विधवा महिलेचं आयुष्य…🥹कसे लेकरांचे आणि घराचे हाल होतात😞पूर्ण व्हिडीओ बघा❣️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 400

  • @KirtiTambe-s4y
    @KirtiTambe-s4y 7 місяців тому +3

    Khup Chan shivanichi acting

  • @vedantsabale271
    @vedantsabale271 7 місяців тому +6

    श्री स्वामी समर्थ शब्दच नाहीत काय बोलू खुप वाईट वाटतय

  • @k.s953
    @k.s953 8 місяців тому +21

    खूप छान व्हिडिओ झाला खरंच डोळ्यातून पाणी आले 😢

  • @saurabhkakade987
    @saurabhkakade987 8 місяців тому +17

    ज्या दिवशी वडील नावाचा आधार संपतो त्यादिवशी जीवनाला शून्य किंमत होते
    Miss you papa 😭🫂❤

  • @AnitaVighne-o2l
    @AnitaVighne-o2l 8 місяців тому +6

    खरंच गणेश दादा तुमचे व्हिडिओ खूप हा व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आले वडिलां शिवाय काहीच खरं नसतं डोकं दुःख आहे तोपर्यंत चांगले तुझ्या घराच्या बाहेर पडले की कोणी डुक पण बघत नाही आजची खरी

  • @Esports_Gaming_57
    @Esports_Gaming_57 8 місяців тому +18

    बाप नसला की त्याची किंमत कळते , एक आपल आयुष्य आरध अस्त आणि त्यात जरी अशी एक गुणी लेक असेल त्या बापाला ती त्या बापाची किंमत करून आज ती जाणीव ठेवून पुढे जाते खूप छान दादा खूप चांगली लेक मिळाली तुम्हाला खूप चांगला ॲक्ट केला❤

  • @Priyagurme
    @Priyagurme 8 місяців тому +24

    दादा हा व्हिडिओ खूप मस्त झालाय शिवानी चा काम तर एकच नंबर प्रत्येकाला अशी विनंती हा व्हिडिओ मधून काहीतरी चांगलं शिकण्यासारखा आहे

  • @sayalikulkarni-prabhavalik952
    @sayalikulkarni-prabhavalik952 8 місяців тому +52

    मी स्वतः खुप अनुभवलीय ही गोष्ट कारण माझ्या आयुष्यात ही रिअल घडलेली गोष्ट आहे दादा मला ही 12 वर्षाचा मुलगा आहे माझे मिस्टर ही 2014 ला ऍक्सीडेन्ट मध्ये एक्सपायर झाले आहेत पण मला ही कोणाचा आधार नाही आहे माझ्या सासरी माझे सासरे, माझ्या थोरल्या जाऊबाई, माझे थोरले दीर आणि त्यांची दोन मुलं आहेत पण माझे मिस्टर गेल्यापासून मी माझ्याकडे आणि माझ्या मुलाकडे बघायला सुद्धा आले नाहीत ते कधी आमचं घर आहे, जागा आहे, शेती आहे सोननाणं आहे पण मला काहीही दिलेलं नाही किंवा माझ्या बाळाला ही ते कधी बघायला नाही आलेत पण मी खचून नाही गेले मी स्वतः हिमतीने उभी राहिलेय मी माझ्या बाळासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतेय त्याला शिकवून मोठं करणार बाप नसला आणि न्हवरा नसला तर त्या जगण्याला काहीच किंमत नसल्यासारखं होत संपूर्ण आयुष्य उध्वस्त होत आणि अशावेळी नातेवाईक, मित्रमंडळी कोणीच आपले नसतात त्यामुळे माझं एक विधवा बायकांना आणि त्यांच्या मुलांना सांगणं आहे की की भगिनींनो आपला न्हवरा जरी गेला असेल तर खचून जाऊ नका समाजात आपल्याला किंमत नाही असं कधीच स्वतःला भासवू देऊ नका जे तुम्ही तुमचा न्हवरा सोबत असताना राहत होता, वागत होता तसंच राहा समाज सोसायला आणि पोसायला नाही येत आणि त्यांच्या मुलांना माझं असं सांगणं आहे की आपले वडील नाही आहेत म्हणून कसही वागू नका, कोणा वाईटांची संगत करू नका जितकं चांगली संगत करता येईल जितकं चांगल वागता येईल तितकं चांगल राहण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न करा कारण तुम्हाला हा समाज हे जग बिन बापाचं म्हणून हिणवत असत काही वाईट झालं तरी बिन बापाचं पोर ते त्याला काय चांगल कळणार असं म्हणतं असत त्यावेळी तुमच्या आईने तुम्हाला वडिलांच्या माघारी जीवाचं रान करून आणि रक्ताचं पाणी करून वाढवलं, सांभाळलं तरी त्याला काही किंमत नसते म्हणून तुम्ही मुलं त्या आईच्या कष्टाची जाणीव ठेऊन वागत राहा आणि तिला जपा कारण तिने तुमच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग केलेला असतो, तिने तुमच्यासाठी मान अपमान सगळं विसरून तुम्हाला मोठं केलेलं असत जगात खुप धीराने आणि सामर्थ्याने विधवा बायकांना जगावं लागत, खुप वाईट नजरा असतात त्यांच्यावर खुप काही गोष्टींना सामोरं जावं लागत त्यांना, कोणत्या सणवाराना त्यांना मान मिळत नाही की कोणत्या चांगल्या कार्याला त्यांना जाता येत नाही म्हणून बाप हा बापच असतो, तो कसाही असुदे पण घराचा सगळ्या आधार असतो, तो जिवंत असला की आपल्या घराकडे कोणाचीही वाकडी नजर होत नाही पाहायची, तो नुसता घरी जरी बसून असला तरी सगळ्यात मोठा आधार वाटतो त्याचा तो स्वतः फाटके बनियन घालेल पण तुम्हाला नवीन ड्रेस आणून देईल स्वतः चटणी भाकरी खाईल पण सण वाराला तुम्हाला गोडधोड खायला आणेल म्हणून म्हणतात बाप हा बाप च असतो. ज्याला काहीच मिळत नाही, ज्याला लहानपणापासून एक एक गोष्टीसाठी तरसावं लागत त्याला विचारा बापाची किमत, जिला कपाळावर इच्छा असतानाही कुंकू लावता येत नाही, साज शृंगार करता येत नाही आणि जिच्याकडे समाजाची घाणेरडी नजर आहे तिला विचारा विधवा होणं हे दुःख काय असत खुप अवघड आहे हे विधवेच जीवन खुप अवघड आहे म्हणून मला हा व्हिडीओ पाहिल्या नंतर खुप रडू आलं खुप वाईट वाटलं कारण हे मी स्वतः 10 वर्ष झाले अनुभवतेय त्यामुळे दादा तुम्हाला खुप खुप धन्यवाद तुम्ही हे अतिशय छान प्रकारे विधवेच जीवन थोडक्यात पण महत्वाचे मांडलं आहे 🙏🏻🙏🏻

    • @mhadevbhalke3623
      @mhadevbhalke3623 8 місяців тому

      इकडे ओकू t

    • @chaitanya88997
      @chaitanya88997 6 місяців тому +1

      Tai tumchya pathi mage dev aahe tumhi kalji nka kru he hi tumche divs jatil mullana mot kra tyachi kalji ghya dusryacha vichar nka kru lok ky bolaylach astat vait comment krnar bolnar hinvnare tumhi nka lksh deu 🥺🙏🙏

    • @pradipkalamb2870
      @pradipkalamb2870 5 місяців тому

      😢😢😢😢😢

    • @Divine_healer
      @Divine_healer 3 місяці тому

      Agdi barobar aahe .

  • @harichandarkadam1705
    @harichandarkadam1705 8 місяців тому +8

    काळजाला चर 😢करणारा एखाद्या कुटुंबावर खूपच वाईट वेळ तंतोतंत आपल्या कलेच्या माध्यमातून सर्वानी अगदी आम्हाला रडण्याचा प्रयत्न😢 करण्यात आपण यशस्वी झाला गणेश दादा वहिनी शिवानी व आई खरोखरच धन्य😢😢😢

  • @chhayamane9193
    @chhayamane9193 8 місяців тому +16

    एवढ्या लहान वयात अभिनय करण खुप मोठी गोष्ट आहे हरे कृष्ण

  • @siddarthkhandekar9344
    @siddarthkhandekar9344 8 місяців тому +3

    गणेश व्हिडिओ पूर्ण पाहता अला नाही इतका भयानक बनवला आहे खरच काळीज सुधा रडलं....खूप छान

  • @SanikaSid-b1m
    @SanikaSid-b1m 8 місяців тому

    Khup chan video karta dada tumi

  • @ranjanapol7701
    @ranjanapol7701 8 місяців тому +3

    शिवानी ने खूप मनापासून ॲक्टिंग केली अलका कुबल ह्यांचे पिक्चर बगतना आपोआपच रडू येते खूप touching felling त्याप्रमाणे शिवानी ने सगळ्यांना अतून हृदयापासून रडायला लावलं ग्रेट पिल्लू keep it up defintly u big star

  • @poojajoshi1127
    @poojajoshi1127 8 місяців тому +6

    खरच खुप छान झालाय विडीओ हा विडीओ बघताना खरच डोळ्यातुन पाणी आल्याशिवाय राहणार नाही इतका छान झालाय विडीओ 😢

  • @ShrutiGurav-ui9ej
    @ShrutiGurav-ui9ej 8 місяців тому +6

    खूपच छान झालाय व्हिडिओ हृदयस्पर्शी झालाय खरोखर खूप रडू आलं होतं आणि खूप खूप छान झाला व्हिडिओ काही चुका वगैरे काहीच नाहीये

  • @sohamk114
    @sohamk114 8 місяців тому +2

    ताई खुप छान विडीओ बनवला जसा जसा हिडीओ बघत होते तसं तसं रडायला येत होते मला खरंच लयं अवघड असतं विधवा बायाच जिवन खुप कठीण असतं तरी ती लेकराला जगवंते कष्ट करून शिवानी आणि खुशी लय गोड आहे मला खुप आवडला हा हिडीओ दादा 👌👌🤗🤗🥳🥰

  • @NitinGund-jr3pv
    @NitinGund-jr3pv 8 місяців тому +1

    दादा हा व्हिडिओ पाहून माझ्या डोळ्यात खरंच पाणी आलं😢 याच्यातून तरुण पिढीला सर्व काही शिकायला मिळेल शिवाने ॲक्टिंग खरंच एक नंबर केलेली आहे खरंच हा व्हिडिओ बघून भारी वाटलं❤❤🎉🎉

    • @namdevpa
      @namdevpa 8 місяців тому

      😮😮😢😢😢🎉🎉🎉😂😂❤❤❤❤❤😊yyyuufuf6 ye to hona

  • @PoojaKundgar
    @PoojaKundgar 8 місяців тому +3

    दादा खुप भारी वीडियो झाला आहे बगुन पाणी आला शिवानी खुप भारी एक्टिंग करती माझ्या मुलाला शिवानीचे वीडियो खूप आवड़तत हा वीडियो 4 दा पाहिला आहे खुप भारी शिवानी love you खुशी &शिवानी ❤

  • @pranitbhalerao5494
    @pranitbhalerao5494 8 місяців тому +1

    आज मी पहिल्यांदा च कमेंट केली खूप छान आहे विडिओ ❤️

  • @pintulagad2793
    @pintulagad2793 8 місяців тому +23

    लय भारी व्हिडिओ आहे डोळ्यातून पाणी आले❤

  • @AdmiringIslandRetreat-tm8py
    @AdmiringIslandRetreat-tm8py 7 місяців тому

    ज्या घरात वडील नसतात त्या घराची तुम्ही परिस्थिती दाखवली आहे की या देशामध्ये गरीब लोक आहेत ज्यांना हे या परिस्थितीत जगावे लागते😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉😂😂😂

  • @snehalpotdar7833
    @snehalpotdar7833 8 місяців тому +14

    खुप छान झाला व्हिडिओ दादा. तुम्ही सगळे छान काम करत आहात आणि सगळ्यात छान शिवानी काम करतेय .

  • @manojpawar2283
    @manojpawar2283 8 місяців тому +2

    दादा आणि योगिता ताई खूप सुंदर व्हिडिओ बनवलाय ❤ मी व्हिडिओ 🔚 पर्यंतबगितला व्हिडीओ बगत बगत अचानकच डोळ्यात पाणी कस आल समजलच ny खूप heart touching video bnvly🥺🥺 आणि ही कहाणी खेड्यापाड्यात तंतोतंत जुळणारी आहे.कारण नोकरदार aslywr ते सुशिक्षीतअसल्यामुळं पैसे investment krun ठेवतात आणि माणसाकड पैसे असले की एवढं काही जाणवत नाही.pn paise नसल्यावर शेती _घरची परिस्थीती चांगली नसली आणि वडिल expire zale tr khup awghat ahe 🥺🥺 karan roj 250रूपया न मजुरी करायची आणि लेकरांचे शिक्षण बघायचं की खान _पिन खूप अवघड asty .🥺 देवांना असं कधीच कुणाचं करू नये. खूप बेकार अवस्था होती ओ त्यांचा घरची . बाकी व्हिडिओ खूप mast बनवलाय ❤️❤️👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @namdevpawar5374
    @namdevpawar5374 8 місяців тому +19

    अशाच गरीबी परसथितीतून माझे आई वडील, व मी आणि माझे दोन भाऊ दोन बहिणींनी जिवन जगलो आज एवढे दिवस चांगले आहेत ते केवळ मागच्या आठवणीतूनच बरका़ मानवालला फक्त आणि फक्त मागच्या जीवनाची जाणीवच पाहिजे मग भगवंत कोणाचेच वाईट करत नाही याची खाञी देतो

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 8 місяців тому +1

    अप्रतिम व्हिडीओ.खुप भावनस्पर्शी.वास्तव परीस्थितीशी निगडीत आहे.

  • @vinodkawale2577
    @vinodkawale2577 8 місяців тому +2

    खूप छान झाला व्हिडिओ गणेश भाऊ शिवानी खूप छान आणि तुम्हा सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा❤

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 3 місяці тому

    Vitthal Vitthal Mauli 🙏 khupch khupch Chan video 😭😭😭

  • @mohinibist3802
    @mohinibist3802 6 місяців тому +1

    Shivani chi acting best❤

  • @sagarkamble-dw7hl
    @sagarkamble-dw7hl 6 місяців тому +2

    खूप छान व्हिडिओ झालं खरंच डोळ्यातून पाणी आले 😢

  • @mayurikuyeskar3451
    @mayurikuyeskar3451 8 місяців тому +1

    Shivanichi acting khup chaan

  • @supriyasai2334
    @supriyasai2334 8 місяців тому

    एकदम छान व्हिडिओ बनवला आहे डोळ्यातून अश्रू वाहू लागले शिवानी ची एक्टिंग खूप छान आहे 😍😘👌👌❤️

  • @Sunitashahane-xm9qy
    @Sunitashahane-xm9qy 2 місяці тому

    खरच अशी वेळ कोणावरच येऊ नये

  • @naganathmali2753
    @naganathmali2753 8 місяців тому +5

    लय भारी व्हिडिओ डोळ्यातून पाणी आले

  • @rohitbansode5185
    @rohitbansode5185 8 місяців тому

    खरंच खूप छान आहे तुमचा व्हिडीओ शिवानीला इमोन्शनल बगून कोणाला पण रडायला येणार खूप खूप छान व्हिडीओ बनवला आहे शिवानी खूप समजूत दार आहे एवढ्या कमी वयात छान काम करते आणी हा व्हिडीओ तर खूपच छान बनवलाय माणूस जिवन्त असे पर्यंत त्याची किंमत करा मेल्यावर त्याची किंमत कळते माणसात माणुसकी राहिली नाही आता तुमी ह्या व्हिडीओच्या माध्यमातून खूप काही सांगितलं आहे आणी शिवानी रडल्यामुळे आमाला पण खूप रडायला आल 😢😢खुप् म्हणजे खूप छान आहे व्हिडिओ तुमचा❤🎉

  • @alkamore581
    @alkamore581 8 місяців тому +1

    खरे आहे अशी वेळ कोणावर येऊ नी खूप अनुभवले आहे या सगळ्या गोष्टी

  • @ankushasagavkar1659
    @ankushasagavkar1659 8 місяців тому +6

    Kharch dada ..ज्याच्यावर वेळ येते त्याला समजत

  • @anitakolhe6942
    @anitakolhe6942 8 місяців тому +2

    खूपच छान झाला डोळ्यांत पाणी आले

  • @RaniTuljanawar-kj5en
    @RaniTuljanawar-kj5en 8 місяців тому +1

    खरंच शिवानी ला लय समजून घेत आहे दादा वहिनी 😢😢❤❤❤❤❤❤

  • @Sharadasalvevlogs
    @Sharadasalvevlogs 8 місяців тому

    डोळ्यात पाणी आलं लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या 😢😢 माझ्या आईने पण असेच दिवस काढले

  • @SanghamitraAvhad
    @SanghamitraAvhad 8 місяців тому +1

    खुप छन❤❤

  • @anitabhosale1926
    @anitabhosale1926 8 місяців тому +3

    खूप छान व्हिडिओ आहे डोळ्यात पाणी आले ❤पण तुम्ही असे व्हिडिओ बनवत जाऊ नका आम्ही लहानपणापासून वडील नसलेले दुःख भोगतोय 😢भाऊ तुम्ही खूप छान आहात असेच हसत रहा

  • @somnathraut3380
    @somnathraut3380 8 місяців тому

    खरच दादा विडिओ खुप छान आहे वडिल नसतील तर आयुष्यात काहीच आर्थ नाही 😭😭

  • @allvideos5121
    @allvideos5121 8 місяців тому +16

    खरंच खूप छान व्हिडीयॊ आहे व्हिडीयो बघताना खरंच डोळ्यातून पाणी आले

  • @Harshada77
    @Harshada77 8 місяців тому

    खूप छान व्हिडिओ झालाय ताई डोळ्यात पाणी आणण्यासारखे व्हिडिओ आहे

  • @mrs.foujisnehapanaskar755
    @mrs.foujisnehapanaskar755 8 місяців тому

    दादा वहिनी खरतर शिवानीच तुमची खरी लक्ष्मी आहे .... तुम्ही आज जे काय आहेत ते शिवानी च पहिल्यापासून ते आजपर्यंत खरंच खूप कष्ट आहे तिला तुमच्या दोघांची साथ अशीच द्या एकदिवस ती नक्कीच सगळ्यांसाठी आदर्श मुलगी ठरणार..🙏🙏🙏

  • @RaniTuljanawar-kj5en
    @RaniTuljanawar-kj5en 8 місяців тому

    होय ग बाळा तुला किती चांगली समज आहे एवढ्या लहान वयात ❤❤😢😢😢😢

  • @sunitababar5214
    @sunitababar5214 8 місяців тому

    खरच खुप छान आहे सत्य परिस्थिती आहे आज मी पण तेच आयुष्य जगते 😢😢

  • @MiraSathe-y3p
    @MiraSathe-y3p 8 місяців тому +1

    गणेश दादा आई शिवानी वहिनी एकच नंबर विडिओ दादा खरंच डोळ्यात पाणी आले हो मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏👌👌👌❤❤❤❤❤👍👍👍

  • @vidyabhalerao750
    @vidyabhalerao750 8 місяців тому

    Shivani chi acting 1 no.❤❤

  • @alkasable6865
    @alkasable6865 8 місяців тому

    या मधुन मुलगी आणि वडील यांच्यामधील प्रेम पन दिसुन आले. शिवानी खुप छान काम केले

  • @VitthalKhandekar-im5tt
    @VitthalKhandekar-im5tt 8 місяців тому

    Dada kup manala lagal Karan janca asa pravas ahai na tana tana kup sahan karav lagat sop nast jivan i think so emotional feelings every time hat's off you so beautiful princess always good actor

  • @priyankabhagat477
    @priyankabhagat477 8 місяців тому

    Dada khup Chan vedio shivani ani khushi ne khup Chan kam kel.... jast karun shivani ❤ 1no ❤❤❤

  • @dreamart2742
    @dreamart2742 8 місяців тому +4

    बाप हा बापच असतो 😢 दुनिया खूप वाईट आहे

  • @Onlysammehendivolgs
    @Onlysammehendivolgs 7 місяців тому

    Khoop chan 😢❤

  • @vidyasurwase7794
    @vidyasurwase7794 4 місяці тому

    खूपच छान 😢

  • @RohanDhadage
    @RohanDhadage 8 місяців тому

    खूप छान काम केले आहे मुलींनी पण देवा अशी वेळ कोणावरही येवू नको देवु😢

  • @prajktadavari719
    @prajktadavari719 8 місяців тому

    Khup chhan video....khup mast

  • @snehalbawane4920
    @snehalbawane4920 8 місяців тому +1

    सत्य परस्थितीवर आधारीत आहे हा व्हिडिओ . Heart touching 🙁

  • @snehavijay31
    @snehavijay31 8 місяців тому

    खरं आहे दादा ज्यांना नवरा नाही आहे.. ज्या मुलांना वडील नाही आहे त्यांचं आयुष्य खूप अवघड होऊन जात... कारण मी हे सर्व भोगतेय 🥹

  • @panditjadhav8810
    @panditjadhav8810 8 місяців тому +1

    मस्त झाल 👌👌❤❤

  • @AdmiringIslandRetreat-tm8py
    @AdmiringIslandRetreat-tm8py 7 місяців тому +1

    शिवानीचे एक्टिंग भारी होती❤❤🎉🎉🎉❤❤❤❤😊😊😊😊

  • @MadhuriTupsaindar
    @MadhuriTupsaindar 8 місяців тому

    खूप छान झाला व्हिडिओ खरच रडू आले😢 शिवानी खूप छान बोलते👌👌

  • @shravanlokhande7006
    @shravanlokhande7006 8 місяців тому

    खुप खुप छान ताई ❤❤❤❤

  • @poojapawar6175
    @poojapawar6175 7 місяців тому

    खरंच गणेश दादा खूप छान व्हिडिओ आहे माझी मुलगी 8 वर्षाची आहे तिने पण हा व्हिडिओ पहिला ती पण शिवानी सारखीच समजूत दर आहे खर खूप खूप छान आहे व्हिडिओ

  • @bavikahatekar9810
    @bavikahatekar9810 7 місяців тому

    Khup Chan bghun dolyat Pani aale

  • @Sunitashahane-xm9qy
    @Sunitashahane-xm9qy 2 місяці тому

    खरच छान उपदेश आहे

  • @alkasalve1761
    @alkasalve1761 8 місяців тому

    Khup chan ahe dada😂😂

  • @saurabhkakade987
    @saurabhkakade987 8 місяців тому +1

    वडील नसल्यावर कोणत्या कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं हे बोलण्या इतकं सोपं नाही
    मी पण एक अनाथ आहे 😥🥺

  • @JividaJadhav
    @JividaJadhav 8 місяців тому

    Ekadam Bhari hahe Dada Shivani ekadam Bhari kels majha Parivarakdun tumhara khoob khoob shubhechha❤❤

  • @saurabhkakade987
    @saurabhkakade987 8 місяців тому +1

    दादा तुमचा व्हिडिओ बघून वडिलांची खूप आठवण आली
    Miss you papa 😭🥺😥🫂❤

  • @arungodse5725
    @arungodse5725 8 місяців тому

    एकदम जेवायला लागल्यासारखं व्हिडिओ पाहिला आहे मी दादा ग्रेट मस्त व्हिडिओ झालेला आहे❤❤❤❤👌👌👌👌💯💯👍👍👍👍

  • @SunitaKadam-d6w
    @SunitaKadam-d6w 8 місяців тому

    खुप छान शिवानी आणि खुशी

  • @AnjaliNimbalkar-m8n
    @AnjaliNimbalkar-m8n 7 місяців тому

    Khoob Chan video aahe majha Doda Pani wala😢

  • @surekhavadvale4077
    @surekhavadvale4077 8 місяців тому

    व्हिडिओ छान,कोरोनात खूप कमी वयात मूली विधवा झाल्या रोजच्या जेवनाला महाग आहेत

  • @NiluShinde-k4f
    @NiluShinde-k4f 5 місяців тому

    Khupch chhan video

  • @VijayaKhandagale-v4w
    @VijayaKhandagale-v4w 8 місяців тому

    नमस्कार, मी विजया. व्हिडीओ छान वाटला बाबा म्हणेज घराच्या भीती. सगळ्यांनी कॅर्टर छान निभावले. तुम्ही दोघ ही मुली ना छान जीव लावता. 🌹🌹

  • @anitarakh72
    @anitarakh72 8 місяців тому +1

    दादा ज्या घरात वडिलांचा आधार नसतो तरी मला कोण बघत नाही आम्ही पण असेच दिवस काढलेले आहेत माझे वडील वारल्यानंतर माझ्या आईने ऊस तोडून माझ्या भावाला सीकवले ज्या घड्याळाला वडिलांचा आधार नसतो ते घर पूर्णपणे अपुरे असते आणि हा अनुभव आम्हाला आलेला आहे आम्ही खूप लहान वयात काम केले खूप छान व्हिडिओ बनवला आहे दादा😢😢😢

  • @yogeshgosavi7259
    @yogeshgosavi7259 8 місяців тому +2

    Tumchi mulgi khupach hushar ahe kharch

  • @harshdakhune
    @harshdakhune 8 місяців тому +1

    Ek no video hota dada khup chan acting keli saglyni aani shivanine kharokhar feel kela ha video tichy dolyt pani aal kharokhar very emotional 😢

  • @pruthvirajghodake-hi8zs
    @pruthvirajghodake-hi8zs 8 місяців тому

    तुझ्या शीतल छाये मधे
    उभा आयुष्य जगेल
    आई देवापाशी मी ग
    आई तुलाच ग मागेन
    आई माझी मायेचा सागर ..

  • @JAYBHOLENATH.2580
    @JAYBHOLENATH.2580 8 місяців тому

    प्रत्येक विधवें ची अशीच कहाणी असते पण प्रत्येक विधवेला अशी सासू नये माझे पण दोन मुलं खूप लहान त्यांचे पप्पा जाऊन सहा वर्ष झाले 😢😢

  • @padmakhavale2921
    @padmakhavale2921 8 місяців тому

    Khup chan video banavla ahe mulanni pn chan kel 😔😔

  • @Mehandi126
    @Mehandi126 8 місяців тому

    Khup mast😊😊 mla bi radayla aal😢😢

  • @lohakare576
    @lohakare576 8 місяців тому +5

    खरंच गणेश दादा खूप छान व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ बघता बघता कधी डोळ्यात पाणी आलं ते माहितीच पडलं नाही पण तिने एवढ्या लहान वयात एवढ छान एक्टिंग करून जे दाखवण्याचा प्🙏 रयत्न केला आहे तो खरंच खूप भारी आहे मनापर्यंत पोचला 🙏🥰😍👍 very nice

  • @satishmore1970
    @satishmore1970 8 місяців тому

    Khup chan aahe dada

  • @रेखादेवकातेपाटील

    😭😭😭😭😭खरच खूप छान दादा

  • @निशाआवटी
    @निशाआवटी 8 місяців тому

    दादा खरच खूप मस्त झाला आहे व्हिडिओ

  • @anitaburile7592
    @anitaburile7592 8 місяців тому

    Khar tr aakashala tya vedna jsya paus rupi svarupat Khali yete n tase amchya khushi chya najuk dolyatle te ashru ni mazya Don sanuli rupi aslelya mulini anubhavala Ganesh dada .khup god Laxmi aahe tumchi khup khup Chan shbadat vyakt nahi khushi❤

  • @ReshamaKamble-k8n
    @ReshamaKamble-k8n 8 місяців тому

    Khup chan hota video bghun rdu al

  • @aaruswindow5884
    @aaruswindow5884 8 місяців тому

    Khup chan khupach chan keep it up ajun video banva khup mothe honar tumhi

  • @amrutapawar4202
    @amrutapawar4202 8 місяців тому +3

    एकदम हृदय स्पर्शी.. व्हिडिओ आहे दादा.. शिवानी खूप छान.. शिवानी आणि खुषी ह्या दोघींना बघून.. आई शपथ मला माझे लेकरा दिसले.... खरच घरातील कर्ता पुरुष नसेल ना .. खूप बेकार अवस्था होते... त्यामुळे जिवंतपणीच कदर करा..😢❤

  • @poojaahire9119
    @poojaahire9119 8 місяців тому

    Khup chan😢😢❤❤

  • @pritimandavkar5312
    @pritimandavkar5312 8 місяців тому

    Khup chan zhala video radu aal

  • @adarshmohan2396
    @adarshmohan2396 8 місяців тому

    खरच खूप छान ❤

  • @ashwinishinge4035
    @ashwinishinge4035 8 місяців тому

    मी सुध्दा या पारिस्तिथीतून जात आहे फार वाईट असते विधवा चे आयुष्य

  • @artimakhare6579
    @artimakhare6579 8 місяців тому +3

    Shivani chi acting khupach chhan ahe ❤❤

  • @vaishalilembhe8063
    @vaishalilembhe8063 8 місяців тому

    Khoup Chan 👌👌

  • @meghajadekar8686
    @meghajadekar8686 8 місяців тому

    Chan zal dada

  • @SarikaGore-x7n
    @SarikaGore-x7n 8 місяців тому

    खुप छान आहे

  • @pradipkalwankar3561
    @pradipkalwankar3561 8 місяців тому

    Khup chan asech video yevudyat manje khup bhati entertainment hoil.. khup chan acting keliye shivani bala ne