गेली १५ वर्षे अखंडित सेवा देणारे रितेश फुड्स टाळगाव.. चव जिभेवर रेंगाळणारी...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • अभिनव फिल्मला नवनवीन जाहिरातीसाठी आजच cl करा. मो.7499300422 / 8879917732
    गेली १५ वर्षे अखंडित सेवा देणारे रितेश फुड्स टाळगाव.. चव जिभेवर रेंगाळणारी...
    आम्ही आपल्या गावात आपल्या शहरात घेऊन आलो आहे " रचना पापड " चे विविध प्रकारचे घरगुती पापड, कुरडई, शेवया, बटाटा चिप्स, सांडगे.
    1.बटाटा + शाबू पापड (हिरवी व लाल मिरची )
    2.पोहा पापड, 3.नाचणी पापड, 4.टोमॅटो पापड, 5.जीरा पापड, 6.उडीद पापड, 7.कुरडई तांदळाची, 8.कुरडई गऱ्याची, 9.सांडगे, 10.शेवया प्लॅन, 11.शेवया मॅंगो, 12.शेवया स्ट्रॉबेरी, 13.हळद पावडर, 14.हिंग. आमच्या सर्व पदार्थांची शुद्धतेची 100% खात्री
    आपल्या कुटुंबातील लहान थोरांना आवडतील अशी आमची उत्पादने एकदा घेऊन पहा आणि आपल्या जेवणाची लज्जत वाढवा.... आम्हास आपली सेवा करण्याची संधी द्या
    आमची वैशिष्ट्ये:-
    निवडक व गुणवत्तापूर्ण धान्य डाळी व भाज्या यांचा वापर, रासायनिक रंग व पदार्थ विरहित, स्वादिष्ट खमंग व कुरकुरीत, हायजेनिक परिसर व हेल्दी कामगार.
    हळद पावडर:- घरगुती पद्धतीने बनविलेली भेसळ व रंग विरहित हळद पावडर, शेतातून थेट आपल्या स्वयंपाक घरात. शुभ विवाह प्रसंगी हळदी समारंभात आवर्जून वापरा.... रितेश फुड्स, टाळगाव, ता. कराड (2010 पासून)..... जे जे तुमच्या मनात ते ते रितेश फुड्स टाळगाव मध्येच

КОМЕНТАРІ •