या दोनच वस्तूंनी बनवा देशी गायीचा आयुर्वेदिक खरवस 😲 | How to make Kharvas Recipe । Gavakadchi Chul

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 10

  • @LaxmanRaut2132
    @LaxmanRaut2132 2 місяці тому +1

    खुप खुप छान दादा
    #जयश्रीराम
    #हरहरमहादेव
    #जयशिवराय
    #जयगोमाता 🚩🙏🏻

  • @sushantmorevlogs8968
    @sushantmorevlogs8968 2 місяці тому +1

    मस्त गावरान खानं..नेहमी पोषक असतय, तुम्ही खुप छान video बनवता. देशी गायच्या दूधाचे महत्व सांगितले त्याबदल धन्यवाद 🙏.

  • @rajwadekar1997
    @rajwadekar1997 2 місяці тому +1

    व्हिडिओच्या सुरुवातीला जो निसर्ग दाखवला आहे आणि त्याच्या जोडीला जे संगीत आहे ते अप्रतिम आहे ❤

  • @GavakdachKitchen
    @GavakdachKitchen 2 місяці тому

    अप्रतिम

  • @VinodPopalkar
    @VinodPopalkar 2 місяці тому

    पुर्वी प्रमाणे देशी गाईचे महत्व आपण जाणून घेतल पाहिजे ,छान माहिती .

  • @sagarnimangre1022
    @sagarnimangre1022 2 місяці тому

    छान दादा आम्ही गावी लहानपणी खाल्ला होत आज परत हा व्हिडिओ पाहून आठवण झाली छानच

  • @SwarasVlog41
    @SwarasVlog41 Місяць тому

    मस्तच कि ♥️