Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खुप छान 🚩🙏
मुलगाबी छान मुलगीबी छान आहे
एकच नंबर महाराज
Very nice.🙏🙏🙏
महाराज काय सुंदर किर्तन केले हो तुम्ही एकूण खुप जीव समाधान झाले
अशा विचारांची देशाला आज घडीला खूप गरज आहे.... great thoughts...
खूपच छान महाराज मला पण मुलगी आहे चिऊ पण मी खूप खूष आहे नशीबवान आहे
माझ्या चारी मुली विजया दशमी ला जन्म झाला महाराज मी खूप भाग्यवान मला खूप लोक गर्भ पात करण्या साठी सांगत होते पण मी ते पाप केले नाही
मला मुलगि झाली महाराज मी काय केलआसल तर मी दारु सोडीली आता बारा वर्ष झाली मुलगी मुलगीच आसते राम कृष्ण हरि महाराज 🎉🎉🎉🎉
खूप छान अप्रतिम
लेक ही मायेचा सागर आसते महाराज दोन मुली आहेत तिसरि गर्भात वाढत आहे
मला चार मुली आहेत मी खूप भाग्यवान आहे महाराज जय हरी श्री स्वामी समर्थ
Khupach chan Maharaj mala pan mulagi aahe pan mi mulicha khup lad karato
छान कीर्तन केलं महाराज 💐💐🙏🙏
मला खुप आवडल किर्तन
Tumchya sarke maharaj chi lai garaj ahe maharj
🚩🙏
महाराज मलापण मुलगी आहे माझी वैभवलक्ष्मी आहे
आज आमच्यात माझे वडील नाहीत पण मला मुलगी झाल्यावर माझ्या वडिलांनी पेढे वाटलेले 10 किलोग्राम.
Malahi 1 mulgi aahe mi khup kush aahe.
😭👌👍खर आहे
मला एक मूलगी आहे आणि मी खूप भाग्यवान आहे माझी मूलगी माझी आई आहे
O9
@@nehemina1596 W
Mala pn mulgi zali maharaj 21suptember 22 indira akadashi chya divshi... Maharaj plz tumhi tich nav kay thevav sanga...
मला दोन मुली आहेत हि खुप भाग्यवान आहे
Aawaz kupch chhan teqniq sangnechi salaam.magun prat gatoy te dada aawaz pn goad
Malahi tin muli aahet maharaj mi khush aahe
Purn song hav hoth
मला 3 मुली आहेत मि खुप भाग्यवान आहे
3:42
मला पण मुलगी आहे आणि मला मुलगीच पाहिजे होती
Aata kuth Hunda rahale.love marriage pn filal jastch wadhle
Sagl labad ahe maharaj
महाराज तुम्ही कोणत्या dist che ahot 🙏🙏
Latur ..... Sadhya parbhani
मला मुलगी आहे ती तर खरी लक्ष्मी आहे मी नशीबवान आहे माझी आईची उणीव तिनं भरुन काढली 😂
Latur/parbhani
Muli ewda jiw v bhauk koni nn

@@nehemina1596
W