Bhau Kadam Vs Devendra Fadnavis | चला हवा येऊ द्या | Maharashtra Chief Minister |
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- Click Here To Watch Full Episodes on Zee5 : zee5.onelink.m...
Click Here to Subscribe Channel : bit.ly/Subscrib...
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
Chala Hawa Yeu Dya Maharashtra Daura is a Marathi comedy television show starring an ensemble cast of Nilesh Sable, Kushal Badrike, Sagar Karande and Bhalchandra Kadam. The show revolves around an eccentric
Click here watch Full Episode on UA-cam ► • Chala Hawa Yeu Dya | F...
To Free Download ZEE5 Mobile app click the link below
zee5.onelink.m...
Connect with Zee Marathi on Social Media
Facebook - bit.ly/ZeeMarat...
Instagram - bit.ly/ZeeMarat...
Twitter - bit.ly/ZeeMarat...
Connect With Us On Social Media:
Facebook → bit.ly/ZEE5Prem...
Instagram → bit.ly/ZEE5Prem...
Twitter → bit.ly/ZEE5Prem...
हुशार , संयमी आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व असे राजकारणी महाराष्ट्राला लाभले याचा हा पुरावा...👌👌
काहीही असो पण खोचक टीकाना पण हसत खेळत घेणारे फडणवीस खरच अप्रतिम व्यक्तिमत्त्व आहे....
In ok ok innu TV
सत्ता न मिळाल्या मुळे पोटात दुखत आहे, जळफळाट चालू आहे.
@@umeshmahajan6872 c2c22c2222225525552222
Nice reply
केंद्रात सत्ता असल्यामुळे बोलण्यात मस्ती आहे
फडणवीस साहेब... खरच अभ्यासू नेता या महाराष्ट्राला लाभलेला
Tyani ghari basun abhyasach karava ashi janatechi ichha ahe, 3% lokana vatat asel tyani punha yave, pan as kahi honar nahi #LabadLandaga
Third class नेता
@@m.s.1012 भाजपालाच बहुमत होत हे विसरू नये🙏 जनतेचा कौल फडणवीस च आहे. तीन तिघाडी काम बिघाडी सरकार अजून ही घरात बसूनच सरकार चालवत आहे. फडणवीस सारखं उत्तम, संयमी नेता महाराष्ट्राला मिळणे अशक्य 🙏
@@m.s.1012 उद्धव ठाकरे साहेब सुद्धा 3% वालेच आहेत.. सतत जातीच्या चष्म्यातूनच पाहू नका.. त्याचप्रमाणे गडकरींच्या कामाविषयी आपले काय मत आहे.. का त्यांनाही जातीतच मोजणार की कामांचे गुणांकन करणार..
फडणवीस साहेब great 👍👍 आहेत त्यांच्या बोलण्यात पण कधी राग नाही खूप शांत स्वभाव आहे
फडणवीस साहेब अतिषय शांत
🙏हजर जबाबी👌👌 माननिय फडणवीस साहेब 100%☑️परत येणार. चला हवा येऊद्याच्या सर्व कलाकारांचे मनापासून धन्यवाद! 👍👍
पुन्हा या पुन्हा या पुन्हा या आणि कधीही जाऊ नका. असा गाढा अभ्यासू नेता मिळणे अवघड आहे❤️❤️❤️❤️
फडणवीस साहेब एकदम आनंदी दिलखुलास बुद्धिमान नेतृत्व 🙏🙏💐💐
Sarvat best punch... Pain drive and pen drive.. 😂😂🤣🤣
पेनड्राईव वरची कमेंट pain aani pen अप्रतिम प्रतिक्रिया... जबरदस्त प्रतिक्रिया 👍👍👍
fhdavnice मस्त माणूस आहे. कुठेल्यच गोष्टीचा राग नाही धरत. ..पुन्हा येईल.
सत्ता न मिळाल्या मुळे पोटात दुखत आहे.
@@sharadchandra7937 ho
😂😂
@@sharadchandra7937 pn vote tyannach hote ....ha aata kunitri dhokhyane stta milvli ti vegli gosht
@@mayurtonge7791 yhkzk
फडणवीस त्यांच्यावर केलेले विनोद पण खूप खेळकर पणे घेतायेत हा त्यांचा गुण आवडला.
Stage var bolvun tyanchi marali n tyavarch te hasat hote 🤣🤣🤣marali tari hasat rahave ha gun tyancha avadala 🤣🤣🤣🤣
@@m.s.1012 😂
😂😂😂😂😂😂
खरं ये हा गुण घेण्यासारखा ये
दूसरा पर्यायच नाही 😁😁😁😆
संयमी,प्रामाणिक, अप्रतिम व्यक्तिमत्त्व च उत्तम उदाहरण म्हणजे फडणवीस साहेब ♥️
फडणवीस सरांच्या हजरजवाबी पणाला सलाम.
सलाम फडणवीस साहेब ❤️ संयम आणि हजरजबाबीपणा
Sayam asta tar 4 vasta shappat nasti ghetli 😂
@@rameshdhake3040 शिवसेनेने दगाबाजी केली होती तर घ्यावी लागली शपथ,
@@Abhi-shek_proton Mag tyala dhadpad mhntat. Syam nahi. Aani gaddari amit shah ni keli
@@rameshdhake3040 त्या घटनेला अनुसरून संयम नाही म्हटल मी, व्हिडिओ बघा किती शांततेत situation handle केली आहे, नाहीतर काही नेते अशे पण आहेत की त्यांच्याविरुद्ध काही बोलले की त्यांनीं Direct बोलणाऱ्याचे घर, ऑफिस पाडून टाकले....
@@Abhi-shek_proton Satta nahi bhetli mhnun MH madhe Fadanvis ni ashanti pasravli ahe. ED, Media, Twitter hasgtags cha gair vapar karun MH cha nav kharab kela ahe. Sudhara aata. Ghanta sayemi.
बऱ्याच वर्षांनी महाराष्ट्राला गवसलेले प्रामाणिक, संयमी, प्रगल्भ आणि सुसंस्कृत नेतृत्व! Only DF
Jaminavar baher aahe to
🌹देवेंद्र जीं🙏🏼 नी सुंदर उत्तर दिलीत! आणि त्यांनी स्वतः ही काॅमेडीचा दिलखुलास पणे आनंद घेतला! 🌹एक उत्तम व्यक्तीमत्व ! 👍 सबसे पहले नागपूर की आनबानशान है 🌹साहेब! 🙏🏼
देवेंद्र फडणविस साहेब...
अप्रतीम व्यक्तिमत्व..🙏🙏
ह्या event चा Vlog बघा
ua-cam.com/video/p9CaZRswCNU/v-deo.html
भाजप चा एक कूपोशीत मंदबुद्धी बालक
फालतू
फडणवीसांच्या खिलाडू वृत्तीला सलाम.. उत्तम माणूस असल्याचा एक पुरावा.
🙏साहेब,,, आपल्याला परत यायचं आहे महाराष्ट्राला आपली गरज आहे,,, कर्तृत्ववान नेतृत्व आहे आपलं,,, जय भवानी,,, जय शिवराय,,, जय महाराष्ट्र🚩🚩🚩
💪💪❤️
vat lavay kay pahatech jantela n sangta me punha yen
You are such amazing people sir
Ya Maharashtra la Raj sahebachi garaj ahe.
मी पुन्हा येईन 🤣🤣🤣🤣
फडणवीस साहेबांचा कॉमिक टायमिंग जबरदस्त आहे
देवा भाऊंनी सगळ sportingly घेतल दुसरा कुणी असता तर परत साबळे साहेबाना घरी जाऊन माफी मागावी लागली असती.
मी कधीच या माणसाला अर्वाच भाषा वापरताना बगितल नाही🙏🙏
Bhokad tanun khot boltana roj pahtoy amhi, labad landaga 🤣🤣🤣🤣
@@m.s.1012 Sanjay Raut mahanycha ahhe ka😂😂
हे सर्व मोदी साहेबांनी वितुष्ट निर्माण केलं आहे , महाराष्ट्रात सत्ता न मिळाल्या मुळे जळफळाट चालू आहे. हुकुमशाही करावयास मिळत नाही म्हणून.
@@sharadchandra7937 हे म्हणजे मला दारू नव्हती प्ययची पण तो म्हंटला म्हणून पिली😁
:'(
How calm he is - Devendra sir
देवेंद्र साहेब आपण नक्की याल याची खात्री आहे. तुमच्या सारख्या माणसाची राज्याला गरज आहे.
देवैद़जी.आमहाला.अगदी.विशवास.आहे.आपण.पुनहा, लोकमतातुन.येणार..लोकमताची.चोरी.करुन.राजयंकरणाराचे.दिवस.भरले.आहेत.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👏
नकोरे बाबा...
पुन्हा नाही...
NEVER
@@sharaddhurgude789 time tell us
finally he arrived
Be successful with the slogan "Me Punha Yeil" ✌
चला हवा येऊ द्या. या टीमला मनापासून हॅट्स ऑफ. तुम्ही राजकीय नेत्यांना स्टेजवर घेऊन त्यांच्यावर सुद्धा कॉमेडी पंच मारता.अभिनंदन सर्वाचे व हार्दिक शुभेच्छा.
खरंच दिलदार माणूस आहात फडणवीस साहेब.
Only one devendraje
खरच आज देवेंद्र साहेबांसारखा माणूस अतिशय रॉयल आहे हे समजले , ग्रेट
😝😛
👌👌
नक्की पुन्हा येणार फडणवीस साहेब
Devenra fadanvis is Relly mature politician we love you so much..
I don't know Devendra Fadanvis is a good politician or not but truly he is a calm minded person as he took all the jokes with a happy face and even cracked jokes on himself, it's really nice to see that 👏🏻
Calm minded😱😱😱are bhashan detana kasal bhokad tanato to tarbujya, tya mami peksha bekar
@@m.s.1012 my POV was about taking jokes on ourselves bro, in speeches and debates people shout often that wasn't my point
@@shantanubodke3507
You're right
@@m.s.1012 ghe na udvun
@@M7m77m7m Tho bolto hamba hamba, ramba ramba, kamba kamba, dumba dumba, bomba bomba 🤣🤣🤣
Fadnavis sir is very cute 😄
Ohh then gentle reminder- He is married 🤣
Devendra sir is really gr8 all rounder player in all field !
हजरजबाबीपणा असावा तर फडणवीस साहेबांसारखा 🚩🚩💯💯🤩
Labadpana asava tar Mr tarbuj fasan420 sarkha
@@m.s.1012 kiti paise miltat eka comment che🤣🤣
@@sarthakkulkarni1348 tula jevdhi dakshina(bhiksha) milate tya peksha tari kamich 🤣🤣🤣🤣🤣🤣
@@m.s.1012 वाकड्या चा लवडा 😂
@@m.s.1012 are tu tr लाळचाटा nighala🤣🤣🤣🤣
ह्याला म्हणतात लोकशाही पणा नाही तर दुसर कोणी असत तर भाऊ कदम च जिन मुकशील करून ठेवल असत
Tuza ha joke chan hota
Narya la tag kara
ते अजून पुढे कळेलच की...😂
बेशरमपणा रक्तात आहे
फड्व्या ची लायकीच आहे ती
What an amazing leader DF is !
हजरजबाबी फडणवीस साहेब
Fasan420 saheb, akkhya Maharashtra la khot bolun chuna lavnare, gujrat chi chatugiri karnare tarbuj saheb
@@m.s.1012 🍌🍌🍌
@@खोकेसरकार fasan420 🍌🍌🍌 deto vatat tula 🤣🤣🤣🤣🤣
Marathi film industry वाचवणारा एकच माणूस राज साहेब thakre
One of the best leader of Maharashtra 🚩✌️ Fadanvees saheb 🧡 best CM ever 🙏
प्रसन्न व्यक्तिमत्त्व
Fadnavis 👌👌👌👌 Brilliant Manus
ही व्यक्ती मुख्यमंत्री म्हणुन पाहिजे महाराष्ट्राला 👌👌👌👌
कितीही मस्करी करा ट्रोल करा...कोणतीही सुड भावना न ठेवणारा अत्यंत हुशार माणूस 👌
बामणी कावा करतोय
@@jeevanpatil3556 haa layki asel tr kava honarach kitihi jatibhed kara pawarchya auladi
@@ADITYA-kd6we MB
🚩✌️ Fadanvees saheb 🧡 best CM ever 🙏
He took so sportingly and gracefully punches on pen drive and me punha yein hach farak ahey shows he is a great leader and a real gentleman
देवेंद्र फडणवीस सर एकच नंबर ...👌 ...पुढचे मुख्यमंत्री तुम्हीच होणार ...तुम्हांला जनतेनी आणलेलंच होत ... पण तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री झालेलं काही लोकांना रुचणार पचणार पण नव्हतं .. भाउ कदम काळजी करू नका तुमच्या वर कोणती केसेस होणार नाही ..
Ho pudhache tech ahet pan to divas punha kadhi yeil jara panchanganat baghata ka pant 🤣🤣🤣🤣🤣🤣
साहेब येण गरजेच आहे महाराष्ट्राला गरज आहे.
@@m.s.1012 satranjya uchale vakdya che karyakarta
@@enginestroke3539 andhbhakt of the year 🤣🤣🤣🤣🤣tarbujya 35 paiki ekhadi poli det asel na tula, thodfar tup shimpadat asel tujhyavar🤣🤣🤣🤣
@@m.s.1012 Ok chala logical bolu kaitari. Kai kela maha vikas aghadi sarkar ne te sanga plz
सन्मानीय. दोनही. साहेब. आहेत. चला हवा येऊ दया. टीमचा. मी. आभारी. आहे
ह्या event चा Vlog बघा
ua-cam.com/video/p9CaZRswCNU/v-deo.html
फडणवीस साहेब 💐
तुम्ही आम्हा सर्वांसाठी अजूनही मुख्यमंत्रीच आहात . देवाच्या कृपेने प्रामाणिक व धर्मबद्ध प्रयत्न करणारा माणूस कधीच अपयशी नसतो
तुम्हाला 5 वर्षे वाट बघावी लागणारनाही
BEST Luck
Mast
Right
असे जोक जर चालू मुख्यमंत्र्यांवर केले असते तर आतापर्यंत हवा येऊ द्या ची आख्खी टीम तळोजा जेल मधे असती!
Right
True
हे पटले
अगदी बरोबर....
Yachya peksha bhayankar jokes marlele ahet tyanchyavar 2020 new year show madhe.
Maharashtratle nete ya babtit changle ahet ki cine srushtitlyanche manavar ghet nahit.
Hate politics he North madhle ahe. Aaplya kade nka yeu deu
सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील सर्वात हुशार,चानाक्ष,शांत,संयमी कनखर,कर्तृत्ववान नेता फक्त देवेंद्र फडणवीस....!
3% ni mhanun nasat hot ho koni hushar n chatur, ekdam dhongi labad landaga ahe ha fasan420
महाराष्ट्रातील 1नंबर सत्तेत साठी लाचार
@@suresharshende7934 lachar hota mhanunach pawarani tyacha 1.5 divsacha ganapati kela 🤣🤣🤣🤣🤣
Right
@@m.s.1012 Aata tech saglyanna purun urale.
Devendra ji has a great personality and a person with the golden heart
फडणवीस साहेब ला मानला पाहिजे प्रत्येक टिके ला हसत हसत स्वीकारतात आणि कलाकारांचा आदर करतात असा जिंदादील माणूस पाहिलं नाही ❤️
Right
सध्याचे मुख्यमंत्री असते, तर स्टेज दुसऱ्या क्षणाला बारक्यांनी फोडला असता. 😂
ua-cam.com/video/D2hGLrcgvRg/v-deo.html
पण ते सध्या आहेत कुठं???
🤔🤔🤔
@@somnathkalepatil 😂😂😂
वडापाव सैनीक आले असते 🤣🤣
बरोबर
जर राज्यातील सर्व पक्ष एकत्र आले तर महाराष्ट्रसारखे दुसरे लोकशाही असणारे राज्य नाही .
महाराष्ट्रातील जनता जगातील सर्वांत सुखी जनता असेल . त्यावेळ😊☺️☺️☺️👍🏻👍🏻😊
फडणवीस साहेब once again cm 💥
म्हशीचं पिल्लू असे म्हणणे, चुकीचे आहे.
👍devendra fadnavis always do healthy politic's 👍
फडनविस साहेब हे खूप संयमी नेता आहेत
देवेंद्र फडणवीस एक नंबर माणूस 🙏🙏🙏
देवेंद्र फडणवीस सर ग्रेट आहट
Are arnav murkha, fasan420 gandavagandavi madhe great ahet
😂😂😂😂😂
@Kedar Damale are 3 wheeler so called punekaranch vahan, Tu ata 1-4 jhop gap
Ho nidan ata chya cm peksha tri great aahet..
kashawarun
शांत आणि सुंदर व्यक्तिमत्त्व म्हणजे देवेंद्र फडणवीस सर 🙏👌
😁😁😁😁
अबे शांत का आगलावे
hasu aal 😂😂😂😂
Kay vinod kela rao
देवेंद्र साहेब खूप भारी विनोदाला विनोद म्हणून खळखळून हसला माणूस.....
The way fadnavis reacts on the spot no one in bjp can react that way even modiji doesn't but Devendra with smile on the face has an excellent sense of humour
🤪ur not a
Madi never faced any audience face to face..everything is planned & scripted for him by his team & IT cell
खरच खूप सुंदर ही हिम्मत फक्त तुम्हीच करू शकतात विनोदाचा बादशाह 👍👍👍अप्रतिम 🌹
30/06/2022 : आणि आज ते पुन्हा आले 🚩🚩🚩
Evm mule na😂
Evm वर शंका घेणे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे
फडणवीस साहेब म्हणजे दिलदार नेतृत्व
35 polya 😂😂😂
ja mag amruta vahinikde song shikay😂
🤣🤣
I don't like fadanvis but he is truly sporting person. Changed perception abut him to great extent. Good.
That’s called स्थितधिर in Bhagawad Gita ! Good DF !! We liked it
ua-cam.com/video/D2hGLrcgvRg/v-deo.html
Yudhishthir
@सुर्यकांत bio
How sportingly Devendra फडणवीस reacted to jokes ..... 👍
संयमी माणूस 👌 उत्तम व्यक्तिमत्व
#1 trending ❤️ this is power of Marathi people , kapil sharma ka show bhi trend nahi hota
Ha bhau ❣️😇
Big hearted man ♥️
I watched live this. Superb ❤️😁
ua-cam.com/video/p9CaZRswCNU/v-deo.html
Hya event cha vlog bgha
Subscribe kara
ua-cam.com/video/p9CaZRswCNU/v-deo.html
फडके साहेब खरंच सांगा आपल्याला हि व्यक्ती सुसंस्कृत वाटली की नाही?
सध्याचा सगळा चाललेला गोंधळ बघता.
@@vasantikshirsagar5495 there showing no video in channel 🤔
उत्तम हजरजवाबी मिस्किल उत्तरे देऊन मन जिंकले
What a sporting attitude.DF you are great.We are waiting for your come back eagerly.Please end this vanvas of our beloved state
तो पुन्हा येणार 🧡🚩🕉️🔱
Watching list मध्ये हा विडिओ save करून ठेवा कारण हा भविष्यातील पंतप्रधानांचा व्हिडीओ आहे ...
DF first PM from Maharashtra
Home minister india
देवेंद्र सर फडणवीस नमस्कार सर मस्त 🙏🙏🙏
मी पुन्हा येईन हा चेष्ट्येचा विषय नसून तो आता भीतीचा विषय झालाय 😂🤣
टिंगल उडवली खूप😁😁 फडणवीस साहेब हजरजबबीपणा छान
Are murkhano, ti script adhich mahit aste, hajirjabab pana nay pan labad pana khup ahe fasan420 kade
@@m.s.1012 Favdya ch besht re
भाऊ कदम नंबर 1 ❤️💯
भाऊ त्यांची फक्त स्टेज वर पहीलं की, आयुष्यातील अनेक टेंशन दूर होतात.
Devendra saheb kahupch dildar
Salute Devendrji 🙏🙏 tumhala ani tumchya vyaktimatvala saymi ani kushagra vyaktimatva
देवेंद्र फडणवीस यांच्या काही राजकीय निर्णय, भुमिका विषयी खुप राग येतो, तरीही म्हणावेसे वाटते देवेंद्र फडणवीस एक सुसंस्कृत, समजदार, शांत नेते आहेत.
Like he is supporting hanuman chalisa and all..
भाऊ कदम लव यू आणि सर्व टीम....! 🌹🌹🌹❤️❤️❤️❤️😍😍😍😍😍
Tumhi punha yaa saheb Ani tumhi punha yenar ye nakki ahe ..🙏🙏🙏🙏🙏
माझा महाराष्ट्रातील सर्वात ज्यासत् आवडलेला मुख्य मंत्री
So glad to see Devendra Fadnavisji here...."Punha Yeein" - hey lavkar hou dey - Tumhi parat Maharashtrache CM houn yave asey lavkar ghadoo det.
He aapalya sarvanchyach hatat aahe 🚩🙏
Punha yein he tyanche swapn kadhi purn hotay kay mahit bua, tyani ekhadya changalya bamanakdun tarikh kadhali pahije punha yenyachi
@@sakshi5687 tumi kitvit ahat ...
@@m.s.1012 ए लांड्या, आता ये कमेंट करायला😂😂
Honn
साहेब खरच परत या. गरज आहे
प्रगल्भ देवाभाऊ!!👌
😁😁😁
Labad devabhau 🤣🤣🤣🤣🤣
@@m.s.1012 kha gu uddhav aani congress cha mg
Seriously hats off to Devendra ji 🙏🙏🙏🙏, so sporting man
Seeing this 10 th time...liked the cool and prompt nature of fadanvis ji 👍 man gaye
Deva bhau👍
He's a statesman .
He will never behave like ncp and uddhav ss .
मा.देवेन्द्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राचे सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व
Barobar!!👍👍
Ghanta
One of the best and educated (CM) person Mr. Devendra fadnavis if today he is CM then MH would have reached trillion economy terribly MH Missing him as CM 🙏🏻😊 hope in future MH will vote for him 😊
Ho bhau..economy che jhaad laavle aste..apaksh madhe thik aahe 😂😂..
@@rohitraut256 atta MH cha economy theek challe ka? 🤦🏻♂️🤦🏻♂️ state madi Ka devlopment challe jara hisab dya ? CM saheb faqt ghara madi basun govt cha kaam karlaale 🤦🏻♂️ 3 pakshacha sarakar kadi development karnar ka 🤦🏻♂️🤦🏻♂️
Maharashtra all ready voted for him giving most 105 to bjp in his leadership
Trillion 😂
This is marathi culture
Only padnavis saheb 💪💪💪
फडणवीस साहेब जागी शरद पवार किंवा अजित किंवा कुणी दुसरा असता तर यांचं जगन मुश्किल केलं अस्त
Bjp म्हणजे bjp 🎉🎉🙏🙏
Are hya tarbujya ne patelabhar Tupa sobat 35 polya khaun bakichyanch jagan mushkil kelay
@@m.s.1012 तुम्ही किती खाता सर
@@m.s.1012 संस्कार आणि सभ्यपणाचे class घेता का आपण
@@amolmore5591 sanskar ani sabhypana mhanje manusmriti vishay boltay ka 🤣🤣🤣🤣🤣🤣
@@m.s.1012 जातीमुळे खैरलांजी नि सैराट सारख्या हत्या करणे हे कोणते/कुठल्या पुस्तकातले संस्कार आहेत?
खरंच देवेंद्र फडणवीस साहेब ग्रेट
Are andhbhakta, he mhanje as jhal makad mhanat majhach bo##cha laal
चोख मग त्याचा
@@m.s.1012
अरे भक्त हे भक्ती तरी करतात. तुझ्या सारखी चोळेगिरी आणि bo#cha चोकत तर नाहीत. आणि तुझ्या भाषाशैली वरून तू ओढ्या ओघळीची पैदास आहेस असंच वाटतंय....
@@pratikkhairnar3075
तुझी सवय घरच्यांना लाव दुसऱ्या ला नको
@@jaymaharashtra9874 हो, म्हणूनच तुला सवय लावतोय बेटा😅
स्वतःवर झालेली टीका किंवा कटाक्ष, खेळ - वृत्तीने स्वीकारण्यासाठी मोठे मन आणि सुसंस्कृतपणा लागतो. देवेंद्र फडणवीस साहेबांनी मध्ये हे सर्व दिसलेत. कौतुकास्पद 👍🏻
Deva Bhau ❤
Punch of the year "pain drive" pen drive
CM of the ERA