SHEGAON NEWS: शरद पवार, ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीरामांचा अपमान केल्यामुळे शिवसैनिक आक्रमक...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • शरद पवार यांच्यासमोर ज्ञानेश महागाव यांनी प्रभू श्रीरामांचा अपमान केल्यामुळे शिवसैनिक आक्रमक..
    शरद पवार आणि ज्ञानेश महाराज यांच्या विरोधात केले निषेध आंदोलन..
    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हिंदू विरोधी वक्तव्याचा व त्यांच्यासमोर ज्ञानेश महाराज यांनी प्रभू श्रीरामांचा केलेल्या अपमानाबद्दल शिवसेना बिजेपीकडून जाहीर निषेध आंदोलन करून करण्यात आला..
    गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर 2024 रोजी ठीक बारा वाजता शेगांव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये व तहसील कार्यालया समोर शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत व नारे देत निषेध आंदोलन करण्यात आले..
    यावेळी रामा भाऊ थारकार, संतोष भाऊ लिप्ते, अजय भाऊ अहिर, पवनभाऊ बरींगे, मोहनदादा पाटील, गोपाल भाऊ बोरसे, आशिष भाऊ मिरगे, भूषणदादा पाटील, अमोल भाऊ मुंडाले, राहुल भाऊ धानोकर, राजभाऊ हेलगे, अनंताभाऊ बर्डे तसेच
    शेगाव तालुक्यातील सर्व शिवसेना, युवासेना, किसान सेना, विद्यार्थी सेना व महिला आघाडी यांचे सर्व पदाधिकारी तसेच शाखाप्रमुख, बूथ प्रमुख, शिवदूत हे या निषेध आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
    SHEGAON NEWS: शरद पवार, ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीरामांचा अपमान केल्यामुळे शिवसैनिक आक्रमक...
    सत्य बोलणे असेल गुन्हा,
    तर बोलेल मी पुन्हा पुन्हा..
    Follow me on :
    Twitter : / bnnmarathi
    Facebook : / newsrealmhindi
    Website 1 :
    Website 2 :
    instagram : / mindasset100m
    फ्री मध्ये 6 महिन्यात किंवा पैसे भरून 2 दिवसांत यूट्यूब चॅनल चालवणे शिका | 100 % UA-cam SEO EXPERTS
    या लिंकवर क्लिक करा - • फ्री मध्ये 6 महिन्यात ...
    आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमची जाहिरात मुंबई , पुणे, नाशिक, नागपूर तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवा..
    जाहिरातीसाठी संपर्क - 9923135375 आणि ईमेल - assetrealm@gmail.com
    नमस्कार मित्रांनो, भारती न्यूज नेटवर्कच्या 'भारती न्युज' (मराठीत न्युज/माहिती) मध्ये तुमचे स्वागत आहे.
    मित्रांनो या युट्यूब चॅनेल तुम्हाला राजकारणाची किंवा बातमीची लपलेली बाजू दाखवण्यात येईल किंवा ती बाजू या युट्यूब चॅनेल वर मांडण्यात येईल.
    तसेच भाऊंच्या व्हिडिओतील किस्से व कहाण्या आणि विश्लेषण मांडण्यात येतील.
    मुख्य प्रवाहात लपवत असलेल्या बातम्या तुम्हाला भारती न्युज (मराठीत न्युज/माहिती) युट्यूब चॅनेल वर ऐकायला मिळतील.
    तर मित्रांनो तुम्ही आमच्या description पर्यंत आला आहात तर तुम्ही तुमच्या भारती न्यूज या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राइब करा, आणि व्हिडिओज ना जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा.
    🙏धन्यवाद 🙏
    Copyright Use Disclaimer -
    This video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 307 of the Copyright Act 3976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    In case you feel your rights are violated, kindly e-mail me at assetrealm@gmail.com and I will be quite eager to take down my video.
    AGAR AAPKO HAMARE KISI BHI VIDEO SE KOI PROBLEM HAI..
    TO AAP HAME CONTACT KAR SAKTE HAIN. assetrealm@gmail.com
    Thanks!!
    NATION FIRST 🇮🇳
    राष्ट्र सर्वोतोपरी
    / @bnnmarathitnews
    #मराठीतमाहिती #marathitnews #bharatinews #bharatinews #मराठीतन्यूज #bnnmarathi #bharatinewsnetwork #bhautorsekarvideo #maharashtranews #marathitnews
    #भारतीन्यूजनेटवर्क

КОМЕНТАРІ • 2