अप्रतिम आवाज आहे देवाने दिलेला तुम्हाला आणि खूपच म्हणण्याची पद्धत खूप चांगली छान आहे छान आहे आणि असंच देवाने तुम्हाला सतत गावात ठेवा ना तुमचं भजन ऐकावं असं वाटतंय खूपच सुंदर आहे तुम्ही आणि सुंदर मिस्त्री फार सुंदर जातात दोघेजण तुम्ही राम कृष्ण हरी धन्यवाद
चिन्मय जी एक विनंति आहे आपन जे अभंग गाता ते आम्हाला फार आवडतात आणि आमच्या भजनात गाण्याचा प्रयत्न पण करतो पण तूम्ही राग व नोटेशन जर दील तर आम्हाला फार मदत होईल
अप्रतिम आवाज आहे देवाने दिलेला तुम्हाला आणि खूपच म्हणण्याची पद्धत खूप चांगली छान आहे छान आहे आणि असंच देवाने तुम्हाला सतत गावात ठेवा ना तुमचं भजन ऐकावं असं वाटतंय खूपच सुंदर आहे तुम्ही आणि सुंदर मिस्त्री फार सुंदर जातात दोघेजण तुम्ही राम कृष्ण हरी धन्यवाद
Khupach sundar gayan ani pakhvaj pn chhan God vajavalay
अप्रतिम,
उत्तम कोरस,
One of my favourite
Love his singing ❤️❤️
God bless him
खुप छान वादन 🙏
भजन/अभंग गायन हे देवाशी एकरूप होऊन गाईले की मन प्रसन्न होते.ते आपल्या गायनात आहे.🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
सुंदर हो
एकच नंबर चाबुक पर्फोमन्स
खुप सुंदर गळा आणि आवाज दिलाय तुम्हाला देवाने...👌 👌👌 God bless you..
खूपच सुंदर आज ही छान जय हरी
भजनाची सुरवात अप्रतिम
Va kya bhaat hain...shevtcha tarana khupch chaan.......khup chaan chinmay .......👏👏👏👏👌👌👍👍
Simply grate शुभाषीर्वाद
भावपुर्ण गायन.This is called talent to compose it in Yaman. Chinmay, you and your team is simply great.
खरच खुप छान आवाज आहे.. स्वर्गीय आवाज आहे.. मला खुपच आवडतो तुझा आवाज आणि गायन.. तुझे सर्वच songs download करतो.. हार्दिक अभिनंदन 💐
👌👌👌👌👌👌👌👌👌khup chan mast lay bhari avaj aahe 👌
खुप. सुंदर. भजन आहे
अप्रतिम गायन चिन्मय जी आणि सुंदर साथ .....👌👌👌
Chinmay mast bhava ,
Guru mauli sandip mestry mast ekdam mast
Khup sunder khrach khup avdli tymchi abhanganchi nivad
वा वा कोरस
Precision wadak sundarji
Waa buva...👌🏻👌🏻👍🏻🙏🏻😍
Khup chan avaj ❤️
अप्रतिम आवाज आहे ...राग यमनकल्याण आहे ना ...
Khup God awaj ahe.
Jabardast..!
अप्रतिम गायन
Khup chan 👌 bhari avaj ahe tuza dear 🙏 ani pakhavaj apratim vajavala ahe sandeep mestri yanni 😍
सुंदर आवाज बुवा
संगीत खुप छान आहे.
मी तुमचा आणि Team चा फॅन झालो
देव तुम्हाला खुप यश देवो
💐💐💐💐
जबरदस्त आवाज धन्यवाद
So very nice
अप्रतिम 👌👌👌👌💐💐
nice Chinmay buva
from Vaibhav
Khup Chan
chan
Awesome brother 💪👍
Ek no buva. Khup Chhan gayan. 👌👌👌👌
खूप छान....
Apratim buva khup chan
गोड आवाज
एकच नंबर 👌👌👌👌👌💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
Jai Jai ram Krishna Hari chan. Asech video upload kara
Bajirao chalke
Chinmay bhau.very good .sound
Chinmay who is your guruji for music? You have impressive voice
श्री उदय राणे बुवा
Very very nice voice dada
रामकृष्णहरि हभप विजय म चव्हाण इगतपुरी स्वानंद वारकरी शिक्षण संस्था बलायदुरी
Nice
🙏🙏🙏🙏
Nice bro
Apratdeem voice
very nice buva
चिन्मय जी एक विनंति आहे आपन जे अभंग गाता ते आम्हाला फार आवडतात आणि आमच्या भजनात गाण्याचा प्रयत्न पण करतो पण तूम्ही राग व नोटेशन जर दील तर आम्हाला फार मदत होईल
रागासहीत नोटेशन पाठवले तर अधिक चांगले झाले असते
खूपच छान अप्रतिम गायन केले आहे
Tumchi sagli bhaja
👌👌👌👌
गोड आवाज