🔴 LIVE: Bachhu kadu live ! बच्चु कडू लाईव्ह

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • 🔴 LIVE: Bachhu kadu live ! बच्चु कडू लाईव्ह

КОМЕНТАРІ • 188

  • @SharadPatil-k8k
    @SharadPatil-k8k Місяць тому +33

    तुमच्यासारख्या माणसांची गरज आहे या देशाला

  • @vishnudake3358
    @vishnudake3358 Місяць тому +50

    अगदी बरोबर बोललात बच्चु भाऊ❤❤❤

  • @shrikantartphotography7470
    @shrikantartphotography7470 Місяць тому +10

    शेत माऊली कोणालाच कमी करणार नाही. फक्त शेतकरी भावांना हीच विनंती आहे कि एकच पीक न घेता वेगवेगडे पीक घेत जा ही समस्या नाही येणार

  • @vikramwankhade9643
    @vikramwankhade9643 Місяць тому +17

    सत्ताधारी, राजकारणी, कट्टरपंथी यांना भीती वाटते की शेतमालाला भाव दिला तर शेतकरी स्वयंमपुर्ण झाल्यावर आपले मागे कुणी शेतकरी धावणार नाही सतरंज्या उचलायला कुणी मिळणार नाही!
    भाऊ,आपला शेतकऱ्यांच्या प्रती जीव्हाळा व भावणात्मक मोहीम याबाबत आपले अभिनंदन! " जय जवान जय कीसान"👍

  • @BaluMehetre-fq8xx
    @BaluMehetre-fq8xx Місяць тому +13

    बचचु भाऊ आपलं राजकारण हळुहळू सामान्य माणसाला समजायला लागले.भाऊ आपणं सामान्य माणसासाठी आवाज उठवतात व सरकारच्या विरोधात भाषन देता.आणि आतुन सरकारला सपोर्ट देता

  • @dnyaneshworkesale7181
    @dnyaneshworkesale7181 Місяць тому +27

    100% बरोबर आहे बच्चू भाऊ वा वा वा हे आहे हिरो आजच्या काळातले लक्षात ठेवा शेतकऱ्यांनो शेतमजुरांना बच्चू भाऊ

  • @baluharad4853
    @baluharad4853 Місяць тому +16

    विरोधक हा असावाच लागतो. त्याशिवाय क्रांती नाही.

  • @satishsawant4963
    @satishsawant4963 Місяць тому +15

    साहेब खरोखर ह्या महाराष्ट्राचे तूंम्ही मुख्यमंत्री झाले पाहिजेत... जनतेला अजूनही कळत नाही साहेब

  • @satishsawant4963
    @satishsawant4963 Місяць тому +8

    जय महाराष्ट्र साहेब

  • @ramchandrawatkar884
    @ramchandrawatkar884 Місяць тому +9

    असे विचार सर्व आमदारांचे पाहिजेत

  • @shivamtelharkar9854
    @shivamtelharkar9854 Місяць тому +6

    जो पर्यंत शेतकरी एकत्रित येऊन आपला लढा देणार नाही तो पर्यंत आपली पीळवणुक थांबणार नाही म्हणून आपण बच्चुभाऊ मागे उभे राहिले पाहिजे

  • @HariKushare
    @HariKushare Місяць тому +7

    बच्चू भाऊ तुम्ही महान आहेत

  • @yogirajsarode1068
    @yogirajsarode1068 Місяць тому +7

    साहेब बरोबर आहे बच्चू बच्चू साहेबांना माझा कळकळीने नमस्कार असे 288 मधून 10 आमदार जरी झाले तरी महाराष्ट्राचा कायापालट होईल वा वा वा वा बच्चू भाऊ तुम्हाला माझा सप्रेम नमस्कार बच्चु भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @prinalborkar9484
    @prinalborkar9484 Місяць тому +10

    बच्चू Bhau चे विचार सर्व समाजाला तरणारे आहे छत्रपती ना मानणारा वर्ग आहे आहे पण सत्य जमत न्हाई

  • @संतोषपुंडकरपुंडकर

    बहूजनांचे खरे नेते, बच्चू कडू आपल्या ला दिल से सैलूट जय भिम जय शिवराया

  • @MadhavTaywade-ii1jb
    @MadhavTaywade-ii1jb Місяць тому +5

    ,महारासर मुकमतरी बच दादाहोहो ही ईश्वरो प्ररताना

  • @kalimpathan8699
    @kalimpathan8699 Місяць тому +30

    बच्चू कडू भाऊ तुम्ही मुख्यमंत्री वयाला पाहिजे

  • @kusumpusam7503
    @kusumpusam7503 Місяць тому +5

    सरकार को किसानों को सहयोग करना है कि नहीं जनता ने नाराज नहीं होना चाहिए

  • @ravindraaher-yn7ww
    @ravindraaher-yn7ww Місяць тому +9

    खरं बोलतात बचू भाऊ ला माना चा मुजरा

  • @_Virendra_Deshmukh_8743_
    @_Virendra_Deshmukh_8743_ Місяць тому +6

    खर आहे कडुसाहेब👌👌👌

  • @user-ep9ho6yw1e
    @user-ep9ho6yw1e Місяць тому +8

    बच्चुभाऊ आम्हाला भाव हवाय देश स्वतंत्र झाल्यापासून शेतकऱ्याचा कोणत्याच पक्षाने विचार केला नाही

  • @user-lw4rf5ki8r
    @user-lw4rf5ki8r Місяць тому +3

    अगदी बरोबर बोलले आहेत बचु भाऊसाहेब जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

  • @AshokDashwantrao-hp6en
    @AshokDashwantrao-hp6en Місяць тому +10

    बच्चु भाऊसाहेब यावर उपाय एकच तुम्ही निदान विदर्भात आपली माणस विधानसभेत ऊभी करा व निवडुन आणा

  • @RajaramPagare-eg9cg
    @RajaramPagare-eg9cg Місяць тому +4

    आमच्या चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात गणेश निंबाळकर या छोट्याशा कार्यकर्त्यांला उमेदवारी दिली तर एक नवा इतिहास रचला जाईन
    जयभीम जय शिवराय

  • @shivnathbansode7414
    @shivnathbansode7414 Місяць тому +17

    कर्जमाफी झालीच पाहिजे 2024 पर्यंत बच्चुभाऊ

  • @baluharad4853
    @baluharad4853 Місяць тому +8

    एक्स एक टक्का बरोबर आहे

  • @pandurangbarate376
    @pandurangbarate376 Місяць тому +9

    बरोबर❤❤❤

  • @swatidalvi9034
    @swatidalvi9034 Місяць тому +4

    अगदी बरोबर

  • @anandakumare2780
    @anandakumare2780 Місяць тому +5

    बचू बाहु आमच्या येथे उभे करा माणस

  • @yogeshzate-mf8hq
    @yogeshzate-mf8hq 27 днів тому +1

    अपंगांना न्याय मिळवून देणारी आमची बच्चू भाऊ यांना खूप खूप अभिनंदन

    • @Umer_music.studio
      @Umer_music.studio 5 днів тому

      सर तुम्हें खूब जान बोलते तुम्हारे बोलने में दम है कुछ हमारे लिए भी कीजिए हम आंगनवाड़ीबहाने कैसे अपना घर चलाएं इस महंगाई में मुझे पूरा भरोसा हैसर तुम कुछ बोल बोलोगे तो जरूर कुछ होगा हमारे लिए भी आवाजउठाएं

  • @balamsingbalwat2248
    @balamsingbalwat2248 Місяць тому +5

    अगदी बरोबर भाऊ❤

  • @DilipJagtap-kn2kv
    @DilipJagtap-kn2kv 24 дні тому +1

    महाराष्ट्राचे चाहते नेते बच्चू कडू साहेब

  • @dilipchavan2273
    @dilipchavan2273 Місяць тому +7

    बरोबर बोलत आहे बच्चु भाऊ लावणी पासून काढणी पयत खर्च सरकारने द्यावा

  • @sanjaybande9006
    @sanjaybande9006 Місяць тому +6

    जनी घर बांधलं तेचा हापता नाही. ज्यांनी नाहीबांधल त्याला वाटत

  • @yogeshpatilshinde5729
    @yogeshpatilshinde5729 Місяць тому +9

    एकदम बरोबर भाऊ

  • @user-kb9qf9zz9e
    @user-kb9qf9zz9e Місяць тому +2

    जो विषय मांडला तो अगदी खरा विषय बच्चुभाऊ

  • @satishcheke8432
    @satishcheke8432 Місяць тому +8

    Good 👍👍👍👍

  • @rajkumarranpise6565
    @rajkumarranpise6565 Місяць тому +2

    Sir, great. There is need of india, 😢leader like you.

  • @user-rc5xf8kg1l
    @user-rc5xf8kg1l Місяць тому +4

    माझे दैवत बचु कडु

  • @murlidharkhedkar7199
    @murlidharkhedkar7199 22 дні тому

    वावा, बचचूभाउ, अगदीखऱआहेहे, अशापृकारे कोनताच आमदार बोलूनदाखवीतनाही, तुमहीरोखठोकपणे सागताआहात, धनयवाद,

  • @haribhauingle9348
    @haribhauingle9348 20 днів тому

    सकल जनतेचा एकच भिडू.भाऊ बच्चु कडु.जय प्रहार

  • @kusumpusam7503
    @kusumpusam7503 5 днів тому

    जय जवान जय किसान भाऊ आगे चलो पूरा महा आपके साथ है रहेगा

  • @sandipbari8204
    @sandipbari8204 Місяць тому +13

    अगदी बरोबर कडू साहेब केंद्र सरकारने ने सुद्धा हिचं चुकी केली आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची केंद्र सरकारने ने व राज्य सरकारने कपात केली पाहिजे

  • @anilkoperkar9106
    @anilkoperkar9106 Місяць тому +5

    Bachu bhau sarka neta hone nai dada

  • @haribhauingle9348
    @haribhauingle9348 20 днів тому

    डच्चू भाऊ बुलढाणा जिल्हा मधे आपले उमेदवार उभे करून जनतेला आश्वस्त करा

  • @GulamrasoolShaikh-t6s
    @GulamrasoolShaikh-t6s Місяць тому

    ओन्ली बच्चू भाऊ कडू हा मानूस मुख्यमंत्री झाला पाहीजे❤❤❤❤

  • @kusumpusam7503
    @kusumpusam7503 Місяць тому +2

    ये सरकार को मंहगाई कम करना पड़ेगा नही तो गरीब जनता नाराज हो जायेगी❤

  • @VishnuKhare-tl8st
    @VishnuKhare-tl8st Місяць тому +2

    शेतकरी ऐक जुट व्हायला हवे

  • @MilindIngle-gc8er
    @MilindIngle-gc8er 9 днів тому

    मला खंत वाटते की शेतकरयांनी, आपल्या बाजूने उभे राहिले पाहिजे, जय जवान जय किसान

  • @ksttayadepatil2685
    @ksttayadepatil2685 Місяць тому +1

    रेग्युलेटर कर्ज करणार्या करिता ५०,०००/-केव्हा मिळून देणार.बच्चूभाऊ

  • @balakankate4539
    @balakankate4539 Місяць тому +1

    अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे बच्चुभाऊ

  • @mangeshgawande-yl4fv
    @mangeshgawande-yl4fv Місяць тому +2

    जय प्रहार भाऊ

  • @ValmikKolekar
    @ValmikKolekar Місяць тому

    बचुकडु साहेब धणेवाद

  • @dipakkalaskar2804
    @dipakkalaskar2804 Місяць тому +1

    ही व्यवस्था बदलविण्यासाठी साधारण माणूस काहीही करू शकत नाही

  • @akshaydahake1616
    @akshaydahake1616 Місяць тому

    भाऊ तुमीच ह्या महाराट्राचे मुखमंत्री पाहिजे तेव्हाच ह्या शेतकऱ्याच काही भलं होणार...

  • @AngadBagal-j8p
    @AngadBagal-j8p Місяць тому

    एक मराठा लाख मराठा पाथरी बचुं भाऊ खरं आहे

  • @MilindIngle-gc8er
    @MilindIngle-gc8er 9 днів тому

    अगदी बरोबर बोललात बच्चु भाऊ

  • @kusumpusam7503
    @kusumpusam7503 5 днів тому

    देश का अन्नदाता है लोगो के लिए अनाज पैदा करता है उनको ही सुविधा नही देते के कैसी सरकार है इसको बदल दो भाऊ पूरी कोशिश के करो शेतकरी पूर्ण देश चा लोकप्रिय आहे

  • @babasahebsanap6736
    @babasahebsanap6736 Місяць тому +1

    बरोबर भाऊ

  • @SandeepJadhao-hx1jj
    @SandeepJadhao-hx1jj Місяць тому +2

    बच्चू कडूंचा नंबर पाहिजे त मला भाऊ,😂

  • @user-ev7lq1so5u
    @user-ev7lq1so5u Місяць тому

    तुमची गरज आहे महारास्टाला भाऊ

  • @bhimraoshende1051
    @bhimraoshende1051 Місяць тому

    Very great sir Jai bhim

  • @SangitaBondre-c8i
    @SangitaBondre-c8i Місяць тому

    भाऊ तुम्ही मुख्यमंत्री होयाला पाहिजे

  • @RameshPanchmukh-lb2pv
    @RameshPanchmukh-lb2pv Місяць тому +1

    Bacchu Bhau kadu tumhen Karta mujhe Tum to Hardik Abhinandan Bahu

  • @akshaydahake1616
    @akshaydahake1616 Місяць тому

    अगदी बरोबर भाऊ तुमचं

  • @anandakumare2780
    @anandakumare2780 Місяць тому +1

    साहेब बरोबर आहे आम्ही शेतकरी वर्ग बरोबर नाही

  • @akshaydahake1616
    @akshaydahake1616 Місяць тому

    कर्ज माफी द्याला पाहिजे शेतकऱ्याला..

  • @user-ui7mq5si3y
    @user-ui7mq5si3y 14 днів тому

    बच्चु भाऊ हा मॅसेज आवर्जुन वाचा आम्ही शेतकरी शेती च पेरणार नाही पेरणी बंद आंदोलन बघु मगं

  • @SantoshChavan-ek1wk
    @SantoshChavan-ek1wk Місяць тому

    अपंग लोकांना रिक्षा दिलेल्या माघारी घेऊन जावा असे शासनाला सांगावे ती रिक्षा खूप वेळेस पलटी मारत आहेत

  • @SantoshChavan-ek1wk
    @SantoshChavan-ek1wk Місяць тому

    अपंगांच्या घरकुल योजना मंजुरी मिळावी

  • @ganeshnakade6054
    @ganeshnakade6054 22 дні тому

    Ham Tum hare Sath Ha I Bach hu bhai

  • @rangpawar6082
    @rangpawar6082 7 днів тому

    अभिनंदन.भाऊ 33:59

  • @anilparkhi4966
    @anilparkhi4966 Місяць тому

    शेतकरींचा जाणता भाऊ बच्चु भाऊ!

  • @user-nw7mi5wb1l
    @user-nw7mi5wb1l Місяць тому

    सर्व शेतकरी कामगार यांनी भाऊ आपले प्रश्न मांडतात तर आपण त्यांचे बाजूने राहायला पाहिजे.

  • @MahduThate
    @MahduThate 8 днів тому

    बच्चुभाऊ मेरा

  • @anandraoborse3936
    @anandraoborse3936 Місяць тому

    Shankar
    Jay bachu bhau
    Jay maharashtra
    Jay hind

  • @MukeshLonde-bf5ro
    @MukeshLonde-bf5ro Місяць тому

    एकच नंबर माहिती आहे भाऊ

  • @prakashhiware8869
    @prakashhiware8869 Місяць тому

    सरकारने सोयाबीन चा घात केला पाच वर्षांपूर्वीचा भाव आहे.

  • @GajananSalgare-pk2il
    @GajananSalgare-pk2il Місяць тому

    🙏🙏nice सर

  • @digutumwad1272
    @digutumwad1272 Місяць тому

    बचुभाऊ,देवानं तुम्हाला चुकून हिंदुस्थानात जन्माला घातलं.

  • @vishvambharwankhede3125
    @vishvambharwankhede3125 Місяць тому

    Hamara.neta.bhau

  • @rukhminamalode2690
    @rukhminamalode2690 Місяць тому

    अगदि.बरोबर.आहे.साहेब.

  • @namdeomagar7891
    @namdeomagar7891 Місяць тому

    Very nice 👍

  • @AnnasahebJawale-vy8ly
    @AnnasahebJawale-vy8ly 24 дні тому

    Bachu bhau sate ahe,aaj chi paristhiti,,

  • @jeevnjantre5940
    @jeevnjantre5940 Місяць тому

    बचु भाऊ जिल्ह्या बीड ता धारुर

  • @nileshdurge1580
    @nileshdurge1580 Місяць тому

    👍👍👍 बच्चू भाऊ

  • @RavindraMahale-v5j
    @RavindraMahale-v5j 7 днів тому

    एक दिवस शेतकऱ्याचा येईलच 🔥

  • @yogeshzate-mf8hq
    @yogeshzate-mf8hq 27 днів тому

    धन्यवाद सर

  • @ShubhashIngde
    @ShubhashIngde 8 днів тому

    भाई pm kisan che fa rm 2022pasun aaj parant apruva
    L nahi jhale याचायर kahi vichar Kara bhau

  • @Shamalalmahadukumbhar
    @Shamalalmahadukumbhar 14 днів тому

    आमदार बच्चू भाऊ नमस्कार जे म्हणणे असे आहे की लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री साहेबांनी आणली ती अपंग महिला साधारण 24 वर्ष संजय गांधी निराधार पगार आसेल तर त्यांना हक्काची पंधराशे वाढीव का नको

  • @shivanandhukkeri2236
    @shivanandhukkeri2236 Місяць тому

    Sir tumi regular nutanikarn karun dusrikadhe karj kadun renew karto tyanch psn 150000 prayant maf kela phaeje .....swabhimami shetkari sanghatna

  • @VilasShedbale-cb8bz
    @VilasShedbale-cb8bz Місяць тому

    S u so much mam thank thank God you

  • @yogirajsarode1068
    @yogirajsarode1068 Місяць тому

    अजून 2017 पासून जे घरकुलाचे पैसे शहरी भागासाठी देतात ते अजून मिळालेले नाही

  • @KisanTele
    @KisanTele Місяць тому

    बच्चुभाऊ तुम्ही मुख्यमंत्री व्हावेत ही माझी विनंती आहे

  • @kailasjadhav8554
    @kailasjadhav8554 Місяць тому

    Bhau 1no

  • @vasavep9704
    @vasavep9704 24 дні тому

    ७७-अ सतबारा जिल्हा नंदूरबार तालुका नवापुर यादित नाव नाही

  • @marotisonule174
    @marotisonule174 Місяць тому

    Khar ahe bhau kup kup vait awasta ahe shetakaryachi pratyak officer, amdar, khasadar mantaki mi shetkaryacha mulga aho ase khot boltat parantu ya shetkari bapache prashan adhikari, amdar kasdar solv kart nahi nokarila lagleka mi shetkryancha mulga aho ade nuste bhashan deatat thise is real sitution

  • @wasudeogajbhiye-wy8re
    @wasudeogajbhiye-wy8re Місяць тому +1

    साहेब शेतकरी याची😊

  • @PallaviLande-cx3co
    @PallaviLande-cx3co Місяць тому

    बच्चु भाऊ आम्ही मलकापूर येथील शेतकरी फसवणुक झाले आहे काहीतरी करा

  • @LaxmanDatwesh-sy9kq
    @LaxmanDatwesh-sy9kq Місяць тому +1

    मराठी शेतकरी सपूर्ण संपला