स्वामीजी आज जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्णावरील व्याख्यान ऐकले खरच स्वामीजी आज आपणा सारखे हजारो स्वामीजी या देशाला हवेत स्वामी विवेकानंद यांच्या नंतर मला तुमच्या मध्ये समाजाप्रती काही करण्याची तळमळ दिसली
Thats true Sir, what you said at 16:35, keep distance from people who don't know what we are talking about. I keep fighting with my own thoughts doubting them instead of taking the risk. Finally I can look these videos every day to keep reminding me of all the knowledge left by our great ancestors for us to achieve prosperity, peace & wisdom. Thank you for taking efforts to make these reach to us.
धन्यवाद- आपण आमचे विडिओ नक्की share करत जा ... जेणेकरून शिवविचार घरोघरी पोहचतील .... आपल्याला आमची शिवचरित्रावर आधारित पुस्तके हवी असल्यास आम्ही आपल्याला अगदी घरपोहच पाठवण्याची व्यवस्था करू शकतो ....।। संपर्क - 9112452899
Namdevrao Jadhav सर मला शिवचरित्र संपूर्ण जाणून घ्यायच आहे त्यासाठी कोणत पुस्तक खरेदी कराव लागेल ?आणि सर तुमचे विचार ऐकून मला सुद्धा व्यवसाय करण्याची इच्छा झाली आहे .
भगवान कृष्णाचे बंधू बलराम यांच्या विषयी माहिती सांगा साहेब कारण बलराम हे शेतीचे आणि शेतकऱ्याचे दैवत मानले जाते. कारण महाराष्ट्र सध्या ह्या स्थितीत उभा आहे. जसं कृष्ण म्हणजे सत्ताधारी राज्यकर्ते... आणि बलराम म्हणजे शेतकरी वर्ग... हे दोन्ही भाऊ एकमेकास पूर व्हायला पाहिजेत.. पण तसं नाही
सरजी, तुमचं मार्गदर्शन म्हणजे एव्हरसेट सर करण्यासाठीचा एक्सप्रेस हायवे आहे. आता योग्य कष्टाची आणि व्यवस्थापन करण्याची जबाबदारी आमच्यावर टाकली आहे , आता पार पाडूच. प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा आहे.
हॅलो सर मी आपले सर्व व्हिडिओ पाहिले मला आपले बिजनेस विषयी माहिती हवी आहे। सर, मला 5 लाख बजेटमध्ये कोणता कोणता बिजनेस करावा ज्याचे महिना उत्पन्न 50 हजारांच्या वर असेल । सर मी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातला आहे। प्लीज मला माहिती द्या
Sir I recall my Udyojakta Vikas shibir where I imparted training during 1996-2004... in Mumbai... you are doing great job, but let your sessions not become as entertainment sessions... As people has that Kundali... they misunderstand very well... I hope to see you personally. I am in Saudi Arabia past 15 yrs, but soon to join back the movement which you are taking ahead... Best wishes..
जाधव साहेब मी पण छोटा व्यवसाय करतो व लोकांना पण शिकवतो मी शेअर्स खरेदी विक्री करतो व लोकांना पण शिकवतो ज्या कोणास शिकण्याची इच्छा असेल तर मला कॉन्टॅक्ट संपर्क करू शकता तुम्ही रोज 2000/- ते 5000/- कमवू शेकता महिना कमीत कमी 60000/- ते 75000/- स्वतः कमवू शकता
You must do following sir: पद्मावती चित्रपट व असे विवादित इतर चित्रपट, येथील साधू संता बद्दल अनादर करणाऱ्या घटना, सनातन धर्माबद्दल द्वेष पसरवणाऱ्या घटना या संबंधीत खास एक व्हीडिओ तुम्ही बनवलाच पाहिजे...🙏 धन्यवाद जय श्रीकृष्ण
अहो ४ दीवसापुर्वी व्हँलेनटाईन डे ऐवजी जागतिक स्तरावर मातापिता पुजन दीवस साजरा केला जातो तो बापुजींमुळे व आणखी काही प्रमाण हवे असेल तर ऋषी दर्शन एप डाऊनलोड करा कळेल पचंशिल धारक व्हा हरी ओम
सर तुमच्या प्रत्येक पुस्तकांचे नाव आणि details सांगावीत,मी आमच्या कॉलेजला विनंती करून आपल्या प्रत्येक पुस्तकाच्या किमान 10 प्रति मागवनार आहोत...जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना फायदा होईल
Sir tumache video inspirational asatat. pan yaat matra santashri asaramaji bapunchya vishayi chukiche vakye vaparali gelit. karan hi case bogus ahe. hi case bogus ahe. Bogus ahe. Sadhvi Pradnya, Col. Purohit yanchya case pan bagha. he aplya sarkhya vidvanala sangayala lagte he durdaiv.
Sir though it looks irrelevant it sounds as if you are belittling the position of Sri Krishna. The scriptures which give knowledge of Sri Krishna's activities, the same scriptures tell us about his position as Bhagvan. "Isvarah parama Krishna sad-chit-anand vigrah Anadir adir Govindah sarva karana karanam. (Bramha Samhita ch5.36)" Then why whimsically accept only one partial part of them that he is management guru (factually all perfect including management guru) but reject those text which tell his absolute position of God/Bhagavan. We can take lessons of course but to treat his life like an ordinary man is belittling if not offensive. The compiler of all the text Sri Vedavyasa was more intelligent (today's entire population)to speak on all topics of the world(darma sastra, niti shastra, artha shastra etc) and out of the world (how to reach God). Intelligent men accept completely not partially. Canakya also prays to Lord Vishnu in first sloka before compiling Niti Sastra. I enjoy hearing you regularly
अहो जाधवराव तुम्ही एवढे चांगले लेखक असताना बाईल चाळे का करता बापुजींबद्ल तुम्हाला काय माहिती आहे अजून न्यायालयाने त्यानां दोषी घोषित केले नाही आपण न्यायाधीशाचें पुढे आहात काय? राग मानु नका अर्तँमनात झाका उत्तर मिळेल
*🌞🙏🏻🌺अच्युतस्याष्टकम् : अच्युतं केशवं रामनारायणम् 🙏🏻🌼*
स्वामीजी आज जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्णावरील व्याख्यान ऐकले खरच स्वामीजी आज आपणा सारखे हजारो स्वामीजी या देशाला हवेत स्वामी विवेकानंद यांच्या नंतर मला तुमच्या मध्ये समाजाप्रती काही करण्याची तळमळ दिसली
Thats true Sir, what you said at 16:35, keep distance from people who don't know what we are talking about. I keep fighting with my own thoughts doubting them instead of taking the risk. Finally I can look these videos every day to keep reminding me of all the knowledge left by our great ancestors for us to achieve prosperity, peace & wisdom. Thank you for taking efforts to make these reach to us.
thank you... kindly join our seminar... call on 9139231340- 9112452899
Àq
धन्यवाद- आपण आमचे विडिओ नक्की share करत जा ... जेणेकरून शिवविचार घरोघरी पोहचतील .... आपल्याला आमची शिवचरित्रावर आधारित पुस्तके हवी असल्यास आम्ही आपल्याला अगदी घरपोहच पाठवण्याची व्यवस्था करू शकतो ....।। संपर्क - 9112452899
sir tumchi pustake bharta baher magvaychi aslyas kai karave laagel?
call kara 9860601250 www.shivajifiundation.com
Namdevrao Jadhav सर मला शिवचरित्र संपूर्ण जाणून घ्यायच आहे त्यासाठी कोणत पुस्तक खरेदी कराव लागेल ?आणि सर तुमचे विचार ऐकून मला सुद्धा व्यवसाय करण्याची इच्छा झाली आहे .
Namdevrao Jadhav सर मला तुमच्याशी संवाद करायचा असेल तर काय कराव लागेल .
Hi help me
अतिशय सुंदर सर.... मी तुमचा मोठा श्रोता आहे
sagar Dagade
Nice
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙏
खूप सुंदर सर ....तुमच्या अभ्यासाला आणि वेळेच्या नियोजनाला तोड नाही...
Jay श्री कृष्णा Jay shivray
🙏🏻🌺 जय श्री कृष्ण
भगवान कृष्णाचे बंधू बलराम यांच्या विषयी माहिती सांगा साहेब कारण बलराम हे शेतीचे आणि शेतकऱ्याचे दैवत मानले जाते. कारण महाराष्ट्र सध्या ह्या स्थितीत उभा आहे. जसं कृष्ण म्हणजे सत्ताधारी राज्यकर्ते... आणि बलराम म्हणजे शेतकरी वर्ग... हे दोन्ही भाऊ एकमेकास पूर व्हायला पाहिजेत.. पण तसं नाही
सरजी, तुमचं मार्गदर्शन म्हणजे एव्हरसेट सर करण्यासाठीचा एक्सप्रेस हायवे आहे. आता योग्य कष्टाची आणि व्यवस्थापन करण्याची जबाबदारी आमच्यावर टाकली आहे , आता पार पाडूच. प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा आहे.
आपल्याकडूनही शिकण्यासारखं खूप आहे सर.....💐🙏
Aaple sarvacha vidio pharacha ghyanvadhak aani samaj jagrutich aahe mala aaple vidio khupacha atishay aavdine baghato
हो गुरुजी बरोबर सांगितले तुम्ही मी व्यवसाय करतो आणि माझे मीत्र मला चिडवतात म्हणून मी माझा धंदा दुसऱ्या शहरात करणार आहे
Tyanchi layki ny tumchyasmor ubhe rahnyachi tyanna sanga tumhi gulamich Kara gujju aani maravdaychi dhuvat basa......aani tumcha chalu dhanda tya yedya lokansathi Chang Karu nka plsss.......karun dakhava paisa kamava....tyamchya phude ja teva tyanna Kalel dhandyachi takat ......aata nokrya nahit tyanna aata nay kalnar vel yeil teva Kalel ..........tumhi tyanchyakde laksh Deu nka....tumhi swatala dhandyamde busy raha....
हसत खेळत व्याख्यान !! अतिशय सुंदर !! धन्यवाद सर !
सर तुम्ही खूप मेहनत करून संशोधन केलं आहे तुमचं व्याख्यान ऐकून खूप काही शिवाजी महाराजांबद्दलचं इतिहास आम्हाला समजलं आहे
काल्पनिक आणि मनाचा इतिहास सांगतो याचा अभ्यास नाही हे कळतं बाकी भाषणातून
Hats off you sir khupach mast
04:43 👌💛🔥🔥🔥
1no. Sir
उत्कृष्ट 👌👌👌
Hit lecture ...... Super
jai hind sahib,Shri Krishan varil ajun ikacha aahe.
Your study is really admirable. Very inspiring indeed. Thanks a lot! Pranam.
very nice
Super knowledge sir...
हॅलो सर मी आपले सर्व व्हिडिओ पाहिले मला आपले बिजनेस विषयी माहिती हवी आहे।
सर, मला 5 लाख बजेटमध्ये कोणता कोणता बिजनेस करावा ज्याचे महिना उत्पन्न 50 हजारांच्या वर असेल ।
सर मी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातला आहे।
प्लीज मला माहिती द्या
Sir I recall my Udyojakta Vikas shibir where I imparted training during 1996-2004... in Mumbai... you are doing great job, but let your sessions not become as entertainment sessions... As people has that Kundali... they misunderstand very well... I hope to see you personally. I am in Saudi Arabia past 15 yrs, but soon to join back the movement which you are taking ahead... Best wishes..
Very superb
,🙏🙏🙏🙏
Best all speches
khup chan Sir , Jay Shivray
sir network marketing business Badal ka vichar hai
Great speech jai Shivray
sir khup sundar
जाधव साहेब मी पण छोटा व्यवसाय करतो व लोकांना पण शिकवतो
मी शेअर्स खरेदी विक्री करतो व लोकांना पण शिकवतो ज्या कोणास शिकण्याची इच्छा असेल तर मला कॉन्टॅक्ट संपर्क करू शकता तुम्ही रोज 2000/- ते 5000/- कमवू शेकता महिना कमीत कमी 60000/- ते 75000/- स्वतः कमवू शकता
👌👌👌👌👌👌
Why u don't have English or Hindi subtitles for your videos
You must do following sir:
पद्मावती चित्रपट व असे विवादित इतर चित्रपट, येथील साधू संता बद्दल अनादर करणाऱ्या घटना, सनातन धर्माबद्दल द्वेष पसरवणाऱ्या घटना या संबंधीत खास एक व्हीडिओ तुम्ही बनवलाच पाहिजे...🙏
धन्यवाद
जय श्रीकृष्ण
ShivRam K Walke barobar
अं हं जाधव साहेबचं
AUDI, BMW असल्या गाड्यांवर लिहा जय महाराष्ट्र
Mumbait Kontya store madhe books bhetatil?
Sir, mi Direct selling cha business chalu krnar ahe tumach opinion sanga
5.38
Mhanun me andheri sodale
Virar sodale
Direct Qatar ✈✈✈ la alo
Mala travel vloger banayche ahe lavkarch 100 country firun ghenar me
युगंधर
Nice sir
Sir mala pan udojak vaich ahe pn family ad yet ahe ho kai karaych kahi kalt nahi
Yavr kahi upay sanga
जाधव सर आपल्या मुळे मी खरे छत्रपती महाराज माहिती झाले.मला तुमचे पुस्तकं पाहिजे
Amazon varum ghya
Chhan sir
can you focus more on Shree Krishna by the means of videos?
Nice
Jabardast
naic
👌👌👌
ince
very nice sir
अहो ४ दीवसापुर्वी व्हँलेनटाईन डे ऐवजी जागतिक स्तरावर मातापिता पुजन दीवस साजरा केला जातो तो बापुजींमुळे व आणखी काही प्रमाण हवे असेल तर ऋषी दर्शन एप डाऊनलोड करा कळेल पचंशिल धारक व्हा हरी ओम
हरी ओम
Jay jijau
Jay shivray
हरि ॐ
chan
जाधव सर तुमचं वाखान फारच छान आहेत .
तुमचा सर्व भाषणांमधून सर्वाना भरपूर शिकायला मिळत । खूप छान
विजय डाके.....👍👌👌👌
शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरू या दृष्टीने आम्ही विचारच केला नव्हता तुमच्यामुळे समझले सर धन्यवाद
wandach bhashan
सर तुमच्या प्रत्येक पुस्तकांचे नाव आणि details सांगावीत,मी आमच्या कॉलेजला विनंती करून आपल्या प्रत्येक पुस्तकाच्या किमान 10 प्रति मागवनार आहोत...जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना फायदा होईल
plese call 9860601250 or visit www. shivajifundation.com
umcha contact dya office varun call yeyil
nice
Thank you sir,
nice sir
Hello sir I am from Pune and I want to attend your lecture. Please tell me when you are going to take next session in Pune or near by place.
jadhav sir.
mi Vikas Vijay Kasare...ek vidhyarthi ahe ..mala tumcha margadarshan hava ahe sir.
5:15 reality
Tx sir
सर नाशिकला तुमचे पुस्तक मिळल का
pravin sangale हो वाचनालयातुन रेडक्रोस सिग्नल जवळ महाराष्ट्र बॅकेसमोर नेहरू गार्डन (उद्योजग शिवाजी महाराज) हे पुस्तक घे आधी
sir kshama kara pn ek magani ahe tumchya sagalya post with date takat java....
Sir Appla number Sanga.
Office address?
Sir tumache video inspirational asatat. pan yaat matra santashri asaramaji bapunchya vishayi chukiche vakye vaparali gelit. karan hi case bogus ahe. hi case bogus ahe. Bogus ahe.
Sadhvi Pradnya, Col. Purohit yanchya case pan bagha.
he aplya sarkhya vidvanala sangayala lagte he durdaiv.
Sir lok bhajan kiranat waste time tay badal mahiti saga
Sandhugiri khup chalu ahe
Baba log khup lok business kala
Mlo0
sir tumche books chi pleae list pathva na
mazhya kaka na library madhe purchase karyachi aahet
Sir though it looks irrelevant it sounds as if you are belittling the position of Sri Krishna. The scriptures which give knowledge of Sri Krishna's activities, the same scriptures tell us about his position as Bhagvan. "Isvarah parama Krishna sad-chit-anand vigrah Anadir adir Govindah sarva karana karanam. (Bramha Samhita ch5.36)" Then why whimsically accept only one partial part of them that he is management guru (factually all perfect including management guru) but reject those text which tell his absolute position of God/Bhagavan. We can take lessons of course but to treat his life like an ordinary man is belittling if not offensive. The compiler of all the text Sri Vedavyasa was more intelligent (today's entire population)to speak on all topics of the world(darma sastra, niti shastra, artha shastra etc) and out of the world (how to reach God). Intelligent men accept completely not partially. Canakya also prays to Lord Vishnu in first sloka before compiling Niti Sastra. I enjoy hearing you regularly
थोड्या थापा थोड मनाच्या कथा थोडी कॉमेडी थोडी नौटंकी असं मिळून होत भाषण, सामान्य माणसाला चांगल वाटेल बाकी अभ्यासू माणूस समजेल काय आहे ते
Modi Virodhi???
अहो जाधवराव तुम्ही एवढे चांगले लेखक असताना बाईल चाळे का करता बापुजींबद्ल तुम्हाला काय माहिती आहे अजून न्यायालयाने त्यानां दोषी घोषित केले नाही आपण न्यायाधीशाचें पुढे आहात काय? राग मानु नका अर्तँमनात झाका उत्तर मिळेल
pralhad tanj त्यांचा खरा इतिहास तुम्ही सांगा मग
aata bapuji baddal kaay mhanal...
आपल्याकडूनही शिकण्यासारखं खूप आहे सर.....💐🙏
nice sir
Nice
Nice