Abeer Gulal (मंजुषा कुलकर्णी पाटील ) Marathi Classical

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 гру 2017
  • रचना - संत चोखामेळा
    स्वर - मंजुषा कुलकर्णी पाटील
    अबीर गुलाल उधळीत रंग।
    नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग॥
    उंबरठ्यासी कैसे शिऊ आम्ही जातिहीन|
    रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन|
    पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग॥
    वाळवंटी गावू आह्मी वाळवंटी नाचू।
    चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ।
    विठ्ठलाचे नाम घेऊ हो‌उनी निसंग॥
    आषाढी-कार्तिकी भक्तजन येती।
    पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती।
    चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग॥
    Video Is Shoot And Edited By Vandana Digital Art
    Organized by VANRAI PRATISHTHAN (DOMBIVLI)
  • Розваги

КОМЕНТАРІ • 900

  • @user-el7hn7yq7w
    @user-el7hn7yq7w 20 днів тому +1

    ताई तुमचे भजन आजपर्यंत कधीच ऐकले नव्हते परंतु आता कायम ऐकावेसे वाटते अगदी मन प्रसन्न होते

  • @subhasha.mahajan6820
    @subhasha.mahajan6820 3 роки тому +10

    ईश्वराची ऊपासना म्हणजे संगीत हे मान्य करायलाच हवे .

  • @appasahebshinde1139
    @appasahebshinde1139 2 роки тому +4

    आत्मिक समाधान देणारा स्वर आणि उत्कृष्ट सुमधुर संगीत साथ!!!!!.

  • @kishorarjunkar9984
    @kishorarjunkar9984 3 роки тому +3

    साक्षात पांडुरंग दिसते अभंग ऐकल तर । खुप खुप सुंदर अभंग गायन

  • @honajiteli2524
    @honajiteli2524 2 роки тому +4

    थेट तलवारीसारखा काळजात घुसणारा आवाज ! वाह क्या बात है ! 👍👍👍👍👍

  • @shridharkhadye2770
    @shridharkhadye2770 3 роки тому +5

    *उत्तम छान पांडुरंग पांडुरंग पांडुरंग राम कृष्ण हरी विट्ठल केशवा ज्ञानदेव तुकाराम*

  • @santvanirenuagnihotrirenu9818
    @santvanirenuagnihotrirenu9818 2 роки тому +2

    वादकों की भी अति सुन्दर संगत धन्य धन्य हो आप

  • @narendrapatil2780
    @narendrapatil2780 3 роки тому +4

    ताई आपला अभंग ऐकून चंद्रभागा स्नानाची प्रत्यक्ष अनुभूती झाली

  • @santostiwari7889
    @santostiwari7889 4 роки тому +7

    मंजुषा जी आपके आवाज में अभग सुना तो ऐसा लगता है जैसे भगवान के दर्शन हो गए

  • @sundarpatil1446
    @sundarpatil1446 3 роки тому +4

    सह कलाकार ,वाद्यवृंद ,माईक स्पीकर व्यवस्था अति उत्तम ,आदर्श ......

  • @dilipmahindrakar5472
    @dilipmahindrakar5472 3 роки тому +2

    Appratim gayalay Mrs Manjusri Kulkarni Patilne Dhanyavad

  • @maheshjadhav3344
    @maheshjadhav3344 3 роки тому +2

    साक्षात पांडुरंग विठू माऊली गळ्यात उतरली माऊली च्या 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @dilipmahindrakar5472
    @dilipmahindrakar5472 3 роки тому +3

    Excellent sung by Mrs Manjusri Kulkarni Patil Dhanyavad

  • @sampatraogavand6179
    @sampatraogavand6179 Рік тому +7

    खूप गोड मधुर आवाज आहे ताई तुमचा कान तृप्त होऊन गेले...all team perfect background music superb. Thank you

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 27 днів тому

    हा अभंग सारखा सारखा ऐकावा वाटतो मन प्रचंड प्रसन्न होते कुलकर्णी ताईंचा आवाज ऐकून

  • @vishwaskadam4174
    @vishwaskadam4174 7 місяців тому +1

    नेहमीच ऐकायला आवडते. खूप वेळेस ऐकत असतो. अप्रतिम आवाज, 👌👌👌

  • @komaljadhav7767
    @komaljadhav7767 2 роки тому +4

    मंजुषाताई पाटील, यांचे अभंग गायन
    ऐकतच रहावे असे वाटते. धन्यवाद.

  • @nanaraowagh5069
    @nanaraowagh5069 3 роки тому +6

    अतीशय उतम पाडुरगांचा अभंग आवाज अतीशय चांगला सर्वच ऐकण्याजोगे अभंग

  • @ramchandraoke
    @ramchandraoke Рік тому +1

    हा व्हिडिओ मी गेल्या दोन वर्षात किती वेळा ऐकला आहे. प्रत्येक वेळेला रूदयात हलचल होते, डोळ्यातून सतत अश्रू वाहतात. हृदय निर्मळ होते.
    मंजुषा ताई ना माझा साष्टांग दंडवत.🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @rautsanjay75
    @rautsanjay75 2 роки тому +1

    खूप छान.... मंत्रमुग्ध करणारी गायनशैली

  • @vasantdhupkar6633
    @vasantdhupkar6633 3 роки тому +30

    Simply awesome. कान तृप्त झाले. कितीही वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावं , असा अप्रतिम मधुर आवाज. साथीदारही जबरदस्त आहेत. त्रिवार वंदन, सर्वांना !

  • @janardhanpanmand5778
    @janardhanpanmand5778 4 роки тому +4

    खुपच सुंदर गाईले. असे वाटतेय पंढरपूर या ठिकाणी वारकरीच्या मेल्यात आहोत.जय राम कृष्ण हरी हर हाल में खुशी

    • @dilipdavalbhakta1498
      @dilipdavalbhakta1498 3 роки тому

      Manjushree Patil, you have perform very good song, I like very much, I feel God given the sound gift to you. Best wishes from D S Davalbhakta.

  • @user-oc7wg2sf7m
    @user-oc7wg2sf7m 4 роки тому +2

    अप्रतिम

  • @mahipatishivdas4462
    @mahipatishivdas4462 10 місяців тому +1

    खूप छान आवाज.पुन्हा पुन्हा ऐकत राहावे.संगीत साध संगत सुंदर 🎉🎉

  • @jalindarsakat4070
    @jalindarsakat4070 2 роки тому +2

    ताई कान तृप्त झाले ,तुमचा भक्तिमय गोड आवाज ऐकून.

  • @acharyasujirpraveen
    @acharyasujirpraveen 4 роки тому +5

    अबीर गुलाल उधळीत रंग
    नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
    अबीर गुलाल उधळीत रंग
    उंबरठ्यासी कैसे शिऊ आम्ही ज्ञातिहीन
    रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही हीन
    पायरीशी होवू दंग गावूनी अभंग
    अबीर गुलाल उधळीत रंग
    वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू
    चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ
    विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी निसंग
    अबीर गुलाल उधळीत रंग
    नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
    आषाढी कार्तिकी भक्तजन येती
    पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती
    चोख म्हणे नाम घेता भक्त होती दंग
    नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
    अबीर गुलाल उधळीत रंग
    नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग

  • @eknathpuri4527
    @eknathpuri4527 2 роки тому +1

    अविरट गोळी ...मधुकर आवाज. खुप सुंदर 🙃🙃🙃

  • @dilipmahindrakar5472
    @dilipmahindrakar5472 3 роки тому +1

    Utkrustha gayalay Mrs Manjusri Kulkarni Patilne Pratyksha Shri PANDURANGCHA bhumivar avatarlay Dhanyavad

  • @chitraashtekar7773
    @chitraashtekar7773 4 роки тому +4

    काय आवाज आहे! शब्द नि शब्द भारदस्त उच्चार!
    खुप छान. निसर्गाची इतकी सुंदर देणगी..

  • @swastikgharat8090
    @swastikgharat8090 3 роки тому +4

    जबरदस्त आहे अभंग हार्मोनियम पण सुंदर

  • @tejraodeshmukh9959
    @tejraodeshmukh9959 10 місяців тому +1

    ब्रम्हानंदी टाळी लागली. अप्रतिम आवाज. अप्रतिम अभंग. अप्रतिम गायकी. साक्षात सरस्वती आपल्या मुखावाटे गाताहे असा अनुभव येताहे. धन्य जाहलो.

  • @dnyaneshwardhoke3454
    @dnyaneshwardhoke3454 3 роки тому +2

    सदर गीतातून पांडुरंगाची महती अतिशय सुरेख वर्णन केलेली आहे. ज्ञानेश्वर झित्रुजी ढोके वरोरा येवती

  • @surtaalgeetmala7030
    @surtaalgeetmala7030 2 роки тому +8

    My favourite bhajan which I always listen ur voice 🙏🏻🌹

  • @nandkumarkashyape2990
    @nandkumarkashyape2990 3 роки тому +7

    भक्तीपूर्ण आवाज,उत्तम साथ संगत, भावगर्भ
    अर्थ,त्रिवेणी संगमात आम्हा श्रोत्यांना स्नान घडत आहे

  • @santvanirenuagnihotrirenu9818
    @santvanirenuagnihotrirenu9818 2 роки тому +1

    एकदम तपे हुए स्वर भक्ति से ओतप्रोत बहुत सुंदर

  • @sudhirchavan
    @sudhirchavan 3 роки тому +2

    ऐकताना भान हरपून गेलं, साक्षात पांडुरगा चां दर्शनाचा भास झाला

  • @dilipmahindrakar5472
    @dilipmahindrakar5472 3 роки тому +5

    Dhanyavad to Mrs Manjusri Kulkarni Patil for nice singing this Abhang

  • @suhaskadam1027
    @suhaskadam1027 4 роки тому +4

    खूपच सुंदर अप्रतिम साक्षात सरस्वती जिभेवर

  • @zamirsheikh3487
    @zamirsheikh3487 4 роки тому +2

    अप्रतिम ताई किती सुंदर सूर अन ताल....👌👌🙏

  • @dilipmahindrakar5472
    @dilipmahindrakar5472 3 роки тому +1

    Atiuttam gayalay Sou Manjusri Kulkarni Patilne Dhanyavad

  • @sunilkumarkasbekar1536
    @sunilkumarkasbekar1536 3 роки тому +3

    मंजुषा जी अलौकिक शक्ती आहे तुमचा आवाजात. खूपच छान

  • @dilipmahindrakar5472
    @dilipmahindrakar5472 3 роки тому +3

    Jay Hari Vitthal

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 3 роки тому +1

    Nice abhang, sweet voice, God bless you, vitthal,vitthal, vitthala may bap.l

  • @subhashchandrabharad1814
    @subhashchandrabharad1814 3 роки тому +1

    Manjushaji Sarwa Shakti Lawun Gayan Karatat Tan Wa Man Zokun Geet Gayan Karatat

  • @vinayakpalav7591
    @vinayakpalav7591 Рік тому +5

    हे गीत ऐकून डोळे घळाघळा अश्रुने भरून येतात आणि मनात वीज चमकून विचार येतात अरे.. रे त्या काळात यांची तत्कालीन लोकांकडून किती छळणूक झाली असेल.

  • @festivalsvlogs2029
    @festivalsvlogs2029 5 років тому +6

    वाह ताई तुमही ! या भजनाला जबरदस्त तडका दिला ! खुब सुरेख सेव्ह केल भजन प्रयत्न करेन असेच गायच! धन्यवाद !

  • @samadhankore1438
    @samadhankore1438 10 місяців тому +1

    अप्रतिम व मंत्रधुंद करणारा आवाज❤

  • @marutiwashivale1400
    @marutiwashivale1400 Рік тому +1

    अप्रतिम ! स्वर्गीय स्वर !!👌👌👍🙏

  • @chandrakantmahajan2300
    @chandrakantmahajan2300 2 роки тому +3

    अत्यंत सुंदर 👍

  • @nkhedekar81
    @nkhedekar81 4 роки тому +8

    सुरांच्या भक्तीतून व्यक्त होणाऱ्या प्रीतीला कशाचीच सर येऊ शकत नाही...
    अप्रतिम...🙏🙏🙏

  • @vilasmahale7380
    @vilasmahale7380 Рік тому +1

    ताई माझे हृदय भरून आले हे भजन ऐकून

  • @vaishalichache2919
    @vaishalichache2919 3 роки тому +8

    काय गळा वाह! दर्जा,अप्रतिम किती ही ऐकले तरी सारखं ऐकावं वाटत ❤️❤️ शाळेत असताना मराठीच्या पुस्तकातील कविता म्हणजे च हे अभंग काय तो संतांचा संगिताचा अभ्यास आणि भक्ती महाराष्ट्राचा वारसा खजिना .. माऊली🙏🙏🙏🙏

  • @amitsutar4498
    @amitsutar4498 4 роки тому +21

    Excellent 👌👌👌👌👌speechless 🙏🙏🙏🙏🙏 साक्षात पांडूरंग आले असनार गाने ऐकायला

  • @sampatchavan4376
    @sampatchavan4376 Рік тому +1

    खूप खूप सुंदर गायन पुन्हा पुन्हा ......

  • @subhashthakare4185
    @subhashthakare4185 3 роки тому +2

    Aajche DJ chya dhanghadh dheengaa aawajat aase sunder aawaj , sangeet , bhajan , classical music lop Pawat jat aasthaanha Manjusha tai chi sunder bhajne aawad aasnaryanha jivanachi goad sanjeevani pradhan karit aahe . manpurvak abhin

  • @sundarpatil1446
    @sundarpatil1446 2 роки тому +6

    आज चार पाच वर्ष हे गुलाल गीत अबीर संगीत ऐकतोय पण मन शांत बसू देत नाही, ऐकतच राहावे म्हातारपण आले तरीही मन थेरडे होत नाहीये ताई मंजुषा. बोर्ली पंचतन,श्रीवर्धन,रायगड.🙏👌30 - 7 - 22.

    • @arvindshinde3064
      @arvindshinde3064 2 роки тому

      Excellent, Superb! What a voice, what an emotion! No words to describe your singing talent, Manjusha. Whenever I listen to this song from you, tears roll down my cheeks!

    • @rameshsakharkar4293
      @rameshsakharkar4293 Рік тому

      Apratim gayan Tai

    • @ajitjamsandekar8228
      @ajitjamsandekar8228 Рік тому

      Very good singer

  • @nandukulkarni3805
    @nandukulkarni3805 4 роки тому +12

    अप्रतिम आवाज.
    तुम्ही गाता आणि अभिनयातून व्यक्त करता
    फार छान.

  • @madhukarpotdar6326
    @madhukarpotdar6326 Рік тому +1

    मंजुषा ताईंचे गायन हे आलाप तानांची मेजवानी व शब्दसुरांची आतिषबाजी असते. त्या शब्दसुराना तारसप्तकांत सहजपणे खेळवतात व हेच त्यांच्या गायकीचे वैशिष्ट्य आहे. असेच गायन पुन्हा पुन्हा ऐकायला मिळो ही सदिच्छा.

  • @madhukarladole4395
    @madhukarladole4395 2 роки тому +2

    Really great. Very good voice.

  • @SanjayPatil-hx8mv
    @SanjayPatil-hx8mv 4 роки тому +4

    मंजुषा ताई तुझा आवाज खूप गोड आहे . भगवंतांनी आवाजरुपी देणगी दिली आहे.त्यांना कृतज्ञता म्हणून भक्तीगीते व भावगीते च गावावीत . पुढील सांस्कृतिक संगीतमय जिवनासाठी लाख लाख हार्दिक शुभेच्छा !

  • @mahendrakulkarni5110
    @mahendrakulkarni5110 4 роки тому +3

    खूप छान आवाज. धन्यवाद!

  • @dilipmahindrakar5472
    @dilipmahindrakar5472 3 роки тому +1

    Khupch Chan gayalay Sou Manjusri Kulkarni Patilne Dhanyavad

  • @adv.mahadevjogdand2581
    @adv.mahadevjogdand2581 4 роки тому +1

    खूप छान अभंग आहे आणि खूप छान सुरू आहेत

  • @kamaljaibharat699
    @kamaljaibharat699 4 роки тому +12

    खूपच छान अंतर्मनाने तल्लीन होऊन भजन गायले📿👌

  • @shubhjyo8336
    @shubhjyo8336 5 років тому +6

    Roop tujhe kaise Paaaaaooooo.....beautiful Raag Bhoop

  • @deenanathlad6376
    @deenanathlad6376 2 роки тому

    मनिषा कुलकर्णी, एकदा पूर्ण वंदेमातरम ऐकवा सर्वांना...

  • @sudamayavadla2208
    @sudamayavadla2208 2 роки тому +2

    Thankyou!best saar ,tala,best,tabla.

  • @papillon1706
    @papillon1706 4 роки тому +4

    अतिशय उत्तम...
    कान तृप्त झाले आणि मन प्रसन्न 💐💐💐

  • @vijaykumarvaidya2813
    @vijaykumarvaidya2813 4 роки тому +5

    छानच आहे
    परंपरा वारसा. जपणे.पूढे.चालवणे.हे.बहूत.मोठा.काम.आहे
    संगीत. भक्ती चे.अंग.आहे

  • @thakaresantosh2437
    @thakaresantosh2437 Рік тому +1

    खुप सुंदर अभंग
    अप्रतिम् आवाज

  • @kishorarjunkar9984
    @kishorarjunkar9984 3 роки тому +1

    Khupch sundar gayan kel mam... Hich gayki hach raag continue theva mam... Gbu

  • @krishnadhokare4494
    @krishnadhokare4494 4 роки тому +3

    Chan

  • @Kanhaiya_arts_09
    @Kanhaiya_arts_09 2 роки тому +3

    मंजुषा ताई आपला स्वर व आवाज अतिशय सुंदर आहे असेच सुंदर अभंग युट्युब वरती सादर करा भगवंता न आपल्याला दीलेल्या देनगीचे सोने होईल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 Рік тому

    आबिर गुलाल उधळीत रंग छान गायला अभंग माऊली खुप खुप शुभेच्छा अभिमान वाटतो तुमच्या आवाजात आसे अभंग गवळणी गात राहा संतांची भूमी ऊ

  • @user-kx4hj2yf9r
    @user-kx4hj2yf9r Рік тому +1

    खूपच सुंदर ईश्वरीय आवाज

  • @madanlalmaskare2914
    @madanlalmaskare2914 4 роки тому +4

    शुभ कॉमनाएआपका जीवन सफल ओर सुखमय रहे धन्यवाद साहेब बंदगी साहेब बहुत ही अछा भजन गाया।हम बहुत खुश हो गये ।

    • @nikitagovekar8379
      @nikitagovekar8379 4 роки тому

      Personally message her on Facebook Messenger id Manjusha Patil. she replies, it's my personal experience
      facebook.com/swarmanjusha/

  • @rohankadamofficial
    @rohankadamofficial 4 роки тому +3

    Kiti sundar gayan❤️❤️

  • @cryptoworld7206
    @cryptoworld7206 2 роки тому +2

    अप्रतिम ❤️

  • @pranitavetorkar5429
    @pranitavetorkar5429 2 роки тому +2

    तुमच्या आवाजाचा गोडवा ..... मंत्र मुग्ध झाले माझे मन... अति सुंदर 👌👌👌🙏

  • @manoharjoshi4116
    @manoharjoshi4116 5 років тому +42

    मंजुषा ताई अप्रतिम गायन आहे मी रोज अबीर गुलाल ऐकत असतो मला हा अभंग खूप आवडतो.

    • @kantilalbabulal8277
      @kantilalbabulal8277 4 роки тому +5

      मंजुषा ताई चे अप्रतिम गायन मी रोज अबीर गुलाल ऐकत असतो मला खूप आवडतो

    • @chandrakantdeochake4026
      @chandrakantdeochake4026 4 роки тому +1

      वा वा सुंदर !

    • @vidhimanjare9627
      @vidhimanjare9627 3 роки тому

      मला खुप अभंग आवडते

    • @sominathkshirsagar9199
      @sominathkshirsagar9199 2 роки тому

      @@kantilalbabulal8277
      :

  • @rajeevkolhatkar8529
    @rajeevkolhatkar8529 3 роки тому +5

    🙏🙏👍👍
    Superb, Mind Blowing Rendition By Vidushi Manjushree Kulkarni Patil !! .

  • @dilipmahindrakar5472
    @dilipmahindrakar5472 3 роки тому +2

    Late Pandit Jitedranjinchya nanter tumchach Uttam Swar aykayla milale Dhanyavad

  • @jagannathpandit5187
    @jagannathpandit5187 2 роки тому

    अतिशय मनोहारी अभंघ ऐकूण मन प्रसन्न झाले. सतत ऐकत रहावे असे वाटतय.

  • @raghavendrarao9919
    @raghavendrarao9919 3 роки тому +5

    Excellent rendition. Extraordinary range n energy. Mesmerizing performance.

  • @palanajog6152
    @palanajog6152 4 роки тому +26

    Accidentally listened to Mrs.Manjusha Patils song.It was mindblowing.She has a terrific voice range and full command over her voice.Heartiest congratulations to her.I recommend to everyone to listen to this song.

    • @nikitagovekar8379
      @nikitagovekar8379 4 роки тому

      Personally message her on Facebook Messenger id Manjusha Patil. she replies, it's my personal experience
      facebook.com/swarmanjusha/

  • @vasantipandit9808
    @vasantipandit9808 3 роки тому +2

    वा वा खूप सुंदर मी नेहमी मंजुताईंचे गाणे ऐकत असते स्वर्गीय आनंद मिळतो 👌👌

  • @surendrannair6465
    @surendrannair6465 3 роки тому +2

    Superb
    Remind me of pt Bhimsen joshi

  • @sunildeshpande7446
    @sunildeshpande7446 4 роки тому +4

    Khhopach Masta. She is enjoying her singing.

  • @vishwanathg3110
    @vishwanathg3110 4 роки тому +3

    Manju tai pratyek shabd anttakarnala bhidala.aprtim.aawaz,sur Abhang gayan.Tumhi ashach gaat raha.BEST.

  • @mukundjoshi6757
    @mukundjoshi6757 2 роки тому +1

    सुंदर गायिका, सुंदर अभंग, सुंदर सादरीकरण. . मन खूप आनंदी होते. . सारखे पाहावेसे वाटते, ऐकावेसे वाटते. .

  • @nilkanthkhanekar8108
    @nilkanthkhanekar8108 2 місяці тому

    खूपच छान गाईले अभंग पांडुरग हरी पांडुरग हरी विठ्ठल विठ्ठल 🌹🌹🙏

  • @kkrock117
    @kkrock117 5 років тому +4

    kya baat kya alaaaaaap

  • @arvindshinde3064
    @arvindshinde3064 4 роки тому +4

    What a range this singer is having!

  • @shraddhaghag8981
    @shraddhaghag8981 2 роки тому

    वा!अप्रतिम!!कान तृप्त झाले. आज आषाढी एकदशी साजरी केल्यासारखे वाटले.

  • @rajkumarkadam7133
    @rajkumarkadam7133 Рік тому +1

    अप्रतिम, दैवी देणगी.. किती तल्लीन होऊन भक्ती भावाने गायलंय 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @ashishdohale8066
    @ashishdohale8066 6 років тому +5

    AtiSunder Voice Powerful Good 🚩 Jay Mauli Jay HariVital 🚩

  • @cryptoworld7206
    @cryptoworld7206 3 роки тому +13

    आपली माणस मोठी करा,
    आपोआप आपणही मोठे होऊ...

  • @sandeshbhongle64
    @sandeshbhongle64 2 роки тому +1

    अप्रतिम, अवर्णनीय आनंद दिला...

  • @jbond1575
    @jbond1575 Рік тому +1

    मन तृप्त होऊन जाते....

  • @ranjanapatil6096
    @ranjanapatil6096 5 років тому +3

    खुप छान
    मन मंत्रमुग्ध होतंय ऐकुन
    नेहमी ऐकते
    मस्त वाटतं