Seamons Seeds Balaji watermelon 🍉🍉 for more information contact 9145246794

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • Seamons Seeds 🍉🍉बालाजी कलिंगड...🍉🍉🍉
    वर्षभर चालणारे वाण.
    जास्त तापमानात टिकणारे वाण.
    पानांची संख्या अधिक आणी मोठी पाने असल्यामुळे उन्हाचा चट्टा येत नाही..
    पूर्णपणे काळी पाठ. आणि खाण्यास अतिशय गोड.
    बालाजी चि साल भरपूर जाड असल्यामुळे लांबच्या वाहतुकीस चालते..
    टिकवण क्षमता भरपूर असल्याने गर सोडत नाही..
    उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा तिन्ही वातावरणात चांगल्या पद्धतीने येते ...
    रोगप्रतिकारक शक्ती जास्त असल्यामुळे रोगाला कमी बळी पडते.
    महाराष्टातील वातावरणाला सूट होणारे वाण आहे. तरी शेतकरी बांधवांनी एकदा तरी बालाजी कलिंगड लागवड करून अनुभव घ्यावा.
    अधिक माहितीसाठी संपर्क
    प्रशांत बागल - 9145246794
    #business #farming #agriculture #farmer #trending #agri #trendingshorts #vegetables #trend

КОМЕНТАРІ •