नाम तुझे बरवे गा शंकरा | साधना संगीत क्लासेस | संतकृपा भजनी मंडळ, हडपसर | सौ अनिता फुले 9970513088

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • Hello Friends, Welcome to my UA-cam channel Bhaktinaad. In this channel we upload daily new Marathi bhajan songs. We upload on this channel marathi bhajan, gavlani marathi, abhang, bharud, marathi devotional songs, kirtan, gaulan, vitthal bhajan, panduranga song, art of living bhajans, harpath, parayan and lots more you like.
    If you like this marathi bhajan channel then please like, share and subscribe this channel to get notifications of all videos.
    नमस्कार मंडळी,
    माझ नाव आहे, विकास मोहिते आणि आपले स्वागत आहे मराठीतील नवीन अभंग यूट्यूब चैनल मध्ये. मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती, आर्ट ऑफ़ लिविंग ची भजने आणि सत्संग.
    मंडळी आज आपल्या महाराष्ट्राच्या भूमिला गरज आहे आपली मराठी संस्कृति जपण्याची कारण हया मॉडर्न जगात आपली ही मराठी संस्कृति लोप पावत चालली आहे आणि जर आपल्याला आपली मराठी संस्कृति जपायची असेल तर आपल्या मराठी लोकांना आपल्या मराठी संस्कृति ची जानीव करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांना अभंगाशी जोडने गरजेचे आहे.
    मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची.
    मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
    विडीओ पाहा आणि एंजोय करा.
    #mahadevbhajan,
    #marathibhajan,
    #marathiabhang,
    #bhajanmarathi,
    #bhaktinaadbhajan,
    एक गोष्ट विसरू नका ती म्हणजे ह्या विडीयोला लाइक आणि शेर करायला आणि तुम्हाला जर असेच विडीओ पहायचे असतिल तर भक्तिनाद चैनल ला सब्स्क्राइब करायला विसरू नका.
    धन्यवाद !!!
  • Розваги

КОМЕНТАРІ • 27

  • @gajananpowar2314
    @gajananpowar2314 Рік тому +1

    ओम्, नमः शिवाय 🙏🙏

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

    • @ambarmehetre2305
      @ambarmehetre2305 4 місяці тому

      👍🙏

  • @bhajanacharang
    @bhajanacharang 2 роки тому +1

    खूप सुंदर माऊली👌👌🙏♥️🙏

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  2 роки тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @vishaljondhle897
    @vishaljondhle897 Рік тому +2

    🕉️♥️🕉️ तत सत 🕉️

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @tukaramjagtap2627
    @tukaramjagtap2627 15 днів тому

    एक नंबर गायन माऊली जय हारी जय हारी

  • @sachinadegs7544
    @sachinadegs7544 2 роки тому

    नाम तुझे बरवे गा शंकरा
    नाम तुजे बरवे गा शंकरा ।
    हर हर बरवे गा देवा ।
    गायल्या ऐकिल्या होय वैष्णवा गती ।
    राम नामे तरले नेणो किती ।
    ते सदा आनंद राउळी ।
    विष्णुदास नामा पंढरपुरी ।

  • @sagarkamble4679
    @sagarkamble4679 2 роки тому +2

    👌🌹

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  2 роки тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @seemadeshpande6129
    @seemadeshpande6129 3 роки тому +2

    खूप छान महादेवाचं भजन.... आवाज आणि चाल सुंदर... सर्वांचीच साथसंगत छान... सर्वांनाच आणि भक्ती नाद मनपूर्वक शुभेच्छा आहे धन्यवाद.. 🌹🥀🌹

  • @shreyapawar1356
    @shreyapawar1356 6 місяців тому

    👌💐 खूप छान ताई

  • @BabaraoMadhav
    @BabaraoMadhav Рік тому

    Abhay lehun pathva tai

  • @laxmanvarpe4861
    @laxmanvarpe4861 3 роки тому +1

    अतिशय सुंदर आणि अप्रतिम अभंग सादर केला.असे अभंग क्वचित ऐकण्यास मिळतात. धन्यवाद सौ.अनिता ताई व सर्व भजनी मंडळ.यापुढेही आपण असेच सुंदर अभंग सादर करावेत ही मनापासून विनंती.🙏🙏🙏🌷🌷🌷💐💐💐🥀🥀🥀

  • @prakashkhochade5950
    @prakashkhochade5950 3 роки тому +1

    अप्रतिम सादरीकरण.....छान.
    तबला वादन नेहमी प्रमाणे नंबर एक.
    सर्वांना नमस्कार...

  • @ashokpendulkar
    @ashokpendulkar 11 місяців тому

    अभंग दिलेले पाठवत जावे

  • @sachinbhagawant6014
    @sachinbhagawant6014 3 роки тому

    भक्तीनाद एकचं नंबर

  • @aneetaadurkar8783
    @aneetaadurkar8783 3 роки тому +1

    Khupch chann 👌👌👌👌👌

  • @anitaphule1079
    @anitaphule1079 3 роки тому +1

    Khup chan sath dili sir🙏🙏🙏🙏

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 3 роки тому

    खूपच छान !!!
    👌👌👍👍💐💐

  • @sachinbhagawant6014
    @sachinbhagawant6014 3 роки тому

    खुपचं छान अप्रतीम

  • @sangitakalokhe7214
    @sangitakalokhe7214 3 роки тому

    खुप छान मॅडम

  • @prabhakarmhetras1346
    @prabhakarmhetras1346 3 роки тому

    Sundar abhang notation patva

  • @pramoddasare3564
    @pramoddasare3564 3 роки тому

    👌👌👌