Vishesh | Akshay Shinde Encounter | अक्षय शिंदेला फाशी मागणारे आता पलटले ? | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2025

КОМЕНТАРІ • 26

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 17 годин тому +14

    फेक एनकाऊटर करून सरकारने मागे दडलेले लोक वाचविले.

  • @KalyanRedke-mm3xm
    @KalyanRedke-mm3xm 16 годин тому +7

    म्हणजे ह्याच्यामागे मोठाले बोके आहेत 😮

  • @shankarhajare2030
    @shankarhajare2030 16 годин тому +7

    विरोधकांच सोड बाबा पोलिस प्रशासनाने व सरकारने केलेल्या खूनाच
    जय महाराष्ट्र वाहिनी च काय मत आहे ते सांग
    लोकांना च्यूत्या बनवायच जय महाराष्ट्र वाहीनीने बंद करावे

    • @InvestorMindset18
      @InvestorMindset18 12 годин тому

      हा चॅनेल खरं तर जय भाजपा ह्या नावानी असला पाहिजे होता

  • @MarutiPatil-gs5pm
    @MarutiPatil-gs5pm 16 годин тому +4

    छत्रपतींच्या पुतळा प्रकरणी दोषी आपटेचे काय झाले?

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 5 годин тому +1

    Ho आम्ही अक्षयच्या फाशीची मागणी करीत होतो. परंतु आता त्या हत्त्यारा पोलिसांच्या फाशीची मागणी करीत आहोत.

  • @MarutiPatil-gs5pm
    @MarutiPatil-gs5pm 16 годин тому +4

    एन्काऊंटरसाठी प्रचंड प्रमाणात मलिदा मिळाला तर?

    • @subhashsalvi9111
      @subhashsalvi9111 4 години тому

      नक्कीच भाऊ,आता पोलिस चक्की पिसिंग 😂😂😂 आणि बायको मुलं बिर्याणी खाईंग 😂😂😂

  • @KishorThakur-d7y
    @KishorThakur-d7y 5 годин тому +1

    फक्त पाच पोलिसांवरच कारवाई का त्यांना एन्काऊंटर चे आदेश देणाऱ्यांना ही दोषी ठरवल पाहिजे न्यायालयाने

  • @MaheshMore-w7d
    @MaheshMore-w7d 16 годин тому +1

    बरोबर काते साहेब

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 4 години тому +1

    पत्रकार महोदय तुम्हाला लाज वाटायला हवी. तुम्ही अन्यायाविरुद्ध लढा दिला पाहिजे. तुम्ही लोक काय म्हणतात ह्यापेक्षा तूम्ही ही चकमक नसून चुकीचे आहे हे दाखविणे गरजेचे आहे. तुमच्या बातम्या पब्लिक पाहतात पोलिस किंवा नेते नाहीत.

  • @mailsureshchavhan
    @mailsureshchavhan 11 годин тому +1

    एन्काऊंटर झाल्यावरच फरार झालेले ट्रस्टी पोलिसांच्या स्वाधीन कशी होते हे तर संशयास्पद आहे.

  • @prasad_3121
    @prasad_3121 17 годин тому +4

    Deva bhau cha game kelay future pm amit shah ne 😕

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 7 годин тому +1

    गरीबाच लेकरू मारल याला जबाबदार शिन्दे फडनवीसच आहे

  • @MarutiPatil-gs5pm
    @MarutiPatil-gs5pm 16 годин тому +2

    तुम्ही चकमकीचे समर्थक आहात का काथेसाहेब?

  • @PankajKharat-m4e
    @PankajKharat-m4e 2 години тому

    अक्षय शिंदेला आता परत आणणार का????? लोकशाहीला कलंकित करण्याचा हा प्रयत्न होता! याला म्हणतात पोलिसाची गुंडे शाही. जय हो संविधान की😂😂😂😂😂😂 जयद्रथ खरात देवखेड सिंदखेड राजा बुलढाणा महाराष्ट्र

  • @anilbugadikattikar7449
    @anilbugadikattikar7449 11 годин тому +2

    फेक चकमक करून मुख्य आरोपींना वाचवले आहे......

  • @shirishkumarkirkire4229
    @shirishkumarkirkire4229 11 годин тому

    टरबूजचमुख्यमंत्री हाजी---र-- हो?

  • @prakashnikale7923
    @prakashnikale7923 4 години тому

    विरोधक aropila kyadyane Fashi denyababat bolat hote incouter नाही....

  • @hemantsarpare7310
    @hemantsarpare7310 5 годин тому

    😂😂 गोदी मिडिया ऐकून होतो आज हे न्युज चॅनल बघून समजले काय असते नाव बदला जय महाराष्ट्र नको जय बीजेपी ठेवा 😂😂

  • @swatiwagdarikar1598
    @swatiwagdarikar1598 8 годин тому

    Anant Karmusena marhan kartana kaydyache rajya hote ka ?

  • @rakeshdeshmukh1027
    @rakeshdeshmukh1027 8 годин тому

    Paha he chanal wale.. Fake encounter karanarya sarkar la sawal vicharnya aivaji virodhakan war sawal karat ahet

  • @angadkhanpate3581
    @angadkhanpate3581 17 годин тому

    😂😂😂😂😂

  • @nitindeshmukh5822
    @nitindeshmukh5822 16 годин тому

    Bjp jai Maharashtra asa nav theva channel ch