Sparsh Zala Kaljala | Full Song | Trending Marathi Song | Tuza Durava | Anandi Joshi
Вставка
- Опубліковано 20 сер 2024
- Presenting to you the full song "Sparsh Zhala" from an upcoming Marathi movie "Tuza Durava".
Trending marathi romantic song sparsh zale | Instagram Trending Song | Viral Song Sparsh Zhala | Viral Marathi Song | Reels Sparsh Zhala | Sparsh Zhala Kaljala | Tuza Durava | Sparsh Zala singer Anandi Joshi | Sparsh Zala Music Director Shridhar Atrayya | Sparsh Zhala Lyricist Babasaheb Saudagar
Banner : Yashraj Movies
Directed by : Bal Nikam
Produced by : Anil Desai, Amol Desai
Cast : Smeeta Shevale, Amit Kalyankar, Girija Prabhu, Surekha Kudachi, Rohit Chavan, Umesh Bolake
Singer : Anandi Joshi
Music Composer : Shridhar Atrayya
Lyricist : Babasaheb Saudagar
#sparshzala #sparshjhala #trendingsong #sparshzalakalajala #videopalace
Set 'Sparsh Zhala' song as your Mobile Callertune (India only)
Airtel Subscribers Dial 5432117307077
Vodafone Subscribers SMS CT 11763641 to 56789
Idea Subscribers Dial 5678911763641
BSNL (South / East) Subscribers SMS BT 11763641 To 56700
BSNL (North / West) Subscribers SMS BT 7340897 To 56700
Enjoy & Stay Connected with us
Like us on Facebook : / videopalacemovies
Subscribe us on UA-cam : www.youtube.com...
मी हे गाणं आज पहिल्यांदा ऐकत आहे,, आणि खरंच खुप सुंदर गाणं आहे,, आणि चकित करणारी गोष्ट म्हणजे हे इतकं जुनं गाणं मी २०२३ मध्ये ऐकत आहे.👌👌👌👌👌👌👌
Same mipn
Song khupach chhan ahe kiti Vela aikle tari kamich ahe
इतक जुनं गाणं मी आज 2024 मधे पहिल्यांदा ऐकलं आहे , खुप सुंदर आवाज आणि गाणं आहे
२०२४ मध्ये अजूनही कोण कोण ऐकत आहे हे गाणं ❤️🥳🤞
Mla tr survatch ly avadate
सुख म्हणजे काय असत मधली गौरी आहे ती ❤🤩
👍
😇😇😇😇😇
Reels पाहून कोण कोण आलंय माझ्यासारखं?😂
पण खरंच खूप सुंदर आहे song..3 years कुठे होतं 🤔❤️😍
Ho mi hruta durgule ch reel pahun aalo aalo and status pan tevla Ratri 1 vajta😂
Ho kharch 8 vela eakl mi ata
Ho .... mi eka friend chi hi ringtone aikli n he gaane konte search kele ani kay sangu evdhe avadle ki kititari vela aikatoy man bharat nahi... mast gaane ahe... picturisation pan surekh...
Same
😊❤
सासूने कितिपन कामे सांगितली तरी मी हे गाणे ऐकत ऐकत फटाफट करून टाकते...mood fresh 😂 गाण्याची कमाल ❤
आनंदी जोशी मॅम खूप छान आवाज आहे तुमचा... हेडफोन लावून हे song aayka खुप छान वाजते
कितीही वेळा एकले तर मन भरत नाही अजून ऐकावेच वाटते😊😊😊 खुप छान
किती वेळा ऐकल तरी है गाण मन भरत नाही ❤❤❤😘😍
Kharaj ❤d song
आवाज मनात भरला..... आवाजाची जादू आहे सगळी 💞💞💞💞❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤ माझ्या आयुष्यात आली होती नामुष्कीची वेळ आहे आणि ती म्हणजे काय करायच आहे अशी भावना अधिक काळ असते❤❤❤❤❤ मला चागले माहीत आहे
हे गाणं जेव्हा release झालं तेव्हापासून मी ऐकत आहे आणि हे गाणं आता famous झालं. हे गाणं खरंच खूप भारी आहे. singer ने खरंच खूप छान गायलं आहे❤
Khup chan gan aahe. Khup vela akal❤❤👌👌
वाटत नाही की हे गाणं चार वर्ष पूर्वीच आहे❤
कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही ❤️❤️
बरोबर आहे
संगीतकार खूप हुशार माणूस आहे 👍
खूप सुंदर गाणे,आवाज आणि शूटिंग. सुपर एक्सलेंट 👍👍👍👍💐💐💐
सारखे ऐकत राहावेसे वाटते sweet romantic song सोबत मराठी भाषेचा प्रेमळ पणा superb
दिवसातून किमान पाच ते सहा वेळा गाणं ऐकत आहे❤❤❤❤
Heard this song in 2024.. so fresh n melodious.. can't believe that I am so late to fall in love with the song, music n voice❤❤
कितीही वेळा एकल तरी पण मन नाही भरत 🤗🫶🫶
Same filing bro
same here yar...manch bharat nahi ❤❤❤
Ho very nice song ❤️❤️
@@YuvrajChavan-mp8pz.
Hoka
खुप छान सागितले आहे मनाला खूप छान वाडत ऐकल्यावर ❤️❤️😊😊😊
Khupch Sundar aahe gan❤
🥰 खुपच सुंदर गीत आहे.❤❤.. काळजाला स्पर्श करून जाते.. 🌹😍😘
br
मराठी गाणी ही मनाला स्पर्श करणारी असतात ❤❤❤
खूप सुंदर गाणं.... ♥️♥️
बंध तुझे बंध माझे 😊❤
खरंच कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही❤️🩹
खुपच जबरदस्त छान गित आहे.
खूप सुंदर🌸❤️
खूप छान आहे अगदी मन मोहून जाते
खूप छान सोंग सांगितलं आहे सोन आयकून मनाला खूप छान वाटलं ऐकल्यावर 🥰🥰
3 varsh zhale song la pn ata sada trending la chalu nice song and nice singing ❤
Thank you! ♥️
3 years adhi release zaly song Pn ata trending la ahe ❤❤
हो. खूप गाण्याच्या बाबतीत असं झाले आहे. कसं काय कोणास ठाऊक? बहुतेक release झाले त्यावेळी प्रोमोशनला कमी पडले असावेत आता youtube shorts, insta reels मुळे सगळ्यांना ठाऊक झाले असावे
@@niranjan3423 Ho reels mule ch he song khup famous zaly
Hona
किती गोड आवाज आहे❤
ले भारी आहे गाणं मनाला भुरळ पडली ❤❤❤❤
कोन कोन २०२३ मध्ये ऐकत आहे 😅❤
Me
Roj roj song ikato me
तूजीजानू
Me❤
2024😅
Khup chan ❤
Bhut badhiya song hai msi to diwani ho gaee is song ki👌👌
मस्तच..... खूप सुंदर
गाण्याचे बोल मस्त आहेत❤
खरंच खूप सुंदर आहे गाणं ऐकावसं वाटतं पुन्हा पुन्हा
कीतीही वेळा ऐकले पण मन भरत नाही पुन्हां पुन्हा ऐकावेसे वाटते
Kitida yekal tri yeku vatat song hee❤
खूप छान.......खूप free n fresh watat song ikun❤❤
Khub sunder song aahe.sarkh akavs vatt.❤
किती ही ऐका मन भरत नाही ❤
गाणं फार छान आहे 👌🏻👌🏻
हे गाणे कॉलेज आणि शाळा.. यातील लपून छपून केलेलें प्रेमाची आठवण करून देते.. कोणी कोणी केलेय प्रेम...❤❤❤❤❤
खरंच खुप सुंदर आहे हे गाण❤❤
खरच कितीही वेळा ऐकलंतरी मन भरत नाही
really heart touching song ❤
Nice song👍👌👌😍
खुप खुप छान❤
खूप सुंदर गाणं. सुंदर आवाज. सुंदर गिरीजा प्रभू
अलीकडच्या काळात मराठी गाणी व संगीत यांची खुपच सुंदर रचना आहे..
मन शांत करणार गीत❤❤❤❤
दिल को छू लिया आवाज ने
He gaan aiklyawar Aamchya Mitra hi aathwan yete❤❤❤❤❤
Mazya diwasachi survat ya song pasun hote ❤ khup mastt aahe 😍💞
लय भारी गाण आहे खरोखर
वाह.. खूप छान गीत.. आवाज लाजवाब.. 💙💙💙💙💙💯💙👌🏻👌🏻
एक nubmer साँग ❤❤❤
गाण ऐकुन मन वेड जाल सुपर आहे गाणाचे बोल.
खूपच छान आहे हे गीत ❤❤❤
खूप छान गान आहे ♥️♥️♥️♥️♥️♥️
layich bhari gaan ahe 1 st time aikl dr download karun thevl
Nice song 🎵🎵 just feel the music🎶🎶
खूपच छान आहे गाण❤❤❤❤
खूप छान साँग आहे किती पण येक्लता मन भरत नाही
किती पण यकल तरी भोर होत नाही हे साँग आय कुन
खूप सुंदर आहे हे गाणं आणि छान पण मला हे गाणं खूप आवडली
Nice song Apratim song ahe MLA far aavdt😊😊😊
Mala majha pahilya premachi aathavan jhali dolyat Pani aal😢
माझे फेवरेट सोंग आहे
खूपच छान आहे हे गीत ❤❤💪💪
Khup chan song ahe singing tar A1.
खुप सुंदर गाण आहे हे खुप आवडत मला
खूपच सुंदर आहे गाणं...🥰🥰
खुप गोड गाण आहे ❤
किती वेळा ऐकले तरी मन भरत नाही
मला खूप आवडत हे गाणं ❤
Heart touching song ❤
💞भारी आहे आवाज😍
❣️ here form Instagram reel .
खूपखूपछान आहेगाणे
हे गाणं खूपच छान आहे मला खूप आवडले आहे
Mla tr maze premachi aathvan aali❤️🥰
अप्रतिम गाण 👌👌
kharch nahi man bhart kitihi aaykl tari❤❤❤
Khup chhan aahet marathi songs he aaplyla atta kalatay reels pahun
प्रेमी युगुल पर परफेक्ट गीत,🎉😂😮❤
हे गाणं किती पण वेळा ऐकल तरी मन भरत नाही 💖🎧🫀🫀
Dole mitun gane yekato ani purn thavate ❤ missu u
खुप छान गाणं अमित.. मस्त
Khupach Sundar gane ani gaylay tar ekdam "Apratim".I fall love this song.👌👍💖💞
Khup manala sparsh krun jate song
Kiti pan aayku tari pan man barat nahi 🎉🎉🎉🎉❤jhem masat song . Aavaj pan khup chan aabe🎉❤
सुंदर खूप छान
आम्ही हे गाणं २०२४ मध्ये सुद्धा ऐकतो
Khup chan ahe song ani mala khup chan vatle
Kitida eku man nai bhart❤❤
Khup mast ❤😊
खूप छान आहे. ❤❤❤❤