...तेव्हा तुला कळेल खरा देव कोण ते!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 514

  • @chetanmore8518
    @chetanmore8518 13 днів тому +27

    ताई तुमच्या सारख्या बहीणीची खुप गरज आहे.शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, यांच्या कार्याला पुढे घेऊन जाण्यासाठी कारण आता दुसऱ्या सावित्रीआई ची गरज आहे.त्या काळी स्त्रीयांना गुलामीत न काढणाऱ्या सावित्रीआई मुळे आज स्त्रिया त्यांच्या मनासारखे जगतात.पण हे जगत असताना त्या परत गुलामीत कळत नकळत अडकल्या आहे.त्यामुळे तुमच्या सारख्या रेशनल बहीणीची खुप गरज आहे.आपल्या थोर समाज सुधारकांचे कार्य तुमच्या सारख्या स्त्रियांनी पुढे न्यावे.तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @Chetanthetigerofficial
    @Chetanthetigerofficial 8 днів тому +21

    एकदम स्पष्ट शब्दात दिलेला लोकांना संदेश खूप अप्रतिम 👌

    • @Vlogsbymom
      @Vlogsbymom  8 днів тому

      @@Chetanthetigerofficial Thank you 😊
      Keep supporting ❤️

    • @jaydange
      @jaydange 7 днів тому +2

      खूप छान ताई

    • @Vlogsbymom
      @Vlogsbymom  7 днів тому +1

      @jaydange Thank you 😊

    • @jaydange
      @jaydange 7 днів тому +2

      @@Vlogsbymom Chetan the tiger la thanku bola tyancha mule आम्हाला एवढा छान व्हिडिओ बघायला भेटलं ❤️

    • @Vlogsbymom
      @Vlogsbymom  7 днів тому +1

      @jaydange Please share this video with all women in your known list.
      Thanks 🙏❤️

  • @Kalyan-Village24
    @Kalyan-Village24 2 дні тому +3

    दीदी तू जे देव सांगत आहेत ते देव
    ह्या राज्यात सुखरूप राहून समाजसेवा करत राहिले ते फक्त आणि फक्त...
    छत्रपती राजे शिवाजी महाराजां मुळे!
    ❤ जय हो शिवराया 🟠
    🇮🇳 डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.

  • @annapurnawankhede6801
    @annapurnawankhede6801 14 днів тому +50

    अप्रतिम संभाषण ताई खूप छान प्रेरणादायी विचार परिवर्तन घडवून आणणारे अनमोल विचार समजून सांगितले अशा मुलीनी समाज जागृत प्रबोधन करणे गरजेच आहे आजही महिलाना खरा देव कोण माहित नाही अंधश्रध्दा यातच गुरफटले आहेत अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा❤❤🎉🎉🎉🎉

  • @democracy-matt
    @democracy-matt 14 днів тому +22

    फार मार्मिक शब्दात अंध श्रद्धाळू भारतीय स्त्रियांचा ब्रेन वॉश करणारा हा अप्रतिम व्हिडिओ आहे.!!

  • @vibhakarjadhav1670
    @vibhakarjadhav1670 12 днів тому +19

    अप्रतिम सादरीकरण,जय भीम ताई खूप सुंदर

  • @8Time1715
    @8Time1715 14 днів тому +19

    First time kontari yevdh bindass boltana baghitli....ani te pan ek mulgi asun...hats off Tai...jai bhim...💙..

    • @Vlogsbymom
      @Vlogsbymom  14 днів тому +1

      @@8Time1715 Thank you 😊
      Keep supporting ❤️

    • @harshalramteke86
      @harshalramteke86 12 днів тому

      Thank you 😊🙏🏻

  • @ChandrakantWaghmare-dx1dv
    @ChandrakantWaghmare-dx1dv 12 днів тому +20

    अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केलीस ताई तु सॅल्युट आहे तुझ्या विचारसरणीला 🎉🎉🎉

  • @Cricketlaegue120
    @Cricketlaegue120 14 днів тому +19

    ताई तुझ्या ज्ञानाला सलाम आहे खरे तर तुझ्या सारख्या स्त्रीलाच म्हणावे मुलगी शिकली आणि प्रगति झाली . नाही तर हल्ली शिकलेल्या स्त्रियाच हुकलेल्या दिसतात .
    सत्य कडू आसते ,पन तू ते सुंदर रित्या सांगितलेस. एकदम कड़क ताई

  • @shobhahire2145
    @shobhahire2145 14 днів тому +11

    किती छान 👌 माझे तर डोळेच भरून आले तुमची सांगण्याची नम्र पद्धत बघून 😢 जय भीम 🙏🏼 नमो बुद्धाय 🙏🏼 जय संविधान 🙏🏼

  • @nandkumargadhire65
    @nandkumargadhire65 7 днів тому +3

    कीती छान सुंदर भाषण डोळे भरून आले ताई बाबासाहेबांच्या सहीच टी शर्ट घातलय तुम्ही खरच मानाचा जय भीम ताई अप्रतिमच वा

  • @Bhauraosalve-l9c
    @Bhauraosalve-l9c 3 дні тому +1

    अपना संभाषण खूप छान सांगितलं आहेस लोकांना कळेल असं सांगितलं आहेस जयभिम नमो बुद्धाय

  • @nitinjagtap477
    @nitinjagtap477 16 днів тому +22

    Khoop sundar ani khoop chaan tai 🙏🙏🙏👏👏👏

  • @rahulramteke7109
    @rahulramteke7109 13 днів тому +10

    आमचे खरे दैवत आमचे महापुरुषच आहेत....ज्यांनी आल्हाला माणसा मधे आणुन मानुस्की शिकविली, चांगला जिवन जगण्याचा अधिकार दिला, समानतेचा अधिकार दिला....खुप काही चांगल्या गोष्टीं शिकवुन गेले.🙏🙏🙏

  • @Samiksha1122
    @Samiksha1122 3 дні тому +1

    Jay bhim Tai आपल दैवत डॉ बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुष आहेत 🙏🙏🙏🙏🙏💙💙💙

  • @sonubhalerao5174
    @sonubhalerao5174 9 днів тому +3

    जेव्हा सर्वांना
    विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजतील तेव्हा ते स्वतःवर गर्व करतील🇮🇳💪🇮🇳

  • @KrushnaLahane-dd5cm
    @KrushnaLahane-dd5cm 15 днів тому +14

    ❤❤नमो बुद्धाय जय भिम जय संविधान ❤❤

  • @RavindraRuke
    @RavindraRuke 7 днів тому +2

    खुपच छान आणि.सुंदर असे ना समज स्त्रियांना अगदी लहानशा विडिओ व्दारे सागितल्या बद्दल धन्यवाद
    जयभिम नमोबुध्दाय जयसविधान
    तुला ह्या काका.कडून मानाचा मुजरा

    • @Vlogsbymom
      @Vlogsbymom  7 днів тому

      Thank you so much 🙏
      Video nakkich share Kara 😊
      Keep supporting ❤️

    • @harshalramteke86
      @harshalramteke86 4 дні тому

      Thank You 🙏🏻😊

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 13 днів тому +12

    जय आदिवासी जय शिवराय जय भीम..

  • @KPvlogLtd
    @KPvlogLtd 13 днів тому +5

    Gulam dnyanapasun dur hoto mhanun nhi tr bolaychi himmat navhti mhanun gulam rahilo ... .. tumchi himmat pahun garv vatto tumcha
    ❤❤❤

  • @Manoj_karkar
    @Manoj_karkar 3 дні тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमो बुद्धाय सप्रेम क्रा॑तीकारी जय भीम ताई साहेब... या महापुरुषांच्या कार्याला तोडच नाहिए ताई... खूपच छान 🚩🇮🇳🌍👍💖🙇🚩🩵

  • @RajshekarIngle-yc6cu
    @RajshekarIngle-yc6cu 13 днів тому +3

    ताई तू मार्मिक शब्दात भारतीय स्त्रीयांना प्रबोधन केलीस दीदी तुला क्रांतिकारी निळा भडक व कडक सप्रेम जय भीम 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🩹

  • @LattaWanjari
    @LattaWanjari 7 днів тому +6

    Taai mi tula salute karte aani tujhe Abhinandan 🙏👌

    • @PriyaBabar-e6h
      @PriyaBabar-e6h 7 днів тому

      Hi lok devanich pathavli astat duniyet buddhi pn dev deto
      Maans dev nastat te martath nantar
      Mand buddhi lok UA-cam var yetat prachar kartath😂😂

    • @harshalramteke86
      @harshalramteke86 7 днів тому

      Thank You 🙏🏻😊

  • @shilpamanohar5860
    @shilpamanohar5860 11 днів тому +3

    अप्रतिम...best, revolutionary कविता..

    • @Vlogsbymom
      @Vlogsbymom  11 днів тому +1

      @@shilpamanohar5860 Thank you 😊
      Keep supporting ❤️

    • @harshalramteke86
      @harshalramteke86 7 днів тому +1

      Thank You 🙏🏻😊

  • @ArunWaghmare-e2h
    @ArunWaghmare-e2h 7 днів тому +2

    आजच्या मुलींसाठी प्रेरणादायी विचार आहेत ❤❤

  • @rajeshwankhade6654
    @rajeshwankhade6654 13 днів тому +5

    अप्रतीम पोरी.... शब्द मांडणी.... काळजात घुसणारी.

  • @prakashkamble4464
    @prakashkamble4464 15 днів тому +9

    नमोबुध्दाय जय भीम जय शिवराय जय शाहू

  • @RamDitta-ni9sq
    @RamDitta-ni9sq 12 днів тому +8

    Jai Bhim Namo Buddhaye ji jai Bharat Jai Savidhan ji

  • @Kshitijkamble7
    @Kshitijkamble7 16 днів тому +6

    Hindu Dharm Changalach ahe ..pn Vagnuk jr saman milali asti tr Dr . Ambedkaranni Trasun ha dharmm sodla nast. ..pn tyanni je pn kele uttamanch ahe . Thank you Dr.B.R.Ambedkar Saheb ..❤❤🎉🎉je hakka koni nahi dile te tumhi Ani tumchya sarkhya Anek Mahtme je houn gele Ani Striyanche Dukhha janale Ani tyavar Yogya tya veles strimukticha ladha dila . Tynna Saglyanna Trivaar Abhivaadan 🎉🎉🎉😊. Tai khup chhan 🎉🎉 Thank you 😊😊

  • @rajsonale9384
    @rajsonale9384 15 днів тому +8

    वाह क्या बात है! अगदी बरोबर आहे ताई तुमच. समाज जागृतीचे कार्य खुप छान आहे.❤

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 13 днів тому +3

    ताई नमस्कार खुपच वास्तविक आणि शंभर टक्के योग्य बोललीस दुर्दैवाने आज अनेक स्रियांणा या गोष्टी माहिती करु घ्याव्याश्या वाटत नाहीत.❤

  • @RockyBhai-fw1dt
    @RockyBhai-fw1dt 13 днів тому +6

    Jai Bhim 💙💪🏽🇮🇳 from Uttar Pradesh

  • @RavindraRuke
    @RavindraRuke 14 днів тому +6

    खरोखर ऐकदम बरोबर बोलत आहेस बेबी
    ह्या भारता मधे असंख्य भारता मधे स्त्रियांवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्याचे कोटी कोटी उपकार आहेत
    परतु या भारत देशातील स्त्रियां हे काही पाहतच नाही
    कि हे सर्व आपल्याला कोणा मुळे मिळाले आहे याचा विचार करत नाहीत
    जयभिम नमोबुध्दाय जयसविधान

  • @rupeshkamble4774
    @rupeshkamble4774 4 дні тому +1

    खूप खूप छान मॅडम छान माहिती दिलीत आता कळेल सर्वांना . धन्यवाद

  • @AshokTayde-fr8gn
    @AshokTayde-fr8gn 13 днів тому +3

    वडोदामलक्यापूर बुलडाणा येथुन ताइच अभिनंदन

  • @laxmanyemale7
    @laxmanyemale7 14 днів тому +6

    अप्रतिम, सादरीकरण

  • @sidharthsabale4574
    @sidharthsabale4574 2 дні тому +1

    बाबासाहेब सोडून आम्ही कोणत्या देवाला नही मानत

  • @PrakashJadhav-jl2qc
    @PrakashJadhav-jl2qc 14 днів тому +6

    जय शिवराय जय भिम

  • @swapnilnagtilak1861
    @swapnilnagtilak1861 2 дні тому

    रा. मोहन राय नी फक्त त्यांच्या समाजातील प्रथा थांबवली पुर्ण समाजातील नाही.

  • @sunilkshirsager1710
    @sunilkshirsager1710 14 днів тому +5

    अतिशय हृदयस्पर्शी आणि सुंदर विवेचन ताईसाहेब

  • @Dnyaneshwarkhandare6845
    @Dnyaneshwarkhandare6845 15 днів тому +7

    खूप महत्वाची माहिती दिली ताई............ जयभीम🙏💙 नमो बुद्धाय🌹🙏 जय संविधान🙏

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi 14 днів тому +5

    सत्य बाब आहे.

  • @ashokathawale1801
    @ashokathawale1801 7 днів тому +2

    जय भीम ताई अगदी अचूक, परखड विश्लेषण धन्यवाद साधुवाद

  • @jyotiborkar2746
    @jyotiborkar2746 12 днів тому +1

    सुंदर व्हिडीओ बनवलास गं ताई😊😊❤❤ खरंच या गोष्टींची जाणीव भारतातल्या सर्व स्रीयांना असायला हवी.... खूपखूप अभिनंदन बेटा😊😊❤❤

    • @Vlogsbymom
      @Vlogsbymom  12 днів тому

      Thank you 🙏😊
      Keep supporting ❤️

  • @ajsons4781
    @ajsons4781 7 днів тому +2

    ताई खरच खूप खूप छान बोललीस आणि हे या समजातील स्त्रियांना आज ही लक्षत आणून द्यावं लगत याचा त्यना विसर पडलेला आहे 🙏

    • @Vlogsbymom
      @Vlogsbymom  7 днів тому +1

      Thank you 😊🙏
      Please Jastit jast streeyanna share Kara.
      Keep supporting ❤️

    • @harshalramteke86
      @harshalramteke86 4 дні тому

      Thank You 🙏🏻😊

  • @yogeshbhoir5049
    @yogeshbhoir5049 13 днів тому +3

    आम्हला तुमचा अभिमान आहे ..जय भीम

  • @sambhajisawant-ks5kx
    @sambhajisawant-ks5kx 14 днів тому +8

    अतिशय सुंदर ताई 👌👌👌

  • @manishamoon297
    @manishamoon297 14 днів тому +5

    Khupach chhan Jay Bhim

  • @anilmohite5281
    @anilmohite5281 5 днів тому

    सुंदर अनुभूति हुई है इस अवसर दुवा को प्रणाम किया है कि इस बात पर मुग्ध होकर सुकून महसूस कर रहे हैं सुंदर लड़की सामने आई है शुभकामनाएं देते हुए कहा कि इस अवसर पर फिदा हुए हैं मिल रही है आपकी खूबसूरती तस्वीरे देखी जा रही है आपकी टिप्पणी प्रकाशित हो रही है आपकी सेवा को प्रणाम किया है

  • @prashanthandore4523
    @prashanthandore4523 12 днів тому +11

    Eye opener video for all women
    Jay shivraj
    Jay shahu
    Jay Mahatma phule
    Jay savitri
    Jay bhim

    • @Vlogsbymom
      @Vlogsbymom  12 днів тому +3

      Thank you 🙏
      Keep supporting ❤️😊

    • @harshalramteke86
      @harshalramteke86 7 днів тому +1

      Thank You 🙏🏻😊

    • @Samyaksumit1910
      @Samyaksumit1910 6 днів тому

      ​@@samjadhav07कारण बाहेर देशात हिंदू धर्म चं नाही... तिथले लोक गु खात नाही किंवा मूत पीत नाही.... म्हणून ते हिंदू ना ओळखत नाही... राहिला विषय भारताचा तर फक्त महार लोक कन्व्हर्ट नाही झाले... तुमच्या चं नीच जमातीचे काही चांगले लोक पण कन्व्हर्ट झाले... हिंदू च्या देवांना वाईट या साठी बोलाव लागतं कारण जेव्हा तुमचा धर्म भेदभाव करत होता जात पात बघत होता... आयाबाहिनी ची अब्रू लूटत होता तेव्हा कोणताच देव वाचवायला आला नाही... देवाच्या नावाने धंदा करणारे तुमचे लोक देव देव करुन हिनवत होते तेव्हा देवाने त्यांना अक्कल दिली नव्हती... म्हणून बोलाव लागतं... आणि राहिला विषय संविधानाचा तर ते हिंदू ने लिहिलं असेल तरी त्या हिंदू माणसाने लाखो लोकांसोबत तुमचा धर्म त्यागला... मुळात तुमच्याच हीन धर्मानुसार sc st हिंदू नाही... मुळात तू पण हिंदू नाही... १९९० नंतर बळजबरी हिंदू धर्म लावला... खोट वाटत असेल तुझ्या आज्या पंज्या बापाच्या दाखल्या वर १९९० च्या आधी हिंदू शब्द शोधून दाखव... 😂🤣🤣 ग्रामपंचायत मध्ये जाऊन १९९० च्या आधीचे नोंदवह्या जाऊन बघ 😂🤣🤣🤣

  • @UjwalaMohod-e3i
    @UjwalaMohod-e3i 16 днів тому +11

    Agdi barobar aahe

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 2 дні тому +1

    Well studied Eye Opener for the Blind Eves of India 👌👍👏💐
    Well done, Social Engineer Madam 👏

  • @MilindJadhav-x2i
    @MilindJadhav-x2i 12 годин тому +2

    A great salute to your thoughts mam🙏 World needs more woman's like you for empowerment😊

  • @Musafir17966
    @Musafir17966 9 днів тому +3

    धन्यवाद आई भवानी ला ज्यांच्या कृपे म्यूल राजमाता जिजाबाई च्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराज झाले आणि तमाम मराठ्यांना जांच्या बलिदानामुळे मराठा साम्राज्य आले एंड त्या राज्याचे छत्रपती शाहू महराजना सर्वात मोठा धन्यवाद ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरणाचा हुनर ओळखला आणि त्याना मदत केली……कारण जर ना असते छत्रपती तर नसते डॉ.आंबेडकर ही…..

    • @harshalramteke86
      @harshalramteke86 7 днів тому

      Thank You 🙏🏻😊

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 5 днів тому +1

      धन्यवाद वीरमाता जिजाऊंना, धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी मोंघलांच्या अत्याचारापासून माता भगिनी चे रक्षण केले, धन्यवाद छत्रपती संभाजीराजेंना , धन्यवाद राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना ज्यांनी पाहीले आरक्षण दिले..आठवा त्यांचे शौर्य , पराक्रम आणि अद्वितीय महान कार्य मग समजेल खरा देव कोण आहे.

    • @Vlogsbymom
      @Vlogsbymom  5 днів тому

      @rajendrapatil3535 Yes, Definitely they are our real Heroes.
      Tyanchach aadarsh ghyava jyanni dusht rudhina mage sarun samajala ghadvlay.🙏

    • @Musafir17966
      @Musafir17966 5 днів тому

      @@rajendrapatil3535 ???

  • @sandeepjadhav8367
    @sandeepjadhav8367 15 днів тому +4

    खूप सुंदर खूप छान vlog बनवलात आणि महत्वपूर्ण सत्यं लोकान समोर आणलात कारण आजून पण आधले उंच सुशिक्षित पण देवा पूढे गूलाम झालेत, हे सत्यं आता च्या लोकाना समजले पाहीजे पण जातीत सगळे दलींदर आडकलेत, जय शिवराय जय भीम जय संविधान जय भारत ❤️🙏

  • @vilassawant8331
    @vilassawant8331 15 днів тому +5

    Salute to you madam. God bless you.

  • @sindhusonkamble8183
    @sindhusonkamble8183 13 днів тому +3

    खूपच सुंदर विचार , जय भीम जय रमाई.
    🙏💐💐💐

  • @murlidharshinde1865
    @murlidharshinde1865 15 днів тому +6

    Namo,,buddhay,jaybhim🙏🙏🙏🙏

  • @santoshabhange4542
    @santoshabhange4542 12 днів тому +3

    नमोबुध्दाय जयभिम!
    जय भारत!!
    जय संविधान!!!🌹🙏.

  • @lawalvankumar2398
    @lawalvankumar2398 15 днів тому +5

    Jay. Bhim. Namo. Buddhay. Jay. Bhim. Aarmi. The. Best. Speechess. Mem. 100.raght. I. Saprt. You. Jay. Hind. Jay. Sambhidhan 👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🏾

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 10 днів тому +2

    Thanks for Enlightening the half of the " We the People of India" 🇮🇳

  • @devidasharle5361
    @devidasharle5361 13 днів тому +3

    Jay Bheem Jay shivray

  • @haridassatpute2228
    @haridassatpute2228 14 днів тому +2

    छान प्रबोधन केलस सावित्रीच्या लेकी .

  • @dilipwathore8629
    @dilipwathore8629 11 днів тому +2

    खूप ताई छान आहे सांगितल्याबद्दल महिलांना समजावे

  • @vidyalaxmikothare1233
    @vidyalaxmikothare1233 14 днів тому +4

    अगदी बरोबर मॅडम

  • @chandrakantphadtare7575
    @chandrakantphadtare7575 13 днів тому +2

    ताई एवढ्यावर थांबू नको असच समाज जागृती च काम करत रहा या पेक्षा मोठ काम नाही पुढील सर्व वाटचालीस तुला खूप खूप शुभेच्छा

    • @Vlogsbymom
      @Vlogsbymom  13 днів тому

      @@chandrakantphadtare7575 Thank you 😊
      Keep supporting ❤️

  • @ShaivajibalajiJadhav
    @ShaivajibalajiJadhav 4 дні тому +2

    जयभीम जयसविधन औवरगाबाद महाराष्ट्र राज्य 👍💮💮🏵️🌸👍🎉

  • @vishalbhalekar3531
    @vishalbhalekar3531 13 днів тому +3

    Maharashtra : Mahatma fule, Rajshree Shahu Maharaj, Dr. B. R. Ambedakr...Gadge Baba.. Amravati. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vishalbhalerao5897
    @vishalbhalerao5897 15 днів тому +6

    Khup chhan ....Jay bhim 🙏💙

  • @HinduJagruti-hc2en
    @HinduJagruti-hc2en 15 днів тому +6

    Jay Bhim Jay Shivraj Tai 🤞

  • @maharudratilak4693
    @maharudratilak4693 13 днів тому +4

    बरोबर जयभिमनमोबुध

  • @selvinjesudas3286
    @selvinjesudas3286 13 днів тому +3

    Let the TRUTH Prevail around our beautiful Nation ❤🇮🇳🌎🇮🇳❤️

  • @IstariKamble
    @IstariKamble 11 днів тому +2

    Excellent guide to the Indian constitution and power of Indian constitution who is written Dr Babasaheb Ambedkar ji🎉🎉🎉

  • @pankajchoudhary7110
    @pankajchoudhary7110 15 днів тому +4

    Great thoughts.

  • @Ambedkar-World24
    @Ambedkar-World24 14 днів тому +3

    The Indian Constitution of Father Dr Babasaheb Ambedkar

  • @rajendrajadhav5727
    @rajendrajadhav5727 14 днів тому +4

    खूप छान ताई जयभीम

  • @iamgodofgod1861
    @iamgodofgod1861 12 днів тому +3

    Good work for future 💙💙💙💙🙋🏿‍♂️🙋🏿‍♂️🙋🏿‍♂️🙋🏿‍♂️🙋🏿‍♂️🙋🏿‍♂️🙋🏿‍♂️🙋🏿‍♂️💙💙

  • @vaishalikorde2640
    @vaishalikorde2640 12 днів тому +4

    खूप छान आहे .

  • @DeepakMohite-n6n
    @DeepakMohite-n6n 16 днів тому +9

    जय भिम 🙏

  • @sandipkamble6502
    @sandipkamble6502 7 днів тому +1

    ही माहिती सर्वांना गरजेचे आहे छान ताई

    • @Vlogsbymom
      @Vlogsbymom  7 днів тому

      Thanks for your comment 😊🙏.
      Please jastit jast share Kara.
      Keep supporting ❤️

  • @pankajkothale6181
    @pankajkothale6181 15 днів тому +3

    हेच shalet सांगितले pahije....
    Aapan gulam ka zalo kase zalo hyacha pan etihas sarvana kalala पाहीजे

  • @sanketkadam7509
    @sanketkadam7509 6 днів тому +1

    खूप छान,,,, जय भीम

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 14 днів тому +4

    ताई खरे बोलत अहात

  • @prakashdandekar6472
    @prakashdandekar6472 15 днів тому +5

    सप्रेम जय भीम बेटा तुला खूप आयुष्य लाभो.. खरं काय ते तुला कळलं. पण हेच भारतातील सर्व माता.भगिनी ह्याची तेव्हा सध्या जे चालले आहे ते होणार नाही..
    असो तुला धन्यवाद आणि आशिर्वाद.. नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय....🎉😮❤

    • @Vlogsbymom
      @Vlogsbymom  15 днів тому

      @@prakashdandekar6472 Thank you 😊
      Jaybhim 🙏❤️

  • @PramodKabir-h3l
    @PramodKabir-h3l 16 днів тому +11

    Very nice 👌👍🙋‍♂️jai Bhim 🙋‍♂️
    🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦

  • @rupeshjadhav6203
    @rupeshjadhav6203 15 днів тому +3

    हिंदी मधे पण बनवा असाच व्हिडिओ पूर्ण देशा साठी
    जय भीम

    • @Vlogsbymom
      @Vlogsbymom  15 днів тому

      @@rupeshjadhav6203 Ho. Nakkich 😊

    • @Vlogsbymom
      @Vlogsbymom  15 днів тому

      @@rupeshjadhav6203 Jaybhim 🙏😊

  • @ankitajadhav1477
    @ankitajadhav1477 13 днів тому +2

    Ya kalatil baykanna nahi kalnnar he,tya dev dev karat bhataktahet baba bapunchya samarthanchya mage

  • @mahendragaikwad9347
    @mahendragaikwad9347 13 днів тому +1

    Outstanding speech

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 15 днів тому +3

    Expect for Dr B.R.Ambedkar 🙏💙

  • @siddhanujakamble3876
    @siddhanujakamble3876 3 дні тому +1

    I salute you 🫡 our today's generation need this kind of people & maintality. Great work go ahead 👍🏻

    • @Vlogsbymom
      @Vlogsbymom  3 дні тому

      Thank you 🙏😊
      Keep supporting ❤️

  • @ZxCv-y9m4y
    @ZxCv-y9m4y 14 днів тому +5

    Jai bheem Jai samvidhan namo budhah 🎉🎉

  • @SantoshKumar-l4l2v
    @SantoshKumar-l4l2v 13 днів тому +3

    Jay bhim jay samvidhan

  • @PranitGaikwad-xp8dp
    @PranitGaikwad-xp8dp 13 днів тому +3

    khup sunder vishleshan 😊

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 6 днів тому

    मोघलांचे अत्याचार आठव आणि नतमस्तक होऊन धन्यवाद कर वीरमाता जीजाऊंनां ! तेव्हा तुला कळेल खरी देवता कोण आहे ते...

  • @harshalbhingardive8592
    @harshalbhingardive8592 14 днів тому +5

    Great 👍 👍 This is reality , truth about it.🙏🙏

  • @indianmade1212
    @indianmade1212 9 днів тому +2

    Its just the smoke in the air that stopping us form reality!
    Khoop sundar 👌

    • @Vlogsbymom
      @Vlogsbymom  8 днів тому

      @@indianmade1212 Yes.
      Thank you 😊🙏

  • @RamdasDedge4332
    @RamdasDedge4332 7 днів тому +2

    तुमच्या सारख्या अजून 10 मुली जमून असेच प्रबोधन केले तर खूप छान होईल ताई .जय भीम

    • @Vlogsbymom
      @Vlogsbymom  7 днів тому

      Yes!
      Thanks 🙏
      Keep supporting ❤️😊

  • @mahadeomore9854
    @mahadeomore9854 14 днів тому +4

    खुप बढीया 🎉🎉

  • @DineshKumar-qu5ef
    @DineshKumar-qu5ef 14 днів тому +4

    Jai Bhim Namo Budha Sadhu Sadhu Sadhu Sadhu Sadhu Sadhu

  • @vaishaliprakash3562
    @vaishaliprakash3562 13 днів тому +3

    Khup mast tai ❤👍👌🙏