नमस्कार मुग्धताई, खूपच छान, एकूण सर्व छोटी मोठी पडे, भावविश्वात आपण गाऊन सर्वांची मने जिंकलीत!!ह्या योगे करोनाच काय, सर्व महामाऱ्या पळच काढतील ते पुनः माघारी कदापि नं येण्यासाठी !!अशीच असीम कृपा आपणा सर्व लिटिल चॅम्पपासून क्रमशः उर्वरित ज्येष्ठ, श्रेष्ठ गायक वादक कलाकार ह्यांना, आणि आपल्या कलांना वाव देणारे रसिक प्रेक्षकांना अखंड लाभो !!हीच त्या व्हिगनहर्ता श्री गणेशास विनंती प्रार्थनाच आहे !!मनःपूर्वक आपणा सर्वांचे आभार, आणि शुभेच्छा ही आहेतच !!पुनःश्च अनंतकाळ धन्यवाद !!आपला हा ईश्वर सेवेचा, भाव विश्वातीत प्रत्येकी जीवन प्रवास, सुख समृद्धीचा, आणि शाश्वत सुखांचाच होवो !!जय श्री गणेशा !!
I have seen her grow up from an eight year old singing *पद्मनाभा नारायणा* on Sa, Re, Ga, Ma to what she is now. This is the ultimate dedication to Ma Saraswati. Feels good to know classical music is safe in the hands of these young artists.
सुबक व नेटकी मांडणी. खूप मोठ्या अपेक्षा ठेवण्यास १००% सिद्ध. चार वेळा ऐकला. एकदा पाहिला. अतीशय सुरेल, स्थिर व संयत स्वरलगाव. नेमके volume modulation.तारसप्तक harsh होणार नाही याची योग्य काळजी घेतलेली. बैरागीचे रूप खूप सुरेख उभे केलेले. ताना आकारात खूप छान आल्यात. अजून गायला हवे होते असे राहून राहून वाटत राहते. आता दुसरी बाजू. साधारण दहाव्या मिनिटापर्यंत आकाराचा वापर अभावानेच. कारण विनायक, कला विद्या गुणदाता असे शब्द आधी येतच नाहीत, सुन लो मोरी बिनती श्रीगणेश मध्ये आकाराला स्कोपच नाही. व्हिज्युअल विशेष नाही आवडले. या मध्ये, गाणार्या मुग्धाताई फारच थोड्या दिसतात. स्वतःचेच गाणे ऐकताना मध्येच lipsync करताना का बघावे? गाताना हसरा चेहरा आवडतो, पण गात असला तरच! background खूप dark झाली आहे. काळा ड्रेस असल्याने ते अजून जाणवते व भक्तीगीतात खटकतेही. परखड लिहिले क्षमस्व. पण वैयक्तिक communication करणे पत्त्याअभावी शक्य झाले नाही. पुढील release ची सर्वच वाट पाहत आहोत. अनेक हार्दिक शुभेच्छा.
.What a superb spiritual journey for me!!! I have never heard prayer to Lord Shree Ganesh Like this. Mugdhaji your voice and control is beyond words!!! Please give us more!!
I have been following this prodigy since she was a small child on Sa Re Ga Ma... How she has evolved! Wah!🙏♥️ Goddess Saraswati in established in her! Sākshāt Avatār! 🙏
Just amazing,..when we come across such vocalist ....i would end up saying no dearth of hard-core musicians,bright future of Hindustani Shastriy sangeet.
मुग्धा, तू हिंदुस्थानी क्लासिकलचे भविष्य आहेस. मालकौन्स, कलावती, पुरीयाधनश्री, पटदीप, भीमपलासी, यमन आणि मारुबिहाग यांचे व्हिडिओ अपलोड करण्याची माझी नम्र विनंती. किमान छोटा खयाल व्हिडिओ.
नमस्कार मुग्धताई, खूपच छान, एकूण सर्व छोटी मोठी पडे, भावविश्वात आपण गाऊन सर्वांची मने जिंकलीत!!ह्या योगे करोनाच काय, सर्व महामाऱ्या पळच काढतील ते पुनः माघारी कदापि नं येण्यासाठी !!अशीच असीम कृपा आपणा सर्व लिटिल चॅम्पपासून क्रमशः उर्वरित ज्येष्ठ, श्रेष्ठ गायक वादक कलाकार ह्यांना, आणि आपल्या कलांना वाव देणारे रसिक प्रेक्षकांना अखंड लाभो !!हीच त्या व्हिगनहर्ता श्री गणेशास विनंती प्रार्थनाच आहे !!मनःपूर्वक आपणा सर्वांचे आभार, आणि शुभेच्छा ही आहेतच !!पुनःश्च अनंतकाळ धन्यवाद !!आपला हा ईश्वर सेवेचा, भाव विश्वातीत प्रत्येकी जीवन प्रवास, सुख समृद्धीचा, आणि शाश्वत सुखांचाच होवो !!जय श्री गणेशा !!
I have seen her grow up from an eight year old singing *पद्मनाभा नारायणा* on Sa, Re, Ga, Ma to what she is now. This is the ultimate dedication to
Ma Saraswati. Feels good to know classical music is safe in the hands of these young artists.
" सुनलो मोरी बिनती श्रीगणेश " हे मुग्धाताईंनी गायिलेले अप्रतिम भजन. शान्तरस आणि भक्तिरसाचा भावपूर्ण संगम.
धन्यवाद.
पोरी, काय छान प्रगती केली आहे.
🛕 गणेश आराधना - बैरागी भैरव
उत्तम गायली, शिवाय व्हिडिओ पाहण्यासारखा
प्रगती होवो
Tai, waah!!
Swaranchi ekdam surekh thev!
Hya ragala chhan prakaare explore kelas vistarat aani khup avadla!
🙏
मुग्धा बेटा मुग्ध झालोय मी तुझ्या सादरीकरणा ने
S*** s*** Pranam Devi
Absolutely flawless melodious singing and composition in Bairagi Bhairav
सुबक व नेटकी मांडणी. खूप मोठ्या अपेक्षा ठेवण्यास १००% सिद्ध. चार वेळा ऐकला. एकदा पाहिला. अतीशय सुरेल, स्थिर व संयत स्वरलगाव. नेमके volume modulation.तारसप्तक harsh होणार नाही याची योग्य काळजी घेतलेली. बैरागीचे रूप खूप सुरेख उभे केलेले. ताना आकारात खूप छान आल्यात. अजून गायला हवे होते असे राहून राहून वाटत राहते.
आता दुसरी बाजू. साधारण दहाव्या मिनिटापर्यंत आकाराचा वापर अभावानेच. कारण विनायक, कला विद्या गुणदाता असे शब्द आधी येतच नाहीत, सुन लो मोरी बिनती श्रीगणेश मध्ये आकाराला स्कोपच नाही.
व्हिज्युअल विशेष नाही आवडले. या मध्ये, गाणार्या मुग्धाताई फारच थोड्या दिसतात. स्वतःचेच गाणे ऐकताना मध्येच lipsync करताना का बघावे? गाताना हसरा चेहरा आवडतो, पण गात असला तरच! background खूप dark झाली आहे. काळा ड्रेस असल्याने ते अजून जाणवते व भक्तीगीतात खटकतेही.
परखड लिहिले क्षमस्व. पण वैयक्तिक communication करणे पत्त्याअभावी शक्य झाले नाही.
पुढील release ची सर्वच वाट पाहत आहोत.
अनेक हार्दिक शुभेच्छा.
Thanks a lot for the compliment!😊🙏
Aapne bahut Achha gaya very nice
Itna Achha aalap aapse bahut kuch sikhne ko mila
Mujhe ye raag bahut pasand hai
.What a superb spiritual journey for me!!! I have never heard prayer to Lord Shree Ganesh Like this. Mugdhaji your voice and control is beyond words!!! Please give us more!!
मुग्धा अप्रतिम गायलीस
Very sweet, highly devotional.....❤❤❤❤
कर्ण मधुर🎉🎉🎉
I have been following this prodigy since she was a small child on Sa Re Ga Ma... How she has evolved! Wah!🙏♥️ Goddess Saraswati in established in her! Sākshāt Avatār! 🙏
खुप खुप छान. ईश्वर देन असुन खुपच मेहनत आहे.बधाई.
Superb gayaki
मुग्धा , लहान वयात किती तयारीने गातेस !
Just amazing,..when we come across such vocalist ....i would end up saying no dearth of hard-core musicians,bright future of Hindustani Shastriy sangeet.
Thank you very much!😊🌷
खुप सुंदर👌🏻👌🏻👌🏻
WAH....... LAJABAB
Nice mugdha
❤️ you Mugda. So soothing
अप्रतिम 👌
Amazing !! Accomplished vocalist.Soothing and melodious.God bless you !!
राग बैरागी भैरव खूप सुंदर सादरीकरण
वाह वाह!
फारच सुरेल आणि sundar!
उत्कृष्ट ☺️
Aprateem rendition. Excellent alaap, nice transition and bhaktibhaav maintained all throughout. Excellent
Thanks a lot..😊🙏
Khupch chan
Very nice
मुग्धा, तू हिंदुस्थानी क्लासिकलचे भविष्य आहेस. मालकौन्स, कलावती, पुरीयाधनश्री, पटदीप, भीमपलासी, यमन आणि मारुबिहाग यांचे व्हिडिओ अपलोड करण्याची माझी नम्र विनंती. किमान छोटा खयाल व्हिडिओ.
हा राग मोठमोठ्या कलाकारांनी गायालाय तो ऐकावा मग कळेल कि तुम्ही किती चुकीचं gayalaat निदान लहानपणी तरी छान गायच्या!❤️
..