КОМЕНТАРІ •

  • @dnyaneshwardaware2571
    @dnyaneshwardaware2571 2 роки тому +8

    मी पण घेतला

  • @DadasoMetkari-up8ws
    @DadasoMetkari-up8ws 8 місяців тому +1

    नांगर कोणत्या कंपनी चा आहे किती ऐचपी आहे

  • @subashnalage1516
    @subashnalage1516 Рік тому +1

    नविन पट्टी लाभ करावी लागते का

    • @onkarkadam7450
      @onkarkadam7450 Рік тому

      नाही. आम्ही रोटर साठी केली आहे

  • @SachinKumarRana
    @SachinKumarRana 2 роки тому +1

    Nice video #SachinKumarRana

  • @vyankateshgore1990
    @vyankateshgore1990 Рік тому

    Bhau nangar kiti enca ahe

  • @Onkar_Patil
    @Onkar_Patil 2 роки тому +1

    नांगर सिंगल पल्टी घ्यावा का डबल पल्टी ..
    माझे रान पूर्ण काळे आहे .

    • @onkarkadam7450
      @onkarkadam7450 2 роки тому

      जास्त खोल नांगरट हवी असेल तर सिंगल पलटी घ्या आणि कमी खोल पाहिजे असेल तर डबल पलटी घ्या .

    • @onkarkadam7450
      @onkarkadam7450 2 роки тому

      Tractor la दोनी पण नांगर सहज ओडततात आम्ही सिंगल व डबल पलटी चालवले आहेत काळया रानात .फक्त डबल पलटी ची खोली कमी राते सिंगल पलटी पेक्षा.

    • @ravindrakachole8793
      @ravindrakachole8793 2 роки тому

      नांगर कोठे घेतला, किंमत

  • @abishakanavi9282
    @abishakanavi9282 2 роки тому

    Hi

  • @lokeshvillageboytractors6415
    @lokeshvillageboytractors6415 2 роки тому

    👌👌👌👌

  • @rameshwarpatil8304
    @rameshwarpatil8304 3 роки тому +1

    ट्रॅक्टर कसा आहे.
    मला घ्यायचा होता.
    का यामधून 724 4x4 घेऊ.
    कोणता चांगला राहील 🙏🏻

    • @onkarkadam7450
      @onkarkadam7450 3 роки тому +1

      द्रक्षी,किंवा ब्लोर साठी ,उसामध्ये चाळवण्या साठी पाहिजे असेल तर 4x4 घ्या

    • @onkarkadam7450
      @onkarkadam7450 3 роки тому +1

      लोडचा कामा साठी हा घ्या

    • @onkarkadam7450
      @onkarkadam7450 3 роки тому +1

      ट्रॅक्टर जबरदस्त आहे 💪💪💪💪❤️❤️❤️

    • @nareshsapkal9617
      @nareshsapkal9617 2 роки тому +2

      4/4

    • @rameshwarpatil8304
      @rameshwarpatil8304 2 роки тому

      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prashantraut6031
    @prashantraut6031 2 роки тому

    नांगर पलटीची सीडी कशी बनवलिया फोटो पाठवा

    • @onkarkadam7450
      @onkarkadam7450 2 роки тому +2

      ब्लोर cha खोबला कडून त्याच्या जागी जसी आपण मोठ्या ची बनवतो तशी नट -bolt वर केली आहे

  • @BzBz6820
    @BzBz6820 2 роки тому +1

    किती नांगरणी करतो 6 तासात स्वराज ट्रॅक्टर

    • @onkarkadam7450
      @onkarkadam7450 2 роки тому +1

      3 तास अर्धा एकर ,सिंगल पलठी

    • @abhijeetsawant8601
      @abhijeetsawant8601 2 роки тому

      @@onkarkadam7450 डिझेल किती लागते 1एकर साठी

    • @onkarkadam7450
      @onkarkadam7450 2 роки тому

      @@abhijeetsawant8601 4,5 लिटर लय झालं

    • @mangeshtalekar9125
      @mangeshtalekar9125 Рік тому

      कदम भैय्या 724 स्वराज बदल माहिती पाहिजे नंबर साग कॉल करतो मी तुम्हास

    • @onkarkadam7450
      @onkarkadam7450 Рік тому

      ​@@mangeshtalekar9125चांगला आहे tractor geun taka

  • @SandipGaikwad-ny1sw
    @SandipGaikwad-ny1sw Рік тому

    टायर कसे बाहेर काडले त्याचा एक वीडियो टाका

    • @onkarkadam7450
      @onkarkadam7450 Рік тому

      डिक्स ची प्लेट भाहेरू आहे ती आतल्या साईड न टाकली आहे ..

    • @onkarkadam7450
      @onkarkadam7450 Рік тому

      Ata mi baher ahe nantr video send karto

    • @SandipGaikwad-ny1sw
      @SandipGaikwad-ny1sw Рік тому

      @@onkarkadam7450 नंतर विडिओ टाका

  • @ganeshlawate692
    @ganeshlawate692 2 роки тому

    S k

  • @prashantraut6031
    @prashantraut6031 2 роки тому

    मला या ट्रॅक्टर ला नांगर घेईचा आहे किती hp चा घेऊ स्वराज 724 xm साठी

  • @ganeshgaikwad1276
    @ganeshgaikwad1276 2 роки тому

    Kit price ahy

  • @dyneshwarjadhav3260
    @dyneshwarjadhav3260 Рік тому +1

    मला पण घ्यायचा आहे

  • @pravingund1593
    @pravingund1593 2 роки тому

    High gearla odta ka tyala 😂low 3

    • @onkarkadam7450
      @onkarkadam7450 2 роки тому +1

      नांगरटीला मोठे tractor हाई मध्ये चालत नाहीत .low 3 किंवा 4 करावा लागतोय मग हा तर बरका आहे .पण याचा सारखी ताकत लहान ट्रॅक्टर मध्ये कोणत्याच tractor madhe nahi 🔥🔥

    • @onkarkadam7450
      @onkarkadam7450 2 роки тому

      Low 3 la चालतोय

    • @maheshkekan1972
      @maheshkekan1972 Рік тому

      @@onkarkadam7450 sonalika bagwan 30 rx super 4wd tya kar 2nd var chalto

    • @sgtechmarathi1516
      @sgtechmarathi1516 Рік тому

      tafe 30di ani force ox 25 bap ahe yache 😅

  • @VishalJadhav-hj2eg
    @VishalJadhav-hj2eg Рік тому

    नांगर कोठे भेटेल भाऊ

  • @ganeshlawate692
    @ganeshlawate692 2 роки тому +1

    Tafe30 super

  • @ganeshgaikwad1276
    @ganeshgaikwad1276 2 роки тому

    450000 konta bhatel

  • @Onkar_Patil
    @Onkar_Patil 2 роки тому +1

    फोन नंबर पाठवा की नांगराची साखळी कशा प्रकारे जोडली आहे या विषयी माहिती हवी आहे

    • @onkarkadam7450
      @onkarkadam7450 2 роки тому +1

      आपण जशी मोठ्या tractor chi शिडी बनवतो तशीच बनवली आहे .आणि ब्रोअर चा खोबाला कडून तिथे नटबोलाटावर बसविली आहे

  • @ganeshvalunj
    @ganeshvalunj 2 роки тому

    kiti inchi nangar ahe

  • @NitinKumar-pe8xj
    @NitinKumar-pe8xj 3 роки тому +1

    High 1st made ka low thard made

  • @dilipbadwar2254
    @dilipbadwar2254 2 роки тому +1

    फक्त मुरमठी जमीन साठी चांगला आहे जाड जमिनीचा काही कामाचा नाही जेवढे डिझेल मोठ्या टॉक्टरला लागते तेवढे याला लागले त्या पेक्षा त्याच्या नवीन च्या किमती मध्ये 45किंवा55 4ते5 वषे वापरले चांगले tarcatar येतो हा काही कामाचा नाही

    • @onkarkadam7450
      @onkarkadam7450 2 роки тому +2

      भाऊ तू व्हिडिओ पूर्ण तर बागितला का? ,काळया राना मध्ये नांगरट चालु आहे. सहज ओडतय . आणि तेल एकरी 5,5.5 लिटर खातोय . आम्ही 3 वर्ष झालं चालवतो . आणि भाड ही करतो. 😂💪💪💪🔥🔥❤️❤️

  • @NitinKumar-pe8xj
    @NitinKumar-pe8xj 3 роки тому

    Kontaya gear made chate gadi

  • @amoldupade2161
    @amoldupade2161 2 роки тому +1

    उसाच्या खोडके रोटर ने चुरा करतो का

    • @onkarkadam7450
      @onkarkadam7450 2 роки тому

      Hoy . Low 1 made एकदम बारीक करतो

  • @sushantjadhav5614
    @sushantjadhav5614 2 роки тому

    Bhangar aahe swaraj