Mungi Udali Aakashi - एक पात्री प्रयोग - अभिनव कादंबरी वाचन - Sumeet Music

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 чер 2019
  • Mungi Udali Aakashi - एक पात्री प्रयोग - अभिनव कादंबरी वाचन - Sumeet Music
    Presented by Padmakar Govaikar
    Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
    ▶️ Subscribe our Channel "Sumeet Music" on UA-cam, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates : / sumeetsoundtrack
    ⬇️ Download the MP3's from our Official Website : bit.ly/2zNlNE2
  • Розваги

КОМЕНТАРІ • 824

  • @mahendragorade510
    @mahendragorade510 20 днів тому +3

    खूप दिवसांनी पुन्हा एकदा ऐकला पुर्ण जीवन क्रम माझ्या माऊलीना किती त्रास दिला या हरामखोरानी UA-cam che खुप खुप धन्यवाद

  • @ashokbelhekar77
    @ashokbelhekar77 3 роки тому +34

    तीन कॅसेटचा संच आजही डोळ्यासमोर येतो. अतिशय सुंदर कथन केले आहे.
    धन्यवाद
    पुन्हा खूप वर्षांनी ऐकायला मिळाले.

    • @mohanmestry6633
      @mohanmestry6633 2 роки тому

      Khk CD hjjkcjxjdhhddhfn ki"l"kkkkkkkkkkkkk*k***kkkkkk**kk*kkkkkkk*kkkkkkkkk*kkkkkkk*olllllllllllkllllklkklklklkkkkkkkkkkkkkkkkkkklllkkkkkklllkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkklll

  • @Actionindia123
    @Actionindia123 Рік тому +4

    अगदी लहान पना ची आठवण आली.... पहिली ते चौथी पर्यंत जेव्हा आठवण होई तेव्हा तेव्हा आम्ही हे एकपात्री प्रयोग ऐकायचो... माऊलींचे अखंड जन्म जीवन अगदी डोळ्यासमोर उभं करणारा हा आवाज अगदी काळजात आणि कानात साठवला आहे... आपन आपले आणि आमचे जीवन धन्य केलंत.... आपल्याला कोटी कोटी प्रणाम.... आमचे माऊली आमच्या काळजात अगदी जपून ठेवले आहेत❤️❤️❤️

  • @sphadtarenetworkmarketing
    @sphadtarenetworkmarketing Рік тому +5

    खूप छान असा एक पात्री प्रयोग करून माऊलींचे संपूर्ण चरित्र पद्माकर गोवाईकर यांनी आपल्या पर्यंत पोहचवले . धन्य ही अभिनव कादंबरी,पुन्हा असा एक पात्री प्रयोग होणे नाही . धन्य ते संत मायबाप आणि धन्य ती महाराष्ट्र भूमी , धन्य ते आम्ही या शूर वीर आणि संत मायबाप यांच्या भूमीत जन्माला आलो.l

    • @AnitaNlavde
      @AnitaNlavde 3 місяці тому +1

      विठ्ठल कृपेनेंच हा अप्रतिम आवाज पुन्हां एकदा ऐकायला मिळाला आहे
      जय सचिदानंद जय परमात्मा.

  • @bharatjadhav3868
    @bharatjadhav3868 2 роки тому +141

    खूप प्रयत्न केला हा पुन्हा एकदा आवाज ऐकण्याचा खूप वर्ष झाले होते माझ्याकडे सुमित कंपनीची 3 कॅसेट होती पण काळाच्या ओघात तसले टेप बंद झाले आणि हा डोळयात पाणी आणणारा आवाज यु ट्युब च्या माध्यमातून पुन्हा एकदा ऐकण्यास भेटला धन्यवाद यु ट्युब सुमित कॅसेट

    • @renukakhatmode8493
      @renukakhatmode8493 Рік тому +9

      खूप छान

    • @sanjaykulkarni2308
      @sanjaykulkarni2308 Рік тому +6

      खुप छान 🌹🌹

    • @chavdarchatakdar3082
      @chavdarchatakdar3082 Рік тому +3

      Agadi barobar

    • @amolmargaj
      @amolmargaj Рік тому +6

      माझ्या कडे पण होती सगळे cassattte.

    • @dinkarkale5138
      @dinkarkale5138 Рік тому +4

      माऊली मि २०वर्षा पूर्वी आईकलं होत कीर्तन आज धन्य झालो

  • @navnathbidger2442
    @navnathbidger2442 Рік тому +10

    माऊली महाराजांचे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे संस्थापक होते ज्ञानेश्वर महाराज की जय 🌹🌹🌹

  • @ganeshayampalwar2297
    @ganeshayampalwar2297 3 роки тому +15

    1992 ला प्रथम ऐकले. नंतर रोज 1996 पर्यंत ऐकचो. मन भरून यायचे माऊलींचे त्यांचं आई वडीलच जीवन पाहून, डोळ्यातून धारा यायच्या व शेवटी मन शांत व्हायचं. आज परत तेच जीवन चरित्र ऐकलं. मन समाधान पावले
    .

  • @esrarmujawar3787
    @esrarmujawar3787 2 роки тому +26

    मी सुद्धा पुण्यात कालेजला असताना प्रत्यक्षात पद्माकर गोवईकरांना ऐकले होते.
    खूपच रडारड झाली होती माझी.
    आणि आजही ऐकताना हुंदके फुटतात.
    आपण सर्वांनी एकत्र येऊन या महाराष्ट्रसमाजात महिन्यातून एकदा तरी संत ज्ञानेश्वरांचे जीवन लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी या audio द्वारा प्रयत्न केले पाहिजेत.
    महाराष्ट्समाज गलिच्छ राजकारण व्यवस्थेत गुरफटून संतांपासून दूर गेला आहे. सच्छिलता त्यांच्यापासून दूर गेली आहे.
    तो पुन्हा सन्मार्गाला लागेल यासाठी परमोच्च आदर्श जीवन त्यांच्यासमोर आणणे आवश्यक आहे.
    सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करा.
    मी ही करीन !!
    जय माऊली !
    जय शिवराय !!

  • @tusharpawar1646
    @tusharpawar1646 Рік тому +4

    खुप छान कथा आहे बरेच वर्षांपूर्वी हि कथा ऐकली होती आज मला ऐकण्याची संधी मिळाली खुप धन्य झालो
    राम कृष्ण हरी 🙏🙏 धन्य ते ज्ञानेश्वर माउली 🙏🙏

  • @sairamparkhe9520
    @sairamparkhe9520 2 роки тому +7

    खूपच सुंदर आहे ऐकताना रडू येत आपले भाग्य थोर आहे म्हणुन आपला जन्म ह्या साधू संतांच्या पवित्र भूमी वर झाला जय हरी 🙏🙏🙏🙏

  • @arvindhimane1922
    @arvindhimane1922 2 роки тому +5

    लहानपणी कॅसेटवर ऐकत असू आनंदमेघ जणू आजही मन चिंब झालं.....

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 2 роки тому +5

    ॐनमो परमात्माने नमः
    ज्ञानराज माझी योग्याची माऊली। जेणे निगमवल्ली प्रकट केली... अतिशय सुंदर गुरुवर्य जी

  • @VilashPatil-pb2tm
    @VilashPatil-pb2tm 2 роки тому +4

    खूप सुंदर व ३३ वर्षापूर्वी १९८९ चां ओळखीचा आवाज पुन्हा कानी पडला.... खूप छान वाटल.. .जुन्या आठवणी जाग्या झाल्या.... लहान पणी कॅसेट मधून ऐकायचो ... मुंगी उडाली आकाशी..... मला वाटतं ३ कॅसेट चां
    सेट होता... अख्या वाड्यात आमच्याकडेच टेप रेकॉर्डर होता..... आणि त्यात या कॅसेट लावल्या की लोक बसून ऐकायला यायचे..... v माऊलींच्या खडतर जीवन गाथेने लोक अक्षरशः रडत बसायचे... धन्यवाद हा ऑडियो you tube la taklaybaddal....
    🙏🌹

  • @satishpathak7623
    @satishpathak7623 2 роки тому +6

    मी 1984 झाली 7 वित होतो त्यावेळेस आमचे लाडके सोनार गुरुजी यांनी ही सत्यकथा रोज 20 मिनिटे सांगून 1 महिन्यात संपवली होती त्याकाळी आम्ही सर्व वर्ग ढसाढसा रडायचो त्यानंतर आजही रडलो खूप छान आपले आभार

  • @ashaanarase6011
    @ashaanarase6011 2 роки тому +7

    मी सुद्धा लहानपणी ही येकापत्री कथा ऐकली आहे . माझ्या मुलांनी पण ऐकावी अशी खूप इच्छा होती .ती आज पूर्ण झाली.
    खूप छान अनुभव आहे .
    नक्की ऐका.🙏🏻🙏🏻

  • @brightsidhaaysh3100
    @brightsidhaaysh3100 2 роки тому +5

    कॅसेट नंतर आज ऐकले कृतकृज्ञ झालो
    कृतज्ञता पूर्वक आभार आपले
    साष्टांग दंडवत

  • @shilendranikam4405
    @shilendranikam4405 10 місяців тому +2

    अप्रतीम अभिनव कादंबरी वाचन या जगाची माऊली...माऊली... माऊली

  • @karanwaghmare7776
    @karanwaghmare7776 Рік тому +12

    हृदय भरून आले ऐकून खुप दिवसा नी

  • @arundhumal3613
    @arundhumal3613 5 місяців тому +2

    अश्रु अनावर झाले, खरच खूप त्रास दीला विठ्ठल पंत आणि त्यांच्या मुलांना

  • @manojkumbhar1345
    @manojkumbhar1345 2 місяці тому +1

    माझ्या आयुष्यात सर्वात आवडलेली कथा वारंवार ऐकवे वाटतं मन भरुन येते

  • @KARAN.KHARAT
    @KARAN.KHARAT Рік тому +1

    लहान असताना घरी टेप /ऑडिओ प्लेयर नव्हता, हा आवाज़ ट्रॅक्टर मध्ये किंवा कोणाच्या घरी काही धार्मिक कार्यक्रम असेल तर अवश्य ऐकायला भेटायचा. पण कथा मोठी असल्याने पूर्ण ऐकणे होत नसे.
    जेवढं काही ऐकायचो, खूप गलबलून यायचं. कथा मनावर कोरली गेली, संस्कार करून गेली. अगदी ज्ञाना हा शब्द ऐकला तरी अजून पण गलबलून येतं.
    नंतर खूप दिवसांनी कथा योगायोगाने ऐकायचा योग आला, त्यानंतर आज संपूर्ण ऐकली. तोच अनुभव, तोच ओलावा, हृदय स्पर्शून जातो.
    आजही आम्ही आळंदीत जातो तेव्हा जरूर या आवाजाची, कथेची आठवण येते.
    हे वाचन खूप बारीकतेने केले, अस वाटतं की समोर घडत आहे. पद्माकर सरांना खूप खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @balkrishnakulkarni4479
    @balkrishnakulkarni4479 3 роки тому +5

    पद्माकर गोवई कर मुंगी उडाली आकाशी या कॅसेटच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलींचा संपूर्ण जीवनपट उलगडून दाखविला. खूप छान आवाजात त्यांनी सादरीकरण केलेले आहे. सरांना धन्यवाद.
    माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.

    • @balasahebkulthe7095
      @balasahebkulthe7095 2 роки тому +1

      उत्तम वक्तृत्व, जबरदस्त संवादफेक, आवाजातील माधुर्य, भावस्पर्शी पणा वगैरे सर्व काही एकाच व्यक्तीच्या मुखातून ऐकताना मन कसे प्रसन्न होते, अंगावर शहारे येतात!!!!
      डोळे भरून येतात.
      डोळे मिटून ऐकले तर सातशे वर्षांपूर्वी चे सर्व कथानक जिवंत होऊन समोर येते, प्रत्येक पात्र अभिनयाच्या कसोटीवर घासून पुसून अगदी स्वच्छपणे बोलते केले आहेत!!!!!
      जय जय हरी जय जय माऊली 🙏

  • @avadhutbhure7172
    @avadhutbhure7172 3 роки тому +6

    !! हरी ओम !!🙏!! राम कृष्ण हरी !!🙏
    !! संत निवृती नाथ,ज्ञान नाथ,सोपान नाथ,मुक्ताई नाथ !! आदेश प्रभू आदेश !! 🙏
    720 वर्ष मागे नेलत आपण ' धन्य आज दिन संत दर्शनाचा' धन्यवाद 🙏👏

  • @s.bmahajan5764
    @s.bmahajan5764 2 роки тому +6

    ॥ॐ जय श्री गणेशायन नम: ॥ ॥ॐ जय श्रीमननारायण नम: ॥ ॥ॐ जय श्री हनुमान ॥ ॥ॐ जय श्री राम ॥ ॥ॐ श्री गुरू देव दत्त ॥ ॥ॐ नम: शिवाय ॥

  • @PTwani
    @PTwani 4 роки тому +17

    ज्यांच्या अंगी मोठेपण तया यातना कठीण.ऐकून आजही डोळे पाणावतात.जीवन जगण्याचा अर्थ शिकवणारी अभिनव कांदबरी आणि वाचन.

  • @balkrishnakshirsagar5070
    @balkrishnakshirsagar5070 3 роки тому +11

    बहुतां सुकृतें नरदेह लाधला ।
    भक्तीविण गेला अधोगती ॥१॥
    पाप भाग्य कैसे न सरेचि कर्म ।
    न कळेचि वर्म अरे मूढा ॥२॥
    अनंत जन्मींचें सुकृत पदरीं ।
    त्याचे मुखीं हरि पैठा होय ॥३॥
    राव रंक हो कां उंच नीच याती ।
    भक्तीविण माती मुखीं त्याच्या ॥४॥
    एका जनार्दनीं हरि हरि म्हणतां ।
    मुक्ती सायुज्यता पाठी लागे ॥५॥
    🌺 संत एकनाथ महाराज 🌺
    #संत_एकनाथ_महाराज
    #पांडुरंग #अभंग #विठ्ठल

  • @santoshibobhate3615
    @santoshibobhate3615 Рік тому +1

    खरचं दादा तुमचा आवाज खूपच मधुर आहे,मी लहान असताना माझ्या वडीलांनी हे कॅसेट एकवले होते,बऱ्याच वर्षांनी ऐकले आताच्या पिढीला माऊली ची कथा एकवणे गरजेचे आहे.खूप खूप धन्यवाद,🙏🏼🙏🏼

  • @ajinathvanave2234
    @ajinathvanave2234 4 роки тому +79

    माझ्या आईला मुंगी उडाली आकाशी खूपच आवडायचं आणि टेप चालू झाल्यावर आम्ही पन दोन दोन तास आईपाशी बसून रहायचो आज माझी आई जाऊन आठ वर्षे झाली आज है एकूण माझ्या आईची खूप खूप आठवण येते आज आई असती तर आम्ही पुन्हा सगळे एकत्र मिळून ऐकत बसलो असतो खरंच आई तुझी खूप आठवण येते आज

    • @gautamshere7029
      @gautamshere7029 4 роки тому +2

      good

    • @pnhanamshet8414
      @pnhanamshet8414 2 роки тому

      Very well 👏 I have been trying to MUNGI UDALI From long time now I've very much 😀 Happy with Dyandev Sopan Nivruti Mukta

    • @g.g.6795
      @g.g.6795 2 роки тому +1

      Same feeling Bhau..

    • @nalinighali4181
      @nalinighali4181 2 роки тому

      P

    • @ruchakulkarni9416
      @ruchakulkarni9416 2 роки тому

      खूपच छान
      ऐकून अक्षरशः डोळ्यात पाणी येत

  • @suvarna786
    @suvarna786 Рік тому +7

    खुप दिवसांनी ऐकायला मिळालं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 роки тому +4

    धन्य ते संत ज्ञानेश्वर निवृतीनाथ सोपानदेव मुक्ताई तुकाराम नामदेव गोरा कुंभार संत चोखा मेळा संत सेना महाराज

  • @rahulshamaldnyanobasurwase4975

    आम्ही धन्य झालो ही कथा अणि आपला भारदार आवाज
    अक्षरशः डोळ्यात पाणी आले 😭😭😭😭😭

  • @shivajighadage1261
    @shivajighadage1261 3 роки тому +51

    ज्या समाजाने जिवंतपणी छळले तोच समाज माऊली च्या नावावर कष्ट न करता ऐशाआरामात जीवन जगत आहे
    काळाचा महिमा माऊली अजरामर झाले

    • @hanmantmore8717
      @hanmantmore8717 3 роки тому +4

      Mauli mauli sarv jagachi Mauli

    • @deepakdadgal8532
      @deepakdadgal8532 2 роки тому

      खूपच मंत्र मुग्ध झालो
      माऊली चा प्रवास, ईश्वर अवतार वा सगळं निराळं जय जय ज्ञानेश्वर माऊली

    • @kiranshinde4567
      @kiranshinde4567 Рік тому

      😢😢😢😢😢

    • @premlavharespeech4356
      @premlavharespeech4356 Рік тому

      I agree with your statement

  • @mayurtakle8579
    @mayurtakle8579 3 роки тому +5

    मुंगी उडाली आकाशात हे ऐकून प्रसन्न झालं माना

  • @kirtipatil8311
    @kirtipatil8311 Рік тому +2

    अतिशय सुंदर आणि श्रवणीय, भावनांनी ओथंबलेल्या स्वरात कथावाचनाचं कसब वाखाणण्याजोगे,.... सुंदर

  • @rahulwavhal217
    @rahulwavhal217 4 роки тому +49

    खूप वर्षांपर्वी कॅसेट वर ऐकले होते.आज पुन्हा ऐकताना खूप छान वाटले. ऐकताना डोळ्या समोर सर्व पाहत आहे असे अजूनही वाटते.
    अप्रतिम ..🙏

  • @rajanisanzgiri566
    @rajanisanzgiri566 3 роки тому +4

    खुपचं सुंदर ऐकून मन प्रसन्न झाले श्री हरी 🙏🙏💐🙏🙏

  • @vaibhavvadak610
    @vaibhavvadak610 3 роки тому +6

    आयुष्य म्हणजे काय? आयुष्य कसे जगावे? आयुष्याबद्दल सर्व प्रशांची उत्तरे यात मिळतील.
    विठुराया तुझे नाव अमर आहे.

  • @dnyaneshwarjadhav8992
    @dnyaneshwarjadhav8992 3 роки тому +3

    माऊली माऊली
    मी सुद्धा सन२०११ साली पहिल्यांदाच टेपरेकॉर्डर वर कॅसेटचा सेट घेऊन ऐकल्या पासुन वेळोवेळी ऐकतो खुपचं छान सादरीकरण आहे. माऊलींचे व संतवृंदांचे जीवन चरीत्र किती कठीण होते.ऐकताना डोळ्यातील पाणी थांबत नाही.धन्य धन्य ते संत चरित्र

  • @kakadesai2257
    @kakadesai2257 4 роки тому +13

    सगळ्यात पहिल्यांदा 1987 साली, शिर्डी येथे ही कॅसेट ऐकली होती, तिथेच ती खरेदी केली. आता पर्यंत किती वेळ ऐकली याला गणतीच नाही. जेंव्हा केंव्हा मन उदास होत त्यावेळी ऐकतो. मन प्रसन्न शांत होत. 🙏🙏

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 3 роки тому +3

    श्रीहरी ओम माय माऊली जय हरी विठ्ठल कोटी कोटी कोटी प्रणाम करतो आहे सत्य वचन

  • @swatiaaher4381
    @swatiaaher4381 2 роки тому +2

    खुप लहान असताना एकले होते तेव्हा अर्थ कळत पण आता ऐकल्यावर मला भरभरुन आले डोळ्या समोर उभे उभ सर्व कथा उभी राहिली आणि मि अनाथ असल्याचा अर्थ कळला

  • @ganpatibidrewadi9549
    @ganpatibidrewadi9549 2 роки тому +13

    🙏🏼🙏🏼 रामकृष्ण हरी 🙏🏼🙏🏼
    मुंगी उडाली आकाशी ऐकत असताना ज्ञानेश्वर माउलीचे संपूर्ण चरित्र नजरे समोर घडत आहे असा भास होऊन तल्लीन होऊन जातो. 🙏🏼🙏🏼...

    • @rambhaubodke7611
      @rambhaubodke7611 2 роки тому

      लहानपणी ऐकलेलं तेव्हा काही कळत नव्हतं परंतु आज ओंकारनाथ भगवंताच्या कृपेने तुमच्या मधुर वाणीने कान तृप्त झाले तुमचं नाव माहीत नाही गाव माहीत नाही तुमचं पत्ता माहीत नाही प्रदर्शन झालं समाधान वाटेल ऐकताना अंगावर शहारे येत होते डोळे भरून येत होते माझ्या रांजणी च्या देवांचे दर्शन ऐकताना सतत होत होतं आणि घडावी हीच इच्छा आहे

    • @sunilshejwal9508
      @sunilshejwal9508 2 роки тому

      @ @ @
      @
      @
      @ @
      @ ? ? ? ! ?भभबेभ ॉअइः/

      ळनाॉप

  • @user-iu6mk1kp3y
    @user-iu6mk1kp3y Рік тому +2

    हा आवाज ऐकून जवळ जवळ 30 झाले खूप वर्षानंतर हा आवाज ऐकायला मिळाला. माझ्याकडे सुमित कंपनीची अॉडिओ टेपरेकॉर्ड कॅसेट तेव्हांपासून आजही ती आहे पण टेप नसल्याने या आनंदापासून दुरावलो होतो तो आनंद आपण परत दिला खूप खूप सामाधान वाटले मनापासून आपले खूपखूप आभार 🙏🙏🙏

  • @pradeepphapale6162
    @pradeepphapale6162 4 роки тому +3

    अप्रतिम.. लहानपणी ऐकलेले पुन्हा ऐकले.. शब्द स्वामींचा प्रवास.. त्यांच्या सोबत केला...या वाचनाने..

    • @aabakale9592
      @aabakale9592 4 роки тому

      आबा भाऊ काळे

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 7 місяців тому +3

    1990 च्या दशकात टेपरेकॉर्डर वर तीन कॅसेट मधून ही ज्ञानेश्वरांच्या जीवनावरील कादंबरी ऐकली आता मोबाईल द्वारे.
    खुप भावनिक कादंबरी आहे.
    ऐकताना मन भरून येते.

  • @kirtansangrah21
    @kirtansangrah21 4 роки тому +26

    तीन कैसेट चा हा संच आजही माझ्या संग्रही आहे
    अप्रतिम निर्मिती सुमीत केसेट 🙏🏻

    • @prabhu9765
      @prabhu9765 Рік тому

      माझ्या कडे 2 भाग आहेत 3रा मिळेल का कॅसेट कुठे

  • @user-ni8is1nw9o
    @user-ni8is1nw9o 4 роки тому +3

    जय हरी माऊली माऊली माऊली माऊली माऊली

  • @ganeshlokhande6247
    @ganeshlokhande6247 3 місяці тому

    किती त्रास सहन केला असेल माऊलींच्या आईवडिलांनी आणि माऊलीसहीत सर्व भावंडांनी, विचारही करवत नाही.
    मी लहान असताना आमच्याकडे हि कॅसेटचा अल्बम होता. अक्षरशः डोळे पाणावून वहायचे.
    धन्य ते मातापिता ज्यांनी माऊलींसारख्या स्थितप्रज्ञ रत्नाला जन्म दिला. 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @madhavikhairnar8282
    @madhavikhairnar8282 3 роки тому +1

    खूपच सुंदर सर एकांकिका फार छान पुन्हा पुन्हा एकविसी वाटते सर खुप खुप छान मस्त

  • @604shindegauravshantaram3
    @604shindegauravshantaram3 3 роки тому +7

    अप्रतिम 👍👍👍 हृदयाला भिडणारे 👍👍
    अतिशय करुणामय चरित्र...
    आपणांस कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @padmasarpotdar2108
      @padmasarpotdar2108 3 роки тому

      अतिशय सुरेख आहे मन हेलावून टाकणारी
      कादंबरी प्रभावी वाचन🙏🙏🙏

    • @kishorbhakare3556
      @kishorbhakare3556 3 роки тому

      Khupcha bhavnik ..hudysparshi .aavaj..jivankatha

  • @amitayadgire8714
    @amitayadgire8714 2 роки тому +3

    खूप भावस्पर्शी व प्रत्येक प्रसंग डोळ्यांसमोर घडतो असे जाणवले अकरा वर्षानंतर ऐकून ही परत ऐकावे असे वाटते म्हणून खूप खूप धन्यवाद

  • @user-bq3fu6pg4l
    @user-bq3fu6pg4l 2 роки тому +1

    खूप खूप छान माहिती आहे मस्त आहे कांदबरी डोळे भरून आले

  • @astrogausevaksunilmali.9316
    @astrogausevaksunilmali.9316 11 місяців тому +1

    निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव,मुक्ताई🙏🚩

  • @ravibagul3565
    @ravibagul3565 5 років тому +12

    मुंगी उडाली आकाशी हि कादंबरी आईकीली की मन भरून येते
    तसेच हलके वाटत

    • @surekhasable645
      @surekhasable645 4 роки тому

      Arthmungiudaliaakashi

    • @nileshgore7081
      @nileshgore7081 3 роки тому

      खूप छान खूप वर्षांनी पुन्हा ऐकायला मिळालं

  • @navanathwakchaure9597
    @navanathwakchaure9597 2 роки тому

    अप्रतिम अभिनव कादंबरी वाचन माऊली माऊली माऊली या जगाची माऊली....

  • @maheshkachare6079
    @maheshkachare6079 Рік тому +1

    खुप लहानपणी ऐकली होती, तो भारदस्त आवाज... कान तृप्त झाले

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 2 роки тому +5

    अप्रतिम आवाज फार गोड गोड कथा आहे साक्षात माऊली समोर आहोत असे वाटते खुप खुप शुभेच्छा 🏵️🌺🌷🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @tejalkumarkadam8545
    @tejalkumarkadam8545 2 роки тому +11

    🙏🙏🙏🙏🙏 धन्य धन्य झालो, किती सुंदर शब्द रचना,मांडणी,🙏🙏🙏🙏🙏

  • @amolmirgule9700
    @amolmirgule9700 Рік тому +1

    लहानपणी आमच्या कडे taprecord होता तेव्हा एकलेली.पुंन्हा एकायला मिळाली आभारी आहोत.जागी खिळवून ठेवणारे वाचन.मला वाटतं नाही tumchyanntr अस कोणी असे वाचन करेल.

  • @ahilyathombare6016
    @ahilyathombare6016 3 роки тому +3

    फारच छान आहे रामकृष्ण हरी अप्रतिम आहे

  • @anilkasbe8316
    @anilkasbe8316 5 років тому +11

    खुपचं छान आहे आवाज एकदम मधुर आहे आमच्या लाहान पणी आम्ही एम पी3"ऐकले होते ऐकुन खुप वेदना होतात काय तो त्रास सहन केला संतानी प्रत्येकाने एकदा तरी जरूर ऐकावे जय हरी माऊली

  • @pradipdeochake8549
    @pradipdeochake8549 2 роки тому +2

    जय श्री ज्ञानेश्वर माऊली त्रिवार वंदन!!!!!

  • @santoshshirodker7440
    @santoshshirodker7440 4 роки тому +8

    Padmaakarjinaa koti koti pranaam..🙏🙏🌹🌹

    • @nandakummargaikawad5194
      @nandakummargaikawad5194 4 роки тому

      Good

    • @pralhaddeshpande7173
      @pralhaddeshpande7173 3 роки тому

      अतिशय सुरेख आणि प्रसंग जिवंत समोर उभे करणारे वक्तृत्व मी प्रथमच ही केसेट ऐकली आणि ऐकताच रहावे असे वाटते आहे.धन्यवाद!

  • @sulbhanamayate583
    @sulbhanamayate583 2 дні тому

    Dhanyawad hya you tube che 😢😢😢❤

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 Рік тому +2

    विषय असा की तो संपु नये, वाचन असे की ते ही संपू नये. अप्रतिम

  • @raosahebkhavre8627
    @raosahebkhavre8627 3 роки тому +1

    अप्रतिम ! सातशे वर्षांपूर्वीचा प्रसंग डोळ्यासमोर जीवंत सादर करून मनावर मोहिनी टाकणारे वाचन कौशल्य. राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @user-qu6ew4eq9w
    @user-qu6ew4eq9w 28 днів тому

    आज मी शोधून काढला एकपात्री प्रयोग "मुंगी उडाली आकाशी " आम्ही 1990 मध्ये कॅसेटवर हा प्रयोग ऐकला होता...तो आज ही 34 वर्षानंतरही कानात जसेच्या तसे आहे...
    सुंदर आवाज, अगदी हृदयाला भिडणारा, अगदी हृदय भेदून टाकणारा,हेलावणारा....🙏
    तुमच्यामुळे आम्हाला " ज्ञानेश्वर माऊली" समजले.... त्यांची कहाणी समजली.
    कॅसेटवर ऐकत होतो पण प्रत्यक्ष चित्र डोळ्यासमोर उभे राहत होते...आणि आम्हा बहीण -भावांचे, कुटुंबाचे डोळे वाहत होते....
    ज्ञानेश्वर माऊली🙏 ,निवृत्तीनाथ महाराज🙏, सोपानदेव🙏, मुक्ताई 🙏🙇‍♀️

  • @rutujashrotri113
    @rutujashrotri113 2 роки тому +1

    खूपच सुंदर ऐकावेसे ऐकावेसे वाटते जेव्हा जेव्हा ऐकावे तेव्हा तेव्हा डोळे पाणावतात

  • @ksuhaas1
    @ksuhaas1 4 роки тому +3

    Dnyaniyanchi hi awastha zali aapan tar papi manaw.
    Dewalahi dewpan siddha karawe lagle chamatkaratun. Apratim shabdankan. Nakalat ashru wat karun jatat tya yatna fakt aikun dewanni he kase sahan kele tyannach mahit tya vyatha.
    Thank you very much Mr.Gowaikar.
    Kharech amulya thewa dilat marathi sahityas aani bhagwat panthas.🙏

  • @user-om5yq4hf6p
    @user-om5yq4hf6p 4 роки тому +20

    लहानपणी घरातील मोठी माणसे आणि आम्ही भावंडे हे ऐकायचो...
    खुप छान... लहानपण आठवलं .. धन्यवाद

  • @alhadmayekar8540
    @alhadmayekar8540 Рік тому +4

    खूपच छान आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी कॅसेट ऐकली होती. आज पुन्हा एकदा आठवण झाली.

  • @madhurivasmatkar4189
    @madhurivasmatkar4189 3 роки тому +17

    समोर सगळ होत आहे असे आपण वर्णन केले धन्य झाले जीवन व मंत्रमुग्ध dnyeshwar महाराज याचें चरित्र. हे 2000 मध्ये tape रेकॉर्ड वर मित्रांकडे आयकले होते. धन्यवाद.

  • @ranjeetsonawane7033
    @ranjeetsonawane7033 3 роки тому +1

    खुपच छान अगदी। परमेश्वर भेटल्या सारखे। वाटते

  • @mangeshk17
    @mangeshk17 4 роки тому +21

    हे मी दहावीला असताना म्हणजे 1990 ला ऐकले त्यानंतर किती तरी वेळा ऐकले आज जवळपास पाच वर्षांनी ऐकले.. खरच मला खुप रडायला येते.. वेदना होतात व डोळे भरून येतात.. असे वाटते की , इतका त्रास व यातना सहन करून तोच धर्म विश्वधर्म करण्यासाठी जीवन वाहून देणारे हे संत पाहिले की स्वतः च्या जगण्याची खरच लाज व किळस वाटते...

    • @SumeetMusic
      @SumeetMusic  4 роки тому +1

      Padmakar sir has really made it great ...

    • @sureshpawar7683
      @sureshpawar7683 2 роки тому

      अगदी खरे ,विश्व स्वधर्म पाहणाऱ्या त्या सूर्याला ,मुर्खनी किती छळलं, आणि त्याच्या नावावर पोट भरतात

    • @sureshpawar7683
      @sureshpawar7683 2 роки тому

      अगदी खरं

  • @janardanjagdale5396
    @janardanjagdale5396 Рік тому +2

    मी हा कादंबरी वाचन पूर्ण १३ वर्षे ़ऐकत होतो मन कधीच पुर्ण झाले नाही अजून गोडी कमी होत नाही

  • @shahuchavan3405
    @shahuchavan3405 11 місяців тому

    शाहू चहवाण रानमसले खरच अप्रतिम किती री वेळा डोळयात पाणी आले

  • @hiraphadatare2929
    @hiraphadatare2929 2 роки тому +2

    खूपच छान.
    👃👌

  • @sachindandagavhal807
    @sachindandagavhal807 6 місяців тому

    अप्रतिम आहेत शब्दचं नाही राहीले बोलायला खूप सुंदर जय हरी माऊली

  • @dilipdongare4976
    @dilipdongare4976 3 роки тому

    माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली

  • @user-rf9xe7ox5i
    @user-rf9xe7ox5i 11 місяців тому +1

    अतिसुंदर काव्य आहे

  • @rahulkulkarni2092
    @rahulkulkarni2092 2 роки тому +2

    ऐकताना खूप भावनिक वाटले कंट दाटुन यतो

  • @dashrathpawar.8172
    @dashrathpawar.8172 4 роки тому +12

    खूप खूप धन्यवाद माउली. श्रवणाने धन्य धन्य झालो आम्ही.

  • @aratik499
    @aratik499 4 роки тому +2

    Shatashaha aabhar.khup khup sundar kadambari vachan .gahivarun aananara aavaj.

  • @geetanjalijoshi9215
    @geetanjalijoshi9215 2 роки тому +1

    खूपच सुंदर.आभारी आहे.धन्यवाद.नमस्कार.श्रीराम.

  • @navnathlohate3141
    @navnathlohate3141 4 роки тому +4

    , जगाला ज्ञान देणारी न्यानेश्वरी आपण खूप सुंदर आवाजामध्ये सांगितले आपले खूप खूप आभार

  • @laxmankarande1396
    @laxmankarande1396 3 роки тому +1

    खूप छान.... धन्य झालो..,... राम कृष्ण हरी.,...

  • @udaymhatre2738
    @udaymhatre2738 8 місяців тому

    जवळ जवळ 25 - 30 वर्षा नंतर पुन्हा ऐकण्याचे सदभाग्य लाभले, तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला... अद्भुत सादरीकरण...
    अश्रू आवरणे अशक्य...

  • @ravindrakulkarni6964
    @ravindrakulkarni6964 Рік тому +2

    ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @sonalipawaskar4193
    @sonalipawaskar4193 3 роки тому +5

    Khup sundar👌👌👌khup divsani aikayla milal 2003 saali aikal hot ani aaj avdhua varshane mala UA-cam var aikayla milal thaks kacet che khup khup abhar

  • @UshaKharat-e1j
    @UshaKharat-e1j 26 днів тому

    खुप दिवसांनी हा आवाज ऐकून प्रसन्न वाटले

  • @purvagawade550
    @purvagawade550 3 роки тому +10

    ब-याच वर्षांनी पुन्हा श्रवण झाले...उत्तमच

  • @skadeshmukh8172
    @skadeshmukh8172 4 роки тому +2

    निशब्द, अप्रतिम, अवर्णनीय

    • @hanumantkare262
      @hanumantkare262 4 роки тому

      अनेक वेळा ऐकलं तरीही ऐकवंस वाटतं

  • @dattatraymuley453
    @dattatraymuley453 5 років тому +7

    आपले मनपुर्वक अभिनंदन.
    अप्रतिम कथन केले.

  • @deeprajabhang9477
    @deeprajabhang9477 15 днів тому +1

    असा कोणी नाही कीजो ही कादंबरी ऐकून रडणार नाही

  • @dashrathbaburaonimbhore8726
    @dashrathbaburaonimbhore8726 5 років тому +17

    खूपच छान, फार वाट पहायला लागली..
    👏👏

  • @jorba10754
    @jorba10754 4 роки тому +2

    धन्य धन्य धन्य धन्य झालो.

  • @ramkrishnajagdale8830
    @ramkrishnajagdale8830 4 роки тому +11

    अति सुंदर अमुल्य ठेवा मन शांती लाभावि असा हा,,,,,,,,,जय जय रामकृष्ण हारी माऊली

    • @truptibhangre3475
      @truptibhangre3475 3 роки тому

      राम कृष्ण हरी .अप्रतिम

  • @ramraje9461
    @ramraje9461 4 роки тому +3

    खरच आपली शब्द रचना फारच अफलातून आहे. बर्‍याच दिवसांनी पुन्हा एकदा. मन लाऊन पुर्ण ऐकली. आन आसरूचा बांद फुटला तो. शेवट पर्यंत अवराच नाही. धन्यवाद

  • @dattatrayapatil6655
    @dattatrayapatil6655 3 роки тому +7

    अतिशय सुंदर आणि भावस्पर्शी.

  • @sureshsalunke8949
    @sureshsalunke8949 2 роки тому +2

    श्री.पद्माकर गोवईकरांचा हा अभिवाचन कार्यक्रम प्रत्येक्ष ऐकला.

    • @sanjaygadave814
      @sanjaygadave814 Рік тому

      अप्रतिम !! !! तोडच नाही!! साक्षात चित्रच डोळ्यासमोर उभे राहते. ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेनेच ऐकायला मिळाले परत ऐकले पूर्वी 1989 ऐकले होते पद्माकर गवळीकर यांच्या रूपाने साक्षात इतिहास ऐकायला मिळाला.