Bhetali Tu Punha (Title Track) - Full Video | Vaibhav Tatwawaadi & Pooja Sawant | Nikhil Modgi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2024
  • Presenting the full video of Bhetali Tu Punha (Title Track) sung by Nikhil Modgi.
    Song - Bhetali Tu Punha (Title Track)
    Movie - Bhetali Tu Punha
    Music - Vivek Deulkar
    Singer - Nikhil Modgi
    Lyricist - Sanjay Jamkhandi
    Arrangement, programming & Soundtrack Production - Devdutta Manisha Baji
    Mixed By - Tushar Pandit (Dawn Studios)
    Mastered By - Donal Whelan (Mastering world, Wales)
    Cast - Vaibhav Tatwawaadi & Pooja Sawant
    Production House - Swaroop Recreation & Media Pvt. Ltd.
    Producer - Sachin Narkar & Vikas Pawar
    Director - Chandrakant Kanse
    #RomanticSongs #ValentinesDaySpecial #LoveSongs
    Music on Zee Music Company
    Set Bhetali Tu Punha as your caller tune - SMS BTP1 To 57575
    Airtel Subscribers Dial 5432116310676
    Vodafone Subscribers Dial 5379723569
    Idea Subscribers Dial 567899723569
    Reliance Subscribers SMS CT 9723569 to 51234
    BSNL (South / East) Subscribers SMS BT 9723569 to 56700
    BSNL (North / West) Subscribers SMS BT 6730384 to 56700
    Aircel Subscribers SMS DT 6730384 to 53000
    To catch all the updates log on to :
    Twitter - / zeemusicmarathi
    Facebook - / zeemusicmarathi

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @theroamingshorts
    @theroamingshorts 3 роки тому +368

    मराठी भाषा किती गोड आहे राव..प्रेम म्हणजे काय हे आपल्याच लोकांना अधिक माहिती आहे वाटतं..🤘🤘

  • @ranikhandokar8047
    @ranikhandokar8047 Рік тому +45

    जुळतात काही गोष्टी आपोआप... फक्त वेळेला वेळ देता यायला हवा..❤️

  • @kadamclassesbaramati7034
    @kadamclassesbaramati7034 4 роки тому +391

    भेटलीस तू पुन्हा तर दोष माझा काय विचारील मी तुला, मी स्वप्ने भरपूर पहिली तुझ्यासाठी ही चूक झाली का माझ्या मना, जाताना साधे वळूनही पाहिले नाहीस काय समजावू आज मी माझ्या मना

  • @DiamondStories-shrikaviraj
    @DiamondStories-shrikaviraj 2 роки тому +21

    या गीता सारखा चित्रपट देखील पैसे वसूल करण्यात आला आहे, खूप सुंदर आणि मनमोहक मनोरंजक आहे, ही फारच रोमांचक प्रेम कथा रंगवली आहे, भान हरपून जाते, चित्रपटाची पकड घट्ट झाली आहे . दर्जेदार मराठी चित्रपट घडवला आहे. वन टाईम वॉच तर नक्कीच आहे. युट्यूब वर हा पिक्चर उपलब्ध आहे👍👍👍👍👍👍👍👍

  • @MRNASHIKKAR
    @MRNASHIKKAR 2 роки тому +68

    प्रेम कळण्यासाठी मराठी भाषा अप्रतीम. शब्द नाहीत 👌👌i♥️मराठी

  • @video-rl2eu
    @video-rl2eu Рік тому +29

    कुठेतरी अचानक समोर यावे एकदम नजरेच्या समोर येऊन उभा रहावा
    दुकानात. भाजी घेतांना. फीरायला जातांना.
    रोडवरती कितीही लोकांच्या समोर येऊन मला असा पटकन धडकाव खांद्याला झटकुन.
    हाताला हाताचा स्पर्श करून
    का इतकं मन दुखि त्यांनी तीथे हासे माझे मन
    प्रसन्न ईथे .
    🙏💫काहीतरी नीयतीचा खेळ घडो💫🙏
    🙏💫 प्रेमाला प्रेम मीळो पुर्ण पृथ्वी प्रेमात
    रमुन प्रेममय होऊन जाओ 💫🙏

  • @pkallinone7279
    @pkallinone7279 5 років тому +92

    मी म्हणालो नव्हतो या जगात कोणतीच गोष्ट विनाकारण घडत नाही फक्त आपल्याला तर sign मिळायला पाहिजे,
    आवडलं खर वाटायला लागलं हे . खुप छान मूवी आहे साधी सरळ मांडणी असलेली लव्ह स्टोरी.

  • @dhotritilprasfutpampu5061
    @dhotritilprasfutpampu5061 4 роки тому +475

    one of the best movie. blessed to be a Maharashtrian. our movies are real as diamond. Pure feelings.

    • @itsviren_
      @itsviren_ 4 роки тому +15

      दादा मराठीत बोलला असता तर बरं वाटलं असतं

    • @ulhasvirkar9523
      @ulhasvirkar9523 4 роки тому +14

      Yes it is a like very real , not any over thing , light story, and light picture ,
      Halke phulake ,
      Aani पुन्हा एकदा हे सिद्ध होते की माझ्या मते दर्जा हा आपल्या मराठी फिल्म चा हिंदी पेक्षा वर आहे .

    • @vanshganvir6958
      @vanshganvir6958 4 роки тому +6

      @@ulhasvirkar9523 hindi la pradhanya den band kara
      Aapli layki pn hindi lokan yevdhich ahe
      Aapn pn bhartiy aho
      Mhanun mi tharavl ki fakt marathi ani english

    • @sachindivekar2364
      @sachindivekar2364 4 роки тому +1

      A q

    • @sachindivekar2364
      @sachindivekar2364 4 роки тому +1

      Q

  • @shailesh8521
    @shailesh8521 7 років тому +250

    असं काहीतरी सुंदर , साधे , सोपे असेलतर नक्कीच पाहायला आवडेल...गाणे 1 नंबर....👍👍

    • @sonalikonkar3759
      @sonalikonkar3759 6 років тому +1

      Nice yar

    • @akashtorkadi7760
      @akashtorkadi7760 6 років тому

      Shailesh Jadhav bjhhhhhyuhhhhhhhbbhuujjjjjnmmmjhhnjjjjjuujjjiiiiiiiijiiiioiiiiiiiiiooiiiiiuhhhhbbbnlkppppooooiooiiiuujjjyuhhujo

    • @rajurenake5412
      @rajurenake5412 3 роки тому

      😇

  • @manishdhage7634
    @manishdhage7634 2 роки тому +25

    तु तिथे मी ईथे ,अंतरे न तरी का दुरावा नवा..... मनाला स्पर्श करणारे शब्द, संगीत,,

  • @shitalsuryawanshi2115
    @shitalsuryawanshi2115 4 роки тому +122

    कितीही ऐका....मन नाही भरत...आवाज❤👌☺

  • @hrishikeshkarekar3863
    @hrishikeshkarekar3863 4 роки тому +259

    This movie is magical. I don't know why but I got addicted to this movie. Everytime when I see this movie, I experience something new in it. It's so fresh 😍

  • @anmolkharkar4015
    @anmolkharkar4015 5 років тому +14

    मराठी सृष्टीतील नक्कीच 1 नं...असणारं गाण म्हणजे हेच ते...
    एवढं अप्रतिम गाण रावं हे...सांगायला शब्द अपुरेच...
    I wanna love with you
    Vaibhav & Pooja
    Really i love this song

  • @tejasauti5010
    @tejasauti5010 25 днів тому

    खरच कितीही गोड गाणं आहे आपण खूप भाग्यवान आहे हे गाणं आपल्या पिढीला अर्थासाहित ऐकायला सदैव मिळणार आहे ते. मराठी भाषेचा सार्थ अभिमान आहे मला

  • @nikhil2435
    @nikhil2435 5 років тому +367

    Thank you so much all of you for giving so much love to my first playback singing. Because of all of you music lovers, today we are 2M family.
    Nikhil Modgi. (:

    • @rrwriting
      @rrwriting 5 років тому +4

      Thank you sir. All the best for your future endeavors. Keep it up.

    • @prasadmore4053
      @prasadmore4053 5 років тому +1

      खूपच छान गाणं आहे, expecting more from you भाऊ

    • @Tanajipatil68
      @Tanajipatil68 5 років тому

      This song makes me hypnotized...

    • @poonamsonawane1796
      @poonamsonawane1796 4 роки тому

      Ekdam mast gaan ahe.. 👌👌👌

    • @digambertari1584
      @digambertari1584 4 роки тому

      Nice song

  • @vickysawant4722
    @vickysawant4722 2 роки тому +3

    खरच प्रवा सात मन खूप भावनिक असत प्रत्येक गोष्ट अशी हृदयाला रुतत असते मग ते अंतर असो वा बदलणारे दृश्य वा ती 🥰🥰🥰

  • @tanviparab6016
    @tanviparab6016 3 роки тому +21

    From "Door tu jata.... " itsss soooo good🥺🥺🤧❤❤❤❤majhii sarvaat favorite line and music pannn " bhaas kaa havaasa havasa ya mana..." wooww thiss 2 linesss aree so amazing👌👌😭

  • @bhartikadam9827
    @bhartikadam9827 2 роки тому +5

    अशी गाणी आणि अशा प्रकारचे सुंदर बोल सांगतात की मराठी भाषा खरंच किती सुंदर आहे, मला हे गाणे फार आवडले. 💟

  • @sameerkharade5412
    @sameerkharade5412 5 років тому +18

    "होऊदे भास हे.. शोधू ये गुंतण्याचा बहाना नवा"
    Waah!
    Kiti sundar gaana aahe♥️♥️♥️

  • @Vinayak-13-t3b
    @Vinayak-13-t3b Місяць тому +1

    Rani जिथे असशील तिथे सुखी राहशील ..देवाने तूझ्या वाट्याचे सगळे दुःख माझ्या वाट्याला द्यावे .. खुश रहा कधी गरज पडली तर हाक देशील या मित्राला ❤

  • @mightyheart999
    @mightyheart999 3 роки тому +9

    काही गोष्टी असतात ज्या सांगता येत नाहीत,
    काही नाते असतात ज्यांना नाव नसते तरी अस्तित्व असते,
    काही व्यक्ती असतात ज्यांची कमी हजारोंच्या गर्दीतही जाणवते,
    कोणी आपला असो किंवा नसो पण कोणासाठी आपणच सर्वकाही असतो..........

  • @pratikpatil8400
    @pratikpatil8400 2 роки тому

    एक अप्रतिम फिल्म...एक अप्रतिम लव्ह स्टोरी......सलीम अनारकली फक्त दंतकथा.......अशी लव्ह स्टोरी असेल तर प्रेमात पडायला कुणालाही आवडेल......

  • @tanyarathod9588
    @tanyarathod9588 3 роки тому +17

    Feeling dhagat🌸🌼🤩🤩🤩🤩. किती जास्त भारी song आहे yar he.... 🥺 Love it ❤️

  • @prathmeshramgude2882
    @prathmeshramgude2882 7 років тому +46

    भेटली तु पुन्हा ...... खरच एकच नंबर मी तर दिवसाची सुरवात गाणे ऐकुनच करतो

  • @siddheshkumbhar9577
    @siddheshkumbhar9577 7 років тому +72

    काळजात हात घातला राव वा काय गाण आहे यार खुपच छान.............💖💐💖

  • @yogitadeshpande3023
    @yogitadeshpande3023 3 роки тому +29

    आपण मराठी असल्याचा अभिमान आहे,खुप Heart touching गाणे

  • @madhukarbaji2031
    @madhukarbaji2031 7 років тому +22

    ganyache music atishay taral pane kele ahe. tyamule kavi che shabda hridayas bhidatat....tuza ajoba....madhukar baji...proud of you devdutta...

  • @saishrid4465
    @saishrid4465 2 роки тому +4

    लोक technology चा वापर करुन कसे एकत्र येऊ शकतात हे मी बघितलयं पण माझा आजही विश्वास आहे कि हे सगळं जग या संगीतकारांच्या संगीतावर चाललं आहे...
    सुंदर साधी love story 😉👌

  • @prafulmane236
    @prafulmane236 5 років тому +5

    Bhetli ti punha mala aaj after 10 years
    Aata tila 2 muli aahe ashich kush raha
    Enjoy life everyone
    Thanks team #bhetlitupunha
    Khup feel zal song eikun

  • @nikhilfulsundar3584
    @nikhilfulsundar3584 7 років тому +356

    भेटलीस जर तु पुन्हा, अनोळखी असल्यासारखी वागु नकोस.
    माझ्यासाठी वाहिलेल्या अश्रुंचा...हिशोब मागु नकोस...।।
    झालेल्या अनं न झालेल्या सर्व चुका मान्य आहेत मला,
    बघं २ पावलं पुढे आलो आहे मी, तु मागे जाउ नकोस..।।

  • @prashanttatkare2050
    @prashanttatkare2050 5 років тому +173

    भेटली तू पुन्हा
    का नवी भासली तू मला सांग ना
    शब्द ना बोलले
    बोलके हे उसासे मुक्या भावना
    का हे होते असे आज माझ्या मना
    ती तुझ्या सोबती एकटा मी पुन्हा
    का असे गुंतणे ठाव नाही कुणा
    कोणता खेल हा कोणत्या या खुणा
    तू तिथे मी इथे
    अंतरे ना तरी का दुरावा नवा
    भेटली तू पुन्हा
    पाहिले मी तुला आज माझ्याविना
    मी तुला पाहता का गुंग होतो असा
    तू दंग होता जरा हा छंद होई जसा
    आहे तू कोणती आहे मी कोणता
    सोबतीने तुझ्या हे कळेना मला
    गुंफले का असे तुझ्यात मला
    शोधता मी मला शोध लागे तुझा
    थांब ना तू जरा
    भान गेले कुठे शोधू दे ना मला
    भेटली तू पुन्हा
    भेटलो मी मला आज माझ्याविणा
    दूर तू जाता मना हूरहूर का आता
    ओढ लागे का, का तुझी पावलांना या
    भास का तुझा हवा-हवासा या मना
    मी नव्या वाटेवरी वळणाशी तू पुन्हा
    दूर होता अशी नजरेच्या जरा
    शोधुनी मी तुला कावरा बावरा
    तू अशी ना इथे जाण आहे मला
    गुंततो मी तरी पाहुनी का तुला
    होऊदे भास हे
    शोधू ये गुंतण्याचा बहाणा नवा
    भेटली तू पुन्हा
    दाटली तूच तू आज माझ्या मना
    Enjoy the lyrics guys !!!🎶🎶

  • @shubhamgaikwad8182
    @shubhamgaikwad8182 7 років тому +389

    भेटली तू पुन्हा....अनोळखे आहोत आता आपण दोघे,बोल ही अनोळखे झाले असतील कदाचित आपले...काय माझ्या मनी, हे कसे सांगायचेवेळ निघून गेली,आता फक्त अश्रू पुन्हा नव्याने पुसायचे....भेटली तू पुन्हा....बोलायचे होते आधी, पण तू भेटायचीस आणि मन माझे अबोल व्हायाचेय...भेटली तू पुन्हा, आज पण पुन्हा मन अबोल माझे...काय बोलावे, काही सुचेना,वेळ निघून गेली पण मन सावरेना...काय माझ्या मनी, हे कसे सांगायचेवेळ निघून गेली,आता फक्त अश्रू पुन्हा नव्याने पुसायचे....भेटली तू पुन्हा.... {कवी.....शुभम गायकवाड💕}

  • @ViPER-kb9uy
    @ViPER-kb9uy 5 років тому +10

    हे गाणे ... खास माझ्या करुणा राणे साठी ❤ ....love u Karuna❤ ....miss you 😔 तुझा .... उमेश (तळकट- दोडामार्ग )

  • @devendrakapdekar7636
    @devendrakapdekar7636 4 роки тому +6

    अप्रतिम पुन्हा पुन्हा इतक्या दिवसांनंतर पण ऐकवेसे वाटते.

  • @vighnarajnarvekar8909
    @vighnarajnarvekar8909 9 місяців тому +5

    This movie is a चालता बोलता happy emotion !!

  • @Anshulikhit
    @Anshulikhit Рік тому

    भेटली तू पुन्हा
    अन श्वास झाला उणा
    ह्रदयाची वाढली धडधड
    अन स्पंदने वाजती खणखणा,
    किती हे पुरावे
    किती हा बहाणा
    किती हे चालणे
    कसा देऊ हा दिलासा.
    --©️अंशुलिखित ✍️

  • @mangeshmhatre2623
    @mangeshmhatre2623 7 років тому +66

    शांत आणि एकदम निरागस ट्रॅक आहे

  • @lovelylife_1991
    @lovelylife_1991 Рік тому +10

    I belong to UP but there is some magic in this movie...👌😊
    Na language problem...just felt emotions....

  • @ayurkshirsagar8156
    @ayurkshirsagar8156 3 роки тому +38

    Everyone should watch this movie atleast one time this movie is true masterpiece ❤️

  • @Dhanashri_thoughts
    @Dhanashri_thoughts 9 місяців тому

    काय असते गाण्यात?
    गाण्यात अंतर्मनाला साद घालण्याची ताकद असते.
    गाण्यात स्पंदनांची भाषा आणि मनाची दशा दोन्ही असते.
    गाण्यात भास असतो.... गाण्यात आठवणींचा गाव असतो.
    #BestMasterpiece

  • @bhartee
    @bhartee Рік тому +8

    I have not seen the movie yet but saw this song and felt like falling in love again. I am not a maharashtrian but born and raised in Pune, but I am proud to be born in a marathmola place.
    Lovely song.

  • @prasadsonawane3387
    @prasadsonawane3387 Рік тому +1

    आज मी एका वर्षांनी मी ज्या मुली वर प्रेम करायचो तीला अनपेक्षित पने भेटलो, बोलणे नाही झाले पण डोळ्यांनी सर्व काही संगितले...love you my dear... ❤

  • @suhasjadhav5191
    @suhasjadhav5191 7 років тому +13

    superb song Apratim Shabd kami padatil Marathi Rocks 😍😍😍👌👌👌👌👌👌👌

  • @SpSp-wy5if
    @SpSp-wy5if 2 місяці тому +1

    अंजली तुला बघुन आज ५ वर्ष झाले,मलाच उशीर झाला तुला सांगायला कि माझं तुझ्यावर प्रेम आहे,आता राहिल्या ते फक्त आपल्या आठवणी i love you Anjali ❤❤

  • @harshwardhanpatil5278
    @harshwardhanpatil5278 7 років тому +15

    The song was too Melodious . 👌
    Vaibhav Tatwawaadi - A perfect combination of Action and Romance ☺☺

  • @bhavnavijaybhendekar-io4ue
    @bhavnavijaybhendekar-io4ue Рік тому +1

    काय गोड गाण आहे राव खरचं मनाला स्पर्श करून जाते आणि त्यात ही माझी आवडती जोडी एकच नंबर 👍👍❤❤❤

  • @rohanukharde
    @rohanukharde 7 років тому +14

    Nikhil Modgi...you gave justice to this song. Awesome, just love it ❤

  • @suyogbonde6741
    @suyogbonde6741 6 років тому +1

    Lovely...Finally भेटली तू पुन्हा...😘😘😘😍

  • @yogitasalvi3153
    @yogitasalvi3153 3 роки тому +4

    Fav movie !! Fav stars ! One of the fav story ! Fav songs !!!!!!....everything is fav !!!!!!!!!❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ #All emotions in one frame ! भेटली ती पुन्हा !!!
    Don't judge anyone quickly !!!😊👍

  • @ruchadeshpande9627
    @ruchadeshpande9627 5 місяців тому +2

    The amount of satisfaction and peace this song holds is just ❤

  • @manjirizope8107
    @manjirizope8107 2 роки тому +10

    Very much nice song 😘😘
    How meaningful song done in marathi 😘
    Vaibhav n pooja just rocked 😘😘

  • @rjautoworld8629
    @rjautoworld8629 3 роки тому +2

    प्रत्येक मुलाच्या मनात असलेली त्याची प्रेयसी ❤❤

  • @i_ajinkyash
    @i_ajinkyash 6 років тому +7

    व्यसनाधीन व्हावास वाटत ह्या गाण्यावर.....😍😍😍

    • @TrendingVideooz
      @TrendingVideooz 6 років тому

      *PLEASE ADDD PUBLIC COMMENTS FOR UPLOAD THIS MOVIE ON SWAROOP CREATION*

  • @seshkumar5503
    @seshkumar5503 Рік тому +2

    खूप छान गान आहे ...❤️
    मला हे गान माझ्या एका मित्राने पाथवलेला .... लय भारी यार ....🥰🌈

  • @dumpsit_bro1822
    @dumpsit_bro1822 4 роки тому +28

    this song is on top since two years of my mix i.e. Marathi, Hindi, English music playlist. Music is so soothing, changes my mood 180 degree. :)

  • @archanavijaytapkir6543
    @archanavijaytapkir6543 5 років тому +1

    हे गाणे ऐकताना....एखाद्याचया आठवणीत रमून जाणे....this is very nice

  • @shitalshingade6878
    @shitalshingade6878 7 років тому +5

    हॅलो निखिल ,आम्हाला खूप अभिमान आहे की तू आमचा ज्ञातीबांधव आहेस ,तुझा आवाज खूप सुंदर आहे ,तुला बॉलीवूड सिनेमात गाताना पाहणे आवडेल,तुझ्या पुढील कारकीर्दीस आमच्या खूप shubheccha !!!💐💐💐

    • @nikhil2435
      @nikhil2435 7 років тому +1

      Thank You Shital..!! (:

  • @aparnabhosle3716
    @aparnabhosle3716 5 років тому +1

    मन होत भेटायच पण काही चूक तय अस वाटत रहात ती आठवण येण मनाची धाकधूक काळजी वाटण आणि त्या व्यक्तीला khup miss karn

  • @sumitwagh01
    @sumitwagh01 7 років тому +26

    plz don't comment negative For this best song... love this song
    Jay Maharashtra. 🚩

  • @lilabaiankulnerkar2341
    @lilabaiankulnerkar2341 7 років тому +1

    😍खुपच छान मनाला रुजुन जात ते गाण जिवाला जीव जोडुन जात खुप टच करत जात ऐक वेगळा आनंद मिळतो त्या गाण्याणे 👫💖l love you and very nice song and so cute 💞💘

  • @drravindrasurwade2765
    @drravindrasurwade2765 7 років тому +21

    pooja .....tumza chshmma khup khup Chan ahe.... Ani to khup sut hotoy... tumchya sundar chehryawr.... cute ahat Tumhi... god bless you...

  • @tejasvimali176
    @tejasvimali176 Рік тому

    People underrate this Marathi films ....khuuuppppppp Sundar movie ahe Ani everything is jst perfect.....jst Marathi lokannich theatre madhe chhan pratisad dyayla hava ....

  • @gauridhumankhede4421
    @gauridhumankhede4421 4 роки тому +5

    खुप सुंदर गाणं एक एक शब्द मनाला स्पर्शून जातो 🙂🙂

  • @prasadwathare3869
    @prasadwathare3869 7 років тому +16

    Beautiful voice, bringing new energy to the Marathi song lovers.

  • @gunjangadekar9800
    @gunjangadekar9800 7 років тому +15

    पुन्हा पुन्हा ऐकत रहावे
    अप्रतिम

  • @annonyms5078
    @annonyms5078 3 роки тому +2

    काय गान आहे राव पाहिल प्रेम आठवल ❤️❤️😍

  • @rutujagaikwad9282
    @rutujagaikwad9282 3 роки тому +5

    Pani ,,,,,sa,,,,,,pani,sa khoop bhari music🎶🎵🎼🎼🎵

  • @ajinkya9363
    @ajinkya9363 7 років тому +1

    Vaibhav cha Abhinay and Nikhil cha awaaz... awesome😍😍😍😍

  • @damsurre
    @damsurre 5 років тому +7

    अप्रतिम शब्द , संगीत आणि आवाज 😍

  • @dhanshridhawale8073
    @dhanshridhawale8073 4 роки тому +11

    close ur eyes,put on the headphone and just feel it,its very peaceful ,so silent i love this song, movie.assal maharashtrian .

  • @gayatrigitay6592
    @gayatrigitay6592 6 років тому +3

    I m in love wid Vaibhav Tatwavadi....listening this song...😍😍😍what an expressions😘

  • @prajktagaikwad3349
    @prajktagaikwad3349 2 роки тому +1

    Most favorite song & music ❤😘 roj nayane aikavs vatnar, Kitihi aikl tri man bhart nahi as 🤗

  • @raajchhatre9923
    @raajchhatre9923 7 років тому +6

    Awesome track yaa ☺️☺️ choreograph masta kelay baba 👌🏻👌🏻

  • @user_k.7025
    @user_k.7025 9 місяців тому

    Classs. Nikhil Modgiji khup chaan bhavpurna gaile-ahet he ganê 🙏

  • @vinayakjadhav3391
    @vinayakjadhav3391 7 років тому +11

    wooow.. kup wait kela mi ya song sathi. kuuuuup avadal song.. kupachh.. Vaibhav superb actor ahe.. thumbs up

  • @video-rl2eu
    @video-rl2eu 2 роки тому

    खरंच भेटुन आपन दोघेपण
    एकमेकाकडे बघून लाजुन हासून
    परत तेच क्षन तेच मन भरून
    एका मेकांच्या भावना नजरेने समजून
    डोळ्यातील प्रेम परत नव्याने महसुस करू
    तेही लवकर मला पुर्ण वीश्वास आहे 💫🙏🌹😘

  • @R7R7ful
    @R7R7ful 7 років тому +40

    finally wait is over.... superb

  • @marathicelebritykatta2231
    @marathicelebritykatta2231 6 років тому +1

    Marathi movies & songs raised their standard now...it's proved by this song

  • @pradnyaingle5458
    @pradnyaingle5458 5 років тому +10

    Nikhil Modgi's voice is tooooooo toooo great....
    We wang more songs in his voice...
    Wow song...wow voice

  • @bhaktivengurlekar278
    @bhaktivengurlekar278 3 роки тому

    Mi he song eklyashivay ek divas pan rahu shakt nahi😍 love this song so much ❤️he song eklyavr ek veglich feeling yete , khupach chan vat .mood khup chan hoto😌

  • @damsurre
    @damsurre 4 роки тому +6

    Nikhil superb singing yaar.. beautiful voice..waw just waw..

  • @A127-i3x
    @A127-i3x 4 роки тому +2

    Kiti underrated saglyat bhari song marathi madhla💓

  • @sameerkawade5015
    @sameerkawade5015 7 років тому +18

    😢😢😭😭 me jasa fail jhalo majha premat tashe tumhi naka hou fail tumcha premat majhe fellow viewer's 😢😢 khup sundar gana aahe

  • @prashantdome9069
    @prashantdome9069 4 роки тому

    काय शब्द आहे, खूपच सुंदर...this girl just like Kareena in jab we met...

  • @ViPER-kb9uy
    @ViPER-kb9uy 5 років тому +11

    Karuna umesh Kokate (Talkat) ...he song mazya bayko che favorite aahee 😍😊🙏

  • @tejaswinimane9850
    @tejaswinimane9850 7 років тому +2

    Kuuuuuuuup sunder Song ♥️ manala bhaun gyela

  • @apoorvajadhav1201
    @apoorvajadhav1201 7 місяців тому +11

    2024 n I m still in love with this movie and its songs

  • @varshakamble2501
    @varshakamble2501 Рік тому +1

    Ha movie pn khup chan aheeee mla mazi friend ni sangitli ani kharch khuppp chan song pn ani movie pn ahee❤️‍🩹

  • @swapnilshahane83
    @swapnilshahane83 3 роки тому +9

    One of the good composition in recent times in marathi movies 👌👌👍👍

  • @nitinmahajan4808
    @nitinmahajan4808 Рік тому

    खरंच अप्रतिम मुव्ही गाणी तर खुपचं छान प्रेमात पडायला भाग पाडणारा हि मुव्ही

  • @nikhilwanjale831
    @nikhilwanjale831 7 років тому +6

    ""भेटली तु पुन्हा....!!""😍😍😍💖💗💕💓💝💞💟

  • @shrikantwadnere1275
    @shrikantwadnere1275 5 років тому +1

    किती सुंदर गाणं आहे , आवाज पण मस्त आहे . छान टीम वर्क आहे

  • @jinkyamore2771
    @jinkyamore2771 7 років тому +65

    hit like if you get addicted to this lovely song .... such a simple and nice lyrics ....👌👌👌

  • @mayurchaudhari4239
    @mayurchaudhari4239 3 роки тому

    सर्वात जास्त आवडणारा movie khup भारी आहे यार 😉

  • @sanketkumbhar4532
    @sanketkumbhar4532 7 років тому +8

    awsm one....i ws waiting for this title track .....fab nikhil modgi

  • @हेमंतराजेएकरे

    खूपच सुंदर.....
    पुन्हा... पुन्हा....ऐकावस वाटणार गाण

  • @vilassubhedar5603
    @vilassubhedar5603 4 роки тому +4

    Superb singing...love it.....I hear this song multiple times....super expression by the actor......Jabardaaassst bhawa

  • @sandeepparab7674
    @sandeepparab7674 5 років тому

    भेटली तु पुन्हा.... is the best & cute song in marathi

  • @KanchanMalekar-do6jw
    @KanchanMalekar-do6jw Рік тому +3

    Fall in love with this song again and again and again ❤

  • @MadhurkarPahurkar-o2f
    @MadhurkarPahurkar-o2f Місяць тому

    भेटलीस पुन्हा तु❤