Це відео не доступне.
Перепрошуємо.

आप्पांनी बनवलेला नवीन पद्धतीचा माशांचा सापळा।पेरणीचा दुसरा दिवस।हसरी आजी आणि तिचे प्रश्न😂

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 чер 2022
  • Thank you for watching this video ❤️

КОМЕНТАРІ • 435

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 роки тому +3

    काल रात्री उशीरा पर्यंत वाट पाहत होतो व्हिडीओची निसर्ग सौंदर्य अप्रतिम 👌👌👌बाबल्या तुझे खरच खूप खूप कौतुक आहे इतके लहान असून मनापासून शेती करतो तसेच इतक्या लहान मुलांना शहरात गेम मोबाईल दिले जातात पण तू नांगर धरून शेत नांगरतो खूप अभिमान वाटावा असा मुलगा आहे तसेच तुला ताईंनी खूप छान व सुंदर गिफ्ट दिले साहिल पञ्याभाई बाबल्या तुमचे कष्ट अनमोल आहे आप्पा जाळे खरच खूप छान व सुंदर आहे या वयातही इतके कष्ट एक शेतकरीच करू शकतो सँन्डी तुझ्या नवीन मोबाईलची पार्टी अनिकेत मागतो तर त्याच्याकडून लग्नाची पार्टी पहिल्यांदा तुम्ही सगळ्या मिञांनी घ्या 😂😂😂अनिकेत तू बोलतो त्या प्रमाणे परिस्थिती नुसार व काळानुसार बदलण भाग आहे पहिली एकञ फँमिली होती लोक भरपूर होते जनावरांना बाराही महिने चारा पाणी असे आता मनुष्य बळ कमी आहे जो तो शहराकडे जात आहे तसेच जनावरांचे हाल होतात हवा शुद्ध असायची प्रदुषण नसायचे त्या जनावरे सारखी आजारी पडत नव्हती त्यांची काळजी खूप घेतली जात असे आता कुणी त्यांना प्रेमही करत नाही त्यामुळे एकट्याने जुन्या काळातील शेती अशक्यच आहे व पाऊसात भिजून तू बाबल्या साहिल नाष्टा करत होता त्याची चव अमृतासारखी गोड आहे कारण त्यात तुमचे कष्ट मेहनत मातीचा सुगंध शेतीविषयीचे प्रेम व गोडवा आहे खरच शेतकरी भूक लागली तर शेतात कुठेही बांधावर बसून जे दोन घास खातो ते अनमोलच असतात त्यावेळी तो जरी खात असला तरी पूर्ण लक्ष शेतातील पिकाकडेच असते असो रागवू नको पण अनिकेत शेतात काम करताना सोन्याच्या वस्तू अंगावर घालू नको माहिती आहे नवीन लग्न झाले तरी शेतातील काम हे धावपळीचे कष्टाचे मेहनतीचे आहे व ही वस्तू सुद्धा खूप मेहनतीने होते कुणी अशीच देत नाही आवडले नसेल तर स्वॉरी रागवू नये चुकीचे असेल तर माफ कर 🙏🙏🙏

  • @nehak6145
    @nehak6145 2 роки тому +19

    लग्न झाल्या झाल्या लगेचच शेतीच्या कामाला सुरुवात केलीस खरंच तुझं कौतुक करावं तेव्हढ कमीच.हिरवागार निसर्ग बघून डोळ्याचे पारणे फिटले.हसरी आजी बघितली की खूप बरे वाटते.मनाला समाधान वाटत.

  • @sujatashinde7993
    @sujatashinde7993 2 роки тому +5

    आप्पा , पप्पा /अनिकेत, साहिल , प्रथमेश etc./आणि आता बबल्या, पुढची पीढी तयार . अनिकेत हा तुझ्या सर्वांना समजुन घेण्याचा परिणाम . नविन तंत्रज्ञान स्विकारले पाहिजे तर आपण जगाच्या बरोबर राहु.

  • @mansiparab6877
    @mansiparab6877 2 роки тому +23

    तू पेरून घे असं म्हटल्या नंतर बाबल्या चा लूक एकदम भारी😉😂❤

  • @nutanadalvi461
    @nutanadalvi461 2 роки тому +15

    Kiti creative ahet appa ek like appa sati

  • @akshatapawar7174
    @akshatapawar7174 2 роки тому +1

    तुमचे सर्व व्हिडिओ खूप छान असतात आधुनिक नांगर छान आहे मी प्रथमच पहिला लहानपणी बैलाचे नांगर पाहिले होते. तुमच्या कामात कष्ट खूप आहेत आणि ते तुम्ही करता . खूप छान बोलता

  • @maheshnakte1507sm
    @maheshnakte1507sm 2 роки тому +7

    अनिकेत दादा पत्या साहिल नाग्या आणि सगळेच खरंच अभिमान वाटतो तुमचा सगळ्यांचा खास करून अनिकेत दादा मुंबईचा मुलगा कायमचा गावी राहून काही करतो आहे आणि त्यात सगळ्यांना घेऊन वर जातो आहे है बघून आनंद होतो शेती तज्ञ सारखं समजवून सांगतो माहिती देतो खरंच ग्रेट कोकणची भूमी माती रीत संस्कृती भाषा जस सगळ्यांन पर्यंत पोहचवली तशीच शेती सगळ्यांना करावीशी वाटते है सुधा त्यांच्या मनात रोवल गेलं आहे खरंच ग्रेट

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 роки тому +81

    अनिकेत तुझा video कधी येतोय आणि आम्ही कधी बघतोय अस होत कारण भात पेरणी चालू आहे. बघायला खूप आवडते पण त्याच्या मागची मेहनत खूप असते हेही तितकेच खर आहे. हसरी आजी 🤗 काय तो कोकणातील निसर्ग 💓 👌👌👌👌👌🌴🌳🌴🌳🌴👍💓

  • @vaibhavithakur7321
    @vaibhavithakur7321 2 роки тому +10

    नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून शेती करणे आणि काळासोबत पुढे जाणे हेच चांगले आहे..
    पारंपारिक शेती करताना वेळ.. श्रम.. पैसे..या सर्व गोष्टींचा मेळ बसत नाही. आजकालच्या बेभरवशी हवामानामुळे आधीच शेतकरी त्रस्त आहेत .

  • @pramodmhapuskar8143
    @pramodmhapuskar8143 2 роки тому +6

    खुप छान विडियो होता....बाबल्या खुप हुशार आहे...तु फुलपाखरु खुप मेहनत घेत आहे शेतीसाठी मला खुप आनंद होतो ...लग्न झाल्या तु शेतीला लागला खुर भारी वाटत...सँडी तर भारीच ...

  • @mansiparab6877
    @mansiparab6877 2 роки тому +7

    आप्पानी बनवलेला माशाचा सापळा एकदम भारी....चला .
    कोकणात इंजिनियर आहेत म्हणायचं... लय भारी... बाकी तुझं शेतीचा प्रोत्साहान तरुण मुलांना एकदम मस्त🙏🎉

    • @pradippawar1262
      @pradippawar1262 2 роки тому

      आप्पा तर ग्रेड आहेत खूप छान माशांचा सापळा बनवला

  • @SwapnanchyaPalyad
    @SwapnanchyaPalyad 2 роки тому +14

    आधुनिक शेती कडे वळण ही काळाची गरज आहेच... आणि परंपरिकता जपण आपले संस्कार आहेत दोघांचा मेळ जमला की घडते ती गोष्टा कोकणातली 😊🙏🏻

  • @rajendrakokate6805
    @rajendrakokate6805 2 роки тому

    तू जे करतोय त्याला कुठेच कमी म्हनु शकत नाही कारण आज च्या नवीन पिढीसाठी किव्हा जे तरुण थोड्या पैशासाठी आपली शेती कायमची बंद करतात त्यानसाठी चांगला विचार किव्हा चांगला मार्ग दाखविणारे तुझे शेतीचे व्हिडिओ असतात. आणि त्या साठी मनापासून धन्यवाद.........,एक विनंती शेतीतला शे हा शेनातला आणि शेनाशिवाय शेती नाही.आणि कोकणात शेती म्हणजे नुसते पोट भरन्यासाठी केलेली धडपड नाही ती आमची संस्कृती आहे म्हणून दारासमोर अखादी गाय .... तू समजू शकतोस.आणि समजावू सुध्धा शकतोस....आणि म्हनुनच .....खूप खपू आभार....🙏🙏🙏🙏🙏💓💓💓🤴👸

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 роки тому +4

    लालपरी जाताना पहायला खुप छान वाटतं.

  • @prathameshhaldankar1131
    @prathameshhaldankar1131 2 роки тому +2

    पहील्या पावसात आलेली हिरवळ त्यात केलेली पेरणी,नांगरणी आणि शेतात बसून केलेली न्याहरी याची मजाच काही वेगळीच आणि भावा तूला पहिल्या वटपोर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छां.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 роки тому +5

    अनिकेत गोष्ट कोकणातली च्या माध्यमातून खुपच छान विडिओ बघायला मिळाला शेती ची कामे चालू आहे भात पेरणी मस्तच वातावरण मस्तच आहे शेतकर्यांना कष्ट करावे लागते वा चढणीचा मासे🐠🐋🐟 मस्तच पावसाळ्यात रानभाज्या पण मस्तच सगळे काळजी घेतली पाहिजे बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया जय महाराष्ट्र👏✊👍

    • @ninashirodkar7600
      @ninashirodkar7600 2 роки тому

      अनिकेत तु तर मस्तच लग्ना नंतर लगेच शेतीच्या कामाला लागलास छानच काळा प्रमाणे आधुनिक शेतीकडे वळणे काही चुक नव्हे सुंदर निर्सगाचे दर्शन घडवतोस मस्त वाटते पण कधी तरी श्वेताला पण दाखव तीने घेतलेले कपट आले का खय जागो केलास ठेवच्या साठी लांमसुन घरात कसा नेलास असा वायच वेगळा पण दाखवलस तरी चलात 🙏😀तु पण मस्त रव आता जंगलात खयल्या खय लांब बायकोकोक टाकुन जाव नको आता तु सडो नाय आसस सोईन रव 🙋🏼‍♀️

  • @pratibhadalvi02
    @pratibhadalvi02 2 роки тому +12

    Kamal aahe bhava tumchi 👏🏻👏🏻Sagale khup helpful aahet🧒🏻👦🏻🧑🏻👨🏻👩🏻👨🏻‍🦱👩‍🦱🙍🏻‍♂️He fakt Gavalach asate 😊

  • @sachintikhe1746
    @sachintikhe1746 2 роки тому +19

    Salute & respect for you & sahil & bablya... you all go out of your ways to help others which is really great...♥️

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 2 роки тому +8

    Aappa ni khup chan mase pakadache jale banavle. 👌👌👌

  • @vishwanathgaikwad631
    @vishwanathgaikwad631 2 роки тому +14

    Aniket I have celebrated my anniversary 20years by watching your tensionless lifeline videos of paddy harvesting its amazing. Jai bhim mitra. god bless you your new life journey.

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 2 роки тому +2

    अनि बायकोला नवी साडी घेतलीस.की नाही वटपौर्णिमेची .तुमच्या लगना नंतर चा
    पहीलाच सण. खुप खुप शुभेच्छा.
    नांदा सौख्य भले
    👌👌👍👍👍💐👌👍💝💝🎁🎁

  • @maheshnakte1507sm
    @maheshnakte1507sm 2 роки тому +1

    आणि कोंकण ला निसर्गाने दिलेली देणगी आहे ती म्हणजे हिरवळ पाणी आणि कोकणी माणूस तो कधीच कुठे हार नाही मनात प्रत्येक संकटात पाय देऊन पुढे जायचं हेच कळत आणि एक दिवस आपला नाही पण दुसरा दिवस आपलाच असतो असा विचार करून नवीन जोमाने कामाला लागतो म्हणून सगळेच सुखी आहेत आणि कायम राहतील आणि शेतकरी असो किंवा कोणी हार कधीच मानून आपला लाख मोलाचा जीव टांगणीला लावू नका कारण एक दिवस खरंच असतो वेळ खराब असते पण आपल आयुष्य नाही है नेहमी लक्षात ठेवा म्हणून एक दिवस गेला तरी दुसरा दिवस आपलाच समजून जगा कायम सुखी राहाल

  • @pallavipatil1986
    @pallavipatil1986 2 роки тому +6

    किती पण late झाला तरी please video टाकत जा❤️🤩तुझे videos बघुन दिवस खुप छान जातो❤️ शेतीचे videos बघायला खूप मज्जा येतेय🤩😍 bablya pan khup hushar ahe☺️ हसरी आज़ीला बघुन खुप भारी वाटतं❤️

  • @vidasbale8168
    @vidasbale8168 2 роки тому +5

    पारंपरिक शेती चांगली हे खर पण,,, उत्पन्न वाढसाठी साठी आधुनिक शेती कडे वळावेच लागेल...

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 роки тому +1

    बाबल्या कॅमेराला छान फेस करतो.
    👍👍👌👌💐💐

  • @amrutapunde2813
    @amrutapunde2813 2 роки тому +2

    खूप छान अनिकेत..... तुझ्यामुळे कोकणातील भातशेती बघायला मिळाली✨🤗निसर्ग तर खूपच छान कोकणातील ❤️
    एकमेकांना मदत करत काम करता ते खूप छान वाटते ❤️🙏🏼

    • @amrutapunde2813
      @amrutapunde2813 2 роки тому

      एकमेकांना मदत करत काम करता ते खूप छान वाटते❤️🙏🏼

  • @vedikagawade4433
    @vedikagawade4433 2 роки тому +2

    🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏 khup khup chan video zala mast vata tuze video suru zalet asach tumacha mehatila yash milude swami charani prathana 🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏

  • @aadhya_baby_girl5362
    @aadhya_baby_girl5362 2 роки тому

    Super video..👌👌Aappa Chi creativity sudha bhari Ani tumchi mehnat sarvaat bhari..🙏🙏

  • @kavitakashelkar696
    @kavitakashelkar696 2 роки тому +1

    शेती पारंपारिक असु दे की आधुनिक पण मेहनत खूप आहे आणि तूम्ही सगळे एकमेकांना मदत करत आहात खूप छान वाटले मस्त व्हिडिओ

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 2 роки тому

    khup chhan video. Nisarga pan pahavayas milala. khup chhan

  • @shashankkhanvilkar5755
    @shashankkhanvilkar5755 2 роки тому

    तुझ्या मेहनतीला सलाम !
    अप्पांचा नवीन शोध नंबर वन् !

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 роки тому +3

    अरे तुझ्या पुढ्यात, भाकरी लालमाठ भाजी, रोवाच्या भाजीची कतली आणि भात एवढा सगळा घेवन दाखवयस आणि वरसुन सांगतस न्हेरी करुक येवा, एवढा सगळा जर न्हेरयत आसा तर मग जेवान कसा आसता आणि.
    ☺️☺️
    कमाल बुवा तुझी.

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 2 роки тому +1

    बाबलया गोड व चुणचुणीत मुलगा आहे.
    काय रे शाळेची तयारी झाली का?
    वहया,पुस्तके, डबा,water ahe etc.
    😘😘😘

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 2 роки тому +1

    खुप मेहनत करता तुम्ही सर्व अनिकेत आणि मित्र मंडळी 👌🏻👍🏻🙏🏻

  • @komalshinde2634
    @komalshinde2634 2 роки тому

    बब्ल्या छोटा असून किती मेहनत करतो शेतात खरच छान

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 роки тому +9

    Superb vlog, truly no words, amazing , very hard working ,nice to see dada, mast vlog👍

  • @aniketlife7694
    @aniketlife7694 2 роки тому +1

    कोकण् काय आहे याचा अनुभव तुझा वीडियो मधुन् वेळो वेळी येत आसतो। तुला सर्व अलीबागकरां कडून खुप खूप शुभेच्छा। असाच् छान छान वीडियो बनवत रहा,....... ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 2 роки тому +2

    अनिकेत व्हिडिओ खूप छान वाटला तसंच निसर्गाच्या सान्निध्यात राहून शेती करताना खूप छान वाटलं

  • @savvyshine4
    @savvyshine4 2 роки тому

    Appa khupach hushar aahet aani Aaji sugaran aani doghahi premal vatatayt ..... Khupach mast. Asach rahude aayushya sukhi aani samruddh

  • @poojaahirekar699
    @poojaahirekar699 2 роки тому

    Aniket u are true Shetkari 👍👍🌱🌱 helpful sahil and cute bablya 👌👌😘😘

  • @mansilabde6781
    @mansilabde6781 2 роки тому +2

    खूपच छान व्हिडिओ. वेरी नॅचरल 👌🏻

  • @VBL11
    @VBL11 2 роки тому

    आधुनिक तंत्रज्ञाना सोबत पारंपरिक पद्धतीची सांगड घातली पाहिजे , पारंपरिक पद्धत जपली पाहिजे

  • @geetasalap7865
    @geetasalap7865 2 роки тому +1

    अनिकेत तूझे सगळे विडीयो चांगले असतात.खास करून निर्सगाचे .छान वाटते विडीयो बघून.असे वाटते आपण तिथे असावे.

  • @shubhamparab6632
    @shubhamparab6632 2 роки тому

    खूप मेहनत असते प्रत्येक शेतकऱ्याची 🙂🙂..... शेतातील पिक म्हणजे शेतकऱ्याचे सर्वात पहिलं मूल 💌💌

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 2 роки тому

    गाव आणि शेतीची कामे बघायला खूप आवडत विडीओ छान 👌🌹👍

  • @OLLGAMING8395
    @OLLGAMING8395 2 роки тому +2

    आधुनिक शेतीकडे वळले पाहिजे मी तर या मताचा आहे पारंपारिक शेती कुठल्याही प्रकारची सुविधा किंवा श्रम राहिलेले नाही आधुनिक शेतीत नवीन यंत्रांचा समावेश अत्याधुनिक बी-बियाणे इलेक्ट्रिक चा वापर आणि धावत्या युवा बरोबर शेती चालवण्याचे सामर्थ्य असले पाहिजे

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 2 роки тому +1

    Khup chan aapaa ni banavla 🐠🐋🐟cha sapla. Chan watl video bagun👍

  • @vasantmore2596
    @vasantmore2596 2 роки тому

    अनिकेत फार सुंदर दिसत आहे परिसर अप्पाचा शोधात खरी प्रेरणा आहे

  • @sumitthakare3839
    @sumitthakare3839 2 роки тому

    अनिकेत भावा तुझा विडिओ बघतो...पण मित्रा विसरलास...एक नंबर मागितल व्हाट्स अॅप च आजून देतो

  • @crazycrafts-eo3iw
    @crazycrafts-eo3iw 2 роки тому

    Video madhe sarwat jast aawdlela seen achanak st bus pass hote tevvacha .Mast gawakdcchi feel yet hoti kiti chhan aahe sarv nisarg rammya parisar hyacha aanad fakt tuch ghetos manosokt baki aamhi fakt baghun baghun feel gheto.aamhi pan ase karu shakto mumbai sodun gawi rahayche sheti karayachi nisargacha msnosokt aaswad ghyaycha pan man 100% tayar hot nahi pan nakki tuze video baghun baghun gavi settle honar dhanyawad bhawa tu yevdhi mehnat aamchya sathi video upload kartos khup khup aabhar....

  • @madhuribanpel3413
    @madhuribanpel3413 2 роки тому

    अनिकेत पेरणी चालू आहे त्या मुळे रोज विडिओ पहायला मजा येते जरा रोज आई आजी व बायकोला दाखवत जा तुझी बायको छानच आहे तुमची शेती यंदा छानच होईल शुभेच्छा

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 2 роки тому

    छान, अति उत्तम, काळजी घ्या, सर्वांची 🙏

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 2 роки тому

    मस्त भावा एकच नंबर व्हिडिओ आता खऱ्या अर्थानं कोकणावर हिरवी चादर वरून देवाचा कृपेने सर्वीकडे पसरेल आणि अनिकेत तुझा उत्तराधिकारी बाबल्याच असणार आहे त्याला पण शेतीची आवड बघून हारखुलात दुसरा अनिकेत ऑलरेडी तयार असल्या सारख वाटतय 👌👌👌👍👍👍👍

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 роки тому

    अनिकेत आवडला विडिओ बाबलया आवडला व सगळयानि खुप मेहनत घेतली व तु नेहमी प्रमाणे तु सगळयाना मदत करतोस आजी आता हुशार झाली मिसेस दिक्षीत

  • @viditaredij170
    @viditaredij170 2 роки тому

    खुप छान विडिओ अनिकेत. तु खुप मेहेनतीआहेस.सर्वाना नातेवाईक बरोबर घेऊन आहेस चांगल आहे तुझी आजी आज नाही दाखवलीस.👍

  • @payaltawde1012
    @payaltawde1012 2 роки тому +1

    Awesome climet... Appani banvlel jaal pn bharii ahe unique... And Aj Laal paari pn disli vedio mde bharii 😀😀😀👌👌

  • @Indians_fan_1313
    @Indians_fan_1313 2 роки тому +4

    मोप मजा आली 👍💯❤️❤️❤️

  • @radhuparbhane3070
    @radhuparbhane3070 2 роки тому +15

    घरा समोर जे अंगन केले आहे तेथे पाणी जान्यासाठी चर अथवा खाली पाईप टाकणे आवश्यक आहे ते आता पावसाळ्यात केले नाही तर सर्व अंगणातील माती वाहुन जाऊ शकते

  • @shridhargore5656
    @shridhargore5656 2 роки тому

    Mast experiment kel appa ne salute 👌👌👍❤️😍😍

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 2 роки тому

    गावाकडील विडिओ नेहमी च खूप चांगले असतात आणि पहायला देखील खुप आवडतात धन्यवाद

  • @aartidevle5425
    @aartidevle5425 2 роки тому

    खुप सुंदर विडिओ बघून खुप छान वाटलं👌👌

  • @abhijeetsawant2964
    @abhijeetsawant2964 2 роки тому

    जबरदस्त ओसमयार खुपमेहनतीआहेस अशिच परगतिहोवो नविन बदलहे सिकारावेलागतत

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 2 роки тому

    Khup Chan video bhava ❤️❤️👍👍

  • @nilamkadam7450
    @nilamkadam7450 2 роки тому +2

    Khup mast dada.. 👌 Tumhi sudha kalji ghya...

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 2 роки тому

    Khup khup chan excellent video

  • @laxmighadi416
    @laxmighadi416 2 роки тому +3

    अनिकेत रोज विडीओ टाकत जा शेतीचे विडीओ बघायला छान वाटले श्वेता कुठे दिसली नाही आजी पण दिसली नाही

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 2 роки тому +1

    Very nice Bablya. Education should priority for Bablya.

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 2 роки тому

    khup chhan Video, shetkari kiti mehnat gheto aani saglyansaathi aana pikavato hye tujhya video madhun disun aala. Aniket tumhi sagle milun mislun kaam kasa karta mag mehnat kelyawar nyaharicha fadsha kasa padta. khup

  • @amchegoasandesh3481
    @amchegoasandesh3481 2 роки тому +6

    Aniket bro your the inspiration for future UA-camr .. I personally inspired by you.. but my job😭… very talkative bro 😎 🫣☺️☺️.. really want to see you top on UA-cam from kokan… I am from goa .. love your blog lot .. today we did not see chinu aaji. Patya .. and Vivek mhaya… and nagya…

    • @jyotihire9178
      @jyotihire9178 2 роки тому

      If you like to see him to be the top you tuber we all have to tell our friends circle and family members to subscribe Gosta Kokantali channel and l have done it

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 2 роки тому +2

    खुपचं छान आहे .भात पेरणी भात पेरणी चे भाड मजुरी किती घेता.

  • @chetanaapte464
    @chetanaapte464 2 роки тому

    Aniket tuji an sarvanchi sheti badal dhadpad khup bhari vatate an tujya lagna lai bhari jaala Sweta cha hasara chehra bagun samadhan vatle asech hasat raha deva kade prathna

  • @chitradsatam3232
    @chitradsatam3232 2 роки тому

    cute aahee babalyaaa kharachaaa aapllaaa konkan haychhh bharii😀❤️

  • @sandeshnaik8786
    @sandeshnaik8786 2 роки тому +1

    Khup mst vatley baghyla.khup chan

  • @akshatagholap6840
    @akshatagholap6840 2 роки тому +1

    खूप छान अनिकेत तुझे व्हिडिओ असतात आणि कास होत माहिती तुजसी व्हिडिओ नाही आला ना तर चुकल्यासारखं वाट काय तरी आणि काही असो पण तू व्हिडिओ टाकीत राहवरे जशी दारुड्याक रोज दारू पिल्याशिवाय झोप येत नाय ना तस तुझे विडिओ रोज बघितल्याशिवाय आमकां झोप येत नाय काळजी घेवा सोईन राहावा❤️❤️❤️

  • @komalghule719
    @komalghule719 2 роки тому

    Khup chan banavla aahe ajobani mase pakdayche jale. Saglyanchi mehenat nakki Falkland yeyil.

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 роки тому

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 2 роки тому

    Khoopach chan video,nangarni ani perni bhagun bara vatla

  • @vidyapawar191
    @vidyapawar191 2 роки тому

    Aniket tu ratri video upload kartos tya badal thanks karan aaramat bhaghu shakto
    Khoop mehanat kartat...Shetkari na maza 🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️
    Khoop chaan samjavun saangitale Kashi bhaatachi perni kartat...very difficult and hardwork....
    Apratim scenery 👌😍
    Thank you so much busy asun sudha aamhala farming dakhavtos🙏

  • @shakunroge8095
    @shakunroge8095 2 роки тому

    Waah.. मस्त.
    Good boy

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 2 роки тому +4

    Khup sunder video Bappa bless you bhava lay meant ahe shetit hadacha shetkari ahes kakina thoda Aram de shweta nahi disali aj Aji 😍❤️😍

  • @digambarbedarkar5031
    @digambarbedarkar5031 2 роки тому

    नेहमी प्रमाणे सुंदर खूप छान

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 2 роки тому +1

    Automation in Farming is necessary, go with the time. Very nice video.

  • @shankarpalav8383
    @shankarpalav8383 2 роки тому

    Suberb Bhawa

  • @kishorachrekar3342
    @kishorachrekar3342 2 роки тому

    मस्त 1 नंबर. गावाक गेल्या सारखा वाटला.

  • @dishantnavale1441
    @dishantnavale1441 2 роки тому

    Tuza video pahtana mumbaila rhaun suddha konkanat aslyancha feel yeto ❤🌴

  • @amolgaikwad3340
    @amolgaikwad3340 2 роки тому

    बबल्या एक नंबर....

  • @vitthalsalekar3995
    @vitthalsalekar3995 2 роки тому

    आम्ही तर व्हिडिओ बघत असतो खुप छान वाटतं आमच्या कडे पाऊस सुरू झाला नाही आजुन भात पेरल आहे पण कडक उन्हाळा आहे

  • @dhananjaysawant9168
    @dhananjaysawant9168 2 роки тому

    Bhat sheti karuk yeuchi khoop iccha asa. Yewu kaay. From Mumbai.

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 2 роки тому

    Appa very good job apply for patient.👌👌👌👌👌👌👍👍👍

  • @aadvikpawar2680
    @aadvikpawar2680 2 роки тому

    Harkulacha nisarg khup chaan aahe

  • @udayshinde9538
    @udayshinde9538 2 роки тому

    KHUP CHAN ANIKET DADA..

  • @konkanekramyadekhava..4724
    @konkanekramyadekhava..4724 2 роки тому

    Khup chan ahe vlog , khup chan nisarg .. Ani shetit tumchi mehnat .. Perni karyla mla pn khup avdte .. Sahil ani bablya ani tu khup mehnati ahat .. Ani Hasri aajji .. Mst vlog zala

  • @Supriyaofficial-wv6ot
    @Supriyaofficial-wv6ot 2 роки тому +3

    1st like comment aniket. Olakhlas ka mala tuji khup juni subscriber ahe Supriya 🤗🤗🤗khup chan success achieve kele Tu asach khup successful ho 🙏🙏

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 2 роки тому

    Khup Chan video

  • @jyotihire9178
    @jyotihire9178 2 роки тому

    Vidieo chanch ahe pan family members chi ek zhalak tar asayla havi, cinu khidaki madhun mast pausacha anad ghete.😘 Hatts off to your , Sahil and Bablya's work🙏👌
    Aappa ni banavalele jale chanch👌👌

  • @spnikam5307
    @spnikam5307 2 роки тому +3

    Use advance and modern machines. Traditional ways of farming/ methods are not beneficial . Your opinion is correct.

  • @surajadhav8803
    @surajadhav8803 2 роки тому +1

    Sandy=Arjun rampal his voice ...😁

  • @aaswadkhadyasanskruticha9564
    @aaswadkhadyasanskruticha9564 2 роки тому

    किती समाधान वाटेल ना जेव्हा पीक येईल पण निसर्ग आणि वरुण राजाने मदत केली तर

  • @vinodsatpute2673
    @vinodsatpute2673 2 роки тому

    खुप कष्ट करतायत सगळे शेतकरी

  • @vedikagaikar3387
    @vedikagaikar3387 2 роки тому +4

    No words for the hardwork!!keep growing 🥺❤️