Visit To Latrite Stone Village House. चिरे बांधकाम

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 25

  • @vikramjadhav2624
    @vikramjadhav2624 9 місяців тому +1

    खूप छान प्लॅन आहे. प्लॉट खूप मोठा आहे चारी बाजूंनी 5 फुट व्हरांडा ठेवला असता तर अजून छान दिसले असते. ❤

  • @shekharnaik1513
    @shekharnaik1513 9 місяців тому +2

    👌 साहेब तुम्ही खूप मस्त साधा सोपा प्लॅन तयार केले

  • @GaneshGalande-mg5ll
    @GaneshGalande-mg5ll 9 місяців тому +1

    Sir load bearing la codi bandhakam chalat ka

  • @akshaymorajkar-hn8zz
    @akshaymorajkar-hn8zz 8 місяців тому

    सर नमस्ते मी उल्का Morajkar ठाणे येथून बोलत आहे आम्हाला देवगड आचरा येथे शोटेसे घर लोड बेरींग contruction 600 ते 700 स्क फीट चे घर बांधायचे आहे तर तुम्हीं 2d plan aani total किती खर्च येईल आणि तुम्ही द्याल का बांधून

  • @milindwagle1715
    @milindwagle1715 9 місяців тому

    Can you make it on RCC plinth for 1000/sq ft built up? What will be the cost per sq ft?

  • @nitinrane3236
    @nitinrane3236 4 місяці тому

    Kiti bay kiticha plan aahe?

  • @deepakhursale7550
    @deepakhursale7550 9 місяців тому

  • @sachinparab5054
    @sachinparab5054 9 місяців тому

    Sir hya bandkamala total kharch kiti , Bina ring takun kiti kalva

  • @vijayuttekar3549
    @vijayuttekar3549 9 місяців тому

    👌👍🙏

  • @sachinghag858
    @sachinghag858 9 місяців тому +1

    Sir maze gav Chiplun aahe.Sir 33/36 che 4 bedroom 10/12 che holl 2 kitchen. toilet bathroom. Aatun plaster.la sadharun kiti kharch yeil.please sanga.

  • @ramananddixit2553
    @ramananddixit2553 9 місяців тому

    Kharch kiti alay atta अणि complete vhayla kharch kiti yenar

  • @vinodbhurke3352
    @vinodbhurke3352 9 місяців тому

    सर घर खूप छान बांधकाम चालू आहे परंतु सदर घराच्या देवघराचा दरवाजा दक्षिणेकडे उघडत आहे तरी तो हॉल मधून उघडला तर तो वास्तुशास्त्रानुसार योग्य होईल मी सुद्धा कोकणात रत्नागिरी गणपतीपुळे जवळ 1260 स्क्वेअर फुटाचे आरसीसी चिरा मध्ये घर बांधले असून माझ्या घराचा प्लॅन असाच असून तो तुम्हाला मी नंतर शेअर करेन

  • @sangitajadhav9653
    @sangitajadhav9653 7 місяців тому

    Tumhi gharache contract gheta ka sir

  • @grampanchayatkondsar8628
    @grampanchayatkondsar8628 7 місяців тому

    Sir naram chira lavala asel tar

  • @shyamsalave1973
    @shyamsalave1973 9 місяців тому

    Construction rate please

  • @sachinmohite4342
    @sachinmohite4342 9 місяців тому

    छान आहे घर plan share kara सर

  • @rakeshrasam6879
    @rakeshrasam6879 8 місяців тому

    हा प्लॅन मला मिळेल काय पण माझे घर उत्तराभिमुख आहे

  • @hiteshpatil223
    @hiteshpatil223 9 місяців тому

    घर पूर्ण फिनिशिंग होईस पर्यंत किती अंदाजे खर्च होणार....??

  • @kailasjadhav857
    @kailasjadhav857 9 місяців тому

    सर मला पुणे ला 4 भावांसाठी असे घर बनवायचे आहे मला अशी डिझाईन द्या

  • @shyamsalave1973
    @shyamsalave1973 9 місяців тому

    संपुरन बाधकाम दाखवा