Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम
श्री राम, समर्थ रामदास स्वामी यांची, साक्षात्कारी भेट्, ह्या शेजारती मधे होते. सेवामंडळ अप्रतिम आहे. साष्टांग....... कोटी कोटी प्रणांम... I 2024 मधे कधी
ही शेजारती ऐकूनच झोपी जावे, दिवसाची सुखाने सांगता व्हावी, एवढी विनवणी ऐकावी माझे समर्थ गे माये 🙏🙏🙏 अप्रतिम 😊
😢
खूपच सुंदर दररोज ऐकावेसे वाटते आणि ऐकतो पण
हो सर्वाना हे ऐकल्याशिवाय दिवसाची सुरुवात झाल्यासारखी नाही वाटत
@@ameypowar9236 pan hi tar shejarti ahe na, Kakad aarti nahi.
श्रीराम जय राम श्रीराम जय श्रीराम
❤🥹🥹🥹 एवढं सुरेख कुठेच ऐकलं नव्हतं. प्रत्येक शब्द न शब्द भावुक करून टाकतो. श्री राम समर्थ 🙏
ॐ श्रीराम जय राम जय जय राम 🙏 सज्जनगड म्हणजे मूक्तीचा द्वार 🙏🚩🚩🚩🚩
अवर्णनीय, भाग्य थोर त्या सेवेकर्यांचे अन् साथ संगत करणाऱ्यांचे . जय जर रघुवीर समर्थ ||
अप्रतिम शेजारती ,आणि गायकांचा आवाज ही तितकाच मधुर🙏🙏🕉️🕉️🕉️
अप्रतिम ताळमेळ, संगीत आणि सुस्वरांचाजय जय रघुवीर समर्थजय महाराष्ट्र
🙏🙏
🙏श्री राम समर्थ 🙏🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏
जय जय श्रीराम जय जय श्रीराम
😳🙏🙏🙏🙏❤️🚩🚩 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏 जय श्रीराम जय हनुमान जय समर्थ रामदास स्वामी महाराज 🙏 कोटी कोटी प्रणाम 🙏
किती गोड आरती तितकाच गोड आवाज 🌹
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
अतिशय सुंदर आणि अप्रतिम भावना गायक आणि वादक यांचे धन्यवाद
अप्रतिम गायन फार सुंदर
जय जय रघुवीर समर्थ
Jay Jay Raghuvir samarth
श्रीराम 🙏🏻🙏🏻 जय जय रघुवीर समर्थ! माहिती नाही का? पण ही संपूर्ण शेजारती ऐकताना मला फार गहिवरून येतं. 🙏🏻🙏🏻🙏🏻
माझ्या सुध्दा डोळ्यांतून पाणी येते .
|ब्रह्मानंदे टाळी,जय रघुवीर समर्थ|
जय सांईराम सुंदर चाल घरी आल्यावर ऐकायला मिळाली मला
अत्यंत प्रासादिक केवळ अप्रतिम
वंदनीय श्रवणीय प्रसन्न मन शांतीसाठी
जय जय रघुवीर समर्थ ! 🙏खूपचं छांन
जय जय श्रीराम
जयजयरघुवीर समर्थ 🙏🙏🌹
जय जय रघुवीर समर्थ।
काय सुंदर 🌺🌺🌺🌺🌺🪔🪔🪔🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏Jay Jay Raghuveer Samartha🙏
Sundar jay jay ….. samartha 🚩 #samartha je manaat mhanale Te khare 🙏🙏
खूप सुंदर आहे 🙏🙏
Jai jai shree ram samrath
श्रीराम जय राम जय जय राम
अप्रतिम ..
Jay jay raghuveer samartha
Jay Jay Raghuveer Samarth.
कित्ती शांत आणि गोड 👍👍👍👍
Atishay prasanna watate,roj aikave Ashi talmal watate
Jai jai raghuvir samarth
सर्व रामदासी मंडळींना मनापासून नमस्कार 🙏डोळ्यात पाणी येते का माहित नाही 😓
Mazya pan yete ka pan....
Jay jay raghuvir samarth
Khup chhan watat, manala shant watat
Kupach sundar😊
10:09 रामा रामा रामा रघुनंदना
जय जय रघुवीर समर्थ 🚩🙏🙏🚩
Sound effect mast
श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम
Jay shri ram 🙏Jay Jay Raghuveer samarth🙏🙏❤🙏🙏
सुदर आहे खूप🌸
शेज आरती मी रोज ऐकतेसुंदर आहे
Mi pan
I want lyrics can anyone provide
Me too
लिखीत स्वरूपातील शेज आरतीचे बोल कृपया पोस्ट करावे🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏
ह्या शेजारतीच्या ओव्या मिळू शकतील का...???
सामर्थ्याची उपासना ॲप डाऊनलोड करावे
@@olkarsoham app chi link pathva na plz
@@bhaveshchavan6213Preference dainandin upasana book
You will get it from sajjan gad
Pani yete dolyat ka pan
Respected all.. We are proud of you.. 👍
ह्याचा लीरीक्स कुठे मिळेल
नमस्कार मी आज दि.५•२•२४ व६•२•२४ रोजी तंजावर येथे आहे,येथील रामदास मठ पहाण्याची इच्छा आहे पत्ता मीळेल का?
❤❤
Khup sunder 🙏🙏👌👌
खूपच गोड 🌹
जय Shriram!
Superb 👌
अद्वैत कर्ण
Lyrics please 🙏
समर्थांच दैनंदिन उपासनेच जे पुस्तक आहे त्यात आहे शेजारती 🙏
🙏📿
सुंदर 🙏
Please provide lyrics 🙏
Tumhala ata milale astil tr mala tag karun kalvaa kivva pathva na plz 🙏😊
उपासना पुस्तकात आहेत किंवा समर्थ उपासना ॲप डाऊनलोड करा
समर्थांचे दैनंदिन उपासनेच जे पुस्तकं आहे त्यात शेजारती आहे 🙏
All at e requested to putin their wtsapp groups information on Paduka Daura so all can listen kirtans by Respected Makarandbuva👍
Kirtans in the current daura are available on Sajjangad Sansthan you tube channel
शेवटचे रामा रामा .. रघूनंदना .. याचे पूर्ण शब्द आहेत का?
आहेत की उपासना पुस्तकात
रामा रामा रामा रामा रघुनंदना । रामा रघुनंदना रामा रामा रामा रामा कुळभूषणा रामा रामा रामा रामा जानकीपते। रामा जानकीपते ।रामा रामा रामा रामा विमलमते रामा रामा रामा रामा दीनवत्सला । रामा भक्तवत्सला ।रामदास म्हणे तुझी अगम्य लीला रामा रामा रामा रामा रामा हो । जय रामा हो ।तारी तारी तारी तारी आम्हां हो तोडी तोडी तोडी तोडी भवपाश । रामा भवपाश । अनन्यशरण रामीं रामदास राम राम राम जप सीताभिराम । जप सीताभिराम ।राम राम राम जप सीताभिराम । राजा ●
@@SuperSumo007Dada sampoorn lyrics asle tr pathva naa plz 🙏😊
फोटो काढून
🙏🏻🙏🏻🙏🏻
शेजारती ऐकल्यावर शांत झोप लागते
Konakade yaache Lyrics asle tr plz krupa karun kalava 🙏
🙏🙏🙏🙏🙏
शेजारती चे बोल लिखीत स्वरुपात उपलब्ध करून द्यावेत ही नम्र विनंती
🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
Apratim sundar aamhala kadhi milel seva karayla
श्रीराम जय राम जय जय श्रीराम
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम
श्री राम, समर्थ रामदास स्वामी यांची, साक्षात्कारी भेट्, ह्या शेजारती मधे होते. सेवामंडळ अप्रतिम आहे. साष्टांग....... कोटी कोटी प्रणांम... I 2024 मधे कधी
ही शेजारती ऐकूनच झोपी जावे, दिवसाची सुखाने सांगता व्हावी, एवढी विनवणी ऐकावी माझे समर्थ गे माये 🙏🙏🙏 अप्रतिम 😊
😢
खूपच सुंदर दररोज ऐकावेसे वाटते आणि ऐकतो पण
हो सर्वाना हे ऐकल्याशिवाय दिवसाची सुरुवात झाल्यासारखी नाही वाटत
@@ameypowar9236 pan hi tar shejarti ahe na, Kakad aarti nahi.
श्रीराम जय राम श्रीराम जय श्रीराम
❤🥹🥹🥹 एवढं सुरेख कुठेच ऐकलं नव्हतं. प्रत्येक शब्द न शब्द भावुक करून टाकतो. श्री राम समर्थ 🙏
ॐ श्रीराम जय राम जय जय राम 🙏 सज्जनगड म्हणजे मूक्तीचा द्वार 🙏🚩🚩🚩🚩
अवर्णनीय, भाग्य थोर त्या सेवेकर्यांचे अन्
साथ संगत करणाऱ्यांचे . जय जर रघुवीर
समर्थ ||
अप्रतिम शेजारती ,आणि गायकांचा आवाज ही तितकाच मधुर🙏🙏🕉️🕉️🕉️
अप्रतिम ताळमेळ, संगीत आणि सुस्वरांचा
जय जय रघुवीर समर्थ
जय महाराष्ट्र
🙏🙏
🙏श्री राम समर्थ 🙏
🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏
जय जय श्रीराम जय जय श्रीराम
😳🙏🙏🙏🙏❤️🚩🚩 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏 जय श्रीराम जय हनुमान जय समर्थ रामदास स्वामी महाराज 🙏 कोटी कोटी प्रणाम 🙏
किती गोड आरती तितकाच गोड आवाज 🌹
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
अतिशय सुंदर आणि अप्रतिम भावना गायक आणि वादक यांचे धन्यवाद
अप्रतिम गायन फार सुंदर
जय जय रघुवीर समर्थ
Jay Jay Raghuvir samarth
श्रीराम 🙏🏻🙏🏻 जय जय रघुवीर समर्थ!
माहिती नाही का? पण ही संपूर्ण शेजारती ऐकताना मला फार गहिवरून येतं. 🙏🏻🙏🏻🙏🏻
माझ्या सुध्दा डोळ्यांतून पाणी येते .
|ब्रह्मानंदे टाळी,जय रघुवीर समर्थ|
जय सांईराम
सुंदर चाल घरी आल्यावर ऐकायला मिळाली मला
अत्यंत प्रासादिक केवळ अप्रतिम
वंदनीय श्रवणीय प्रसन्न मन शांतीसाठी
जय जय रघुवीर समर्थ ! 🙏खूपचं छांन
जय जय श्रीराम
जयजयरघुवीर समर्थ 🙏🙏🌹
जय जय रघुवीर समर्थ।
काय सुंदर 🌺🌺🌺🌺🌺🪔🪔🪔🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏Jay Jay Raghuveer Samartha🙏
Sundar jay jay ….. samartha 🚩 #samartha je manaat mhanale Te khare 🙏🙏
खूप सुंदर आहे 🙏🙏
Jai jai shree ram samrath
श्रीराम जय राम जय जय राम
अप्रतिम ..
Jay jay raghuveer samartha
Jay Jay Raghuveer Samarth.
कित्ती शांत आणि गोड 👍👍👍👍
Atishay prasanna watate,roj aikave Ashi talmal watate
Jai jai raghuvir samarth
सर्व रामदासी मंडळींना मनापासून नमस्कार 🙏डोळ्यात पाणी येते का माहित नाही 😓
Mazya pan yete ka pan....
Jay jay raghuvir samarth
Khup chhan watat, manala shant watat
Kupach sundar😊
10:09 रामा रामा रामा रघुनंदना
जय जय रघुवीर समर्थ 🚩🙏🙏🚩
Sound effect mast
श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम
Jay shri ram 🙏
Jay Jay Raghuveer samarth🙏🙏❤🙏🙏
सुदर आहे खूप🌸
शेज आरती मी रोज ऐकते
सुंदर आहे
Mi pan
I want lyrics can anyone provide
Me too
लिखीत स्वरूपातील शेज आरतीचे बोल कृपया पोस्ट करावे🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏
ह्या शेजारतीच्या ओव्या मिळू शकतील का...???
सामर्थ्याची उपासना ॲप डाऊनलोड करावे
@@olkarsoham app chi link pathva na plz
@@bhaveshchavan6213
Preference dainandin upasana book
You will get it from sajjan gad
Pani yete dolyat ka pan
Respected all.. We are proud of you.. 👍
ह्याचा लीरीक्स कुठे मिळेल
नमस्कार
मी आज दि.५•२•२४ व६•२•२४ रोजी तंजावर येथे आहे,
येथील रामदास मठ पहाण्याची इच्छा आहे पत्ता मीळेल का?
❤❤
Khup sunder 🙏🙏👌👌
खूपच गोड 🌹
जय Shriram!
Superb 👌
अद्वैत क
र्ण
Lyrics please 🙏
समर्थांच दैनंदिन उपासनेच जे पुस्तक आहे त्यात आहे शेजारती 🙏
🙏📿
सुंदर 🙏
Please provide lyrics 🙏
Tumhala ata milale astil tr mala tag karun kalvaa kivva pathva na plz 🙏😊
उपासना पुस्तकात आहेत किंवा समर्थ उपासना ॲप डाऊनलोड करा
समर्थांचे दैनंदिन उपासनेच जे पुस्तकं आहे त्यात शेजारती आहे 🙏
🙏🙏
All at e requested to putin their wtsapp groups information on Paduka Daura so all can listen kirtans by Respected Makarandbuva👍
Kirtans in the current daura are available on Sajjangad Sansthan you tube channel
शेवटचे रामा रामा .. रघूनंदना .. याचे पूर्ण शब्द आहेत का?
आहेत की उपासना पुस्तकात
रामा रामा रामा रामा रघुनंदना । रामा रघुनंदना
रामा रामा रामा रामा कुळभूषणा
रामा रामा रामा रामा जानकीपते। रामा जानकीपते ।
रामा रामा रामा रामा विमलमते
रामा रामा रामा रामा दीनवत्सला । रामा भक्तवत्सला ।
रामदास म्हणे तुझी अगम्य लीला
रामा रामा रामा रामा रामा हो । जय रामा हो ।
तारी तारी तारी तारी आम्हां हो
तोडी तोडी तोडी तोडी भवपाश । रामा भवपाश । अनन्यशरण रामीं रामदास
राम राम राम जप सीताभिराम । जप सीताभिराम ।
राम राम राम जप सीताभिराम । राजा ●