Dice - फासा / घन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 кві 2018
  • Dice - फासा / घन हा कोणत्याही परीक्षेसाठी महत्वाचा घटक आहे, या घटकावर एक ते दोन प्रश्न हे हमखास विचारले जातातच. त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हा घटक खूप महत्वाचा आहे. त्याच घटकाची तयारी अगदी सोप्या पद्धतीने कशी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन या व्हिडियोमध्ये करण्यात आलेले आहे. तेंव्हा हा व्हिडियो शेवटपर्यंत नक्की पहा.
    Dice Advance : • Dice Advance ( घन / फा...

КОМЕНТАРІ • 617

  • @empsckatta
    @empsckatta  3 роки тому +8

    MPSC आणि स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ऑनलाईन कोर्सेस जॉईन करण्यासाठी "SpardhaGram - स्पर्धाग्राम" App डाउनलोड करा :

  • @555rushi
    @555rushi 6 років тому +52

    जबरदस्त सर...खरंच एकच सांगेल परीस आहात तुमी.👍

  • @girishshirole5258
    @girishshirole5258 5 років тому +8

    बुद्धिमत्ता आणि अंकगणित हा विषय अगदी जिवाच्या अंतकरणातून आणि स्पर्धा परिक्षे साठी उपयोक्त अशा सोप्या शब्दातून शिकवणारा पुण्यातील एकमेव क्लास तलाठी एक्साम पासून तर upsc एक्साम पर्यंत अंकगणित आणि बुद्धिमत्ता यांची साधी सरळ सगळ्यांना लवकर समजेल अशी आणि प्रत्येक विद्यार्थ्या कडे वयक्तिक लक्ष देऊन शिकवणारा क्लास म्हणजे संदीप अरगडे सर यांचा साई अकॅडमी.... वरील विडिओ द्वारे सरांची शिकवण्याची तळमळ सगळयांनी बघितली असेल... तरी पुण्यात येऊन ज्यांना शक्य होईल त्यांनी अंकगणित आणि बुद्धिमत्ता यांचा क्लास साई अकॅडमी मध्ये करून घ्यावा...आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी सरा नि त्यांचे बुक मार्केट मध्ये पब्लिश केले आहे.. संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी वर्क बुक आणि त्या बुक चे सोल्युशन सरा नि च्या स्वतः च्या हँड writing मध्ये लिहले आहे.... सगळयांनी अवश्य घ्यावे असे हे पुस्तक आहे...ह्या बुक मधून बुद्धिमत्ता विषयी सगळ्या प्रकारची तयारी होऊन जाईन आणि एक्साम विषयी कोणतीच भीती असणार नाही अगदी बेसिक to ऍडव्हान्स असे हे पुस्तक आहे .... आणि सरानी ते खूप च कमी किमतीत सर्वां साठी उपलब्ध करून दिल्या बद्दल मी सरा न चे आभार मानतो...

  • @KS-hj1te
    @KS-hj1te 5 років тому +2

    Very nice...... Khup chan clear kelat sir👍👍

  • @onkarbagal5101
    @onkarbagal5101 Рік тому +2

    Tumchi teaching style khup unique aahe sir thanks for being with us..

  • @ashokphad9890
    @ashokphad9890 4 роки тому +3

    खरं सांगतो सर.

  • @UPSChotelwala
    @UPSChotelwala 5 років тому +4

    thank u so so much...i am upsc aspirant ...really helpful...we struggle for csat very helpful..no words

  • @yogeshvaidya7405
    @yogeshvaidya7405 3 роки тому +1

    खूप खूप धन्यवाद सर

  • @santoshsawake4672
    @santoshsawake4672 5 років тому +6

    Heartly thank u Sir ji for ur great support... Best teaching method keep it up...

  • @darade6310
    @darade6310 4 роки тому

    Excellent sir..... अतिशय सुरेख पद्धतीने समजून सांगितले आहे.. कोणतीही शंका राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे... क्लास विषयी जर मला विचारले तर मी त्यांना तुमचाच क्लास रेफर करणार..

  • @ramgade6933
    @ramgade6933 5 років тому +1

    खरच nice presentation sir tait खूप important lecture

  • @vaibhavkasapale559
    @vaibhavkasapale559 6 років тому +2

    Sir tumhi khrch khup bhari ahat.....dice vachun mad jayala zalel tri kalal nvhta.....ani ata 15 min sagal clear....thnk u so much sir....🙏🙏🙏🙌🙌😘

  • @priyabarapatre8808
    @priyabarapatre8808 5 років тому +2

    khup easy krun sangitl sir tumhi.. thank u

  • @ashokhawle4113
    @ashokhawle4113 5 років тому +1

    Outstanding explain Kartahet sir , Congratulate sir

  • @pranalikenekar9086
    @pranalikenekar9086 3 роки тому

    Thanks sir ata prynt hy chapter khup vela kl pn akda pn nahi jml ani tumhi sangitlyavr khup lvkr smjl 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @monalibaisane4783
    @monalibaisane4783 4 роки тому +1

    Khup chhan explntion

  • @sandeeppatil581
    @sandeeppatil581 5 років тому

    खुप छान teaching आहे सर तुमची,

  • @nilbhadane6463
    @nilbhadane6463 5 років тому +1

    Khup Chan Sir... Asch Vdo banvat Raha..

  • @visionrahi2640
    @visionrahi2640 5 років тому

    नमस्कार सर मी तुमचे सर्व vid पाहिले आहेत राज्यसेवा पूर्व परीक्षेत मला यांचा खूप फायदा झाला खूप खूप धन्यवाद**

  • @savita1406
    @savita1406 5 років тому +1

    Khup mast explain krta sir......Thank you