गावाकडच्या काकड्या कशा लावतात ? ताईने केली तोवशी लागवड । cucumber cultivation | Kokankar Avinash

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • गावाकडच्या काकड्या कशा लावतात ? ताईने केली तोवशी लागवड । cucumber cultivation | Kokankar Avinash
    गावाकडे आलो होतो आणि आज काकड्या लावायच्या होत्या. पेरणी करतात तेव्हा काकड्याच्या बिया टाकल्या जातात आणि मग वेल मोठे झाले कि दुसरीकडे लावले जातात. या वेळी ताई पण सोबत होती. जवळच्या शेतात गेलो आणि काकडीचे वेल काढले आणि घराजवळ लावले. आता ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये काकड्या खायला मिळणार.
    Places in Video :
    Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
    Month : 05 July 2024
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    _________________________________________________________________________________________________
    Cucumber (काकडी) :
    काकडी हे एक पित्तशामक फळ आहे. काकडी स्वादिष्ट आणि उष्णतेचा त्रास कमी करते आणि तहान भागवते जेवणात बरेच लोक याचा उपयोग करतात.दारू दारू पिणारे पण दारु पिताना दारु पिता पिता मीठ लागलेली काकडी कधी कधी खातात. काकडीची वेल, पुष्प आणि फळ सलादच्या रूपात सम्पूर्ण विश्व मध्ये काकडीला विशेष महत्त्व आहे. काकडीला सलादच्या व्यतिरिक्त उपवासात फराळात उपयोग करतात. याच्या द्वारे मिठाई तयार केली जाते तसेच पोटातील तक्रार आणि बद्धकोष्ठता मध्ये काकडी औषधिच्या रूपात उपयोगी पडते. यात मोठ्या प्रमाणात फाइबर असतात. कावीळ, तहान, ज्वर, शरीर दाह, गर्मीचे सगळे दोष, चर्म रोगात काकडी लाभदायक आहे. याचा रस किडनी स्टोन मध्ये लाभदायक आहे. लघवीत होणारी जळजळ, थांबुन होणे, मधुमेह मध्ये पण लाभदायक आहे.काकडीच्या चकत्या डोळ्यांवर व चेहऱ्यावर ठेवल्यास थंडावा मिळतो. गुडघे दुखीला दूर करण्यासाठी, जेवनात काकडीचे सेवन जास्त प्रमाणात करायला हवे.
    काकडीला इतर भाषांतील शब्द :
    इंग्रजी : Cucumber
    कानडी : संत्रेकाई
    गुजराती : काकडी, काकरी, तानसली
    तामीळ : मुल्लवेल्लरी
    मराठी : काकडी, तारकाकडी, तवसे, वाळूक
    बंगाली : खिरा
    लॅटीन : Cucumis sativus; Cucumis melo(Cucumis utilissimus)
    संस्कृत : एर्वारु, कर्कटी, त्रपुष्पा, मूत्रला, लोमशी, वालुंगी, शंतनू, सुधांसा, सुशीतला
    हिंदी : ककड़ी, खीरा
    The cucumber is a widely-cultivated creeping vine plant in the family Cucurbitaceae that bears cylindrical to spherical fruits, which are used as culinary vegetables. Considered an annual plant, there are three main types of cucumber-slicing, pickling, and seedless-within which several cultivars have been created
    _________________________________________________________________________________________________
    Our Others Channel :
    Recipe Channel : / @recipeskatta
    Entertainment Katta : / @entertainmentkatta
    WhatsApp Channel: whatsapp.com/c...
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    Give Review about my Channel on Google Page :-
    g.page/r/CaTOD...
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    UA-cam : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiUA-camr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi UA-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

КОМЕНТАРІ • 78

  • @bhaktirane2609
    @bhaktirane2609 3 місяці тому +14

    वा,आजचा व्हिडिओ अगदी अप्रतिम.
    आजच्या व्हिडिओ मधे झाडांची ओळख आणि महत्त्व खूप छान पणे सांगितले. सर्वात तुझे कौतुक करते ते शहर आणि गाव ह्यांचा तोल तू उत्तम साधला आहेस.जवाबदारी ने गावी जाणे,आईला मदत करणे, आणि नातीही सांभाळणे,हे बघायला छान वाटते. तुझ्या व्हिडिओ मधे सतत नाविन्य असते, तोच तोच pana नसतो,म्हणूनच पुढल्या व्हिडिओ ची प्रतीक्षा असते,असाच पुढे जात रहा.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद. आपली नाळ गावी जोडलेले असेल तर मग सर्व जमते. आणि आपल्या सर्वांचे आशिर्वाद असतात त्यामुळे सर्व शक्य आहे

  • @snehaljadhav658
    @snehaljadhav658 3 місяці тому +9

    तुझे व्हिडिओ बघुन गावाला गेल्याचा फील होतो तुझ्या मुळे आम्हाला भाज्या आणि निसर्ग बघायला मिळते

  • @Divya_d_pawaskar6973
    @Divya_d_pawaskar6973 2 місяці тому +1

    तुझी आई म्हणजे तुझी खरी श्रीमंती आहे दादा ग्रेट आई❤

  • @pranalinadavadekar4499
    @pranalinadavadekar4499 2 місяці тому

    खरंच अभिमान वाटतो तुझा नोकरी सांभाळून आईला मदत करायला जातोस खूप बर वाटत तुझ्या सारखा मुलगा आहे नशीबवान आहे तुझी आई

  • @PoonamRane-q4l
    @PoonamRane-q4l 3 місяці тому +5

    अप्रतिम विडिओ आम्हाला पण निसर्गाच्या सानिध्यात घेऊन गेलास 👌👍

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 3 місяці тому +3

    खुप छान भावा अविनाश गावाकडचा नजरा पाहून मन प्रसन्न झालं पावसाळी वातावरण हिरवगार वातावरण 🌴👌 झाडांची माहिती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक आभार , जिते जागा मोकळी आहे तिथे जास्तीत जास्त झाडे लावा त्यांनी आपल्याला ऑक्सीजन जास्त भेटतं , उंबर, वड , पिंपळ, फणस, काजू, आंबा, हि झाडे लावा 🌴🙏 बाकी तुमचा विडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🙏

  • @vishalsatam8253
    @vishalsatam8253 3 місяці тому +5

    खूप छान तुझे आता गावचे भात लावणी , आणि पावसातील भजी चिकन आणि अंडा करी पार्टी चे व्हिडिओ बघायला आवडतील.

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 2 місяці тому +1

    Khup Chan video 👌❤

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 3 місяці тому +2

    खूप छान विडियो धन्यवाद दादा

  • @narendradhadve8419
    @narendradhadve8419 3 місяці тому +2

    सुंदर निसर्ग

  • @ompatil3498
    @ompatil3498 3 місяці тому +1

    सुंदर आहे क्लायमेट आणि nature....😊

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 3 місяці тому +3

    दादा खूप सुंदर आहे गाव तूझं पावसात स्वर्ग आहे

  • @rupalisawant7778
    @rupalisawant7778 3 місяці тому +1

    अविनाश तूझे व्हिडिओ बघून पावसात गावी यावस वाटत आजचा व्हिडिओ छान झालाय

  • @SunilPanchal-vg2sg
    @SunilPanchal-vg2sg 2 місяці тому

    Mala aase vatala ki gavat hai zade lavatoy
    Mast feel hai Avinash

  • @pundliksavare8669
    @pundliksavare8669 3 місяці тому +4

    ऐक नंबर व्हिडिओ गावचे व्हिडिओ बगून छान वाटल पावसाळी निसर्ग मस्त ❤❤

  • @nustatravel
    @nustatravel 2 місяці тому +1

  • @shamponde8734
    @shamponde8734 2 місяці тому +1

    Nice video.

  • @mansitembulkar4420
    @mansitembulkar4420 3 місяці тому +1

    Gaav chey video ek number astat

  • @shailabagwe393
    @shailabagwe393 2 місяці тому

    खूप छान विडिओ, अस वाटत पळत गावी याव.

  • @veenawaikar5008
    @veenawaikar5008 3 місяці тому +1

    Chaanach video. Nisargachya sanniddhyat khup mast

  • @akankshakarambelkar7798
    @akankshakarambelkar7798 3 місяці тому +1

    खुप सुंदर ❤

  • @anishhadaware1625
    @anishhadaware1625 3 місяці тому +1

    किती छान जागा आहे.

  • @SwatiChavan-i2w
    @SwatiChavan-i2w 3 місяці тому +2

    लय भारी व्हिडिओ

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 3 місяці тому +1

    खुप छान वातावरण आणि व्हिडिओ !!!

  • @kaveridhurat864
    @kaveridhurat864 3 місяці тому +1

    Khoopch chan hota aajcha video 😊

  • @hema.merebapueshawarhaicha1430
    @hema.merebapueshawarhaicha1430 3 місяці тому +1

    Khup chan vdo.nisarg chan

  • @mak940
    @mak940 3 місяці тому +3

    मी नेहमी सारखा सकाळी का दुपारी विडिओ ची वाट बघत होतो😊

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 місяці тому +1

      Sorry पण community वर पोस्ट केले होते आज Video संध्याकाळी 7 वाजता येईन असे

    • @mak940
      @mak940 2 місяці тому

      @@KokankarAvinash ok

  • @DikshaShigwan-h1l
    @DikshaShigwan-h1l 3 місяці тому +1

    अविनाश भाऊ खुप छान व्हिडिओ १ नंबर ❤❤

  • @pranjalipatil8419
    @pranjalipatil8419 2 місяці тому +2

    मुंबईत मुसळधार पाऊस

  • @AjayBorse-sl5zk
    @AjayBorse-sl5zk 3 місяці тому +1

    अवि दादा की जय ❤❤❤❤❤

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 3 місяці тому +1

    Khup chchan video

  • @PriyaKhopkar-se4uy
    @PriyaKhopkar-se4uy 3 місяці тому +1

    Aajcha video ekdam mast hai khup aavdla tai sarkh malapn aai chya gawi ya sijanla but jamat nahi mipn sagmeshwar chi aahe

  • @sachinnaik3903
    @sachinnaik3903 2 місяці тому +1

    ❤❤❤

  • @pratikshakhandekar5144
    @pratikshakhandekar5144 3 місяці тому +1

    छान मस्त व्हिडिओ ❤

  • @RavindraMane-wz3cl
    @RavindraMane-wz3cl 3 місяці тому +1

    अविनाश खूप छान व्हिडिओ

  • @mohanvanikar2289
    @mohanvanikar2289 3 місяці тому +2

    तुझ्या घराजवळचा परिसर खूपच छान होता व्हिडिओ खूप छान होता

  • @sarveshshirodkar1094
    @sarveshshirodkar1094 3 місяці тому +1

    Khup chaandada

  • @prasadtetambe2319
    @prasadtetambe2319 3 місяці тому +1

    Chan tai yana pan chan vatla asel gavcha vatavaran.😊❤

  • @sameerkadam7438
    @sameerkadam7438 3 місяці тому +1

    गणपतीला येतो काकडी खायला.... 👍🏻👍🏻

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 3 місяці тому +1

    Mast ahe vedio ❤

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 3 місяці тому +1

    Khup chan Vlog!❤

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 3 місяці тому +1

    मस्त 👌

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 3 місяці тому +1

    छान मस्त ❤❤❤

  • @snehaljadhav658
    @snehaljadhav658 3 місяці тому +1

    मस्तच

  • @KaranHanwate-iz9if
    @KaranHanwate-iz9if 3 місяці тому +1

    Gawche video khup chan astat dada ❤ party che video kevha yenar mg aata ❤

  • @user-yd9ji6pg2r
    @user-yd9ji6pg2r 2 місяці тому +1

    🙏👌👌👌👌😇

  • @AMBILWADE1
    @AMBILWADE1 3 місяці тому +1

    🙏🏻👌

  • @newtrick1135
    @newtrick1135 2 місяці тому

    घर कधी नवीन बांधणार आहेस. तस म्हणायला गेलं तर कौलारु घर भारी असतो.पण आई किती दिवस अशी राहणार .
    नवीन बांधलं तर बरं होईल

  • @sameerjadhav3967
    @sameerjadhav3967 2 місяці тому +1

    Sarkha bolat nako rahu...Avinash...adhun madhun nisarag dakhavtana....music vagere det Raha....Karan almost kahi lokanna he sagli mahiti ahe....tar bgh Jamal tar music vagere takat Raha ...ajun Chan hoil video

  • @crazyworld7419
    @crazyworld7419 3 місяці тому +2

    Kon konala watte Avinash la padmashree bhetava manun 🎉

  • @msantosh1220
    @msantosh1220 3 місяці тому +2

    Thankyou for this video, my regards to your mother and sister. Rightfully narrated any seeding plant or tree will never stay barren some day it blooms with flower/fruit.
    Good night ❤❤❤❤😊

  • @sufykiduniya8328
    @sufykiduniya8328 3 місяці тому +1

    Why you are not making green chilli farming, will help for your spices business

  • @ganeshprabhu6552
    @ganeshprabhu6552 3 місяці тому +2

    Bahin tuzya peksha jankar aahe.

  • @poojachavan9424
    @poojachavan9424 3 місяці тому +2

    First like

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 2 місяці тому +2

    गावात पूर आला आहे का ?

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 місяці тому +2

      पाऊस खूप आहे. संगमेश्वर भरले आहे. गावी लावणी सुरू आहे

  • @mithunpalsamkar1819
    @mithunpalsamkar1819 3 місяці тому +1

    Lavni zali ka

  • @SachinSalunkhe-dw1vv
    @SachinSalunkhe-dw1vv 3 місяці тому +2

    रोज तेच नविन काही नाही

  • @inayatshaikh
    @inayatshaikh 3 місяці тому +1

    First view...

  • @digital_eye_photos
    @digital_eye_photos 2 місяці тому

    tai tr aalyat .... mg shet tumhi mehat kele ...... ata tho mahagai mul ...... bahu bahin madi ...... thode vishay .... aahet ........ kadhi hi bahin bhawach ch baghte ,. pn tichta sasarche .... tila khunwatat..... tu he kr tu te kr ......... mhanun bhawa-bahinit wakad yet..........🤌🙏🙏🙏🙏

  • @tarachandb2899
    @tarachandb2899 2 місяці тому

    Kakdichya biya miltil ka???

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 місяці тому

      या वर्षी नाही आता पुढच्या वर्षी....

  • @pranjalipatil8419
    @pranjalipatil8419 2 місяці тому

    गावाला पाणी पुरवठा योजना आली

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 2 місяці тому +1

    भात लावणी करतात. तेव्हा तूमची पारंपारिक गाणी असतात. दादा त्याचा एक विडीओ बनव ना प्लिज ते पण बघायला आवडेल.

  • @crazyworld7419
    @crazyworld7419 3 місяці тому +1

    Tumchy kde bander 🐒 nahi yet ka, amchy ghari khup Bandar yetat Ani sagad Peru wagre khaun jatat 😢

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 місяці тому +1

      आमच्याकडे एवढे माकड नाही येत घराकडे. जंगलात मुबलक खायला मिळते त्यांना

  • @arunsalunkhe7058
    @arunsalunkhe7058 2 місяці тому

    नंबर पाठवा ना भावा

  • @arunabhyankar1386
    @arunabhyankar1386 3 місяці тому +2

    तू काय नुसता गावाला आल्यावर व्हिडिओ च बनवतोस वाटते. आई, बहिणीला राबवितात. काहीच काम करताना दिसत नाही.

  • @pranjalipatil8419
    @pranjalipatil8419 2 місяці тому +2

    मुंबईत मुसळधार पाऊस

  • @pranjalipatil8419
    @pranjalipatil8419 2 місяці тому +2

    मुंबईत मुसळधार पाऊस