आज सकाळीच स्वामींना बोलले की महाराज माझे मन शांत होत नाहीये. तोंडाने नाही पण मनामध्ये खूप काही बोलले जातेय .माझी सहनशक्ती पण संपली आहे . माझे पारायण माझ्याकडून पूर्ण करून घ्या आणि माझा संकल्प सिद्धीस न्या. आणि माझे अध्याय वाचले. आणि लगेचच स्वामी मदतीला आले तुमच्या व्हिडिओ च्या रूपाने. खरंच खूप बरे वाटले. आणि आता रिलॅक्स फील करत आहे. 🙏🏻🙏🏻
Amcha gharatil paliv kutra yeto grantavar sarkha pay deto ani tya var ubha rahaycha prayatn karto tya veli khup disturb hoto hach tras hotoy fakt ,puja mandli aahe ti padaychi bhiti vatate kay karave tech kalat nahi
ताई...मला स्वप्नात सकाळी सासू आल्या आणि म्हणाल्या उठ उठ मी बोलायला जाते पण माझ्या तोंडून शब्द च फुटेना बोलायलाच येईना काही आणि परत एक अनोळखी माणूस आले ते पण तसेच बोलले उठ उठ ह्याचा काय संकेत आहे plz सांगा ना🙏श्री स्वामी समर्थ🙏
हो ताई तुमचे मार्गदर्शन खुप च चांगले आहे. 🙏🏻🙏🏻
आज सकाळीच स्वामींना बोलले की महाराज माझे मन शांत होत नाहीये. तोंडाने नाही पण मनामध्ये खूप काही बोलले जातेय .माझी सहनशक्ती पण संपली आहे . माझे पारायण माझ्याकडून पूर्ण करून घ्या आणि माझा संकल्प सिद्धीस न्या. आणि माझे अध्याय वाचले. आणि लगेचच स्वामी मदतीला आले तुमच्या व्हिडिओ च्या रूपाने. खरंच खूप बरे वाटले. आणि आता रिलॅक्स फील करत आहे. 🙏🏻🙏🏻
श्री स्वामी शरणं श्री गुरु शरणं 🙏🏻
Hi
14 tarkhela shanivari parayan chalu kel tr chalte ka tai plz reply dya
हीच परीक्षा आहे कदाचित.. मला सुद्धा अडचणी येत आहेत. मी स्वामी चरित्र सारामृतचे पारायण करतेय.
@madhuranikam9157 बोला
पारायणाला जायचं आहे म्हणून झोप शांत लागतच nahi
गुरुंचा ध्यास लागला आहे तुम्हाला,,,
मी पहाटे 3.30 ला पारायणाला बसत आहे, आज मला सकाळी पारायण करत असतात घरात कोणीतरी फिरत असल्याचा भास झाला, माझ्या घरातले तर सगळे झोपलेले होते.
Same mala hi ase zale
महाराज येतात,, शुभ संकेत श्री स्वामी समर्थ 🙏🏻
गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ❤❤❤❤
खुप छान ताई 🎉🎉🎉❤😅
खूपच सुंदर 🙏🙏
🎉❤❤❤ थॉंक्यू ताई
खुप छान ताई
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Kiti chan video g❤👌✨
Khup Khupch chan beta shree swami samarth
Tai zar legs madey khup pain aahey ani parayan karney chi echa aahay tar kai karavey please sanga
टेबल आणि खुर्ची मांडून तुम्ही टेबलावर पाठ मांडून पारायण करू शकतात
Thank you Tai for guidance 🙏🙏😊
Khup Chan
श्री गुरु देव दत्त दत्त दत्त दत्त दत्त ❤❤❤❤❤
Amcha gharatil paliv kutra yeto grantavar sarkha pay deto ani tya var ubha rahaycha prayatn karto tya veli khup disturb hoto hach tras hotoy fakt ,puja mandli aahe ti padaychi bhiti vatate kay karave tech kalat nahi
सात दिवस थोडं लक्ष ठेवा,,,वाचतांना कुत्रा बांधुन ठेवा
Sri swami samarth Tai mi pahilyandach paraynala basli aahe gharat mandani keli kal pahilyach divshi datta maharaj asnyacha anubhav aala mi parayan samplyavar sakali aarti karat hoti tevha kutre khup bhunkat hote ghara kade baghun aani mi je naral mandlay poojet tyala saral tada geli sakaliq
श्री स्वामी समर्थ
ताई...मला स्वप्नात सकाळी सासू आल्या आणि म्हणाल्या उठ उठ मी बोलायला जाते पण माझ्या तोंडून शब्द च फुटेना बोलायलाच येईना काही आणि परत एक अनोळखी माणूस आले ते पण तसेच बोलले उठ उठ ह्याचा काय संकेत आहे plz सांगा ना🙏श्री स्वामी समर्थ🙏
मी पण पारायण करत आहे 🙏आज पारायण चा 3रा दिवस स्वामी महाराज व दत्त महाराज माझ्या कडून पारायण करून घेतील हा विश्वास आहे मनात🙏
आपण सेवा करत रहा महाराज तुम्हाला क्षणोक्षणी काही संकेत देतील.. तुम्ही तत्पर रहा.. महाराज सेवा करुन घेतील
Shri swAmi samartha
Tai mala kal granth Dupari milala NAHI mi sandyakali vachan kel
सकाळी ३ ते दुपारी ४च्या आधी वाचन करतात,,१२ते१२:३० वाचु नये
Tai mala khup mNsil tras hot ahe ❤
परिक्षा घेतील महाराज,,, आपल्याला सेवा करायची आहे
मी संकल्प करून घरी आल्यापासून मला तासा तासाला जाग येत आहे
Reply
Plz
माझ्या दारात स्वान येत रोज
Gharatil vibhuti mix karun lavli tr chalel ka
हो
पारायण काळात आपण एक धान्य खात असतो. त्याचबरोबर एखाद फळ खाल्ल तर चालत का
Ho
Thanks didi
Tai mi kal vachn kart astanaek ssdhu ale hote
शुभ संकेत
Tai mala gurucharitra kadhi ch vachala nhi pn khup ichha ahe vachayachi pn madhech pasik pali ahe manun kahich samajat nhi
मासिक पाळी गेल्यानंतर पारायण करा
Taee roj parayn vacnyaaagodar swami tsvan ;aathrv sirsh vachych ka 1mal jap karaych ka
हो,, गायत्री मंत्र पण
Mi pn kal pasun chalu kel ahe..j tumhi sangt ahe tasch tras mala hot ahe
स्वामींना सांगायचे 🙏🏻
मनातल्या मनात वाचलं तर चालेल का ताई मी मोठ्यनी वाचले की मन स्थिर राहत नाही
आपल्याला आयकायला येईल अश्या आवाजात वाचन करा,,
Tai aj Gurucharitra cha parayana karaycha aahe aj kiti vaje pariyant karu shakto
4 chya aadhi parayan karave
Shree Swami Samarth 🙏🙏
Taii mi guruchtritrache 7 sankkalpit parayn sankalp kelay taii maze 2 parayn zale ghri tr taii mla udhya kendrat karaych aahe parayn tr taii add hoileka yat & taii chpal ghalun granth geun jau nye ka
Add होणार नाही,,, ग्रंथ घेऊन जातांना चप्पल घालून जाऊ नये
@seemarajput8746 thank you taii
मांजर पण ale ani
Ekch bhaji 7 divas khavi ka
नाही, वेगवेगळ्या चालतात
Tai me lavakar parayan chalu kel chalen na
Ho
माझे 11 गुरुवार व्रत आहे. पारायण काळात 1 गुरुवार येत आहे तर तो गुरुवार मोजायचा का please सांगा
गुरुवार व्रताची सेवा तुमच्याकडून होत असेल तर ॲड करा
ताई माझ तर स्वप्न नात मी nonveg खाले अस आल मी तर nonveg नाही, खात पारायण काळात पडले आहे 😢😢😢
महाराज परिक्षा घेतील लक्षात ठेवा,, खचुन जायचे नाही.नामस्मरणात रहा ... दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा