Kusum var login kelyavar invalid credentials ase mantay Ani magel tyala solar var aarj kelay pn tithe mump capacity thakhvat nahi ahe kay karave pls suggest
आप अपने सौर ऊर्जा पंप योजने के साथ महावितरण के बारे में सोच रहे है कृपया आपका जवळच्या उपविभागीय सब डिव्हिजन संपर्क कार्यालय असा मेसेज येत आहे सर काय करावे लागेल
Dada आधी मागेल त्याला सौर पंप अर्ज वर्ग करण्यात आला असा दाखवत होता . आता तुमचा अर्ज महावितरण कडे कुसुम- ब योजनेकरीता वर्ग करण्यात आला आहे, कृपया या अर्ज क्रमांक () सह उपविभाग(SubDivision) कार्यालयाशी संपर्क साधावा.
सर माझं पेमेंट ऑप्शन आल् आहे पण माझं क्षेत्रफळ 1 हेक्टर 20 आर आहे. त्या नुसार मला 5 HP भेटायला पाहिजे होता पण मला 3 HP पंप भेतोय त्यासाठी काय करावं लागेल. कृपया सजेशन द्या
Sir 120 foot vihir chukin bharli geli tr 120 foot kholivr solar milel ka 3 hp cha
मिळेल परंतु शंभर फुटापर्यंत
Mahavitaran mhanat ahe ki caneskannahi pahije pement kru nka nahi tar from riject hoel
मग अवगड आहे
कुसुम मधून माझा अर्ज महावितरणकडे वर्गीकरण केला आहे परंतु मला एमएससीआयटी आलेला नाही तर काय करायचे
स्टेटस चेक करत रहा
Sir vihir samaik aahet tyachi Noc upload keli nahit tr form reject hoil ki trutimadhe jail?
अर्ज त्रुटीमध्ये येऊ शकतो
@@marathitechmitra pn reject honar nahi na please reply me sir
ते आपण सांगु शकत नाहीत
30/12/2023 ला pm Kusum beneficiary वर भरला आहे किती वेळ लागेल साधारण
या वर्षी मिळेल
23 जून 2023 ला फॉर्म भरलेला आहे एम एस आय डी कधी येईल
येत आहेत चेक करत रहा
Mala navin mk I'd milala Kay krav pement bharna ala ahe Kothe bhetav lagate
महावितरण ऑफिस
Kusum var login kelyavar invalid credentials ase mantay Ani magel tyala solar var aarj kelay pn tithe mump capacity thakhvat nahi ahe kay karave pls suggest
पंप कॅपॅसिटी सर्वांना दाखवत नाही आणि कुसुमवर पासवर्ड फॉरवर्ड करा
दादा आपला सोलर मंजूर जर झाला तर आपण दुसऱ्या शेतात बसू शकतो का तेही शेत आपलेच आहे परंतु तोड लाम आहे मला पाहिजे तिथे बसू शकतो का
हो बसू शकता फक्त जे सोलर बसवायला येणार आहेत त्यांना सांगा हाच तो गट क्रमांक आहे.
7/12 la vihirichi nond nahi sir 😊 vihir ahe nond nahi
नोंद लावून घ्या
Reject tr nahi n honar@@marathitechmitra
त्रुटी मध्ये येईल
सर ms .id किति दिवसात मिळेल 2023 अर्ज आहे मागेल त्याला सोला पंप महावितरणकडे वर्ग करण्यात आलाय
लवकरच मिळेल
माझ्या मोबाईल हरवला आहे sim card band zhal आहे मग आता काय करावे. Id दाखवत आहे ,पण pw नाही
एम के आय डी वरून पेमेंट केलेला आहे
स्टेटस चेक करत रहा
ग्राहक क्रमांक चुकीचा आहे असे दाखवत आहे
एम के आयडी टाकून चेक करा
@@marathitechmitra हो एम के आय डी टाकला होता परंतु ती तसेच सांगत आहे
काय एरर येत आहे
मला पण मेसेज आलेला आहे असा की तुमचा अर्ज मेढा कडून महावितरण वर्ग करण्यात आलेला आहे
लवकरच याची यादी महावितरण कडे येईल किंवा तुम्हाला एसएमएस द्वारे याचे आयडी येतील
Kadi aala
Meda la arj kadhi kela hota
Magel tyla Solar ,Kahi Shetkarya Nav kadhi yetil .khup jan Baki aahe Form bharayche
अज चेकिंग झाले की
सातबारावर नोंद बोरवेल ची आहे आणि कुसुम ऊर्जा फॉर्म मध्ये विहीर दाखवत आहे काही अडचण येईल का सर
अर्ज त्रुटी मध्ये येईल
Pm kasum chya form cha mobile number la change krnyasathi konchya office la jave lagel
MEDA
26 जुन 2023 चा फॉर्म महावितरण कडे वर्ग करण्यात आला MS id आला आहे पुढे काय
Status check करा, आणि लवकरच पैसे भरा sms येईल
जिल्हा कोणता आहे
मला पण असा मेसेज आला आहे काय करायचे आता पुढे
पुर्ण व्हिडिओ अवश्य पहा
आप अपने सौर ऊर्जा पंप योजने के साथ महावितरण के बारे में सोच रहे है कृपया आपका जवळच्या उपविभागीय सब डिव्हिजन संपर्क कार्यालय असा मेसेज येत आहे सर काय करावे लागेल
काय करावे लागेल सर उत्तर द्या
ua-cam.com/video/VFS0lHhSWPI/v-deo.html
दादा मी kusum आणि मागेल त्याला सौर कृषि पंप या दोन्ही वेबसाईट वर अर्ज केले आहे तर मला कोणत्या अर्जाचा लाभ मिळू शकतो
एक अर्ज बाद होईल
Solar durusti form baddal kahi tari sanga
काय त्रुटी आली आहे
@@marathitechmitra sir,new form bharla pmkusum side vr pn mk id aani password aala nahi pudhil process karayala
Resend username and password option aahe
@@marathitechmitra ho number takalyas invalid mantay
मग रजिस्ट्रेशन झाले नाही
Mi gelo hoto sub division office la pn tyani sangital ki navin bharun dya
नवीन अर्ज सबमिट होत नाही
Tyani sangital ki kusum ghatal b madhey bhara
Mg aata tyani aas sangital ky karave ky upay suchava
@dnyaneshwarpatil9071 मग भरा
Aata form suru aahet ka
हो
मागील त्याला सोलर नवीन अर्ज पेमेंट ऑप्शन कधी पण चालू होणार आहे
छाननी नंतर
अशी त्रुटी भरून काढता येते की नाही सर
हो सातबारा वर नोंद करून घ्या
आचारसंहितेचा काही परिणाम होईल का होईल का
हो होईल
सर माझं 2021, आहे आजुन काहिच नाही
Login करून स्टेटस चेक करा
आमचा पण महावितरणकडे वर्ग झालेला आहे पण एम एस आय डी आलेले नाही कधी येईल
चेक करत रहा लवकरच मिळून जाईल
कसा चेक करायचं
व्हिडिओ मध्ये सांगितले आहे भाऊ
मेडा मध्ये पेमेंट केल्यावर आणि कंपनी निवडल्यानंतर पण असा मेसेज येतो का?
नाही
मेढा बेनिफेसरि मो .नं. लागिन होत नाही
काय प्रॉब्लेम येत आहे
Meda beneficiary वर you applications असा मासेज येत होता आता कहि दाखवत नाहि
वेबसाईट चा प्रॉब्लेम असेल नंतर ट्राय करा
एम के आय डी आहे पण एम एस आय डी मिळालेला नाही
येईल आणि तिथे शो करेल
Mobaile number change ksa kraychea te sanga
Office मध्ये जाऊन
Mahavitaran var गट नंबर टाकला की नाव येत नाही बाकीचे नाव येऊ लागले
Problem आहे काही गट number ना
@marathitechmitra नाही
मग दुसऱ्या ब्राउझर मध्ये ट्राय करुन पहा
@@marathitechmitra नाही होत
Reply
Sir ms I'd nhi ala to ksa kadayach tya saga
तुम्हाला त्याचा sms येईल
11 june 2023 che 3 arja aahet kadhi naveen mk id milel.
कधी मिळेल ते सांगता येणार नाही
@@marathitechmitra martial kdi betel majha purn srve जॉइंट सर्वे झाला
कोणती कंपनी निवडली आहे
@@marathitechmitra pv power
Customer care लां call करा आणि विचारा मटेरियल कधी येणार आहे ते
Login kelyavar pan he magel tyala he dhakhvaty
वाट पहा एम के आयडी मिळून जाईल
दादा, your application is deactivated असा दाखवत आहे.
offgridmtsup.mahadiscom.in/AGSolarPumpMTS/PMKusumCons?uiActionName=trackA1FormStatus
ज्यानी अगोदर मेडा मध्ये सोलर पंप साठी अर्ज केला होता त्यांना मागेल त्याला सौर पंप साठी अर्ज करु शकतो का मेडा मध्ये पेमेंट केली आणि कंपनी ही निवडली
अर्ज करू शकता पण एका आधार वर एकच पंप मिळतो
आता काही करू नका ते बसवून देतील
@@amolgaikwad5135 लाईन मन सर्वे राहिला करायचा पण त्याला खुप उशीर लावत आहेत
@@amolgaikwad5135 लाईन मन सर्वे राहिला करायचा पण त्याला खुप उशीर लावत आहेत
सर माझं 2023 ला भरलेला आहे तरी पण तसच दाखवत आहे
महावितरण कडे वर्ग केले आहेत
@marathitechmitra MS ID येत नाही
येतील एसएमएस
@marathitechmitra 4 महिने झाले तसंच दाखवत आहेत मेसेज पन नाही आलं
निवडणुकीनंतर येतील
दादा उताऱ्यावरील नाव येत नाही गट नंबर टाकल्यानंतर ऑटोमॅटिक नाव यायला पाहिजे पण तिथं नाव येत नाही
हो काही लोकांना हा प्रॉब्लेम येत आहे
@@marathitechmitra याविषयी काय माहीत आहे का मग
काहीच लोकांच्या गट नंबर मध्ये हा प्रॉब्लेम येत आहे याची तक्रार करूनही अजून काही फायदा झालेला नाही वेबसाईट मध्ये दुरुस्ती केली गेलेली नाही.
महावितरण कडे तक्रार केली होती परंतु अजूनही वेबसाईट दुरुस्त केली गेलेली नाही
mala pan ala ahe message pan navin id milali nahi
Check kara ata dakavat aahe
@@marathitechmitra Kay check Karu
Id dakhvat aahe Login Karun paha
@@marathitechmitra kel tari nahi dakvat fakt to message dakvat ahe mahavitran kade convert zal ahe mahnun
येईल मग 🆔 तुम्हाला
Dada आधी मागेल त्याला सौर पंप अर्ज वर्ग करण्यात आला
असा दाखवत होता .
आता
तुमचा अर्ज महावितरण कडे कुसुम- ब योजनेकरीता वर्ग करण्यात आला आहे, कृपया या अर्ज क्रमांक () सह उपविभाग(SubDivision) कार्यालयाशी संपर्क साधावा.
अर्ज क्रमांक आला असेल तर स्टेटस चेक करू शकता
Dada your application is deactivated असा दाखवत आहे.
offgridmtsup.mahadiscom.in/AGSolarPumpMTS/PMKusumCons?uiActionName=trackA1FormStatus
इथे तुमचा अर्ज क्रमांक टाकून चेक करा
A1 form submitted....as status dalhavtay
Ya pudhe pn ms I'd kinva mk id milel ky
येईल
दादा, महावितरण कडून सोलार पंप लवकर बसतात का
हो ज्यांचे पेड पेंडिंग कनेक्शन होते त्यांना लवकर भेटले
@@marathitechmitra Thanks 🙏
Sir mala ms number ajun ala nahi
एसएमएस येईल
magel tiyala solar pump madhe mala payment option al ahe pan message al nahi payment karu ki nko
ua-cam.com/video/e7nnboeCQco/v-deo.html
सर मला एमएस आईडी भेटला पन पासवर्ड भेटला नहीं रिप्लाई दया
व्हिडिओमध्ये तीन नंबरला मागेल त्याला महावितरण ची वेबसाईट सांगितली आहे तिथे तुमचा आयडी टाकून चेक करायचा आहे त्याला पासवर्ड ची आवश्यकता नाही
30 जून 2023 च फ्रॉम महावितरण कडे वर्ग करण्यात आला आहे ....मला नवीन mk id कडी मिळेल....नवीन आयडी कडी मिळेल...
नवीन आयडी तुम्हाला एक महिन्याच्या आत मिळेल आणि तोही तुम्हाला वेबसाईटवर दाखवेल
@@marathitechmitra कोणत्या वेबसाइट वरती मिळेल
मेडा बेनिफिश्री लॉगिन मध्ये
Meda kade bharlela hota ka?
Meda कडे भरलेले होता
एम के आयडी आहे पण एम यस आयडी आली नाही
येईल मग
मला पण आला नाही सर मी फ्रॉम जून 23 ला भरला होता
येतील चेक करत रहा
Dada government job mahiti kshi mi form kuthe kshe nightat kshe bharayche
माझी नोकरी वेबसाईट चेक करत चला
मी दोन वर्ष झाले special transformer (dp)साठी आर्ज केला. पैशे पण भरले ,पण transformer भेटला नाही काय करावं मग .
कंजूमर नंबर असेल तर तो टाकून अर्ज सबमिट होतो का पहा, डीपीच्या ऐवजी सोलर मिळेल
M s id kdhi milel
Check करत रहा
सर आम्हला पण आशा म्यासेज दाखवत आहे एक महिना झाल. नविन ID आली नाही
निवडणूक आल्यानंतर येऊ शकतो
सर माझं पेमेंट ऑप्शन आल् आहे पण माझं क्षेत्रफळ 1 हेक्टर 20 आर आहे. त्या नुसार मला 5 HP भेटायला पाहिजे होता पण मला 3 HP पंप भेतोय त्यासाठी काय करावं लागेल. कृपया सजेशन द्या
अर्ज सबमिट केला का?
सर मी फॉर्म भरताना canal टाकला आहे...आणि आता मी विहीर करणार आहे शेतात तर.... विहीर वर बसवून देईल का???????
हो मंजुर झाला तर देतील
असा msg नाही आला परत...
Ok येईल मग
थोडक्यात सांग ना भाऊ तेच ते रिपिट
ठीक आहे
Mk number आला आहे १२ अंनकी number aahe
Status check करा मग
kdi ala tumhala mk id msg kdi ala
Navin araj kasa karaycha ata.
ua-cam.com/video/QqyoHIXG5OI/v-deo.html
आचासंहिता संपल्यावर येईल का m. S. आयडी मॅसेज
हो, अगोदर पण येवू शकतो
23/3/2023 ला अर्ज केला होता त्रुटि त आला होता आता महावितरण कड़े जाईल की नाही
त्रुटी दुरुस्त करा जाईल
@@marathitechmitraफॉर्म भरला होता तर त्रुटि 1 महिन्यानी आली होती तर लगेच त्रुटि काडली होती महावितरण कड़े जाइल का
Reply sir
Reply sir
@@marathitechmitra reply
Id kadi yanar
चेक करत रहा कधी येईल सांगता येणार नाही