Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खिल्लार महाराष्ट्राची शान आहे. तुम्ही शेतकऱ्यांना जागरूक करून तिचे संवर्धन करण्याचा चांगला प्रयत्न करताय. पण सरकार ने पण ह्यात लक्ष्य घातले पाहिजे व शेतकऱ्यांना प्रोत्साहित केल पाहिजे. नाहीतर खिल्लार चे सुख महाराष्ट्राला अनुभवता येणार नाही
खूप चांगला उपक्रम तुम्ही राबवत आहात जागोजागी महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यात जाऊन खिल्लारची माहिती पोहचवत आहेत.
खुप छान बैल जोडी आहे खुप जातीवंत बैल आहेत खूप सुंदर आहे
Khupach chan kam.ya jodila kala pure khilar pala.
अप्रतीम बैल आहेत. नादच खुळा...
देशमुख साहेब लय भारी काम आहे खिलार संगोपन खुप सुंदर साहेब तुमच कौतुक करावे तेवढे थोड़े आहे मस्त आहे
नमस्कार साहेबआपले बैल खूप सुंदर आहेतचांगली जोपासना केली आहेआपले मत योग्यच आहेमी रत्नागिरीकर 👍
१ नंबर कोसा खिल्लार बैलजोडी.. 👌👌👌👌👌👌👌👌👌
छान विचार
जयगोमाता
सुंदर भाऊ माझी बैलजोडी अशीच होती
Mast
सुंदर
Ekch number jodi ahe
Jay khilar bail
बाहु 1 नं काम करताय
Hello Deshmukh Saheb he bail he konty khanitil aahet , te nahi samjle ajun
Just one word, wao.
Jay Shree Ram
. Good news 6
देशमुख साहेब फोन नंबर दया. माझा एक जातीवंत कोसा खिल्लार खोंड विकायचा आहे.
कुठे आहे हे सांगा माझा मो. नं. ९८६०३९४४६९
@@sachinchopade6297 Velapur Tal. Malshiras Dist. Solapur ph 7391882565
अतिशय सुंदर बैल । शक्य झाल्यास यांच्या वडिलांचा मुलाखत ग्या, आणि मागील video सारखा अजून 1 माहितीपूर्ण video बनवा ।
आतिषय चंगले काम करताय
khillar
मला या खिल्लार महाराष्ट्राची शान या चायनल चा नंबर मिळल का
९८९०१८४४८१
धन्यवाद
mobile number nahi vediot
Ritesh sabale आहे ना . मालकाने सांगितला आहे
Khillar jat nahishi honar nahi bhau maharastrachi shan aahe khillar
Khod vikayla aasl tr 9730649179 la kontak
खिल्लार महाराष्ट्राची शान आहे.
तुम्ही शेतकऱ्यांना जागरूक करून तिचे संवर्धन करण्याचा चांगला प्रयत्न करताय.
पण सरकार ने पण ह्यात लक्ष्य घातले पाहिजे व शेतकऱ्यांना प्रोत्साहित केल पाहिजे.
नाहीतर खिल्लार चे सुख महाराष्ट्राला अनुभवता येणार नाही
खूप चांगला उपक्रम तुम्ही राबवत आहात जागोजागी महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यात जाऊन खिल्लारची माहिती पोहचवत आहेत.
खुप छान बैल जोडी आहे खुप जातीवंत बैल आहेत खूप सुंदर आहे
Khupach chan kam.ya jodila kala pure khilar pala.
अप्रतीम बैल आहेत. नादच खुळा...
देशमुख साहेब लय भारी काम आहे खिलार संगोपन खुप सुंदर साहेब तुमच कौतुक करावे तेवढे थोड़े आहे मस्त आहे
नमस्कार साहेब
आपले बैल खूप सुंदर आहेत
चांगली जोपासना केली आहे
आपले मत योग्यच आहे
मी रत्नागिरीकर 👍