Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
सगळ्यात तमाशा नंबर एक जोशना जी चा आवाज ओल्ड डान्स और रंगबाजी
सुंदर गोड आवाज, त्याला संगीताची साथ आणि नयनरम्य नृत्य यांचे सुरेख कॉम्बिनेशन. अप्रतिम! सर्व कलाकारांना सलाम. 🌹🌹👍👍👍👏👏
one's more😢😂😮❤❤
aade kalakar aata bhetat nahi veri best danch❤😂😊😮
ताईचा आवाज अदाकारीएकच नंबरमी ही गवळण रोज चार ते पाच वेळा ऐकतोतास सलाम
गोड आवाज सुरत त्याची फारच कमाल काय सुंदर आवाज एकदम फर्स्ट क्लास
gaykci viry best magil gaynaca awaj ekdam bhari i like thise🎉😂❤😮😢🎉😊
तुमच्या तमाशा पाहायला मी मनुरला आलो होतो खरंच खूप सुंदर आवाज आहे तुमचा 🙏
मी ही गवळण रोज आवडीने ऐकत होतो खूप सुंदर असा मधुर आहे
सुंदरी गोड आहे आवाज खूप मंजुळ आहे छान गवळण सादरीकरण खूप छान
Ekch number
ताई अप्रतिम सादरीकरण आणि खुप छान आवाज आहे आणि तुम्हाला जी ढोलकीची उत्तम साथ मिळाली त्यांचे पण आभार
खुप सुंदर आहे
10 फेब्रुवारी कुठं आहे तमाशा खुप आवाज छान आहे
एकरा तारीख खंडाळा ता भुसावळ जि जळगाव
खूपच छान आवाज आहे.पण काय करणार बिचारे गरीब आहेना. कोण विचार करणार यांच 🙏
Must super
एकच नंबर आवाज आहे तुमचा.माझं आवडत गाणं आहे हे तुम्ही खूप छान गायन केलं सुप्पर सॉंग
हि मालकीण आहे असे वाटते
एकदम झकास
खुप छान अतिशय सुंदर सादरीकरण केले
आता जोश्ना या तमाशा मध्ये नाही असंच दिसत आहे 😄😄😄
लय भारी
Kaddkk aavaj
कला हेच जीवन, खूप सुंदर आहे
कड़क एक नंबर 💓💘💓👌🏼👌🏼👌🏼👌🏼🌹
एकदम सुंदर प्रकारे सादरीकरण केलंस जोष्णा जी
समा समाचारधान
सुंदर आवाज आहे ताई तुझा.
मधुर आवाज छान सादरीकरण गायिका मालकीण आहे आहे का
नाही आता तमाशात काम. नाही करत
आह
एकच नंबर डान्स सॉंग वन फोर
छान आहे आवाज ताई
खुप छान आवाज आहे ताई खुप सुंदर गायली आहे गवळण
Kadddkk 🔥🔥
Nice jabardatha👌👌
खूप सुंदर गाईल आवज पण छान आहे ऐकच नंबर
काय आवाज आहे राव बाईचा एकदम कडक
वाजंत्री जास्त आहे दादा
Nice
Only one dancer.madam.
आवाज उत्तम
❤
नाद खुळा आवाज १ नंबर वाव
खुप छान आवाज आहे ग तुजा
तुझा डान्स खूप छान ग
एप्रिल 29 खाली आहे का ताई तुमची
4 April kunadane la ahe
खेडी खेडगाव चा तमाशा आहे हा
👍🙏
खूप छान आवाज आहे कोयल सारखा आहे
Konta gavama dekhale bhetin hau tamasha bhau
👌👌👌
आता कुठे आहे का तमाशा
5 April la kuth ahe bhau
❤❤❤
Kya baat hai......
Nadach khula
गायिका च पुर्ण नाव काय....
Joshana kumari
Rate kay ahe
Ya mulicha khup chan koyal aavaj
💪💪🌹🌹💪💪
Nice song singer name
Joshna sonwane
आवाज़ कमि आहे
फोन नंबर पाठवा
phone number patva amche gaon la theu thmasa khup chhan kalasadarikaran
एकच नंबर सादरीकरण आवाजाला तर तोडच नाही
Kuph.sunder.gane
1 नंबर
सगळ्यात तमाशा नंबर एक जोशना जी चा आवाज ओल्ड डान्स और रंगबाजी
सुंदर गोड आवाज, त्याला संगीताची साथ आणि नयनरम्य नृत्य यांचे सुरेख कॉम्बिनेशन. अप्रतिम! सर्व कलाकारांना सलाम. 🌹🌹👍👍👍👏👏
one's more😢😂😮❤❤
aade kalakar aata bhetat nahi veri best danch❤😂😊😮
ताईचा आवाज अदाकारी
एकच नंबर
मी ही गवळण रोज
चार ते पाच वेळा ऐकतो
तास सलाम
गोड आवाज सुरत त्याची फारच कमाल काय सुंदर आवाज एकदम फर्स्ट क्लास
gaykci viry best magil gaynaca awaj ekdam bhari i like thise🎉😂❤😮😢🎉😊
तुमच्या तमाशा पाहायला मी मनुरला आलो होतो खरंच खूप सुंदर आवाज आहे तुमचा 🙏
मी ही गवळण रोज आवडीने ऐकत होतो खूप सुंदर असा मधुर आहे
सुंदरी गोड आहे आवाज खूप मंजुळ आहे छान गवळण सादरीकरण खूप छान
Ekch number
ताई अप्रतिम सादरीकरण आणि खुप छान आवाज आहे आणि तुम्हाला जी ढोलकीची उत्तम साथ मिळाली त्यांचे पण आभार
खुप सुंदर आहे
10 फेब्रुवारी कुठं आहे तमाशा खुप आवाज छान आहे
एकरा तारीख खंडाळा ता भुसावळ जि जळगाव
खूपच छान आवाज आहे.
पण काय करणार बिचारे गरीब आहेना. कोण विचार करणार यांच 🙏
Must super
एकच नंबर आवाज आहे तुमचा.माझं आवडत गाणं आहे हे तुम्ही खूप छान गायन केलं सुप्पर सॉंग
हि मालकीण आहे असे वाटते
एकदम झकास
खुप छान अतिशय सुंदर सादरीकरण केले
आता जोश्ना या तमाशा मध्ये नाही असंच दिसत आहे 😄😄😄
लय भारी
Kaddkk aavaj
कला हेच जीवन, खूप सुंदर आहे
कड़क एक नंबर 💓💘💓👌🏼👌🏼👌🏼👌🏼🌹
एकदम सुंदर प्रकारे सादरीकरण केलंस जोष्णा जी
समा समाचार
धान