Baddal swikarava lagatoch Ani te patatt hi pan tya tya vayomana nusar to to baddal karann shakya asatt, we can not accept same change from 30 year and 50 year old guy.Change shown above is not possible at 50 but possible at 30 -40.
आपण मनाच्या आकांक्षा चे गुलाम झालो की मार्केट चे गुलाम व्हावेच लागते.... हाच तर भांडवलशाही चा ट्रॅप आहे..... मनाला अनिर्बंध मोकळा सोडा, आकांक्षा चा वारू चौखूर उधळू द्या, त्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जो पैसा लागतो त्यामागे धाप लागेस्तोवर पळत रहा ..... त्यात जी जीवाची घालमेल होते, तब्येतीची हेळसांड होते, नात्यांची हेळसांड होते, जीवनातील छोटे छोटे आनंदाच्या क्षणांना मुकावं लागत, स्ट्रेस वाढतो, मनाची शांती भंग पावते, समाधान हरपते याचा हिशेब पैश्यात कसा मोजणार? त्यापेक्षा थोड मनालाच आवरायला समाधानी राहायला शिकवल तर या जीवघेण्या rat race मधून थोड लवकर निवृत्त होऊन आनंदाचे चार क्षण कुटुंबासोबत निवांत जगता येतील.... समधानानेच जगायचं तर ते कोकणातील एखाद्या खेड्यात ही जगता येत.... त्यासाठी कॅलिफोर्निया ला जायची गरज नाही..... असो जोपर्यंत मार्केट ने जो आपल्या मनाचा पूर्ण ताबा मिळवला आहे ना तिथे मनाचे समाधान वगैरे गोष्टी डाऊन मार्केट किंवा आउटडेटेड वाटतात .... ब्रेन वॉश च तेवढा deep झालाय आपला......
इथे स्त्री लां स्वतंत्र आहेः की नाहि मला जमत बोलुन नोकरी सोडणे किंवा त्रास होतेय.. पण पुरुषाला ती मोकळीक नाही.. राबा आणि मन मारून कष्ट करा.. त्यांनी आपले विचार स्पष्ट व्यक्त केले आहेत आणि जगण्या साठी सुद्धा मुबलक पैसे आहेतः.. राहिला विचार नवीन technology शिकायचा तर त्या मध्यें interest असला पाहिजे, नाहीतर रोज खुसमत होते तसेच मोठ्या पोस्ट वर पण तचीच performance ची आपेक्षा केली जाते... स्त्री मोकळीक आहे तीने कधीही जॉब सोडावा, स्वच्छंदी जगावे.. मग ही independant, सुशिशिक स्त्री का नाही नवऱ्याला खंभिर साथ देऊ शकत... पुरुष हा नेहमी कुटूंब च विचार करतो, स्त्री फक्तं आपली security आणि आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतेय का, त्या मध्यें compromise नाही.. शोकांतिका

मॅडम, त्या मध्यें interest आसेल तर आनंद देईल, नाहीतर stress मुळे बीपी, शुगर आणि आजार बळावतात...after 45 age...he said Correct 💯 आपली भूमिका मांडली आहे...consulatancy open करेल... मोठया पोस्ट वर मोठया अपेक्षा आसतात... तो काही normal post car नहीं, फक्तं delivery करायचं आहे project...end to end delivery with output

इथे स्त्री लां स्वतंत्र आहेः की नाहि मला जमत बोलुन नोकरी सोडणे किंवा त्रास होतेय.. पण पुरुषाला ती मोकळीक नाही.. राबा आणि मन मारून कष्ट करा.. त्यांनी आपले विचार स्पष्ट व्यक्त केले आहेत आणि जगण्या साठी सुद्धा मुबलक पैसे आहेतः.. राहिला विचार नवीन technology शिकायचा तर त्या मध्यें interest असला पाहिजे, नाहीतर रोज खुसमत होते तसेच मोठ्या पोस्ट वर पण तचीच performance ची आपेक्षा केली जाते.. अधिक stress मुळे बीपी, शुगर आणि शारीरिक त्रास होतो विशिष्ट वयामुळे. त्याने स्पष्ट पण केले आहे ते CONSULANTY फर्म open करुदे...हीच स्त्री स्ने इच्छा व्यक्त केली आसते तर पुरुषाने support केला असता तसेच जास्त stress घेऊ नको असे पण सुचवले आसते... स्त्री मोकळीक आहे तीने कधीही जॉब सोडावा, स्वच्छंदी जगावे.. मग ही independant, सुशिशिक स्त्री का नाही नवऱ्याला खंभिर साथ देऊ शकत... पुरुष हा नेहमी कुटूंब च विचार करतो, स्त्री फक्तं आपली security आणि आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतेय का, त्या मध्यें compromise नाही.. शोकांतिका
टेक केयर गुड नाईट Take Care Good Night आता पहा @primevideoin वर!
shorturl.at/I6SPK
I paid 119, but site not opening, fake ahe ka
Link fake ahe, I lost 119
मराठी सिनेमा नेहीप्रमाणे जीवनाशी निगडित, real life विषय मांडतो...
नाहीतर हिंदी, काही दक्षिणात्य चित्रपट फक्त भापकपणा 😢
बदल स्वीकारावा लागतोच, u must be adaptable n flexible, असं रिजिड राहून नाही चालत आत्ताच्या जगात, आणि मनासारखं जगायला पण पैसा लागतो ही फॅक्ट आहे😊,
Baddal swikarava lagatoch Ani te patatt hi pan tya tya vayomana nusar to to baddal karann shakya asatt, we can not accept same change from 30 year and 50 year old guy.Change shown above is not possible at 50 but possible at 30 -40.
बदल बदलावा लागेल पण बाहेर नाही आपल्या शरीरात...
🎉🎉🎉❤❤❤
आपण मनाच्या आकांक्षा चे गुलाम झालो की मार्केट चे गुलाम व्हावेच लागते.... हाच तर भांडवलशाही चा ट्रॅप आहे..... मनाला अनिर्बंध मोकळा सोडा, आकांक्षा चा वारू चौखूर उधळू द्या, त्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जो पैसा लागतो त्यामागे धाप लागेस्तोवर पळत रहा ..... त्यात जी जीवाची घालमेल होते, तब्येतीची हेळसांड होते, नात्यांची हेळसांड होते, जीवनातील छोटे छोटे आनंदाच्या क्षणांना मुकावं लागत, स्ट्रेस वाढतो, मनाची शांती भंग पावते, समाधान हरपते याचा हिशेब पैश्यात कसा मोजणार? त्यापेक्षा थोड मनालाच आवरायला समाधानी राहायला शिकवल तर या जीवघेण्या rat race मधून थोड लवकर निवृत्त होऊन आनंदाचे चार क्षण कुटुंबासोबत निवांत जगता येतील.... समधानानेच जगायचं तर ते कोकणातील एखाद्या खेड्यात ही जगता येत.... त्यासाठी कॅलिफोर्निया ला जायची गरज नाही..... असो जोपर्यंत मार्केट ने जो आपल्या मनाचा पूर्ण ताबा मिळवला आहे ना तिथे मनाचे समाधान वगैरे गोष्टी डाऊन मार्केट किंवा आउटडेटेड वाटतात .... ब्रेन वॉश च तेवढा deep झालाय आपला......
इथे स्त्री लां स्वतंत्र आहेः की नाहि मला जमत बोलुन नोकरी सोडणे किंवा त्रास होतेय.. पण पुरुषाला ती मोकळीक नाही.. राबा आणि मन मारून कष्ट करा.. त्यांनी आपले विचार स्पष्ट व्यक्त केले आहेत आणि जगण्या साठी सुद्धा मुबलक पैसे आहेतः.. राहिला विचार नवीन technology शिकायचा तर त्या मध्यें interest असला पाहिजे, नाहीतर रोज खुसमत होते तसेच मोठ्या पोस्ट वर पण तचीच performance ची आपेक्षा केली जाते... स्त्री मोकळीक आहे तीने कधीही जॉब सोडावा, स्वच्छंदी जगावे.. मग ही independant, सुशिशिक स्त्री का नाही नवऱ्याला खंभिर साथ देऊ शकत... पुरुष हा नेहमी कुटूंब च विचार करतो, स्त्री फक्तं आपली security आणि आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतेय का, त्या मध्यें compromise नाही.. शोकांतिका
इथे स्त्री लां स्वतंत्र आहेः की नाहि मला जमत बोलुन नोकरी सोडणे किंवा त्रास होतेय.. पण पुरुषाला ती मोकळीक नाही.. राबा आणि मन मारून कष्ट करा.. त्यांनी आपले विचार स्पष्ट व्यक्त केले आहेत आणि जगण्या साठी सुद्धा मुबलक पैसे आहेतः.. राहिला विचार नवीन technology शिकायचा तर त्या मध्यें interest असला पाहिजे, नाहीतर रोज खुसमत होते तसेच मोठ्या पोस्ट वर पण तचीच performance ची आपेक्षा केली जाते... स्त्री मोकळीक आहे तीने कधीही जॉब सोडावा, स्वच्छंदी जगावे.. मग ही independant, सुशिशिक स्त्री का नाही नवऱ्याला खंभिर साथ देऊ शकत... पुरुष हा नेहमी कुटूंब च विचार करतो, स्त्री फक्तं आपली security आणि आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतेय का, त्या मध्यें compromise नाही.. शोकांतिका
काय सॉलिड मराठी पिक्चर बनातायेत मराठी.... appreciate to marathi story and marathi कलाकार 😊
I wanted to request to yt channel please upload complete movie take care and good night... I search everywhere i didn't find... amazing movie this is
...khup practical
Take Care Good Night....Name of the Movie
...A must watch film for an entire family.... Its available on primevideo but not available in India.
Take care good night, it is available on you tube
Please share link of this movie
Isn't it looking like the story is filmed halfway?
हा सिनेमा थिएटर मध्ये नाही तर ओबीसी च्या कोणत्या प्लॅटफॉर्म वर आहे?
same condition i am facing after resigning
Pratek jann manager nasato kiva hou shakatt nahi , je nahi jale manager tyana execution level che change eka vayanantar zammat nahit
कुठे आहे बघायला
Amazon prime
Movie?
नवीन शिकायचा मेंटल ब्लॉक असतो... या वयात.... Hummm
Big fan of Sachin khedkar sir 👍🏻
Very good
Niche
Movie ch nay take care and good night
Take care good night हेच नाव आहे मराठी सिनेमा
फिल्मचे नाव काय ahe
Take care good night
Take care good night
Take care good night
Movie Name..
Take care good night ...movie cha naav
3:20'tyacha porga Russian sobat rahto tar hila ka problem hoto ahe 🤣...
Russian > Indian
Ha formula lakshat theva..
Satat naveen goshti shiklo tarach aapan tarun rahato.
Nahitar ajun aapan bail gadi aani chak gheun vaprat rahilo asto.
मॅडम, त्या मध्यें interest आसेल तर आनंद देईल, नाहीतर stress मुळे बीपी, शुगर आणि आजार बळावतात...after 45 age...he said Correct 💯 आपली भूमिका मांडली आहे...consulatancy open करेल... मोठया पोस्ट वर मोठया अपेक्षा आसतात... तो काही normal post car नहीं, फक्तं delivery करायचं आहे project...end to end delivery with output
इथे स्त्री लां स्वतंत्र आहेः की नाहि मला जमत बोलुन नोकरी सोडणे किंवा त्रास होतेय.. पण पुरुषाला ती मोकळीक नाही.. राबा आणि मन मारून कष्ट करा.. त्यांनी आपले विचार स्पष्ट व्यक्त केले आहेत आणि जगण्या साठी सुद्धा मुबलक पैसे आहेतः.. राहिला विचार नवीन technology शिकायचा तर त्या मध्यें interest असला पाहिजे, नाहीतर रोज खुसमत होते तसेच मोठ्या पोस्ट वर पण तचीच performance ची आपेक्षा केली जाते... स्त्री मोकळीक आहे तीने कधीही जॉब सोडावा, स्वच्छंदी जगावे.. मग ही independant, सुशिशिक स्त्री का नाही नवऱ्याला खंभिर साथ देऊ शकत... पुरुष हा नेहमी कुटूंब च विचार करतो, स्त्री फक्तं आपली security आणि आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतेय का, त्या मध्यें compromise नाही.. शोकांतिका
Ardhawat
इथे स्त्री लां स्वतंत्र आहेः की नाहि मला जमत बोलुन नोकरी सोडणे किंवा त्रास होतेय.. पण पुरुषाला ती मोकळीक नाही.. राबा आणि मन मारून कष्ट करा.. त्यांनी आपले विचार स्पष्ट व्यक्त केले आहेत आणि जगण्या साठी सुद्धा मुबलक पैसे आहेतः.. राहिला विचार नवीन technology शिकायचा तर त्या मध्यें interest असला पाहिजे, नाहीतर रोज खुसमत होते तसेच मोठ्या पोस्ट वर पण तचीच performance ची आपेक्षा केली जाते.. अधिक stress मुळे बीपी, शुगर आणि शारीरिक त्रास होतो विशिष्ट वयामुळे. त्याने स्पष्ट पण केले आहे ते CONSULANTY फर्म open करुदे...हीच स्त्री स्ने इच्छा व्यक्त केली आसते तर पुरुषाने support केला असता तसेच जास्त stress घेऊ नको असे पण सुचवले आसते... स्त्री मोकळीक आहे तीने कधीही जॉब सोडावा, स्वच्छंदी जगावे.. मग ही independant, सुशिशिक स्त्री का नाही नवऱ्याला खंभिर साथ देऊ शकत... पुरुष हा नेहमी कुटूंब च विचार करतो, स्त्री फक्तं आपली security आणि आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतेय का, त्या मध्यें compromise नाही.. शोकांतिका
Yasathi mulgi janmala alyavar kattar putravadi familimadhe dukhvata sajra kela jato