साहेब खर्च मजुरी किती पर्यंत होईल सर्व खर्च
खतांचे नियोजन लिहून दिले तर बरं होईल
Workshops होणार आहे का?
Video cha आवाज ऐकू येत नाही
1.पावसाळी डोस मधे सिंगल सुपर फॉस्फेट आणि सागरिका गोल्ड वापरला तर चालतो का
2.तुमच्या मते पावसाळी डोस काय असावा
एकरी खर्च किती होतो
🙏sir jetha komb kadhlever khat matra adhik dyavi ki shifaras kelela dose puresa hoto?
आडसाली उसाला लिसेंतची drinching करा , बांधनी करा व्यवस्थित 100 टन सहज गिघत
Sir tumcha no. Milal ka
छान आहे भाऊ माहिती