अतिशय सुंदर मुलाखत चालली आहे. कांचन भरत आमच्या आर्यन हायस्कूल चा माझा वर्ग मित्र. त्या वेळेला असे काही माहीत नव्हतं. त्याच्या तुझं आहे तुजपाशी.. वाह जनाब ह्या इंग्लिश नाटकात मी चक्क इंग्लिश नाटकात काम केलं होत. मला इंग्रजी फारस बोलता येत नाही तेच भरत याला हवं होत. यात विहंग नायक विजू खोटं. नीना कुलकर्णी . किशोर प्रधान असे नामवंत कलाकार होते. असो. तो सगळं सांगतच आहे सगळं. असो
Thank You Kanchan Ma’am ♥️
Mast podcast 👍👏👌
Awesome personality
अतिशय सुंदर मुलाखत चालली आहे. कांचन भरत आमच्या आर्यन हायस्कूल चा माझा वर्ग मित्र. त्या वेळेला असे काही माहीत नव्हतं. त्याच्या तुझं आहे तुजपाशी.. वाह जनाब ह्या इंग्लिश नाटकात मी चक्क इंग्लिश नाटकात काम केलं होत. मला इंग्रजी फारस बोलता येत नाही तेच भरत याला हवं होत. यात विहंग नायक विजू खोटं. नीना कुलकर्णी . किशोर प्रधान असे नामवंत कलाकार होते. असो. तो सगळं सांगतच आहे सगळं. असो
BharatD interrupts the questions a lot ......Let Kanchan finish