मला माझ्या कोकणच्या कलेचा खुप अभिमान आहे मी .. कोकणची कंन्या आहे ..mala गावची होळी खुप आवडते... गावच नमन तर खूपच भारी नादच करायचा नाय कोकणचा .... मी कोकणकर...😊😊❤❤❤
खूप छान आवाज वेदांत जितेन्द्र् मांडरकर यांचा एवढ्याश्या चुमुकल्याने कोकणात आवाजाचा धुमाकूळ घातला आहे.. वेदांत तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
खूप छान गाणं आहे आणि छान लिहिलं आहे वेदांत तुझा आवाज खूप छान आहे. मेहनत नेहमी फळाला येते हे तू पुन्हा दाखवून दिलंस. असेच यशाचे शिखर गाठ.अशीच स्वप्नाला गवसणी घालत रहा . पुढच्या वाटचालीसाठी तुला मनापासून शुभेच्छा
He gane mala khup aavdte me roj bhagte
मला माझ्या कोकणच्या कलेचा खुप अभिमान आहे मी .. कोकणची कंन्या आहे ..mala गावची होळी खुप आवडते... गावच नमन तर खूपच भारी नादच करायचा नाय कोकणचा .... मी कोकणकर...😊😊❤❤❤
खूप छान आवाज
वेदांत जितेन्द्र् मांडरकर यांचा
एवढ्याश्या चुमुकल्याने कोकणात आवाजाचा
धुमाकूळ घातला आहे..
वेदांत तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
खुप छान आवाज, लय भारी गान
खुप छान गाणं झाले आहे.खूप आवडले.खूप छान लिहिले आहे व वेदांत खूप छान आवाज लागला आहे .पूर्ण टीम ने छान केलेय गाणं.
खूप सुंदर आवाज आहे.❤ गाण वाजल की गावची आठवण हेते😊
खुपच छान गायन या बाल कलाकास मनापासू होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹
सुंदर अप्रतिम.... खुपच छान गाणे...या मुलाला खूप खूप शुभेच्छा व सर्व भाविकांना ही होळी च्या शुभेच्छ🔥🔥🔥💯💯
कोकणातील नामवंत शाहीर कृष्णाजी जोगळे बुवा सुंदर काव्य रचना आणि वेदांत छान गायला तुझ देखील अभिनंदन...पुढील वाटचालीस शुभेच्छा...
Khupp chan aavaj aahe bala tuza gan pn khuup chan aahe balapaniche divas aathle 😊
Khupch chhan
आम्ही चाकरमानी सरळ गावात पोहोचतो सरळ, खूप छान ❤❤❤❤❤👌👌👌
खूप छान...आवाज..❤
खूप छान गाणं आहे आणि छान लिहिलं आहे वेदांत तुझा आवाज खूप छान आहे.
मेहनत नेहमी फळाला येते हे तू पुन्हा दाखवून दिलंस. असेच यशाचे शिखर गाठ.अशीच स्वप्नाला गवसणी घालत रहा .
पुढच्या वाटचालीसाठी तुला मनापासून शुभेच्छा
हे गाणं गायल्या बद्दल माझ्या कडुन तुला लाख लाख शुभेच्छा असाच पुढे तु गात रहा अभिनंदन वेदांत जितेंद्र मांडरकर
खूप छान गाणं गायलं आहे वेदांत पुढील वाटचाली साठी शुभेच्छा👌👍💐
Sundarrrrr 🎉
👌👌मस्त
1 No veda ❤....nice song
Ek number song 👍👍
खुप छान गाणे आहे.
खूप छान आवाज आहे माऊली
Thanks ❤
खुप छान गाणं आहे, आवाज पण छान सुंदर पुढिल वाटचालीस शुभेच्छा
Nice वेदांत
Thanks ❤
Khup chan aahet
Khup Chan गायन केले .
Nice song an very unique palkhi scene 👌
वेदांत खूप छान गाणे गाईले आहेस तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तु अशीच गाणी गाऊन तु नाव कमव हीच अपेक्षा आहे अभिनंदन शाब्बास
लयभारी वेदांत
खरचं खुप सुंदर वेदांत जुगाई सदैव तुझ्या पाठीशी राहो....🥰🥰🥰🙏🙏🙏
Thanku dada
१नंबर गीत रचना👌
खूप छान कृष्णा काका आणि वेदांत दादा
Khup chan song
खूप छान गाण झालं very nice
खुपचं सुंदर वेदांत मांडरकर
Thanks Sir ☺
खुप छान गीत 👌🙏🏻
खूप सुदंर गान आहे आणि खूप सुंदर रचना पण आणि गायलं पण
Ek Number ❤❤❤❤
Khup chan aavaj ahe bala asch gat raha
मस्त वेदांत..👍🏻
Thanks🙏🙇
Khup chan vedu..... ❤
Wow khup sundar👌👌🙏🙏
khup chan aahe song aani aavaj ek number kadak aahe🙏🙏😍😍😍
खुप छान, अतिशय सुंदर वेदांत.👌👌👌👌👌👍👍👍👍👍
👍
Vedant beta apratim gayal abhinandan so i like 👍👍
खूप खूप अभिनंदन वेदांत आणि संपुर्ण टीम चं..... वेदांत असाच तु पुढे जात रहा.... all the best
Akdam kaddak bhava
Super❤
Aavaj chan aahe vedant ♥️
लय भारी
खूप सुंदर 👌👌
खुप छान वेदांत 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻💐💐💐
वेदांत तुझ्या सारखे गायक अजून व्हावेत
❤
Nice Vedant ❤️🥰
बाजी देव प्रसन्न 💐💐🥰🥰🚩🚩
Khup Sundar 🙏👍👌
फारच छान...🎉🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम शब्द रचना🎉🎉🎉🎉
Nice, Nice, Nice Vedant❤️🥰
❤❤ song chan zale khup mast❤❤
खूप छान वेदांत लय भारी
लय भारी एकदम मस्त यार
Apratim gayle so i like abhinandan ✌✌✌
Khup chan avaj ahe dadaaa
होल.शिकमा❤
खूप छान 🥰😍
Vedant nice 👌👌
Mast shan gaylas vedant all the best
❤
Khup chan vedant kip it up
Thanks Dada
1 no
Khup chan
Nice vedu
Supar
खूप छान गायलाय वेदांत 👌
👌👌👌🙏🙏
खूप सुंदर गाणं ....वेदांत 👌
खुप छान आहे आवाज
So nice voice 👍
Khup Sundar geet Ani avaj
❤️❤️mast❤️❤️
very Nice bro, 😍
Aavaj chan aahe vedan
वेदांत खूप छान
❤️🔥🔥🔥🔥💯
Super ❤️❤️❤️
Bhava nice song mla pan koknath yenar ahe
Meat khup chan
❤🎉🙏🙏🙏
Nice song
Nice ♥️
विडिओ आवडला तर like आणि share करा
Mast
Very nice
👌👌👌
छान आवाज आहे.खूप मोठा हो आई वडीलाच नाव मोट कर
🚩🚩💐💐🚩🙏
Chan
Abhindan💐💐💐
Khup sunder
1:37
D
Khup sundar super bala❤👌👌🙏🙏