विशाल पाटील यांनी उघडपणे केलेली मदत सांगलीमधे अपक्ष जयश्री पाटील. खानापूरमधे महायुतीचे सुहास बाबर. मिरजमधे महायुतीचे सुरेश खाडे. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ नसल्याने पक्ष संपवला आणि फक्त स्वतःचा फायदा करुन घेतात
काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नी म्हणावी तितकी ताकद लावली नाही.राहुल गांधींनी लक्ष घालायला हवं होत. तरच काँग्रेस वर येणार नाहीतर काँग्रेस ची अशी बोंब कायमच राहणार.
काँग्रेसचे अर्धे नेते भाजपचं काम करतात. विशाल पाटील उपकार चार च महिन्यात विसरला, तिकडे खानापूर ला महायुतीच्या सुहास बाबरचा प्रचार केला, याला पण असच पाहिजेत हा फार नाचत होता लोकसभेवेळी.
आम्ही निवडून आणला 😂 ते पण खासदारकीला अरे बाबल्या त्याना लोकांनी निवडून दिल आहे तू कधी नगरसेवक म्हणून निवडून आला नाहीस आणि चाललंय खासदार निवडून आणायला लायकी ओळख स्वतःची पहिला तू लोकसभेला बीजेपी काम केलंय असं बोलत्यात सगळे
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर कार्यकर्ते आहोत..येणार्या काळात विशाल पाटलांचा सुधा कार्यक्रम करू
दादा घराण्याला सहानुभूती मिळाली होती . ती यावेळी घालवली 😂
विशाल l पाटील यांना मत देऊन खूप मोठी चूक केली..
सांगली पॅटर्न 😂😂😂
विशाल पाटील यांनी उघडपणे केलेली मदत
सांगलीमधे अपक्ष जयश्री पाटील.
खानापूरमधे महायुतीचे सुहास बाबर.
मिरजमधे महायुतीचे सुरेश खाडे.
काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ नसल्याने पक्ष संपवला आणि फक्त स्वतःचा फायदा करुन घेतात
घंटा बालेकिल्ला ...... 1985 पासून काँग्रेस आमदार नाही सांगली शहरात
Gatbaji
जयश्री ताईने उभ राहून चुक केली
काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नी म्हणावी तितकी ताकद लावली नाही.राहुल गांधींनी लक्ष घालायला हवं होत. तरच काँग्रेस वर येणार नाहीतर काँग्रेस ची अशी बोंब कायमच राहणार.
Only pruthviraj BABA patil
काँग्रेसचे अर्धे नेते भाजपचं काम करतात.
विशाल पाटील उपकार चार च महिन्यात विसरला, तिकडे खानापूर ला महायुतीच्या सुहास बाबरचा प्रचार केला, याला पण असच पाहिजेत हा फार नाचत होता लोकसभेवेळी.
तुम्हाला मतं मिळविणयासाठी खोटे व्हिडिओ दाखविले
तुला लय खाज होती
आम्ही निवडून आणला 😂 ते पण खासदारकीला अरे बाबल्या त्याना लोकांनी निवडून दिल आहे तू कधी नगरसेवक म्हणून निवडून आला नाहीस आणि चाललंय खासदार निवडून आणायला लायकी ओळख स्वतःची पहिला तू लोकसभेला बीजेपी काम केलंय असं बोलत्यात सगळे
शेट तुम्हचा काय बोलायचा संबंध नाय तुमी संजयकाका ला मतदान केलाय
आयुष्यात तू आमदार होणार नाहीस 😂
Tumhi mahapaliket kiti nivadun anale