१२६ उमेदवार ११९ जणांचे डिपॉझिट जप्त मनसेला एकूण मते किती पडली!MNS Raj Thackeray! CWC NEWS

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 52

  • @ravimhetre6733
    @ravimhetre6733 6 днів тому +1

    राज ठाकरे सारखा माणूस नाहि राजकारणामधे ,,,मुंबई😢राज ठाकरे मुळेच दबदबा आहे हे लक्षात ठेवा

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 10 днів тому +4

    मनसे ने मैदान साफकरायच, आणि भाजपने तीथे गोडीगुलाबीने खेळाडू खेळायचे,,
    पण आनंद मनसेला वाटायचा(उपरोधिक पणे)

  • @digambardesai944
    @digambardesai944 10 днів тому +3

    काय जनाधार आहे राज ठाकरेंचा अमित पुढच्या २० वर्षात कदाचित नगरसेवक अथवा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येतील

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 9 днів тому +3

    सतत भुमिका बदलणारा माणूस राजकारणात फार काळ टिकत नाही, कधी लावरे तो विडीओ,तर कधी बिनशर्त पाठिंबा

  • @kishorekulkarni1781
    @kishorekulkarni1781 11 днів тому +3

    हे देशभक्ती चेच काम आहे, सरकार ला चांगला पैसा मिळाला आहे

  • @vishwanathchavan3418
    @vishwanathchavan3418 10 днів тому +2

    मनसे या सुपारी बहाद्दर पक्षाची जनतेच्या मनात काय औकात आहे हे सांगितलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद भावा,,

  • @anilparab4974
    @anilparab4974 10 днів тому +3

    कमळी ला बिन शर्ट पाठिंबा देण्याचा परिणाम😢😢😢😢😢

    • @navinchandrabaokar6957
      @navinchandrabaokar6957 10 днів тому +1

      आता शर्ट तर निघाला , अजून काय निघणार?😂

    • @MyDearFather621
      @MyDearFather621 10 днів тому

      त्या टोमण्याने हेच शिकवले, टोमणे मारा, कामधंधा करू नका,
      अबे मेहनत करा, बेइमानी करू नका,
      कशाला पाहिजे आरक्षणाची भीक.
      अहदी love डे. 🤣🤣🤣

  • @vitthalborude6580
    @vitthalborude6580 11 днів тому +5

    माझ्याकडे सत्ता द्या.

    • @BalkrishnaBhosale-v1j
      @BalkrishnaBhosale-v1j 10 днів тому +1

      पक्ष चांगल्याप्रकारे बांधून या,,,,,
      खूप वेळ लागेल.

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 9 днів тому +1

      बिनशर्त पाठिंबा

  • @Golden_Rod4545
    @Golden_Rod4545 10 днів тому +2

    निवडणुकीपूर्वीच २०२९ ला मनसेचा मुख्यमंत्री असेल असे मधाचे बोट, नव्हे बुदला लावून ठेवला आहे की पदाधिकारी, कार्यकर्ते सोडून जाऊ नये. सुधरा रे विचार करून, का हिन्दू मत विभागणी करता?❤

  • @sathishdheb9832
    @sathishdheb9832 4 дні тому

    राजु पाटील यांना 74000 मतं मिळाली 69000 मतांनी पराभूत झालंय

  • @navinchandrabaokar6957
    @navinchandrabaokar6957 10 днів тому +2

    कशाला जखमेवर‌मीठ चोळताय?

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 10 днів тому

    बिनशर्त पाठिंबा दिलाच पाहिजे. मला bjp आवडते.

  • @sanjaypatilmns7259
    @sanjaypatilmns7259 8 днів тому

    हा सगळा घोळ evm चा असून. फडणवीस ने मनसे चा चागला च गेम केला.
    पण माझ्या दैवत रुपी राज साहेब यांना हे का कळत नाही?
    हेच मला समजत नाही

  • @sangampicture7993
    @sangampicture7993 10 днів тому +1

    Tyache pot bharlay,tyamule no issue

  • @SunilRane-p4i
    @SunilRane-p4i 10 днів тому +1

    Thodi vaar shillak urali asel tar party close karaavi aani Mahaaraashtr var upkaar karaavet

  • @ravimhetre6733
    @ravimhetre6733 6 днів тому

    जनतेने दिलेला कौल आहे कमळ

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 11 днів тому +1

    Gujratla Udhogh Officess Modi Shah Palavt Aahet, Mumbai Che Astitvach Nast Karayche Prayatn Modi Shah Karat Aahet Ashana Binsharth Patimba dila Mhanunach Hi Halat

    • @Golden_Rod4545
      @Golden_Rod4545 10 днів тому

      *मजा आहे पेंग्विन म्हणतो केम छो वरळी, बाप गुजराथी हॉस्पिटलला, कुटुंब अंबानी लग्नात पत्रावळी चाटायला आणि धंदे पळवले, मराठी बेकार, मुंबई घशात, अशी बोंब ठोकणार शेणके १० रू वडापाव साठी.*❤

  • @vasudevrokade183
    @vasudevrokade183 10 днів тому

    ye ho nahi sakata
    Raj Thakare to act agressively

  • @SirajKhan-h8l
    @SirajKhan-h8l 10 днів тому

    Aata Raj Shab la sang Dupari nahi Sanda kali UTA

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 10 днів тому

    Aaj maze vay bahattari varshe aahe parantu ase ghanerade rajakarani yapurvi kadhi zalele nahi Kay chaley deshyat Ani Kay awastha deshyachi gammat nahiyana jay Bharat

  • @MadhukarShinde-k2t
    @MadhukarShinde-k2t 11 днів тому +4

    किती ऊफाणवर होते निवडणुकीच्या अगोदर. मराठा आरक्षणाविषयी विरोधी बयानबाजी करणारेंचा एकही उमेदवार निवडुण आला नाही लोकांनी त्यांना असा धडा शिकवत लायकीच दाखविली तरीही नाकारलेलेले नेते नेतेगिरी सोडुच शकत नाही ही त्यांची मजबुरी😂😂

    • @BalkrishnaBhosale-v1j
      @BalkrishnaBhosale-v1j 9 днів тому

      @@MadhukarShinde-k2t निर्लज्ज सदा सुखी,,,,,,,,
      साले स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • @sandeepgonbare8384
    @sandeepgonbare8384 10 днів тому

    Binghamton bjp patimba

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 10 днів тому

    येत्या महानगर पालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे ने एकच मुद्दा उचलून धरला पाहिजे लुंगी हटाव पुंगी बजाव लोंढे आवरा मराठी भाषा मराठी पण ठीकवा

    • @BalkrishnaBhosale-v1j
      @BalkrishnaBhosale-v1j 9 днів тому

      @@ganeshasrondkar3769 डो,कं ठिकाणावर ठेवून ,

  • @ashokdangre3689
    @ashokdangre3689 9 днів тому +2

    एखादा अपक्ष उभा राहिल्यास त्याला पण या पेक्ष्या जास्त मते मिळतात आणि यांना सत्ता पाहिजे, सुधारा रे

  • @VaishaliPatil-rz1zc
    @VaishaliPatil-rz1zc 11 днів тому

    Jaibhim only VBA

  • @dineshrankhambe2614
    @dineshrankhambe2614 11 днів тому

    Aho sagali mat he EVM manchin ne chorli Ahet tyamule lunala kitiii mate padhli yala kahi mahtv nahi

  • @lakshmankale5410
    @lakshmankale5410 8 днів тому

    BJP ka Bagal baccha hai to BJP toran kaise vasool Kannada

  • @rajeshPalave-kc1lb
    @rajeshPalave-kc1lb 11 днів тому

    बहुजन समाज पार्टी विषयी सुद्धा सांगा.

  • @rajubonde289
    @rajubonde289 10 днів тому +1

    No important party.

  • @rajubonde289
    @rajubonde289 10 днів тому +1

    BJP , RSS ne sarv partaya kachara petit taklya.