पांडुरंग भाऊ खुप छान,सुंदर,मनाला प्रसन्न करणारा,दु:ख दारिद्र्य दुर करणारा विघ्नहर्ता,१४ विद्यांचा अधिपती असा गणपती तुमच्या घरी आलाय.तुम्ही त्याला घरी आणून त्याची तुम्हाला जमेल तशी मनोभावे पुजा अर्चना केलीत यात सर्व काही आले.देवाने आपल्यावर कोणतेही बंधन घातलेले नाही,की तुम्ही अशाच प्रकारे पुजा केली पाहीजे.आपण कुठेही कधीही दिवसा रात्री कोणत्याही परिस्थितीत देवाचे नामस्मरण,पुजा ,अर्चना करु शकतो.त्या साठी तुमची जात धर्म भाषा पाहीली जात नाही,तर देव तुमच्या मनातील भाव पाहतो.देवाने कोणतीही जात निर्माण केली नाही.ती माणसाने आपल्या फायद्या साठी निर्माण केली.माझ्या मते देवाने फक्त स्त्री आणि पुरुष असी जात निर्माण केली.तेही आपल्याला चांगलं जीवन जगता यावं म्हणून. तुमचा या नंतरचा व्हिडीओ पाहीला.ज्यात लोकांनी केलेल्या अनेक उटपटांग काॅमेंट वाचून तुम्हांला खुप मानसीक त्रास झाला ते पाहूनच तेथे काॅमेंट बंद असल्यामुळे मी येथे काॅमेंट करतोय.समोर ये सांगतो कशासाठी गणपती बसवलाय या टॅगवर तीला सांगा ,माझ्या आई वडिलांनी माझं नावच पांडुरंग ठेवलय,यातच समज काय ते.तर तुम्ही जास्त त्रास करुन न घेता आपल्या मनाला योगय वाटेल तेच करा.या जगाने अनेक मोठ मोठ्या संत,महात्म्यांना त्रास दिलाय.तर आपण साधी माणसं आहोत. म्हणूनच ऐकावे जनाचे करावे मनाचे.तुम्ही तुमच्या घरी गणपती आणल्या मुळे तुमच्यातीलच अनेक जण तुम्हांला विरोध करतील,बाहेरची जास्त शहाणी तुम्हाला शहाणपणा शिकवतील त्याकडे दुर्लक्ष करुन तुमच्या घरातील आबालवृद्धांना किती आनंद मिळाला ते पहा.गणेश स्थापने मुळे तुमच्या घरात नक्कीच सुख शांती समाधान नांदेल आणि तुमची सर्वांगीण भरभराट होईल असा मला विश्वास आहे.गणपती बाप्पा मोरया.नमस्कार 👌 👍 ❤ 🙏
❤ गणपती बाप्पा मोरया ❤ .....ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवतो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही ..जय जय रघुवीर समर्थ ..
गणपती बाप्पा चे पूजन झाल्यावर तेथे समई किंवा तेल वातीचा दिवा गणपती विसर्जन पर्यंत पेटवून ठेवावा लागतो. पहिला गणपती होता तुमचा शक्यतो पहिल्या गणपती ची पुजा भटजी करतात, असो गणपती छान आहे.
खूप छान झाली दादा डेकोरेशन पहिल्यांदाच मूर्ती पण छान आरती पाठ करून घ्या गणपती येण्याने घर खूप प्रसन्न वाटते असेच गणपतीच्या कृपेमुळे स्वप्नातील घर 🏡🏡🏡 होईल
हो दादा मला पण वाटत होत का छोटाच आणावा देव देव हां पावतोच गणपती निमित्त गरीबाना थोड दान अन्न किवा कपडे आस मला तरी वाक्य गणपती बाप्पा आपल्या देतात आणि आपण थोड गरीबाना आज देव पावते नकीच टाका दररोज टाका दररोज आरती माझे मुल बघतेत आमच्या कडे खुप खुप दुदर आहे गणपती बाप्पा आमही नाही आमची पढी ने बसवले नाहीकाय तरी कारणागसत बर दादा बाकी खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप हैप्पी फैमिली फैमिली मी नांदेड़ वरून आहे
दादा खुप खुप खुप खुप खुप छान सर्व घर आंनदी राहणार आणखी तुमची भरभराट होणार पुढच्या वर्षी तुमचं स्वताच घर होणार दादा तुम्ही खूप भारी आहात
गणपती बाप्पा मोरया छान दादा❤❤❤❤😊😊🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान आहे गणपती बाप्पा तुमचा
Khup chan ganpati and decoration🎉🎉🎉 krishna aani pihu ni kitti mast welcome kela bappacha🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤
पिऊ साठी ❤❤❤❤ गणपती बाप्पा मोरया
पांडुरंग भाऊ खुप छान,सुंदर,मनाला प्रसन्न करणारा,दु:ख दारिद्र्य दुर करणारा विघ्नहर्ता,१४ विद्यांचा अधिपती असा गणपती तुमच्या घरी आलाय.तुम्ही त्याला घरी आणून त्याची तुम्हाला जमेल तशी मनोभावे पुजा अर्चना केलीत यात सर्व काही आले.देवाने आपल्यावर कोणतेही बंधन घातलेले नाही,की तुम्ही अशाच प्रकारे पुजा केली पाहीजे.आपण कुठेही कधीही दिवसा रात्री कोणत्याही परिस्थितीत देवाचे नामस्मरण,पुजा ,अर्चना करु शकतो.त्या साठी तुमची जात धर्म भाषा पाहीली जात नाही,तर देव तुमच्या मनातील भाव पाहतो.देवाने कोणतीही जात निर्माण केली नाही.ती माणसाने आपल्या फायद्या साठी निर्माण केली.माझ्या मते देवाने फक्त स्त्री आणि पुरुष असी जात निर्माण केली.तेही आपल्याला चांगलं जीवन जगता यावं म्हणून. तुमचा या नंतरचा व्हिडीओ पाहीला.ज्यात लोकांनी केलेल्या अनेक उटपटांग काॅमेंट वाचून तुम्हांला खुप मानसीक त्रास झाला ते पाहूनच तेथे काॅमेंट बंद असल्यामुळे मी येथे काॅमेंट करतोय.समोर ये सांगतो कशासाठी गणपती बसवलाय या टॅगवर तीला सांगा ,माझ्या आई वडिलांनी माझं नावच पांडुरंग ठेवलय,यातच समज काय ते.तर तुम्ही जास्त त्रास करुन न घेता आपल्या मनाला योगय वाटेल तेच करा.या जगाने अनेक मोठ मोठ्या संत,महात्म्यांना त्रास दिलाय.तर आपण साधी माणसं आहोत. म्हणूनच ऐकावे जनाचे करावे मनाचे.तुम्ही तुमच्या घरी गणपती आणल्या मुळे तुमच्यातीलच अनेक जण तुम्हांला विरोध करतील,बाहेरची जास्त शहाणी तुम्हाला शहाणपणा शिकवतील त्याकडे दुर्लक्ष करुन तुमच्या घरातील आबालवृद्धांना किती आनंद मिळाला ते पहा.गणेश स्थापने मुळे तुमच्या घरात नक्कीच सुख शांती समाधान नांदेल आणि तुमची सर्वांगीण भरभराट होईल असा मला विश्वास आहे.गणपती बाप्पा मोरया.नमस्कार 👌 👍 ❤ 🙏
Tumchya ghari sukh Santi yeu dya ganpati bappa
गणपती बसावलाय बगा आता किती फरक पडणार गणपती बाप्पा ची कृपा खुप आहे मना पासून करा
❤ गणपती बाप्पा मोरया ❤
.....ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवतो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही ..जय जय रघुवीर समर्थ ..
Khup chan Decoration aani Ganpati Bappa Morya 🎉🎉
लय भारी बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया
Khup chan decorations kele.
बरोबर आहे दादा गणपती लहान आणि मोठा नसतो शेवटी श्रद्धा महत्त्वाची गणपती बाप्पा तुम्हाला सुख शांती आरोग्य धन संपदा देऊ बोला गणपती बाप्पा मोरया 🌺🌺
खुप छान गणपती बाप्पा मोरया ❤❤
Chan basavlay bappa.. Shraddha mahatavchi🙏🏻
खूप छान💖🌺🌺🙏🙏💖
Khup chan ganpti pandhudada mast 😊
गणपती बाप्पा चे पूजन झाल्यावर तेथे समई किंवा तेल वातीचा दिवा गणपती विसर्जन पर्यंत पेटवून ठेवावा लागतो. पहिला गणपती होता तुमचा शक्यतो पहिल्या गणपती ची पुजा भटजी करतात, असो गणपती छान आहे.
Khub chan ganpati ahe ani decoration pn chan mast......
खूप छान झाली दादा डेकोरेशन पहिल्यांदाच मूर्ती पण छान आरती पाठ करून घ्या गणपती येण्याने घर खूप प्रसन्न वाटते असेच गणपतीच्या कृपेमुळे स्वप्नातील घर 🏡🏡🏡 होईल
दादा गणपती बाप्पा खूप छान आहेत व्हीडीओ पण खुप छान ❤❤👌👌👌
Khup chan Ganpati Bappa ahet👌
Khup chan Ganpati Bappa🎉🎉🙏🏻🙏🏻
भारी बनवले
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
👌🏻👌🏻👌🏻आहे गणपती बाप्पा
Khup chan dekoreshan kele aahe 🎉🎉❤
Kup chan dada
Dada khubchand aahe Ganpati
Very nice dada ganpati
भारी आहे
गणपती बाप्पाच्या खाली पाटावर तांदळाचे स्वस्तिक काढावे लागते😊😊
हो दादा मला पण वाटत होत का छोटाच आणावा देव देव हां पावतोच गणपती निमित्त गरीबाना थोड दान अन्न किवा कपडे आस मला तरी वाक्य गणपती बाप्पा आपल्या देतात आणि आपण थोड गरीबाना आज देव पावते नकीच टाका दररोज टाका दररोज आरती माझे मुल बघतेत आमच्या कडे खुप खुप दुदर आहे गणपती बाप्पा आमही नाही आमची पढी ने बसवले नाहीकाय तरी कारणागसत बर दादा बाकी खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप हैप्पी फैमिली फैमिली मी नांदेड़ वरून आहे
खूप छान आहे
ओ दादा पूजा ताईला गणपती बाप्पांना नैवैद्य दाखवण्यासाठी ..उकडीचे मोदक बनवायला सांगा
गणपती बाप्पा मोरय्या
Kupp chhan aahi ❤
गणपती बसवला आहे आता दहा दिवस नॉनव्हेज खाऊ नका घरातही बनवू नका प्लीज
Khup Chan
दादा छत का नाही दिला छत दिला असता तर आणखीन छान वाटले असते पुढच्या वर्षी द्या छत...
गणपती बाप्पा मोरया ❤🌺
❤भारी बाप्पा ❤
मस्त आहे धनगरवाडी यानादादा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
👌👌👌👌👍
👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Nice❤❤
❤❤🙏🙏🙏👌👌
Nice 🙏🏻❤️
👌👌👌👍
❤😊😊😊😊,🎉❤❤❤❤❤
👌👌
Pandu dada ganpati sobat ek ajun pudhe chota ganpati pranprashtesathi basvaycha asto. Parat decoration zalyavar ganpati makhravar shami aambyachi dahali bandhaychi aste❤ samai kayam tevat thevaychi aste .
Chan disto
गणपती च्या दीवशी भाकरी नसती बनवायची गोड पदार्थ करायचा पुरण पोळी असं
दादा आता आरती पण पाट करा
Pihu ❤❤ ganpati
🙏🙏🙏🙏🙏
😂😂😂😂 कुटाना होतोच पन आनंद किती आसतो घरात
छान केल करत जावा नेहमी आसच
Mast ganpati
Nice
Congratulation 😢
Puja ganpati bappa pudhe kalash thevava ,samai lavavi ,pach fale thevavi v ganpati bappa basvilyavar puran policha naivadya karaycha asto
🎉🎉🎉🎉
दादा कलेश का नाहीमाडला
Pandu bhavu 1da sscience journey cha video baGha tu mhala smaj folo krto
Bhavu purvajanche hal kay hotey te samjun Ghay baba saybavar video kadhun chalt nast babanche vichyar pan aatmsat kravo laGtat beva dharma mule tumhi varti nahi aalat tumachay kle mule aalat bavu tumchay bhavna samju shekto pan smaj tumhala folo katto, pandu bhavu,,❤❤❤
कलश नाही मांडला
गणपती पुढे पाण्याचा कलश त्यावर नारळ ठेवावे डेकोरेशन छान आहे
Dada ganpati la sindhur lavtat gulal nahi
Dada ganpati bappa astat tr kalas pn asto tr ch Puja Keli jate aani tandalani swastik kadtat pata Khali mg ganpati basav tat
Mahalaxmi basovate ghr clean kele bhande kapde clean kele nahi kahich nahi mahalaxmi basovate vait vatle kiti time paas Lakshmi samajte
Kamentacha rag aala asel sorry dada
खुप छान ❤❤❤❤❤
गणपती बाप्पा मोरया मस्त आहे आगमन
खुप छान आहे एक राहिले कलश ठेवा
Ganpati v mahalakshmi ek jage basti
Ganpati basavli tar tache shajare kalash madava lagti Ani pach fada supare
Hii
Kalash pujan karaych hot
❤❤❤❤❤
अरे पांडू जय भिम वाला आहे गणपती का
Kalas Puja maandaychi aaste
Mast
Ganapti bappa basavanya aadhi tyachi pooja karaychi asate...jar tumhala mahiti nahiyee tar mahiti jarun ghya aani mav basavat jaa..ase ardhvat kam karun manala tech pohchatee...bappa la ek pooja karavi lagtee mahiti nahi tar search karat ja youtubevar kivva brahmanla vicharat ja..very disappointed dasa.
Tumhi kontya jatiche aahe. Chambhar aahe ka
खुप छान दादा
Faluda Raat Mein dusra se jivan kitni bar Karta Tha 7😅😅😅😂
Pahilyanda basavtana pahune ganpati dyaycha astay dada
Aas kahi nasta barrr ka kahi 😅
Buddhist ahat ani bappa basvtyt
Mag kay zale
Buddhist nsel he lok chambhar asel
गणपती बसवायला जात लागत नाही श्रद्धा लागते. विचार बदला
Manuski dharm paala aadhi jaatich Kay gheun baslay . Kon boll bhuddhisht ganpati basvat nahi aadhi swatahache vichar badla mg Ashi comment Kara .😡😡
👌👌
❤❤❤❤❤❤❤
❤❤🎉🎉