • म्हाडा मुंबई: अनमात रक...
    म्हाडा मुंबई लॉटरी निकालाबाबत संतप्त प्रतिक्रिया. Openions on Mhada Lottery result.
    • म्हाडा मुंबई लॉटरी निक...
    म्हाडा मुंबई लॉटरी निकालाची तारीख ठरली . Mhada Mumbai Lottery Result Date finalized.
    • म्हाडा मुंबई लॉटरी निक...
    सोडतीपूर्वीच म्हाडाचे विजेते. पहा भाग्यवंत विजेत्यांची नावे. Mhada winners name before the draw.
    • सोडतीपूर्वीच म्हाडाचे ...
    सिडकोची जुईनगर खारघर खांदेश्वर लॉटरी लवकरच. Cidco will announce lottery in Juinagar Kharghar soon.
    • सिडकोची जुईनगर खारघर ख...
    कोंकण मंडळाची चार हजार घरांची सोडतीची घोषणा. Mhada will come with 4000 flats soon.
    • कोंकण मंडळाची चार हजार...
    सिडको लॉटरीचा मुहूर्त ठरला. खारघर स्टेशनजवळ घरे घेण्याची संधी. CIDCO lottery nr Kharghar station.
    • सिडको लॉटरीचा मुहूर्त ...
    म्हाडा लॉटरी: कोणत्या ठिकाणी किती अर्ज. विश्लेषण. How many applications in diff scheme & category.
    • म्हाडा लॉटरी: कोणत्या ...
    म्हाडा: 412 पहाडी गोरेगांव कोणत्या प्रवर्गात किती अर्ज? 412 Category wise applications.
    • म्हाडा: 412 पहाडी गोरे...
    म्हाडाच्या मुंबई लॉटरीला तुफान प्रतिसाद. Storm response for Mhada Mumbai Lottery.
    • म्हाडाच्या मुंबई लॉटरी...
    म्हाडा मुंबई लॉटरीतील प्रतिसाद नसलेली घरे सर्वसाधारण गटासाठी. Mhada Mumbai MLA/MP flats for GP.
    • म्हाडा मुंबई लॉटरीतील ...
    सिलेक्ट माय सिडको होम पाच हजार घरांची योजना लवकरच. Select My Cidco Home 5K Flats scheme soon.
    • सिलेक्ट माय सिडको होम ...
    म्हाडा मुंबई स्वगृह सोसायटी दादर साईट प्रत्यक्ष साईट विजिट. 454-458 Swagruh Society Dadar Site Visit.
    • म्हाडा मुंबई स्वगृह सो...
    म्हाडाच्या घरांसाठी इतर चार्जेस किती लागतील? What are the extra charges for Mhada lottery flat.
    • म्हाडाच्या घरांसाठी इत...
    म्हाडा मुंबई: टॉप 5 लोकेशन्स (LIG) सविस्तर माहिती. Mhada Mumbai: Top 5 locations (LIG) details.
    • म्हाडा मुंबई: टॉप 5 लो...
    म्हाडा मुंबई प्रेमनगर गोरेगाव सँपल फ्लॅटसह संपूर्ण माहिती. Mhada Mumbai 416- Goregaon Sample Flat.
    • म्हाडा मुंबई प्रेमनगर ...
    म्हाडा 412 पहाडी गोरेगाव सँपल फ्लॅटसह संपूर्ण माहिती. Mhada 412 Pahadi Goregaon Sample Flat.
    • म्हाडा 412 -पहाडी गोरे...
    म्हाडा मुंबई: 419 विक्रोळी सँपल फ्लॅटसह संपूर्ण माहिती. Mhada Mumbai: 419 Vikhroli Sample flat.
    • म्हाडा मुंबई: 419 विक्...
    म्हाडा मुंबई: 420 आणि 421उन्नत नगर गोरेगांव साईट विसिट. Mhada Mumbai: Unnat Nagar Site Visit.
    • म्हाडा मुंबई: 420 आणि ...
    म्हाडा मुंबई: 414- विक्रोळी मुंबई सँपल फ्लॅट सह संपूर्ण माहिती. Pocket 3 Vikhroli Sample Flat.
    • म्हाडा मुंबई: 414- विक...
    म्हाडा मुंबई: पहाडी गोरेगांव (PMAY) साईट वरून संपुर्ण माहिती. Pahadi Goregaon Site Visit.
    • म्हाडा मुंबई: पहाडी गो...
    म्हाडाची घरे खरंच परवडणारी आहेत का? Is Mhada Flats really affordable?
    • म्हाडाची घरे खरंच परवड...
    #mhadakonkan
    #mhadalottery
    #mhadapunelottery

КОМЕНТАРІ • 226

  • @rajvardhanpawar7865
    @rajvardhanpawar7865 Рік тому +17

    सर , म्हाडा वेळेवर possession देत नाही
    आणि ठरलेल्या किंमती मधे अचानक पणे किंमत वाढवतात
    मी तळेगाव दाभाडे सदनिकाधारक मार्च मधे possession देणार होते अजून दिले नाही
    ७६२ सदनिका धारकांचे होमलोन चे हप्ते चालु आहेत व राहत्या घराचे घरभाडे सुद्धा चालु आहे…
    आणि वरून २.५ लाख रुपये किंमत अचानक वाढवली आहे…
    म्हाडा च्या वेंधळ्या कारभारामुळे
    सर्वसदनिका धारक आर्थिक अडचणीमधे सापडले आहेत

    • @hindurashtrakesipahi
      @hindurashtrakesipahi Рік тому

      हा त्याचाच दलाल आहे, कुणाल विचारताय

  • @pranalikoli2895
    @pranalikoli2895 Рік тому +12

    ज्याचे कडे काळा पैसा आहे, त्याचं साठी चागली संधी आहे.

  • @deepakbhosale8059
    @deepakbhosale8059 Рік тому +3

    तळेगाव दाभाडे 2019 ची लॉटरीचे घर अजून मिळालेली नाहीत ,,2023 चालुआहे,,उलटे 2,50,000 लाख वाढवले आहेत,,,सर आमच्या भावना समजून आमच्यासाठी एक विडीओ बनवा,,,

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 7 місяців тому

    Namaskar 🙏 Dhanyawad 🙏

  • @chandravatisonkar
    @chandravatisonkar Рік тому +1

    Sir ready to move and relatively near by station chya gharanchi mahiti dya

  • @user-mv4ur7ly1s
    @user-mv4ur7ly1s Рік тому +1

    Sir , Please tumhi 381 & 382 site visit video upload karu shakata ka?

  • @suluskitchens4340
    @suluskitchens4340 Рік тому +1

    डोंबिवलीला कुठे आहे

  • @pralhadamberkar7006
    @pralhadamberkar7006 Рік тому +1

    2bhkchi kay ahet thane, panvel madye 2bhk ahet ka

  • @pravinkadam8735
    @pravinkadam8735 Рік тому +2

    ही घरे स्टेशन पासून घोडबंदर रोड येथे आहेत.
    रिक्षा २०० रूपये घेते. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगताना सांगतात २० लाखात रूम आहे. नंतर बिल्डर additional २० लाख मागतात. म्हणजे झाले ना ४० लाख

  • @bhushansonawane6739
    @bhushansonawane6739 Рік тому

    Ushakiran Enclave ,sanket no.373 hi side kutha ahe sir pls yancha pan video banava Karan nandivali, Kalyan Ani Dombivali madhe pan ahet

  • @NM-wr5bb
    @NM-wr5bb Рік тому

    Sir station pasun distance kiti te nhi sangitl tumhi

  • @pruthvimohod164
    @pruthvimohod164 Рік тому

    Prshan pdala payse Aanayeche kutun Amchi jhopdi chan

  • @keshavthakar8012
    @keshavthakar8012 11 місяців тому

    Any scheme I Thane for HIG

  • @devdattakothmire8269
    @devdattakothmire8269 Рік тому +1

    सर माजिवडा जगदाळे ठाणे 381-82

  • @DilipkumarYadav-zq2nt
    @DilipkumarYadav-zq2nt Рік тому +1

    Is mhada pune process slower than konkan or mumbai mhada?

    • @RKPropertyNews
      @RKPropertyNews  Рік тому

      Thank you so much Dilipkumar ji for our membership.. welcome.

    • @RKPropertyNews
      @RKPropertyNews  Рік тому

      Yes.. its seems like this only... Pune process is really slower than Konkan and Mhada.

    • @DilipkumarYadav-zq2nt
      @DilipkumarYadav-zq2nt Рік тому

      @@RKPropertyNews Thank you🙏

  • @villagefood-w3w
    @villagefood-w3w Рік тому +1

    payment karte veli exte 30 to 40 rs pay karave lagate ase ka

  • @sindhupatil6517
    @sindhupatil6517 Рік тому +1

    तुम्ही गोरेगांव बागुल नगर ईकडे जर कमी किमत पंचवीस जरी केलि असति ईच्छा पुर्ण झाली असती शिवाय नंबर तर लागतच नाय गरजु आहेत त्यांना तरी घर द्या

  • @atulbsurve
    @atulbsurve Рік тому

    Scheme code 363 che on location video banva please

  • @VishalPatil-jb8bo
    @VishalPatil-jb8bo Рік тому

    Sir please talegav dhbhade scheme code 352 ,tharlel peksha jada paise sathi aata Gmail aalay so tayvari tumi video banva

  • @deepaksawant7148
    @deepaksawant7148 Рік тому

    Thane to site distance ?

  • @vidyasutar1782
    @vidyasutar1782 Рік тому

    Pls sanga thane project ready move ahet na

  • @nileshpatil6688
    @nileshpatil6688 Рік тому

    Hech rahile

  • @prafuljadhav1916
    @prafuljadhav1916 Рік тому

    Mala 2019 madi ghar chi lottery lagali pan ajun ghar milye nahe maja Emi Suru ahe ani ajun 2.50lac magat ahe khup vichartra ahe mahda koni hi ghar gyou naka mala anubhavo ala ahe Emi madi mi ata paryent 2 lac bharlye ahe tye nuksan maje jale ahe plz koni hi gyou naka😢😢

    • @parashari647
      @parashari647 Рік тому

      2019 I own mhad flat in lottery which was under contraction till today I didn't get pagession though I paid 10'50,000 through home loan I'm paying home rent & home loan as well think before buying.

  • @ShyamThakur-i6f
    @ShyamThakur-i6f 3 місяці тому

    Hii sarji mala flat karid kasa mil nar

  • @prabhakarchavan9861
    @prabhakarchavan9861 Рік тому

    अल्प गटाचे उत्पन्न निकष काय आहेत

  • @rajupuyed1124
    @rajupuyed1124 Рік тому

    Pune mhada madhe ghar already ghtla asan tr kokan lottery madhe from bhru shkto ka

  • @jiteshbamane4061
    @jiteshbamane4061 Рік тому

    Sir 20% yojana aahe tyavar detailed video banva. Payment kas asel, rules and regulations.

  • @sheetaldeorukhkar1257
    @sheetaldeorukhkar1257 Рік тому

    ह्या घरासाठी ठाणे म्हडाच्या ऑफीसला चौकशी करायची का?

    • @yogykkk
      @yogykkk Рік тому

      Online form bhara

  • @vedantdalavi724
    @vedantdalavi724 Рік тому

    Location & dist from thane railway station

  • @ranjanabukane744
    @ranjanabukane744 8 місяців тому

    फाॅम कोठे मिळेल

  • @premabarge1522
    @premabarge1522 10 місяців тому

    Jyana kharac Ghar Nahi pl tyana milvun dya ,vinnati aahe🙏

  • @ShobhaPawar-vi5lb
    @ShobhaPawar-vi5lb 2 місяці тому

    मला पण माडाच्या लॉटरी चा फॉर्म भरायचा आहे

  • @JitendraPoochhwale
    @JitendraPoochhwale Рік тому

    ११लाखा चे कुठे आहे

  • @barkatrajabkar1550
    @barkatrajabkar1550 Рік тому

    Yah ghara la apply karaila form kute bhet til

  • @mahadeogawade2728
    @mahadeogawade2728 Рік тому

    लवकर शाममपल फँ. दाखवा

  • @chhayagaikwad7537
    @chhayagaikwad7537 Рік тому

    ❤❤❤

  • @nandukurude566
    @nandukurude566 Рік тому

    🎉🎉🎉🎉

  • @arjunhatkar0050
    @arjunhatkar0050 Рік тому

    तळेगाव दाभाडे म्हाडाच्या घर घेणाऱ्या लोकांनी भरपूर नुकसान झाले आहे, वर भरपूर वेळ व पैसाही गेला.....

  • @shaileshfursule
    @shaileshfursule Рік тому +1

    वसई विरार बद्दल सांगा

    • @RKPropertyNews
      @RKPropertyNews  Рік тому

      Thank you so much Shailesh ji. For our Channel Membership.

    • @RKPropertyNews
      @RKPropertyNews  Рік тому +1

      वसई विरार बद्दल लवकरच माहिती देतो

    • @vikasborade4932
      @vikasborade4932 Рік тому

      वसई विरार पाणी प्रश्न खूपच गंभीर आहे, नवीन बिल्डिंग ला सगळीकडे टँकर ने पाणी पुरवठा होतो याबद्दल माहिती मिळेल का

    • @shaileshfursule
      @shaileshfursule Рік тому

      @@RKPropertyNews साहेब तुम्ही माहीती खुप छान देता त्याबद्दल तुमचे अभिनंदन घरे लागो अथवा ना लागो हा नंतर छा प्रश्न आहे. माहिती खुप छान देता. धन्यवाद

    • @ravikiransonvane9422
      @ravikiransonvane9422 Рік тому

      मला मागच्या कोकण लॉटरी मध्ये वसई येथे 2BHK चे घर लागले होते....मी सरेंडर केले....खूपच बोगस एरिया आहे......बेसिक गोष्टीचं नाहीत या ठिकाणी...पाणी नाही..रस्ते चांगले नाहीत....शहराला नियोजन च नाही......
      वसई विरार म्हणजे...नियोजन शून्य कारभार

  • @sanjayparab6360
    @sanjayparab6360 Рік тому

    29 laksh sangatat sagle builder

  • @mpujari8198
    @mpujari8198 Рік тому

    Thane madhe fasavnuk hote aahe chukun paise baru naka 10 varse zali tari pan Ghare milat nahi🙏

  • @anupamatirth270
    @anupamatirth270 Рік тому

    Any affordable houses in Pune ?

  • @amolwadkar4707
    @amolwadkar4707 Рік тому

    1st like 1 comment 🎉🎉🎉

  • @ketanvishwanathsalagre8635
    @ketanvishwanathsalagre8635 7 місяців тому

    बोगस काम किचकट प्रोसिजर आपण विकताना म्हाडा ची एन ओं सी साठी त्रास

  • @crazyarmy5782
    @crazyarmy5782 Рік тому +1

    SELECT MY HOME HE KONTAYA NAGARPALIKHET YTA

    • @RKPropertyNews
      @RKPropertyNews  Рік тому

      पनवेल महानगरपालिका...

    • @RKPropertyNews
      @RKPropertyNews  8 місяців тому

      Sir please provide your contact number on rameshkurude@gmail.com for members.

  • @jaideepkharude5009
    @jaideepkharude5009 Рік тому

    Sir tumcha contact number dya

  • @jagadieshsharrma3147
    @jagadieshsharrma3147 Рік тому +7

    "म्हाडा म्हणजे सामान्य लोकांना घेऊन गाढा."...असा अर्थ आहे....तळेगाव मधील म्हाडा सामान्य माणसाचे पूर्ण पैसे घेऊन सगळ्या लोकांना रस्त्यावर आणले आहे.......

  • @antoshwalekar566
    @antoshwalekar566 Рік тому +6

    सर शिरढोण कल्याण चा व्हिडीओ पाठवा

  • @sanjeevkasliwal3999
    @sanjeevkasliwal3999 Рік тому +5

    Good information given by RK

  • @hindurashtrakesipahi
    @hindurashtrakesipahi Рік тому +3

    म्हाडा फसवणूक करते, बळी पडु नका

  • @nehamutke5609
    @nehamutke5609 Рік тому +2

    Mala hya latest lottery chi link share karu shakta ka plz.... Website varun majhyakade page open hot nahiye

  • @beliver123
    @beliver123 Рік тому +2

    भूल थापा पासुन लंबा रहा लोकांनी सवस्तता मधे घर कुठे ही मिळत नाही

  • @truptiiee8348
    @truptiiee8348 Місяць тому

    Mhada resale flats sanga please

  • @Vishakha-vd8gy
    @Vishakha-vd8gy 2 місяці тому

    खाली बडबडत आहात गरीब माणसाला द्यायची नाही

  • @vandanaghatge280
    @vandanaghatge280 Рік тому

    खोटे बोलूनं लोकांनाफसवून काय सुख मिळत आहे?

  • @satishphapale1455
    @satishphapale1455 Рік тому +2

    म्हाडाने पाच वर्षांपूर्वी काढलेल्या लॉटरीमधील फ्लॅटचा ताबा अद्याप दिलेला नाही आणि हे दरवर्षी नवनवीन लॉटरी काढून लोकांना फसवत आहेत. तळेगाव योजनेचे काम ५ वर्ष झाले तरी अद्याप सुरूच आहे आणि म्हाडा आता आम्हाला २.५ लाख रुपये वाढवून मागत आहे. एकीकडे गोरगरीब जनता बँकेचे हप्ते, घराचे भाडे भरत आहेत आणि आर्थिक संकटांना तोंड देत आहेत आणि दुसरीकडे म्हाडा तोंड वर करून निर्लज्जपणे लॉटरी विजेत्यांना २.५ लाख रुपये वाढवून मागत आहेत. नवीन लॉटरीमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींनी नक्कीच हे वाचून यावर विचार करावा.

    • @Pawanyamgar_
      @Pawanyamgar_ Рік тому

      Manje nkki problem ky hoto
      Room bhete na

  • @sandeepborkar9167
    @sandeepborkar9167 Рік тому +1

    कोकंण गुहनिमार्ण व क्षेत्र विकास मंडळ माहिती पुस्तिका वेब साईट वर मिळत नाही कुठे मिळेल ते सांगा

  • @ganeshkashalikar413
    @ganeshkashalikar413 6 місяців тому

    अर्ज भरण्याची मुदत काय आहे

  • @LaxmanRadhe-hf7hh
    @LaxmanRadhe-hf7hh Рік тому +1

    तळेगांव दाभाडे येथील लाभार्थीना अजुन घरे मिळालेले नाही 4 वर्ष झाले म्हाडा फसवणूक करत आहे म्हाडा ला कोणी बळी पडू नये

  • @ganeshkashalikar413
    @ganeshkashalikar413 6 місяців тому

    साहेब ही लॉटरी 2023 ची आहे मग खर काय आहे

  • @AffectionateBabyTurtles-yj9fi
    @AffectionateBabyTurtles-yj9fi Місяць тому

    आम्हाला भेटेल का?

  • @accesssales2256
    @accesssales2256 Рік тому +1

    Sir.. Choor aahet madha che adhikari log..

  • @pritidekhane8946
    @pritidekhane8946 6 місяців тому

    11 lac ka sangta mng khare sanga 19 paryant ahe ky tumhi lok add krta

  • @prakashavasank5780
    @prakashavasank5780 10 місяців тому

    फालतू

  • @vishnukedare7664
    @vishnukedare7664 11 місяців тому

    माडा कोंबडा कापनार आहे

  • @AnjanabaiShilamkar
    @AnjanabaiShilamkar 11 місяців тому

    Mhadache kam karab ahe

  • @ChandrakantMaru-l3b
    @ChandrakantMaru-l3b Рік тому

    Fake ahe

  • @rakshanda5646
    @rakshanda5646 Рік тому +2

    Hi,
    I have an old caste validity certificate but can I upload the caste validity certificate without barcode

    • @RKPropertyNews
      @RKPropertyNews  Рік тому

      Thank you so much for Channel Membership... Welcome.🙏

    • @RKPropertyNews
      @RKPropertyNews  Рік тому +1

      You have to apply for Renuation of Old Validity certificate with same number but New Barcode.

  • @rohite191rohan4
    @rohite191rohan4 Рік тому +1

    Sir kalyan Dombivli madhe ghar kuthe ahe ani kiti

  • @jiteshbamane4061
    @jiteshbamane4061 Рік тому +1

    Sir mhada property var litigations astil tar apply karaych ki nhi, konkan lottery madhye.

    • @RKPropertyNews
      @RKPropertyNews  Рік тому

      करू शकता पण पझेशनला उशीर होऊ शकतो.

  • @beliver123
    @beliver123 Рік тому +1

    ही ती घरे आहेत जी विकली जात नाही आहेत

  • @I_M____
    @I_M____ Рік тому +1

    Thank you sir video sathi

  • @balajigaikwad4234
    @balajigaikwad4234 Рік тому +1

    विजीटला लावकर जावा आमला कळेल

  • @pradeepshimpi
    @pradeepshimpi Рік тому +1

    एलपीजी व सी के डब्ल्यू म्हणजे किती उत्पन्न

  • @vishwashillawhale904
    @vishwashillawhale904 Рік тому +1

    Sir best locality konti aahe

  • @sandeepborkar9167
    @sandeepborkar9167 Рік тому +1

    १५ /९/२०२३ सोडती ची माहिती पुस्तिका कठल्या वेब साईड वर मिळेल

    • @RKPropertyNews
      @RKPropertyNews  Рік тому

      Watch this video
      ua-cam.com/video/MMnTyzGvg8c/v-deo.html

  • @Vikasvlog_05
    @Vikasvlog_05 Рік тому

    तळेगाव दाभाडे 2019 पासून
    Possession नही......
    फसवणूक करतात महड......
    वरून दिलेल्या किमती पेक्षा 2.5 लाख रक्कम. वाढवतात 4वर्षांनी.......

  • @PradeepKhetle
    @PradeepKhetle 8 місяців тому

    pradeep khetle MHADA has done good things for middle class keep like this only running governtment on good progress come on keep it on Thankyou MHADA

  • @balajigaikwad4234
    @balajigaikwad4234 Рік тому +1

    खोणी ला लवकर वीजीट करा

  • @chetangole4100
    @chetangole4100 Рік тому +1

    Sir ,Please tell me how to buy 59 rs subscription as mentioned in the video

    • @RKPropertyNews
      @RKPropertyNews  Рік тому

      Just click on Join button in any videos description and pay the amount

  • @vaibhavpatil7539
    @vaibhavpatil7539 Рік тому +1

    PMAY madhe 1 vyakti kiti flat sathi form bharu shakto?

  • @Ye_kya_hogaya
    @Ye_kya_hogaya Рік тому

    Namaskar Sir , majhya Navane ek ghar Desai Gaav yethe aahe je Thane Mahanagrpalika madhe yete , Mi tasa mention karun Form bharlay Mhada cha tar Kahi problem honar nahi naa , lottery lagnyachq chance aahe kaa?

  • @crazyarmy5782
    @crazyarmy5782 Рік тому +1

    Khandha colony Kiva kamotha kase select honar honar payment kele return kadi milnar select NY zala tr

    • @RKPropertyNews
      @RKPropertyNews  Рік тому

      Thank you so much for Channel Membership. Welcome to Channel. 🙏🙏

    • @RKPropertyNews
      @RKPropertyNews  Рік тому

      First Come First Serve... प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राध्यान्य. लवकरच जाहिरात येणार आहे.

  • @ritakakade9780
    @ritakakade9780 Рік тому

    Thanyat kuthe aahe

  • @puneetkotian6168
    @puneetkotian6168 11 місяців тому

    Can you visit Scheme 381 Urgent

  • @jaymeshgodambe7054
    @jaymeshgodambe7054 Рік тому

    Jyancha vars hakka ne ghare ahet te hi mhada lottery la apply Karo shaktat ka

  • @anilshelar9046
    @anilshelar9046 10 місяців тому

    Thane Rly station distance sanga

  • @HANIFSHAIKH786
    @HANIFSHAIKH786 Рік тому

    Sir parat goregaon chi lottery kadhi nignar ?

  • @abhijitpendkalkar362
    @abhijitpendkalkar362 Рік тому

    Sir, tumhi ek video banvala hota, waiting list balle balle, pn tyanantar kahich update dila nahi, tyach update milala tar bar hoil. vikroli kannamnagar baddal mahiti havi ahe

  • @vinayakgavade3038
    @vinayakgavade3038 Рік тому +1

    hii sir assignment year 22- 23 ch ITR return file chalel ka , plz reaply kra sir ,

  • @satyawanshingare3982
    @satyawanshingare3982 Рік тому

    सर कॉटक्ट कुठे करायचे, फॉर्म भरायचा आहे, कुठे भरायचा, काय काय पेपर लागतील. रेजिस्ट्रेशन amt. किती?

  • @SambhajiChavan-u2p
    @SambhajiChavan-u2p Рік тому

    KDMC chya area mdhe ghar asel tr TMC area mdhe apply kru shkto ka mhada sathi. First time

  • @MayurShinde-r9j
    @MayurShinde-r9j Рік тому

    sir Raunak bliss & Godrej exquite cha video taaka

  • @milandalvi6617
    @milandalvi6617 Рік тому

    Mhada mhanje fasvnuk samikaran bekar log ahet amche sarkar bbarobar nahi

  • @sunilshinde2267
    @sunilshinde2267 Рік тому

    Sqf kiti aahe tey sanga

  • @crazyarmy5782
    @crazyarmy5782 Рік тому +1

    Sir vicharla prashna che Uttar det nahi sir please R

    • @RKPropertyNews
      @RKPropertyNews  Рік тому

      Thank you so much sir.. for our Membership. Welcome...🙏🙏

    • @RKPropertyNews
      @RKPropertyNews  Рік тому

      Now you will get reply for your queries.

  • @georgemichael6743
    @georgemichael6743 Рік тому

    Brother carract location and building graf

  • @sadhanabudhkar8905
    @sadhanabudhkar8905 Рік тому

    स्टेशनपासून खूप लांब आहे सगळ ..

  • @sourabhburse9622
    @sourabhburse9622 Рік тому

    पुणे येथील तळेगाव दाभाडे येथील लाभार्थीना ४वर्षे झाली घरे मिळाली नाही फक्त तारीख पे तारीख कोणीही फसवणूक करुन घेऊ नका स्वतः ची आ २०१९-२०२०वाल्या लाभार्थी ना घरे मिळाली नाही

  • @Premgamin11
    @Premgamin11 11 місяців тому

    खूप छान माहिती