सगळ्या थापा मरते ही बाई.मोठ मंगळसूत्र ११टोला बोलते माझा घरात सगळ्यांकडे १०-१०तोला चे मंगळसूत्र आहे ते खूप मोठे आणि ठसठशीत दिसतात.हीचा लहान वाटते जास्तीत जास्त बघून ते ५-६tolya च वार नाही.
ताई सॉरी राग नका येऊ देऊ पण तुम्ही अर्धा सोन तर नकलीच दाखवलं असा खोटं नका बोलू 😂😂😂 तुम्ही जे 11 तोल्याचे मंगळसूत्र बोलल्या ते खोटं आहे कारण खर सोन मागच्या बाजूने पण कोरीव काम असतं.... तुमचं मागच्या बाजूने पूर्ण भरलेलं आहे 😂😂😂😂
जरा व्यवस्थित टापटीप पणे ठेवा कसं पण टाकून देऊ नका म्हणून तर ते तुटलं
काय ग ताई मनी अर्धातोळ्याचचे असत होय तु तर लयच मोठा पणा मारायली
खूप छान आहे ताई पण सोन्याच्या वस्तू व्यवस्थित हाताळत जा
ताई साॅरी पण हे आस विडीओ मध्ये दागिने नका दाखवत जाऊ आज काल लोकांची नियत चांगली नाही चोरांचा जमाना आहे
बैंकेत लौकरमघ्ये आहेत सणामुळे आणले होते काळजी नसावी
Kay pn sangte tai nath 7gram chi 1 te deed gram chi ahe
11 तोळे नाही कोणतेही साने सांगितले तेवढे नाही कांहीं तरी
बर ताई ठिक आहे या कधी जमल तर मोजू आपण सोनाराकडे जाऊन
Ha na
काय तरी फेकती ही बाई
हो मला पण तेच वाटल.हीचा एकही दागिना सांगितलं तेवढ्या वजनाचा नाही.काय मिळत खोटं बोलून देव जाणे.
👌
Sagalyach vajan jastach sangatay
Khup Chan ahy jwalri
Mahit nvt tumch youtube can l ahe aaj video disla
😊
Locker mdhe thevt Java son
Hi tai te manyach aahe na tumhi manala nav nahi mahit tuala chokar mantat
ताई मी तुमच्या सारखी चैन बनवायला टाकली
❤❤❤❤❤❤❤❤
छान आहे ताई
Kup chan ahe tuj gold tai
Mast
Ati shahani lok asatat hi mothepana sod pn chor mage lagtil tyach kay
Dakhva tai chandich collection please 🥳
Modak mani chan ahet
इतकं सोन तर घर का नाही 🤔
होईल तेही
Chan video tai
झूबे काय 8 तोळेच आहे का
सगळ्या थापा मरते ही बाई.मोठ मंगळसूत्र ११टोला बोलते माझा घरात सगळ्यांकडे १०-१०तोला चे मंगळसूत्र आहे ते खूप मोठे आणि ठसठशीत दिसतात.हीचा लहान वाटते जास्तीत जास्त बघून ते ५-६tolya च वार नाही.
@@Rani-kv9rl मोठा पणा उगाच मारायचा ग ताई बाकी काही नाही
@@Rani-kv9rl😂
😂😂
Khup chan आहेत......
Tai video laich fast banvla chann basun dakhvayla pahije hott sgl.. Baki 👌👌👌
ताई सॉरी राग नका येऊ देऊ पण तुम्ही अर्धा सोन तर नकलीच दाखवलं असा खोटं नका बोलू 😂😂😂 तुम्ही जे 11 तोल्याचे मंगळसूत्र बोलल्या ते खोटं आहे कारण खर सोन मागच्या बाजूने पण कोरीव काम असतं.... तुमचं मागच्या बाजूने पूर्ण भरलेलं आहे 😂😂😂😂
Aare Deva
Hii sb like kel aahe ha ka
Tujasark sem ....rani haar majakd ahe
Hj huu hhcc haa ha g hi John
Tumchi jwellery vyavsthit thevat nahi ka ? Mhanje box madhe not thevat ja
आहे पण दाखवला अस बाहेर काढल होत
Choker mhantat