एकदम छान परफेक्ट. तीळ गुळाची पूर्णपणे शुद्ध वडी पक्कृत खूप छान. उगीच शेंगदाणे आणि खोबरे ची भेसळ नको. खूप छान . इतर जणांना काय शेंगदाणे आणि खोबरे खालून पदार्थ बिघडवायची, आणि मियायची खूप वाईट घाई असते. काय माहिती. किती तरी रेसिपी पाहिले. तेंव्हा शुद्ध तील गुळाची वडी रेसिपी मिळाली. ❤❤❤🎉कंटाळा आला सगळ्या भेसाली.ची रेसिपी पाहून .ही रेसिपी पाहून खूप छान आनंद वाटला.
अश्विनी बेटा किती सोपी रेसिपी सांगितली कोणीही करेल एवढे सहज सोपी रेसिपी आहे ही आणि बनते पण पटकन याला वेळ काही लागत नाही खूप खूप छान सुंदर रेसिपी थँक यु सो मच
Hii..mi tumchya recipe ne wadi banaun baghitli...khup Chan zali...Mazya ofc mdhe saglyanna khup awdli..Thank you 😊
खूप खूप धन्यवाद....glad you liked it ❤️
Uh
खुप छान व अगदी सोपी अशी कृती आहे. आजच केल्या वड्या. पहिल्यांदा च केल्या पण मस्त झाल्या आहेत. मनापासून धन्यवाद🙏🙏
खूप खूप धन्यवाद सुजाता ताई
अश्विनी तुमच्या रेसिपी नी खरोखरच माझे दोन्ही पदार्थ एकदम सुंदर झाले
खूप खूप धन्यवाद ताई
खुपच सोपी पतित सांगितली धन्य वाद
खुप सोपी व छान रेसिपी आहे.खुप आवडली.बीड.👌👌
धन्यवाद😊
फारच सोप्या पद्धतीने सांगितलं,👌👌👍
Thank You
फारच सुंदर,सोपी पद्धत आहे.
आभारी आहोत
खूप खूप धन्यवाद ताई
खुप छान आणि सोपी पध्दत वेलची घातल्यास अजून छान लागेल
खुप खुप धन्यवाद
खूप छान रेसिपी दाखविली धन्यवाद ताई
खुप खुप धन्यवाद
ही वडी बनवताना गुळ मऊ वापरावा,कडक/कोरडा असणारा गूळ किंवा गुळ पावडर वापरू नये.आणि मिश्रण परतताना मंद आचेवर परतावे.
खूपच सोप्पप्पी पद्धत ❤❤❤ याआधी अशी रेसिपी पहिलीच नाही 😂पण कढईत परतायचं किती , हे समजलं पाहिजे , धन्यवाद ❤❤❤
खूप खूप धन्यवाद वंदना ताई.मंद आचेवर मिश्रण पातळ होईपर्यंत परता आणि यासाठी मऊ असणारा गुळ वापरा
अरे वा खुपच छान झाल्या वड्या मस्तच मी पण करून बघीन
👍👍
धन्यवाद ताई खूप सोप्या पद्धतीने सांगितलं 🙏
❤️❤️
अप्रतिम.. मी लगैचच केली एकदम भन्नाट झाली ताई तु सुगरणच आहेस बघ खुप खुप धन्यवाद
धन्यवाद🙏😊😊
खुपचं सुंदर रेसिपी आहे.मी नक्कीच संक्रांतीला करून बघणार.
धन्यवाद मंदाकिनी ताई...नक्की करून बघा आणि कळवा कसे बनले ते
सुंदरच रेसिपी आभारी आहोत असेच पौष्टिक पदार्थ दाखवत चला
खूप खूप धन्यवाद स्वाती ताई....नक्कीच जास्तीत जास्त पौष्टिक रेसिपी अपलोड करेल चॅनल वर
खूप खूप सुंदर ❤👌 perfect recipe....👍👍
खूप खूप धन्यवाद वैशाली ताई
खूपच सुंदर आहेत मला रेसीपी आवडली
नक्की करून बघणार
धन्यवाद
Khupch Chan vadi zali aahe. Thanku.
Most welcome
एकदम छान परफेक्ट. तीळ गुळाची पूर्णपणे शुद्ध वडी पक्कृत खूप छान. उगीच शेंगदाणे आणि खोबरे ची भेसळ नको. खूप छान . इतर जणांना काय शेंगदाणे आणि खोबरे खालून पदार्थ बिघडवायची, आणि मियायची खूप वाईट घाई असते. काय माहिती. किती तरी रेसिपी पाहिले. तेंव्हा शुद्ध तील गुळाची वडी रेसिपी मिळाली. ❤❤❤🎉कंटाळा आला सगळ्या भेसाली.ची रेसिपी पाहून .ही रेसिपी पाहून खूप छान आनंद वाटला.
काही जणांना, तीळ उष्ण पडतात, काही जणांना, दाणे उष्ण पडतात...
म्हणून मग त्यात खोबरे घालतात... चणा-डाळ पण घालतात...😊
खुप खुप धन्यवाद ❤️❤️
खूपच छान ,सोप्पी ,सरळ झटपट रेसिपी 👌👌👌👌❤
खूप खूप धन्यवाद नीलम ताई
खुप छान आणि सोप्या पद्धतीने सांगितले ताई , धन्यवाद
धन्यवाद🙏
@@AshwinisRecipe😊छानरेसीफिआज्ञहे
साधी, सोपी आणि छान छान..रेसिपी आहे.मस्तच.🌹🌹👌👍
धन्यवाद
Khup sunder recipe tai👍👍👌👌
Thank You Rashmi Tai
खुप छान आहे सोप्या पध्दतीची वडी आहे
Khup khup dhanywad tai
अतिशय सोप्या पद्धतीने तिळगूळ करुन दाखवला आहे
धन्यवाद
खूपच छान..सोपी पध्दत दाखवली आहे.धन्यवाद
Thank you 🙏😊
खूपच छानतीळ वडीची नविन रेसिपी मिळाली धन्यवाद
Thank you so much ☺️
खूप छान रेसिपी आहे आभारी आहे
खूप खूप धन्यवाद
खूपच मस्त रेसिपी..!!👌👌🤗
अगदी सोपी आणि सुटसुटीत..👍
धन्यवाद🙏😊
खुप छान.short but sweet
Thanks a lot
एकदम सोपी कृती आणि सुंदर झाल्यात वड्या
धन्यवाद🙏😊
Very nice recipe madam and
Easy method thanks
Thank You So Much
खूपच छान रेसिपी दाखवलीत ताई खूप खूप धन्यवाद नवीन वर्षाचा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 💐💐
खूप खूप धन्यवाद वंदना ताई...आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
कृती खरचं खू प सोपी आणि छान आहे
Thank You
खुपच सुंदर अप्रतिम धन्यवाद काकु करते
धन्यवाद😊
थोडक्यात छान वडी दाखविली
Dhanywad
छान साधी सोपी सुटसुटीत रेसिपी आहे.👍👌
खूप खूप धन्यवाद
अप्रतिम 👌🏻मि नक्की बनवेल ह्या संक्रातीला 👍🏻
Pppp
धन्यवाद
Very easy receipe.Thanks for sharing ❤❤❤
Most Welcome dear...Do try it
खरंच खूप छान वडी झाली आहे
धन्यवाद🙏😊
🙏👌👌 खुपचं छान thank u🙏
Most welcome 🙏
खूप छान आणी सोपी पद्धत आहे खूपखूप धन्यवाद
Thank you so much
खूप छान कृती आहे! त्यात कोरडे खोबऱ्याची पूड आणि दाण्याचा कूट घालून आणि वेलचीची पूड घालून वडी जास्त छान लागेल
धन्यवाद 🙏😊
वेलचीपुड आणि खोबरं छान लागत
खूपच सोपी आणि छान पद्धती.
तु दाण्याचा कूट घतला नाही म्हणून मला ही रेसिपी जास्त आवडली. मीपण तिळाच्या वडीत दाण्याचा कूट कधीच घालत नाही.
तुम्ही
मला पण तिळ्या च्या वड़ीत थोडा दाण्या चा कूट घातलेला आवड़तो
फारच छान आणि सोपी पद्धत आहे
धन्यवाद
Khup chan ani sopy paddat🎉
Thank you so much ☺️
खूप छान माहिती
Thank You
Kharch khub chan padhat aahe👍
Thank You
खूप छान रेसीपी. माझ्या खूप छान वडी झाली
खुप खुप धन्यवाद ❤️
Nice recipe 🥰😊👌
Thank you
खुपच सोपीच पध्दत आहे .
Khup khup dhanywad
Wow. So easy and soft. The perfect tilachi vadi. Happy Sankranti. Mrs Viswanathan ❤️
Thank You Mrs Viswanathan...Wish you and your whole family Happy Sankranti
Aaj makar sankranti tumahala makar sankrantichya khoop khoop shubhechha 😊😊 aamhi pan try karoon baghitla khoop chan jhalle 🧡🤍💚😀👍🥰😄😄😃😀
खूप खूप धन्यवाद ताई
तुम्हालाही मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा
अश्विनी बेटा किती सोपी रेसिपी सांगितली कोणीही करेल एवढे सहज सोपी रेसिपी आहे ही आणि बनते पण पटकन याला वेळ काही लागत नाही खूप खूप छान सुंदर रेसिपी थँक यु सो मच
खुप खुप धन्यवाद🙏😊
Wow khup chan banavli tai tumhi hi vdi
Thank you 😊
Thank you
सुंदर मी अशी व पाक करून करते व तशीच साखरेचा तिळगुळ पण करते
👍😊
खुप chhan👌👌
Thank You Meena Tai
खूप छान आणि सोपी पध्दत 👍
धन्यवाद😊🙏
Khup chan zali vadi
Khup khup dhanywad
सोपी पद्धत. मस्तच.द
खूप खूप धन्यवाद
छान दिसतेय, स्वादिष्ट असणार!! संक्रांतीच्या शुभेच्छा 😊
धन्यवाद😊🙏
खूप छान वडी तयार केली. धन्यवाद
Thanks
Khup zopi paddhat aahe vadi chhan zali
Thank you
Bahut achhi hai 👌🏻👌🏻👌🏻💐
Thank You
Khupch chhan tai 🙏
खूप खूप धन्यवाद ताई
छानच रेसिपी
Thank you
खूप सोपी आणि मस्त ❤
धन्यवाद
🎉खूप छान 🎉
खूप खूप धन्यवाद
फारच छान.🎉
धन्यवाद
Tai ga Navin varsha chya khup khup shubhechha ❤❤😅😅😅 Ani Ashirvad tula
Thank you so much.happy new year
Wow..super thanks
Most welcome 😊🩷
अगदी सोपी छान आहे वडी
धन्यवाद😊
Khoop chhan kruti
Thank you
खूप छान रेसिपी अश्विनी. कढाई खूप छान आहे
धन्यवाद
एकदम झकास ❤❤
धन्यवाद
सुंदर,सोपी, पद्धति करूं vadi 👌👌🌹🌹🙏🙏🤗🤗
धन्यवाद
Very nice recipe definitely I will try today evening 🌆
Thanks Manisha..Best of luck trying the recipe .looking forward to hearing how it turns out!
Khoop chan.Mary John
Thank you
Very nice idea,👍🏻
Thank You Pradhnya Tai.
Sunder .GOD BLESS .
Thank You
खुपछान,मी,करुन,बघेन,धनेवाद.
धन्यवाद
Sopy n Sundar padarth .
Thank you 😊
Khup Sopi Resipi Chan
Thank you
मला recipe खूप आवडली
धन्यवाद😊😊
Khup Chan recipe
Thank you
आज केल्या क्रुतीप्रमाणे ,खुप छान झाल्या.
धन्यवाद
Veri nice recipi
Thanks Sir
छान आहे
खुप खुप धन्यवाद
फारच सोपी पद्धत
धन्यवाद
मस्तच आहेत वड्या ❤
धन्यवाद
Will try as its easy
Yes👍
मस्तच ❤
धन्यवाद
छान रेसिपी.
धन्यवाद 😊🙏
Khup Chan ❤
Thank you
Chan sopi recipe ahe
Thank You Nisha Tai
खूप छान पद्धत आहे
धन्यवाद
Well receipy saying you
Thank You
खूप छान 🎉🎉
धन्यवाद
Khup chan recipe dakhvlit tai! Nakki karun baghen😅
खूप खूप धन्यवाद ताई
Khup Sundar
Thank you