Malikechi shooting location kay aahe . Mala Ajyachi acting khup avadli . Army man asun suddha jaminivar pai . Fighting mast karto .Actorche naav Kay aahe?
Wow vikya & rahulya tumhi pan khup mast kam kelat tumchi frndship ashich rahu det...Sheetal 1 no ahesach tu mast vajavli ani aajya tumhi pan bhari ahat rao one & only single pice....mast ekach ashi thevun dilit 1 no fauji.. pan tumhi tya bhayya la ajun tudvayla have hote...khup dokyat jat ahe to bhaiyya 😡😡
मला डान्स इतका आवडला इतका आवडला की बास मामीचा डान्सर लय भारी होता फेडरेशन अध्यक्ष चा हात कसे करायचे तसा हात करून नाचत होती😂😂😂😂😂😂😂😂 वा मस्तच एकदम रियालिटी सारखा जेडी आणि आज्याचे मित्र पण असा आहे पाहिजे होते मग काय राडाच बोलायला पाहिजे होतं त्यांना
कोणा कोणाला आवडलं हर्षवर्धनला शीतलने मेहंदीच्या हातानं बाहेर आणून चापट हानलेली लाईक करा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Mla tre le avdl tla tsch pahej le mde mde krtoy😁
मला पण
मला पण 😂😂😂😂😂
😊😊
एक नंबर..😅😅🤬🤬
हि मालिका बघेल तेवढी कमीच आहे आता मी हि मालिका दुसऱ्यांदा बघतोय लय भारी आहे मालिका ❤😊
खूप छान मालिका. फौजी अजिंक्य उर्फ नितिश चव्हाण काम लय भारी 🙏🙏 मानला
❤❤❤
❤❤❤
@@KapilPawar-h2l11:40 मम्म मणहब्म्कज्क्ज7वब्क्ब्क्क्ब ब मननटगच ब्व्हुज़्फ्च्न्ब्न्च्च, ह्च्क्न्ब्ब,ग व्व्व्ब्ब्ब्न्ब्ब्ब्ब्ब ब्ब्ग,ग व्म्चुव्न्न्म्म्ब्म्म्म्क्ब्क्म्म्क्क्ब्न्म्क्क्ज्ज्न्ह्क्ष्ह्व्म्ंम
क्ल्म्म्ंँन्ं ।न न्ं न्म्णव्ं
याला म्हणतात फौजी ची बायको फौजीच्या बायकोला सलाम👍👍👍👍👍👍👍👍👊👊
खरच फौजीच्या बायकोल सलाम आणि फौजील प ण सलाम खूप मस्त आहे जोडी ❤❤❤😊
वाघाचा पंजा....... निस्त्या झिणझिण्या कस वाटलं भैय्यासाहेब 😂😂😂😂
वा झाशिची राणी आशा राक्षसाला आसच धड़ा शिकवायला पाहीजे म्हणजे तो दुसर्या वेळेस
हाथ लावण्या आगोदर दहा वेळेस विचार करेन
💯💯💯💯🔥🔥🔥🔥
एक नंबर आजिंक्य आणि शितलं त्या भैय्यच्या कानाखाली वाजवली☺️☺️☺️☺️🥰🥰
Hii Ganesh
Good girl shtala😊
हडजफबफ़ंफफ्फँफ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Malikechi shooting location kay aahe . Mala Ajyachi acting khup avadli . Army man asun suddha jaminivar pai . Fighting mast karto .Actorche naav Kay aahe?
कोणाकोला आवडलं हर्षवर्धनला कानाखाली लावलेलं
Mala
Mala
Good mashja
Good message kala 😂😊
He mala aydal
Vikya be like: हं!!!!! लका लय बोर हय हे😂😂
ही पाहिली अशी serial आहे ज्यात hero पेक्षा त्याचा मित्रच जास्त handsome दिसतो 😂विक्या❤
🤣🤣
😂jilas ki bhai
Barobar aahe 😂
❤❤❤❤🎉
Aajya vikya dogha pan handsom 😁😁😁 rahuya tr lay bhari 😁😁😁
Vikram che fans like kra 😇😄
ह्या लका लय बोर आहे हे😂😂😂
चांगल काम केलं शितल आणखी एक ठेव..💥
शितल. आणि अजिंक्यचि. जोडी
खूप. छान आहे 😊
शितलन भारी थापड मारली वा शितल भारी काम केलीस😂😂
♥️♥️♥️🇳🇪🇳🇪🇳🇪
आज्या आणखी एक एक ठेव त्या डुकराच्या थोबाडावर...💥👍
जगात भारी अजिंक्य आणी शीतलची जोडी ❤💗😊
शितल भैया च्या कानाखाली अजुन एक दिल पाहिजे होत
Tu de ki bhava dusri 😂😂
@@soham_patil1630 🤣🤣
शीतल ग्रेट काम केलस तू... भैयाच्या कानाखाली मारली तीच त्याची लायकी आहे.. वाघाची बायको शोभातेस..❤❤❤
गु खा
Are ti Malika aahi😅😅
बरं झालं सागितलं तू..
पुढील रान्डच्या
पुढील रान्डच्या
भैया कसा वाटली फैजीनी कानाखाली वाजवलेली......नुसत्या जीनजीनंयाच ना😂😂😂😂
😂😂😂😂
राहूलची काॅमेडी 1 नंबर___🎉😅❤
व्वा shital is great person 👍👍👍 भया च्या डायरेक्ट कानाखाली. 🤣🤣🤣
Miss You Ajinkya and Shital and You Lagira Zhala Ji Serial i Miss You......
Vikya be like: हे लका हे लय बोर हाय😂
Mi hich comment karnar hoto😂😂😊😊
Rahulya kasala bhari dance kartoy 😅😂❤😊
एक नंबर वाजवली शितल भय्याच्या काना खाली
😂😂😂😂😂😅😅😅😅😅
शितलनी अजिंक्य नी भैय्याच्या कानाखाली वाजवली वन नंबर 👌👏👋👋👋
माझ्या आवडत्या एपिसोड्स पैकी एक ...
Rahulya chi majya ahe bho ajyya ch lagnat 😂❤😅😊🙄😀😁🧐🤨😂
भैया कसा झन झन आवाज निघला हे एका फौजी चा हात आहे 😅😂 इंडियन आर्मी मनतात ही चापट भैया आता कधीच विसरणार नाही 😅😅
भावा मला हे आवडलं हेडशोट😂😂😂😂❤❤
फैजी चा मार म्हणजे नाद खुला... एक नंबर आज्या असच पायजे... आज्या आणि शितल च नाद करायचा नाय...
ASRT
😘😘❤❤🍫🍫
😍😍💘💘I I
🤣🤣❤❤
📄📄
Brr zhalaa sheetal tuu marlass tya chu bhaiyalaa❤❤❤❤😂😂
फौजीची बायको शोभली 👍👌❤️
कोणत्याही माणसाच कोण त्रास देतो त्यालाच शिक्षा सुनावली लाईक या 😅😊❤❤ मालिकाला
वाघ बनायला काळिज वाघाच लागत❤
मला आवडलं मारलं ते😂😂😂😂😂😂
सुंदर मालिका ❤❤
खरं तर या भागात आजचे पण मित्र दाखवायला पाहिजे होते खूप मज्जा आली असती
लग्न घर म्हणजे तर खुप आनंदीत असते
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एक नंबर वाजवले भैय्याच्या कानाखाली वाघीण शुभम❤ दिसलीस❤
राहुल ला झालं ना प्रेम. 😂😂😂😂😂❤❤❤❤
Ek no. Kaam kelas tuuu❤❤😂
शितलच्या भैयाला तसाच पाहिजे वाघीण फक्त वाघाला शोभते माकडाला नाही
कसं वाटतंय भैय्या साहेब आज्या ची कानाखाली 😂😂
शीतल सारखी बायको नसली तरी चालेल पण राहुल आणि विक्रम सारखे मित्र आयुष्यात असावेत....😘😍🤗
बरदब़डदड
Nice
Hi
Ho n agdi brobry
Pn jr rahul ajinkya astil tr shital pn bhetel 😊😊😉😉
@@manojgholve4315 kyyy
Shital chya lagnat kiti maja ali asel 😊😊
हर्षवर्धन ला चांगला धडा शिकवला शितल आणि आज्या 😂😂😂
शेतकऱ्याची बायको आणि फौजी ची बायको होना लय अवघड असतं पण शीतलने एका झटक्यात केलं माझा सलाम आहे तिला
वाघाची वागिन शोभलीस❤
Vikram che fan like kra ❤😂🎉😢😮😅😊
Wow vikya & rahulya tumhi pan khup mast kam kelat tumchi frndship ashich rahu det...Sheetal 1 no ahesach tu mast vajavli ani aajya tumhi pan bhari ahat rao one & only single pice....mast ekach ashi thevun dilit 1 no fauji.. pan tumhi tya bhayya la ajun tudvayla have hote...khup dokyat jat ahe to bhaiyya 😡😡
Yght🎛🐮
मला डान्स इतका आवडला इतका आवडला की बास मामीचा डान्सर लय भारी होता फेडरेशन अध्यक्ष चा हात कसे करायचे तसा हात करून नाचत होती😂😂😂😂😂😂😂😂 वा मस्तच एकदम रियालिटी सारखा जेडी आणि आज्याचे मित्र पण असा आहे पाहिजे होते मग काय राडाच बोलायला पाहिजे होतं त्यांना
एकच नंबर अज्या त्या भैयाच्या कानाखाली जाळ आधीच काढायला हवा होता
15:51 actor bhaiya all rounder actor 🙏🙏
खरोखर अशी जर माणसं वागली तर किती सुपर
भैयाला चांगलाच धडा शिकवलास शीतल तुम्ही
लय म्हणजे लय म्हणजे लय भारी शितल दिसतेस तू आज
मित्राचे लग्न जोरदार करण्यासाठी राहुलचं डोकं कस वाटल 😂😂
भैय्याच्या अंगात मस्ती आहे शितल दीदीने चांगली जिरवली...🤬🤬🤣
अज्याची smile kadak
शितल आणि आजय भैयाला मारल्या बद्दल अभिनंदन
Kona kona la ha episode parat parat bagavasa vatatoy❤
Mala
Ek no. रच फौजी on fire 🔛🔥🔛🔥🔛🔥🔛🔥🔛🔥🔛🔥🔛🔥
1 no. Kam Kel वाघन् and वाघैनी bhaiyya हनला ajun एक एक लाव लागत होती
Bhava aajya tu tya bhaiyya chya kanakhali marli tr tech dokh zenanl lay bhari vatl bhava aani tu jevha mishyavrun hat phirvato tevha lay bhari vatl bhava love you aajya & shital😍😍😍
Rahulya jorat डान्स करतोय की ......😂
वा आजिक्या आणि शितल 😍❤❤👌
वा अजिंक्य आणि शितल
लय असत्यान मनमौजी पण लाखात एक माझा फौजी!.....ओन्ली इंडियन आमी....Lay Aastan man mauji pan Lakhat Eak Maza Fauji....only indian Army....
Miss you.. lagir zal ji फौजी आणि फौजी ची बायको लाखात एक....
शीतल अजिंक्य mast जोडी ❤❤❤❤
👑 द किंग ऑफ द विक्रम फौजी 👑
Fouji chii byko shobhtee❤❤
Bhiya गडी झालाय रे 😂😂😂😂
Right Shitlee 💕🔥
कोमल पेक्षा सरिता भारी आहे👌👍👌
Aayala konach ky aan aaplya bhau ch ky
Aayala konach ky aan aaplya bhau ch ky
रा व ल्या ची भावी बायको हाय ती
Khup Masta aahe shital ❤❤ aajinkya chi mesijey ❤❤
शितल आणि आजय सारखी जोडी आसली पाहीजे यार
Rahulya 😂😂😂 10:14
शितल एक नंबर काम केलं भैया ला एक मस्त काना खाली मावून दिली ना मग आज्या पण काय कमी आहे .. तो तर फैजी आहे.. फैजी ची बायको आहे ती तिजा नाद सोड... ....
ASRT
😘😘❤❤🍫🍫
😍😍💘💘I I
🤣🤣❤❤
📄📄
Tya bayyala असाच पाहिजे😂😂
1no episode👌👌👌👌👌👌👌👌👌 😘😘
Rahulya me hu na 😅😂😊❤
आपण याला पण मेहदी काढू ..😅😅😅
वा शितल आणि अजिंक्य भैय्यासाहेबांच्या कानाखाली मारली😂😂
I like it serial mast bhav and Tai😍😍😍♥️♥️
Ho
मिलिटरी चा शिन एकदम छान वाटतो
एक नंबर केला भावा शीतल आणि Anjikya ने Bhaiyla.तर असेच पाहिजे
Meat in my house
😘😘❤❤🍫🍫
😍😍💘💘I I
🤣🤣❤❤
📄📄
भारीच की ओ ❤
व्वा ग...माझी वाघीन.....😎👍
Rahulya Aani Komal chi Jodhi yek Nambar hay❤❤❤❤❤
राहुल्या १ नंबर🤣
Jgay no 1 siriyal love 💕 you lagir zal jii
राहुल ची अक्टिंग आवडली 👍
शितल म्हणजे एक वाघिण आहे तिचा नाद कोणीच करू शकत नाही
१ नंबर शितल 👌👌👍
एक च नंबर आजीकेय 😅😅😅
वा शितल लय भारी काम केले तू 👌👌
शितल बरी केलं तू भायच्या काना खाली मारली ❤❤❤
Very good shithal 👌🏻
Euuuuuuu दोन कानाखाली
एक मेंहदी ची आणि दुसरी फौजी ची कान किर्र 🤙🤙
I love you my sweet vikram❤❤