ह.भ.प. सुनिल महराज गाडेकर जालना.9145030728

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 426

  • @angadbordikar8811
    @angadbordikar8811 5 років тому +17

    खरचं महाराज मला अभिमान तुमचा भारतीय सैनिका बद्दल तुम्हाला अभिमान आहे खरोखर रडवलं या तुमच्या कितऀनाने

  • @VISHALKAMBLE-gx4gs
    @VISHALKAMBLE-gx4gs 5 років тому +8

    महाराज अप्रतिम आहे तुमचं किर्तन.सलाम तुमच्या किर्तनाला

  • @santoshboinwad3620
    @santoshboinwad3620 5 років тому +14

    शब्दच नाहीत महाराज तुमच्या कीर्तनाला... Awesome

  • @mukeshchavhan3107
    @mukeshchavhan3107 5 років тому +25

    सुनिल महाराज तुमचे किर्तन ऐकून मन भरुण आलय
    तसेच विर शहीद यांना मनापासुन भावपुर्ण श्रद्धांजली

  • @krishnakakde8596
    @krishnakakde8596 5 років тому +4

    Goosebumps...
    I never watched this type of kirtan .
    Emotional and inspirational 🙏
    Great.

  • @prajwalfukatkar9163
    @prajwalfukatkar9163 5 років тому +14

    महाराज आयुष्य भर हे कीर्तन विसरणार नाही....खूप कीर्तन पहिले पण या किर्तनानी मला राडवलं महाराज.....जय हरी माउली😢😢😢😢😢

    • @Sunilmaharajgadekar
      @Sunilmaharajgadekar 5 років тому

      माझ्यासुद्धा आयुष्यातील ही पहिलीच कीर्तन असे ऐकले मी

  • @गाडेकरपाटील
    @गाडेकरपाटील 5 років тому +23

    महाराष्ट्रातील एक युवा कीर्तनकार व त्यांचे हे कीर्तन आणि कीर्तनामध्ये इतका सुंदर विषय ते मांडत आहेत याचा अभिमान वाटतो बाकी कीर्तनकार पेक्षा हे कीर्तन मात्र वेगळेच आहे सगळ्यांच्या कमेंट मी वाचल्या खरोखर या महाराजांना सलाम जय हिंद एक इंडियन आर्मी प्रेमी

    • @shravanpawar8734
      @shravanpawar8734 5 років тому +1

      गाडेकर पाटील

    • @rajudhore2983
      @rajudhore2983 5 років тому +1

      गाडेकर पाटील nice महाराज

    • @nileshchavan9853
      @nileshchavan9853 5 років тому +1

      Maharaj me mala aj kalal ki Javan Kay asatat te. I love Indian army

  • @ajaybankar4903
    @ajaybankar4903 5 років тому +21

    खरच धन्य ती आई,बहीण, बायको,मुलगी,
    जिने आपला काळजाचा तुकडा
    आपल्या भारत मातेसाठी अर्पण केलाय .....

  • @gajananchoregaju354
    @gajananchoregaju354 5 років тому +6

    खरंच खुप सुंनदर महाराज सर्व किर्तनकार महाराजानी पाच मिनीट तरी हे सागने गरजेचेआहे

  • @gajananbarse7136
    @gajananbarse7136 5 років тому +43

    महाराज कीर्तन ऐकून आम्हास रडवलत तर त्या आईची काय व्यथा झाली असेल धन्य धन्य ती आई जीने आपला मुलगा या भारत देशासाठी अर्पन केला

  • @gajananmaharajwarkadshivch8848
    @gajananmaharajwarkadshivch8848 5 років тому +1

    आमचे गुरुबंधू सुनील महाराज गाडेकर कीर्तनाच्या माध्यमातून एका वीर जवानांचे वर्णन कीर्तनाच्या माध्यमातून खूप छान प्रकारे म्हणून आम्हाला अभिमान आहे

  • @aniketpawar1426
    @aniketpawar1426 5 років тому +3

    एकदम मस्त किर्तन आहे माउली जय हिंद एक आर्मी प्रेमी

  • @dnyaneshwarchudavekarpatil5592
    @dnyaneshwarchudavekarpatil5592 5 років тому +13

    महाराज तुमचे किर्तन ऐकून मला खूप छान वाटल नविन किर्तन टाका जय हिंद, जय शिवाजी,, जय जय राकृष्ण हरी

  • @sidhhuravindrapatil2808
    @sidhhuravindrapatil2808 5 років тому +28

    महाराज, आपल्या मनात जे फौजी विषय जे प्रेम आहे , त्याचा आम्हा ला खुल अभिमान आहे , असच प्रतेक किर्त नात फौजी विषय संगत जा महाराज ही विनंती

  • @baburaokale8503
    @baburaokale8503 3 роки тому

    वा महाराज खूप छान, एका सैनिक बद्दल एवढं सुंदर कीर्तन केले मस्त,अभिमान वाटला तुमचा
    जय हिंद

  • @Sunilmaharajgadekar
    @Sunilmaharajgadekar 5 років тому +1

    असे किर्तन आतापर्यंत ऐकले नव्हते खूप सुंदर

  • @nitinkakde9244
    @nitinkakde9244 5 років тому +1

    एक नंबर कीर्तन महाराज

  • @lakhanborade5356
    @lakhanborade5356 6 років тому +5

    खरचं महाराज...खूप छान किर्तन आहे...तुम्ही माझ्या देश सैनिकां वर किर्तन केले....व्वा !!!!! खुुप छान...

  • @vijaymali5829
    @vijaymali5829 5 років тому +2

    महाराज खुप सुंदर कीर्तन डोळे भरून आले

  • @somnathpokharkar9465
    @somnathpokharkar9465 5 років тому +8

    संतोष भाऊ अमर रहे,

  • @vitthalbhagile7886
    @vitthalbhagile7886 5 років тому +6

    खरचं ज्या घरातला मुलगा शहिद होतो न त्या घराची व्यथा फक्त घरातलेच समजू शकतात😢😢

  • @bhikajighatol3456
    @bhikajighatol3456 6 років тому +30

    जय हरी माऊली देशावरचे है किर्तन ऐकून ह्दय भरुन आले शतशा नमस्कार या किर्तनाला

  • @amolmahajan5968
    @amolmahajan5968 5 років тому +1

    Ase baate ajun rave very nice kirtan

  • @ingledatta5467
    @ingledatta5467 5 років тому +1

    खुप सुंदर किर्तन महाराज

  • @janardhanbochare2193
    @janardhanbochare2193 6 років тому +44

    सर्व किर्तनकारांनी देशभक्ती वर प्रबोधन करायला पाहीजे
    कोटी=कोटी प्रणाम सुनिलजी म. तुम्हारा...

  • @user-dipakkusalkar
    @user-dipakkusalkar 5 років тому +7

    हृदयस्पर्शी कीर्तन....जय हिंद

  • @ghanshammore7631
    @ghanshammore7631 5 років тому +2

    महाराज जय हरी ले भारी आरमी वर तुमी जे दोन शब्द कितॆन. केले रङु आले हो माहाराज

  • @archanajagdale7986
    @archanajagdale7986 6 років тому +5

    एकच नंबर महाराज आगावर शहारे आले एका आई चा मुलगा शहीद झालेल्या आई ची अवस्था काय झाली असेल धन्य धन्य आई

  • @omkarpatil1191
    @omkarpatil1191 5 років тому +21

    जय हिंद 🇮🇳🇮🇳
    🇮🇳विर जवान संतोष भाऊ🇮🇳

  • @paratikshaagale4173
    @paratikshaagale4173 5 років тому +4

    Jay hind Fauji...{Bhavano}...😢😢😢😢💐💐💐💐

  • @shyamsapkal9640
    @shyamsapkal9640 5 років тому +1

    Maharaj u r a great.... tumhi aamchya sarkhya Army valyachi khani madli .. khup Aabhar aaple.......Jai Hind...Jay Maharashtra sir

  • @nitinkhandare5908
    @nitinkhandare5908 5 років тому +4

    महाराज मला त वाटते की महाराष्टात तुम्ही पयले महाराज आहात की तुम्ही फौजी वर किरतन केल मला तुमचा खुप आभिमान आहे जय हिंद जय भिम जय हरी

  • @brandpatil1311
    @brandpatil1311 6 років тому +20

    महाराज अंगाले काटे आले खरच खरे बोललात

  • @vishalharmale4209
    @vishalharmale4209 6 років тому +1

    1no. Kirtan asha kirtanachi garaj aahe sadhyachya jamanyat

  • @pravinwagh6734
    @pravinwagh6734 5 років тому +4

    सुनील महाराज खूप छान कीर्तन आहे
    पूर्ण टाका

  • @sgaikwad3331
    @sgaikwad3331 6 років тому +21

    एक नंबर आहेत महाराज कीर्तन

  • @गाडेकरपाटील
    @गाडेकरपाटील 6 років тому +22

    या महाराजांचे अजून नवनवीन व्हिडिओ टाका दादा असे महाराज खूप कमी आहेत ह भ प भागवताचार्य सुनील महाराज गाडेकर यांना खूप खूप सलाम येणाऱ्या काळात अशा कीर्तनकारांची महाराष्ट्राला गरज आहे भविष्यामध्ये एकमेव संरक्षण करण्यासाठी जवान ही एक खूप मोठी ताकद आहे परंतु यांचा सन्मान करणे हे ही आपली खूप अगत्याचे आहे हरिभक्त परायण सुनील महाराज गाडेकर यांनी या कीर्तनातून ही दाखवून दिले की देशभक्ती ही काळाची गरज आहे असंख्य जवान आज सीमेवरती आहेत म्हणून आपण आपल्या स्व घरी सुरक्षित आहोत काळाची गरज आहे अशी कीर्तनकार समाजाला मिळू माऊली चरणी प्रार्थना आपलाच एक देशभक्त जय जवान जय किसान जय हिंद

  • @shankarbhagyawant9348
    @shankarbhagyawant9348 5 років тому +2

    khup chan radawal maharaj
    Jay hind Indian army

  • @santoshgite5392
    @santoshgite5392 5 років тому +1

    खरंच कीर्तन १नंबर आहे

  • @prakashmahajan8488
    @prakashmahajan8488 5 років тому

    महाराज रडूआल हो हे कीर्तन ऐकून
    जय हिंद संतोष दादा😓😓😓😓

  • @krishnaavhad8132
    @krishnaavhad8132 6 років тому +15

    खरंच खूप छान आहे. रडुन रडून डोळे पाणावले.

  • @sachinmane2018
    @sachinmane2018 5 років тому

    जय हिंद माऊली डोळे भरून आले किर्तन खूप खूप छान

  • @bhagwanmore6141
    @bhagwanmore6141 5 років тому +1

    खुप सुंदर माहाराज. भगवान मानेगावकर

  • @kishorzaparde8844
    @kishorzaparde8844 5 років тому +1

    ।। नमस्कार महाराज ।। छान माहिती सांगितली

  • @rahulabgad3458
    @rahulabgad3458 5 років тому +1

    माहाराज जयहिंद जयहिंद जयहिंद

  • @rahulaadmane1141
    @rahulaadmane1141 5 років тому +1

    एक नबर महाराज किरतन

  • @ashishkapgate6364
    @ashishkapgate6364 5 років тому +2

    Khup Chyan kirtan 👍

  • @rakeshchorge9234
    @rakeshchorge9234 5 років тому +1

    खूपच सुंदर महाराज ,,, जय जवान

  • @atulrokade1408
    @atulrokade1408 4 роки тому +1

    Kharch khup chan kavita &kirtan

  • @s.s.garud__358
    @s.s.garud__358 5 років тому +1

    छान हो महारज किर्तन

  • @samirdongare4268
    @samirdongare4268 5 років тому +1

    खरच असे कीर्तन होणे नाही

  • @raviingle6643
    @raviingle6643 5 років тому +1

    जय हिंद जय हरी महाराज
    शब्दच नाही महाराज
    खुप छान

  • @vaibhavnikhade9085
    @vaibhavnikhade9085 5 років тому +1

    सलाम करतो आहे विर जवानांना श्रद्धांजली

  • @nanachayogesh3551
    @nanachayogesh3551 5 років тому

    Khup Chan aaj mala Fauji asnyacha abhiman vatatoy. Maharaj

  • @bhagwandadadahiphale2162
    @bhagwandadadahiphale2162 5 років тому +11

    आर्मीबद्दल कुणीही बोलले नाहीत वा छान

  • @santoshcheke1021
    @santoshcheke1021 5 років тому +1

    एकच नंबर महाराज

  • @Panduwagh707
    @Panduwagh707 3 роки тому +1

    जय हिंद 😭😭

  • @vilaslipne4945
    @vilaslipne4945 5 років тому +1

    खरच रडवल महाराज खूप छान

  • @rajendramandrulkar3047
    @rajendramandrulkar3047 5 років тому

    खुप सुंदर आहे कीर्तन

  • @pavanmanvatkar2365
    @pavanmanvatkar2365 4 роки тому +1

    1नंबर महाराज

  • @ajaymahakal5408
    @ajaymahakal5408 5 років тому +1

    Khupch chaan ahe kirtan

  • @nitinkhandare5908
    @nitinkhandare5908 5 років тому +2

    जय hind

  • @swatigawai9098
    @swatigawai9098 5 років тому +2

    Radu aale khup aikun Shahid khup mahan aahe jay bharat

  • @nileshbatkhabar0072
    @nileshbatkhabar0072 6 років тому +7

    Kharach khup Chan kirtan ahe

  • @prempatilhd8735
    @prempatilhd8735 5 років тому +1

    खुप छान आहे

  • @pradiptidke6380
    @pradiptidke6380 5 років тому +1

    Khup sundar maharaj tumi radvl yaar

  • @surajgavali5873
    @surajgavali5873 5 років тому +1

    खुप छान महाराज

  • @jagannathsabale2422
    @jagannathsabale2422 5 років тому +1

    असे कीर्तन आत्ता पर्यंत ऐकले नव्हते राम कृष्ण हरी माऊली

  • @shambhucreation7156
    @shambhucreation7156 5 років тому +1

    जय हिंद संतोष भाऊ

  • @kailasmisal5562
    @kailasmisal5562 4 роки тому +1

    Chan

  • @buddhadevdas5637
    @buddhadevdas5637 6 років тому +2

    Khup chaan kirtan kelay maharaj

  • @rahulmuke4347
    @rahulmuke4347 5 років тому +1

    जय हिंद संतोष दादा

  • @moreshwargawande7461
    @moreshwargawande7461 5 років тому

    जय हरी येनिकोणी ग्रामस्त तफेँ

  • @hanumanttonde2807
    @hanumanttonde2807 4 роки тому +1

    Sunder kirtan

  • @bhagwanshelke637
    @bhagwanshelke637 4 роки тому +1

    Mast sunil bhai

  • @SachinPatil-zh4jb
    @SachinPatil-zh4jb 5 років тому +1

    खूप छान ..जय हिंद

  • @dnyaneshwardukare8061
    @dnyaneshwardukare8061 6 років тому +3

    Nad khula maharaj karav tevad kautuk kami jay hind Dada

  • @maheshchavan7959
    @maheshchavan7959 5 років тому

    Maharaj tumcha kirtan aikun kharch dole bharun aale

  • @vijaykantkadam6351
    @vijaykantkadam6351 5 років тому +1

    Kharach khup chan maharaj

  • @sureshnikalje6311
    @sureshnikalje6311 5 років тому +1

    Khup chan maharaj

  • @vishalshrirame5810
    @vishalshrirame5810 5 років тому +2

    Mi rd banar na Teva mi gavamde ha kirtan kranar

  • @amitdamahe7087
    @amitdamahe7087 5 років тому +2

    निशब्द
    😰😥😢😰😥😢😢😥😰😰😥😢😰😥😢😥😰😢😥😰😢😰

  • @kishorjadhav9793
    @kishorjadhav9793 2 роки тому

    सलाम त्यांच्या मेहनतीला विरपत्नी स्वाती महाडिक पण आज देशसेवेत लेफ्टनंट या पदावर कार्यरत आहेत.

  • @durvaspatil4116
    @durvaspatil4116 4 роки тому +5

    गुरुजी,
    शहिद संतोष दादांची पत्नी आता आर्मी ऑफिसर झाली.

  • @atulkale6538
    @atulkale6538 4 роки тому +1

    🇮🇳🇮🇳 😭😭 vir Javan santosh sir amar rahe

  • @ganeshb8245
    @ganeshb8245 5 років тому +8

    महाराज खूपच छान, आमच्या गावच्या सप्ताहामध्ये तुमचं कीर्तन ठेवायला आवडेल

  • @ALLINONE-jz7ur
    @ALLINONE-jz7ur 6 років тому +8

    संपूर्ण किर्तन टाका दादा जय भारी माउली

  • @kailaskadam5932
    @kailaskadam5932 5 років тому +3

    Lay bhari babaji 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshdevgude8468
    @rameshdevgude8468 5 років тому +30

    संतोष महाडिक माझे गावचे ahiat

  • @ravindraborase3656
    @ravindraborase3656 5 років тому +1

    Really crying story....dear maharaj....

  • @dattadapke5452
    @dattadapke5452 6 років тому +3

    Khup chan mauli
    Salam tumhala mazyakadun

  • @gajanandoifode8099
    @gajanandoifode8099 5 років тому +1

    Jabardast kirtan

  • @rebelshinu9250
    @rebelshinu9250 5 років тому +3

    Kharach maharaj dolyat pani Ala Ho

  • @arjunbhoir3650
    @arjunbhoir3650 6 років тому +1

    खूप सुंदर पुर्ण कीर्तन टाका

  • @parmeshwarjarhad199
    @parmeshwarjarhad199 5 років тому +1

    Very nice maharaj

  • @sachinshelke1911
    @sachinshelke1911 4 роки тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून जय हिंद

  • @banti.mundle303
    @banti.mundle303 5 років тому +1

    जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @ganeshnakhod9604
    @ganeshnakhod9604 5 років тому +1

    माहोल महाराज

  • @RahulPatil-bh6qj
    @RahulPatil-bh6qj 5 років тому +6

    जय हरी माउली
    जय शिवराय
    जय महाराष्ट्र

  • @santoshbirhade5504
    @santoshbirhade5504 5 років тому

    1no kirtan aahe maharaj